Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • हिंदू संस्कृतीत दसरा-दिवाळी, राखी आणि होळी हे चार प्रमुख उत्सव आहेत. यंदा 26 मार्चला होलिकोत्सव साजरा होत आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून सुरू होणार्या वर्षाच्या सर्वात शेवटच्या फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. चैत्रापासून सुरू होणार्या वर्षाच्या समारोपाचा हा उत्सव आहे. होळी हा दुर्गुणांचे दहन करण्याचा रंगांचा उत्सव आहे. वर्षाचा समारोप बहुरंगी जल्लोषाचा असेल, तर नव्या वर्षाचा प्रारंभही तसाच बहुरंगी जल्लोषमय असतो, असा संदेशच हा सण देतो. होळी साजरी...
  March 26, 10:45 AM
 • प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू हा भगवान विष्णूंचा द्वेष करत असे. तो स्वत:ला देवांपेक्षा अधिक शक्तिमान मानत असे. स्वत:ऐवजी इतरांचा नामजप केलेले त्यास रुचत नसे. लोकांनी फक्त माझीच पूजा करावी, अशी त्याची इच्छा होती; पण त्याचा मुलगा प्रल्हाद यानेच त्याला आव्हान देत विश्वात हिरण्य म्हणजेच सोने हा धातू सर्वस्व नाही, असे सांगितले.
  March 25, 01:00 PM
 • शास्त्रानुसार होळीच्या दिवशी करण्यात येणारे उपाय जास्त प्रभावशाली ठरतात. फक्त या एका दिवशी कोणत्याही व्यक्तीने अचूक उपाय केले तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पुढे दिलेले काही खास उपाय होळीच्या दिवशी केल्यास व्यापारातील समस्या, आर्थिक अडचणी, आजार इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, विशेष उपाय....
  March 25, 12:02 PM
 • जीवनामध्ये पाण्याचे खूप महत्व आहे कारण पाण्याशिवाय जीवन जगणे शक्य नाही. धर्म ग्रंथामध्ये पाण्याच्या संदर्भात विविध महत्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या घरामध्ये पाण्याचा दुरुपयोग होतो, त्याठिकाणी धनाचा अभाव राहतो आणि धनाची देवी लक्ष्मी त्या घरामध्ये निवास करत नाही. हीच गोष्ट वास्तुशास्त्रात सांगण्यात आली आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पाण्याचा कसा दुरुपयोग केल्यास लक्ष्मीची अवकृपा होते...
  March 21, 10:53 AM
 • होलाष्टकापासून ते होळी पौर्णिमेपर्यंत कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही. यामागे पौराणिक कथा आणि ज्योतिषीय कारण आहे. या कारणासह होलाष्टकात काय केल्याने अडचणी सहज दूर होतात, ते जाणून घेऊया ..
  March 20, 10:16 AM
 • तुम्ही आर्थिक विवंचनेत आहात का? तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही का? तुमचे स्वास्थ्य ठीक राहत नाही का? तुम्हाला कोणाची वाईट नजर लागली आहे का? जर एखाद्या व्यक्तीला भूत-प्रेतासंबंधी भीती वाटत असेल तर, पुढे दिलेला हनुमान चाळीसाचा एक रामबाण उपाय केल्यास सर्व अडचणी दूर होण्यात मदत होईल...
  March 19, 12:07 PM
 • फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार कुटुंबाचे स्वास्थ्य आणि समृद्धी कायम ठेवण्यात स्वयंपाक घराची भूमिका महत्वाची असते. यामुळे स्वयंपाक घरातील छोट्या-छोट्या चुका मोठ्या समस्येचे कारण ठरू शकतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरातील सोपे उपाय....
  March 19, 11:14 AM
 • शिवस्वरूपाविषयी मतभिन्नता आहे. कुणी शिवोSहम् शिवोSहम् म्हणजेच स्वत:च्या आत्म्यालाच शिव मानतात, तर काही जण भगवान शंकरालाच शिव मानतात. परंतु, शिवाचे खरे स्वरूप कोणते? त्याच्याशी आपला संबंध काय? आणि त्याचा अनुभव घेऊन आपण कल्याणास कसे प्राप्त करू शकू? खरा शिव तर ज्योतिबिंदूस्वरूप आहे.. शिवाचे खरे स्वरुप आणि त्याच्याशी आपला असलेला संबंध जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 14, 03:50 PM
 • मंत्र जप हा एक असा उपाय आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या दूर होऊ शकते. इच्छापूर्तीसाठी मंत्राच्या जपाशिवाय अन्य कोणताही चांगला उपाय नाही. सर्व मंत्रामध्ये गायत्री मंत्र सर्वात दिव्य आणि चमत्कारिक आहे. या मंत्राच्या जपाने लवकर शुभ परिणाम दिसून येत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, गायत्री मंत्राशी संबंधित खास गोष्टी आणि चमत्कारिक उपाय...
  March 12, 12:03 AM
 • शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. भगवान शंकरांना कल्याणकारी म्हटले जाते. ते निराकार व अनादी आहेत. ते सदा सर्वदा सर्वत्र असतात आणि असतील म्हणून त्यांना सदाशिव असेही म्हणतात. सदाशिव म्हणजे सदैव सर्वांचे कल्याण करणारे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आशुतोष म्हणजेच थोडक्यात समाधान मानणारे आहेत. ओंजळभर पाणी आणि नामस्मरणाने ते प्रसन्न होतात. म्हणूनच सगळे त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतातच, शिवाय तेही सर्वांपर्यंत पोहोचतात. भगवान शंकर शाश्वत आहेत. त्यांचा जन्म झालेला नाही. या सृष्टीच्या आधी...
  March 10, 11:48 PM
 • शिव पुराणानुसार महादेवाने या सृष्टीची निर्मिती ब्रम्हदेवाकडून केली आहे. त्यामुळे प्रत्येक युगात मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाची आराधना करणे सर्वश्रेष्ठ सांगितले गेले आहे. महादेवाचे प्रतिक असलेला रुद्राक्ष मनुष्याने धारण केला तरी त्याचे सर्व दु:ख दूर होतात.
  March 9, 06:48 AM
 • पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा भगवान शंकर यांनी रौद्र रूप धारण करत तांडव केले होते, तीच ही रात्र म्हणजे कालरात्र किंवा महाशिवरात्र. दुसर्या एका आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याचदिवशी झाला. महाशिवरात्रीच्या या रोचक कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 7, 10:09 AM
 • जीवनमंत्र नेहमीच आपल्या वाचकांसाठी काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असते. येत्या 10 मार्चला सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. याचनिमित्ताने जीवनमंत्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्तांसाठी एक अनोखी संधी घेऊन आला आहे. याअंतर्गत महाशिवरात्रीपर्यंत भगवान महाकालचे आकर्षक श्रृंगाराचे फोटो वाचकांना त्यांच्या मेल आयडीवर पाठवण्यात येणार आहेत. जर तुम्हाला भगवान महाकालचे नवरदेवाच्या रुपातील फोटो प्राप्त करायचे असतील तर अधिक माहितीसाठी पुढील...
  March 5, 05:51 PM
 • शिवपुराणात एक असा उपाय सांगण्यात आला आहे, ज्यामुळे आपल्या पैशासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. अक्षय पुण्याची प्राप्ती होऊ शकते. तुम्हालाही आर्थिक अडचणीतून मुक्त होण्याची इच्छा असेल तर, पुढे दिलेला एक सोपा चमत्कारिक उपाय दररोज रात्री नक्की करा...
  February 27, 11:36 AM
 • प्रत्येक मनुष्याला वाटत असते की, धनाची देवी लक्ष्मीचा वरदहस्त त्याच्यावर असावा. यासाठी तो विधिवत देवाची पूजा करण्यात, दान-धर्म करून पुण्य कमावण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असणे खूप आवश्यक आहे. हा वास्तूचा एक नियम आहे. या उपायामुळे लक्ष्मी लवकर आपल्या भक्तावर प्रसन्न होते.
  February 26, 03:57 PM
 • ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाची शेवटची तिथी पौर्णिमा असते. माघी पौर्णिमेला चंद्र मघा नक्षत्रात आणि सिंह राशीत असतो. म्हणूनच हा महिना माघ या नावाने ओळखला जातो आणि या महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्हणतात. माघी पौर्णिमा यंदा 25 फेब्रुवारीला आहे. सूर्य कुंभ राशीत असतो. पौर्णिमा तिथीचा स्वामी चंद्र असतो.
  February 25, 11:57 AM
 • हिंदू धर्मामध्ये कोणत्याही स्त्रीचा सन्मान आणि सेवा हे महत्वाचे जीवन मूल्य मानले जाते. धर्म परंपरेमध्ये देवीचे विविध रूपे सांगितले गेले आहेत. आई, बहिण पत्नी अशा वेगवेगळ्या रुपामध्ये स्त्रियांचे आपल्याशी नाते जोडे गेलेले असते. विशेषतः गृहस्थीचे केंद्रच स्त्रीला मानले गेले आहे. देवी-देवतांचे स्मरण करताना राधा-कृष्ण, सीता-राम याप्रमाणे पहिल्यांदा देवीचे नाव येते. यावरून स्त्रियांना पुरुषांच्या जीवनात किती महत्व आहे हे दिसून येते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले दोन सूत्र...
  February 23, 02:34 PM
 • साधारणत: 600 वर्षांपूर्वी समाजात समानतेचा संदेश देणारे समाजवादी संत रविदास यांची 25 फेब्रुवारी रोजी जयंती. रविदास यांच्या जन्माच्या निश्चित कालखंडाविषयी मतभेद आहेत. परंतु, रविदास यांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजाला दिलेला संदेश आजही समाजासाठी अंजन ठरत आहे.
  February 22, 05:52 PM
 • हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या कर्म-कांडामध्ये फुलांचे विशेष महत्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती इत्यादी कार्य फुलांशिवाय अपूर्ण मानले जातात. फुलांच्या संबंधी एक श्लोक सांगण्यात आला आहे... दैवस्य मस्तकं कुर्यात्कुसुमोपहितं सदा। अर्थात देवाचे मस्तक सदैव फुलांनी सुशोभित असावे. तसे पाहायला गेले तर, देवाला कोणतेही फुल अर्पण केले जाऊ शकते परंतु काही फुलं अशी असतात जी देवाला विशेष प्रिय असतात. हे फुलं देवाला अर्पण करून कोणताही मनुष्य आपले नशीब बदलू शकतो. कोणत्या देवाला कोणते फुल...
  February 22, 10:47 AM
 • 17 फेब्रुवारीपासून नर्मदा जयंतीला सुरुवात झाली आहे. 17 ते 23 फेब्रुवारी पर्यंत नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी तसेच नर्मदेची परिक्रमा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नर्मदा स्नानाने जीवनात सुखशांती आणि ग्रहशांतीचा लाभ होतो. नर्मदा जयंतीला जबलपूरनजीक मंडला घाट येथे भाविक स्नानासाठी गर्दी करतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नर्मदेच्या केवळ दर्शनामुळे कोणकोणते लाभ होतात...
  February 21, 11:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED