जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • धर्मग्रंथांमध्ये शंकराला देवांचा देव म्हणजेच महादेव असे मानण्यात आले आहे. महादेवाला मृत्युंजय असेही म्हणतात. महादेव जन्म-मृत्यू, काळ या सर्वांमधून मुक्त आहे. शिवपुराणामध्ये महादेवाने माता पार्वतीला मृत्यूसंबंधी काही खास संकेत सांगितले आहेत, जे फार कमी लोकांना माहिती असावेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या मृत्यूचे संकेत..
  December 13, 07:32 PM
 • कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण ही संघर्षाची वेळ असते. कुटुंबामध्ये रोग, बाधा, घटना, व्यवसायामध्ये तोटा अशा स्वरुपात आलेल्या कोणत्याही संकटामुळे मनुष्याला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. तुम्हीही अशाच काही गोष्टींमुळे आर्थिक अडचणीत अडकले असाल तर धार्मिक परंपरेमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही सोपे आणि अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यानंतर लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न राहील. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
  December 13, 02:28 PM
 • हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत, परंतु धर्म ग्रंथाचे वाचन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. प्राचीन ग्रंथानुसार पूर्वी मनुष्याचे आयुष्य 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायचे परंतु सध्याच्या काळात मनुष्याच्या आयुष्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याद्वारे दररोज करण्यात येणारी काही कामे, ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होत चालले आहे. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये मनुष्याचे...
  December 12, 03:04 PM
 • लक्ष्मीकृपा प्राप्त करण्यासाठी या शुक्रवारी 13 डिसेंबरला एक खास तिथी आहे. या तिथीला काही चमत्कारिक उपाय केल्यास त्याचे शुभफळ लवकर प्राप्त होते. पंचांगानुसार शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी आहे. महाभारतातील युद्धामध्ये या तिथीला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला होता. याच कारणामुळे या तिथीला गीता जयंती स्वरूपातही साजरे केले जाते. या अद्भुत योगातील ही तिथी खूप खास आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्रीमद्भगवतगीतेशी संबंधित काही खास...
  December 11, 03:36 PM
 • हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. धर्म ग्रंथांमध्ये भगवान विष्णू आणि वृंदा म्हणजे तुळस यांच्या विवाहाचा उल्लेख आढळून येतो. यामुळे तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते. याच कारणामुळे घराच्या आंगणात लावलेले तुळशीचे रोप घरातील कलह आणि दारिद्र्य दूर करणारे मानले जाते. धार्मिक दृष्टीकोनातून घरामध्ये तुळस असल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुळशीचा शुभ प्रभाव आणि लक्ष्मी कृपा प्राप्त...
  December 9, 11:59 AM
 • प्रत्येक मनुष्याच्या मनात उज्वल भविष्याची इच्छा आणि भविष्य जाणून घेण्याची लालसा कोणत्या न कोणत्या स्वरुपात अवश्य असते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये मनुष्य जीवन आणि भावना लक्षात घेऊन काही अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या मनुष्याला त्याच्या भविष्याचे चित्र दाखवतात आणि जगण्याची आशा कायम ठेवतात. भविष्य पुराणामध्ये पुरुषांच्या लक्षणासंबंधी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींवरून पुरुषाचा येणारा पुढील काळ, त्याचे आरोग्य, कुवत आणि दरारा कसा राहील हे समजू शकते. पुढील फोटोंवर...
  December 7, 07:02 PM
 • आयुष्य जगताना संयम शक्ती फार आवश्यक आहे. फरक फक्त एवढाच आहे की, ही शक्ती मनुष्याला बाह्यस्वरुपात नाही तर अंतर्स्वरुपात सशक्त बनवते. परंतु अनेकवेळा या शक्तीला कमकुवत समजले जाते. धैर्य बाळगल्यानेच मनुष्याला आयुष्यात यश, ताकद, मान-सन्मान प्राप्त होऊ शकतो. शास्त्रामध्ये अशा १० महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यावर आयुष्य, यौवन आणि सर्व सुख अवलंबून आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या....
  December 4, 01:00 PM
 • जे लोक कमी पाणी पितात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. पाणी आपल्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. दिवसभर भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी अनेक अर्थांनी गरजेचे आहे. कारण यावरच तुमची कार्यप्रणाली अवलंबून असते. त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी पुढील गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या...
  December 3, 12:57 PM
 • स्त्री पुरुषाची अर्धांगिनी असते. धर्मग्रंथातील या वाक्यावरून असे स्पष्ट होते की, जर स्त्री आणि पुरुषामध्ये योग्य ताळमेळ असेल तर सुखी जीवन जगता येते. विशेषतः गृहस्थ जीवनामध्ये पुरुषांच्या सर्व कामांमध्ये स्त्रीची भूमिका महत्वाची असते. धर्म-कर्मसुद्धा स्त्रीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. यामुळे प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा आदर करणे आवश्यक आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात स्त्री-पुरुष पुढे जाण्याच्या महत्वकांक्षेने किंवा भौतिक सुख-सुविधांच्या झगमगाटात तत्काळ नवीन नातं निर्माण करतात,...
  November 29, 01:27 PM
 • हिंदू धर्मशास्त्रांमध्ये जीवनात आलेली अडचण, दुःख , त्रास, संकट दूर करण्यासाठी देव उपासनेचे धार्मिक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी अडचणी तर दूर होतातच त्याचबरोबर मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढून जीवन सुखी करण्याची प्रेरणा मिळते. या उपायांच्या प्रभावाने मनुष्य भय,चिंतामुक्त होतो आणि यश, वैभव प्राप्त करतो. पुढे काही सोपे देवमंत्र सांगत आहोत. ज्यांचे घर, ऑफिस, प्रवासात स्मरण केल्यास लाभ होईल.
  November 29, 01:22 PM
 • पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रुपात घेणार हे ही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविध प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. स्वर्गामध्ये देवतांचा निवास आहे असे मानले जाते. चांगले कर्म करणार्या लोकांना स्वर्गात अवश्य स्थान मिळते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या प्रकारचे कर्म केल्यानंतर मनुष्याला स्वर्गात स्थान मिळते...
  November 28, 12:10 PM
 • तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष असेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वेळेवर लग्न जमत नाही, आर्थिक स्थिती व्यवस्थित नसते, घर, जमीन या गोष्टींचा ताण डोक्यावर राहतो, मंगळ हा भूमी पुत्र आहे, त्यामुळे जमिनीशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. तुम्ही जमिनीचे, प्रॉपर्टीचे व्यवहार करीत असाल तर, भरपूर फायद्यासाठी तुम्हाला मंगळ ग्रहाला खुश ठेवणे आवश्यक आहे. मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यसाठी पुढे दिलेले उपाय अवश्य करून पाहा...
  November 27, 06:45 AM
 • भारतात चालणारे कर्मकांड आणि परंपरा या पिढीजात चालत असतात. त्याला कोणते शास्त्रीय कारण आहे हे कोणी विचारण्याचे धाडस करत नाही. मात्र, आता या कर्मकांडांना आणि परंपरांना वैज्ञानिक आधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही गोष्ट पश्चिम भागातील विद्वानांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केली आहे. पूजा, यज्ञ तसेच अन्य काही विशिष्ट घटनांनंतर शंखनाद करणे ही आपली परंपरा आहे. 1982मध्ये बर्लिन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शंखध्वनीनंतर वातारणात काय बदल होतो यावर संशोधन केले आणि हे सिद्ध केले की, शंखनादानंतर...
  November 25, 02:46 PM
 • भगवान राम आणि श्याम म्हणजे श्रीकृष्ण हे दोन परमेश्वराचे असे अवतार आहेत की, ज्यांचे जीवन चरित्र पवित्रता, प्रेम, स्नेह, कर्म, मर्यादा, शक्ती, बुद्धी, ज्ञान, विवेक, समर्पण, त्याग यासारख्या असंख्य गुण आणि शक्तींनी भरलेले आहे. यांच्या माध्यमातून मनुष्य जीवनाला सुख, शांती आणि यशस्वी जीवन जगण्याची शिकवण मिळते. यामुळे श्रीराम आणि श्रीकृष्णाचे केवळ नामस्मरण केल्याने मनुष्याचे जीवन सुखी होऊ शकते. प्रत्येक मनुष्याला आयुष्यात धनासोबतच मनाची शांती आवश्यक आहे. सुख प्राप्त करण्यासाठी आणि...
  November 21, 05:02 PM
 • हिंदू पंचागानुसार प्रत्येक कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला श्रीगणेशाचे व्रत केले जाते. या महिन्यात आज २१ नोव्हेंबर गुरवारी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विधीपूर्वक पूजा, उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गणेश चतुर्थीचे व्रत पुढीलप्रमाणे करावे....
  November 21, 01:07 PM
 • देव-देवतांचे पूजन हिंदू धर्मातील अविभाज्य घटक आहे. पूजा-अर्चना, नामस्मरण नसेल तर हिंदू धर्माची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. हिंदू धर्माला मानणारा प्रत्येक व्यक्ती दररोज कोणत्या न कोणत्या स्वरुपात भगवंताचे स्मरण अवश्य करतो. हिंदू धर्मग्रंथामध्ये देवांच्या पूजेसंदर्भात विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, परंतु माहितीच्या अभावामुळे बरेच लोक पूजा करताना काही गोष्टींचे पालन करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला देवी-देवतांचे पूजन करण्यासंबंधी काही खास गोष्टी सांगत आहोत...
  November 20, 01:07 PM
 • हिंदू धर्म ग्रंथामध्ये बायकोला नवर्याची अर्धांगिनी मानले गेले आहे. स्वतः महादेवाने अर्धनारीश्वर स्वरुपात पत्नीच्या या रुपाला साकार केले आहे. पुराणांमध्ये पत्नी धर्माबद्दल विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पत्नीसाठी एक मर्यादा ठरवलेली आहे. शिवमहापुरणातील रुद्रसंहितेमध्ये शिव-पार्वती विवाह प्रसंगात पतिव्रता स्त्रीसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी माता पार्वतीला एका ब्राह्मण पतिव्रता पत्नीने सांगितल्या आहेत. व्यवहारिक दृष्टीने वर्तमान काळात या...
  November 19, 11:52 AM
 • धर्म शास्त्रानुसार शनिदेव असे देवता आहेत, जे चांगले काम आणि कष्टाच्या जोरावर सुखी राहण्याची प्रेरणा देतात. महादेवाकडून मिळालेली न्यायाधीशाची जबाबदारी पार पडताना शनिदेवाला कडक रूप धारण करावे लागते. वाईट कर्म करणार्या व्यक्तीला दंड आणि चांगले कर्म करणार्या व्यक्तीला शुभ फळ देण्याचे काम शनिदेव करतात. शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तसेच साडेसाती, शानिदोषाच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक दिवशी काही सोपे उपाय करणे आवश्यक आहे. हे उपाय केल्यास...
  November 15, 01:24 PM
 • कार्तिक मासातील अमावस्या म्हणजे दिवाळीनंतर लक्ष्मीकृपा प्राप्त करण्याचा आणखी एक खास दिवस जवळ आला आहे. हा दिवस आहे, बुधवार १३ नोव्हेंबर २०१३.कार्तिक मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला देवउठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या एकादशीच्या दिवशी महालक्ष्मीचे स्वामी म्हणजे भगवान विष्णू झोपेतून जागे होतात. आषाढ मासातील शुक्ल पक्ष एकादशीला श्रीहरी शयन करतात आणि चार महिन्यानंतर कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशीला जागे होतात. श्रीविष्णूच्या शयन काळात सर्व मंगलकार्य...
  November 11, 12:55 PM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, हे उपाय केल्यानंतर स्थिर लक्ष्मीची प्राप्त होते आणि जीवनातील दुख-दारिद्र्य नष्ट होते. या उपायांमध्ये वेग-वेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. येथे आवळ्याचा एक असा उपाय सांगत आहोत, जे स्नान करताना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि मालामाल करणारे आवळ्याचे आणि इतर काही उपाय जाणून घ्या...
  November 7, 08:31 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात