जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • महाभारत आपल्याला कसे राहायला हवे हे शिकवते, गीता काय करायला हवे हे शिकवते, रामायण जीवन जगण्यास शिकवते आणि भागवत मरणे शिकवते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण संसाराचे सात दिवसांचे सात सूत्र पाहत आहोत. आता आपण मुलाचे सूत्र पाहणार आहोत. त्यानंतर संकल्प, सक्षमता, संवेदनशीलता आणि सर्मपणाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे पाहणार आहोत. आपण पाचवा स्कंध पाहत असताना या स्कंधाच्या शेवटी भरत आपला देहत्याग करतो. आपण जे काही करत आहोत ते सर्व चित्त ठिकाणावर ठेवून करायला हवे. मुलांना जन्माला...
  October 9, 03:18 PM
 • श्रीमदभागवतातील काही दृष्टांत या मालिकेतून समजून घेवूयात. श्रीमदभागवतातील तत्त्वे ही चिरंतन असल्यामुळे ती आजही मार्गदर्शक आहेत...विविध गोष्टींमधून मायाचा जन्म होतो. साधारणत: माया म्हणजे जादू. परमात्मा आपल्या सृष्टीमध्ये अनेक माया घडवून आणतो. जादूगारासारखाच तो काम करतो. परमात्मा सर्वांत मोठा जादूगार आहे. तो ही सर्व माया आपल्यासोबत करीत असतो. राज्याचा त्याग केल्यानंतर भरताने आपला आश्रम गंडकी नदीच्या काठी थाटला. मात्र माया तो पूर्णपणे त्यागू शकला नाही.आश्रमात तो ईश्वराची आराधना करू...
  October 9, 01:24 PM
 • आजच्या माणसावर भौतिकवादाचा मोठाच प्रभाव आहे. भौतिकवाद म्हणजे सुख सुविधा, वैभवाची लालसा, अति महत्त्वाकांक्षा यांचा जीवनावर प्रभाव असणे. याचा प्रभाव इतका आहे की समाजातील प्रत्येकावर याची मोहिनी आहे. यामुळे जीवनातील भावात्मक अंग दुर्लक्षित होत आहे. धर्माच्या दृष्टीकोनातून सुखी आणि शांत जीवनासाठी भाव-भावना आणि भौतिकता यामध्ये योग्य ताळमेळ असणे आवश्यक असते.माणूस घरात, समाजात, आपल्या कार्यक्षेत्रात कुठेही असू दे, त्याने सुख सुविधांच्या मोहाने, स्वार्थाने किंवा अतिमहत्त्वाकांक्षेने...
  October 9, 12:49 PM
 • जीवनात सुयोग आणि सहयोग यांचा ताळमेळ झाल्यास अनेक गोष्टी सोप्या वाटायला लागतात. सुयोग आपल्याला निर्माण करावा लागेल आणि सहयोग दुस-याकडून घ्यावा लागेल. सुयोगासाठी आपल्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा उपयोग करता आला पाहिजे आणि दुस-याकडून सहकार्य घेण्यासाठी स्वतला प्रामाणिक असल्याचे सिद्ध करावे लागते. दोन्ही स्थितींमध्ये आपल्यातला मी काम करत असतो. जीवनात जेव्हा चांगला योग येतो तेव्हा आपल्या मीपणाला दाबून ठेवावे लागते. दुस-याकडून सहकार्य हवे असेल तेव्हाही मीपणाला सोडून द्यावे लागते. बौद्ध...
  October 1, 01:21 AM
 • आपल्या जीवनात काही सांस्कृतिक परंपरा इतक्या मजबूत आणि प्रभावशाली आहेत की त्या सामुदायिक रूपातच साकार होत असतात. त्यापैकीच नवरात्र उत्सव आहे. नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे आणि गरबा ताठ मानेने म्हणेल, याला केवळ नाच समजू नये. सहयोग आणि सेवा-साधना शक्तिपर्वात अद्भुत रूपाने समोर येते. ऊर्जेची अधिक निर्मिती गरजेची असते. त्यामुळे सात्त्विक ऊर्जेतून करण्यात येणारा नाच हीसुद्धा एक पूजा होऊ शकते. आजपासून देवीचे आव्हान स्वीकारले जाईल. परमात्म्याला आपण प्रतिस्थापित करीत असतो,...
  September 29, 02:33 AM
 • चांगले भोजन प्रकृतीसाठी आवश्यक आहे. आपल्यातील शांतताही त्याने प्रभावित होते. आपले भोजन जेवढे हलके व शुद्ध असेल तेवढेच आपण प्रसन्न राहू. पौष्टिकतेचा अर्थ केवळ शरीराशी जोडलेला नाही. आणि किती खाल्ले पाहिजे, यावर सुंदरकांडामध्ये हनुमानाने बिभीषणासमोर सुंदर टिप्पणी केली. जेव्हा बिभीषण आपल्या दु:खद स्थितीचे वर्णन करतात आणि विचार करतात की अशा स्थितीमध्ये माझ्यासारख्याला श्रीराम स्वीकारतील का, तेव्हा हनुमान म्हणतात - कहहु कवन मैं परम कुलीना, कपि चंचल सबहीं बिधि. प्रात: लेइ जो...
  September 28, 01:18 AM
 • साधनेच्या मार्गात निर्विचार स्थितीला मोठे महत्त्व आहे. विचार नेहमी अस्थिर असतात. मन त्यांचे केंद्र असते. त्यामुळे विचार गतिशील असतील तर मन सक्रिय राहिल आणि साधनेत बाधा येईल. विचार क्षणभंगुर आणि अनित्य आहे, परंतु जितका वेळ विचार राहील तितकाच तो प्रभावशाली असतो. त्यामुळे विचाराच्या मुद्द्यावरून वाद करू नये. लोक विचाराच्या आहारी इतके जातात की त्यांचा विचार एक वेगळे रूप धारण करतो. मनाला अहंकार प्रिय आहे. त्यामुळे अहंकाराचे प्रदर्शन विचारात उतरते आणि दृष्टिकोन एकतर्फी होऊन...
  September 27, 12:34 AM
 • सामान्यत: ब्रह्मचर्य हे पुरुषांसाठीच असल्याचे मानण्यात येते. पण ब्रह्मचर्याचे आचरण हे स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी समान आहे. ब्रह्मचर्य हे एका शक्तीचे नाव आहे. ती ब्रह्माच्या आचरणातून येते. एक आंतरिक अनुशासन ब्रह्माचे रूप आहे. याचा संबंध केवळ शरीरापुरता नाही. शरीराच्या पातळीवर आधारित ब्रह्मचर्य स्त्री-पुरुष या दोघांसाठी वेगळे असेल. परंतु जेव्हा याला आंतरिक शक्तीच्या रूपात घेऊ त्या वेळी स्त्रीसाठी ते तितकाच महत्त्वाचे असेल जितका पुरुषासाठी आहे. स्त्रीचे ब्रह्मचर्य तिला रूप-धन...
  September 23, 01:48 PM
 • रोगांविषयी सतर्कता आणि सावधनता बाळगणे हा एक त्यावरील उपायच आहे. शरीरातील आजारासाठी आपण अनेकदा तपासणी करीत असतो. जसे की बीपी, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर तत्काळ इलाज केला जातो. त्याप्रमाणे सावधपणा मानसिक आजारासाठीही आवश्यक आहे. याचीही तपासणी करण्याची गरज असते. लोभ, तृष्णा, काम, क्रोध हे मानसिक आजार आहेत. हे आपल्या आत प्रवेश करतील त्याच वेळी त्याचे निदान करण्याचा प्रयत्न करा. परमार्थ आणि वैराग्य या शब्दांचा जीवनाशी सरळ संबंध ठेवा. जेव्हा याची पातळी घसरेल त्याच वेळी सक्रिय व्हा....
  September 22, 03:06 PM
 • संसार चूक आणि बरोबर या दोन्हीचा संगम आहे. नको असतानाही आपण अशा काही लोकांना भेटतो की जे अनुचित असतात. लंकेमध्ये हनुमान बिभीषण भेट होते. दोघांची चर्चा सुरू होती. सुंदरकांडामध्ये तुलसीदासांनी या दोघांच्या चर्चेदरम्यान बिभीषणाच्या तोंडून सामाजिक मजबुरीवर एक सुंदर काव्य व्यक्त केले आहे. सुनहु पवनसुत रहनि हमारी, जिमि दसनन्हि मुंह जीभ बिचारी. बिभीषणाने म्हटले, हे पवनसुत, माझ्या राहणीमानाबाबत ऐका, 'मी इथे तसेच राहतो, जसे की दातांमध्ये जीभ राहते.' अशीच स्थिती लंकारूपी दुनियेत आमची होते. आपण...
  September 21, 03:01 PM
 • हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्रीला शक्तीरूप मानण्यात आले आहे. कारण स्त्री ही आईच्या भूमिकेतून घराला शक्तीसंपन्न बनवित असते. त्यामुळेच शास्त्रांमध्ये स्त्रीचा गौरव करण्यात आला आहे. शिव-शक्तीला परस्परपूरक मानण्यात आले आहे. शिव-शक्तीला एकमेकांवाचून अपूर्ण मानले आहे. गृहस्थी जीवनात स्त्री-शक्तीचा पुरुषाच्या पुरुषार्थाशी योग्य ताळमेळ झाला तर गृहस्थी जीवन सुखी होतो. या संदर्भात गरुड पुराणात सांगण्यात आलेल्या गोष्टी सकारात्मक रीतीने समजून घेतल्या तर आजच्या काळातही गृहस्थी जीवन सुखी होऊ...
  September 18, 02:27 PM
 • आज लोकांचे जीवन धावपळीचे झाले आहे. शास्त्रांत अनेक युगांपूर्वी लिहिले गेले आहे की, कलीयुगात कामाचे वर्चस्व असणार आहे. येथे काम या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आदी. या कामना पूर्ण करण्यासाठी तन आणि मन गतीशील झाले आहेत. इच्छापूर्तीने सुख शांती मिळते तर अभावामुळे दोष निर्माण होतात.आजच्या जगावर एक नजर टाकल्यास काय दिसते ? अपूर्ण इच्छा आकांक्षा यामुळे निर्माण झालेला कलह मानवावर स्वार झाला आहे. यामुळे निराशा आणि अपयश यात पिचलेला मनुष्य स्वत:ला दु:खी समजू लागला आहे. अशा...
  September 16, 07:37 PM
 • पितृपक्षाच्या 16 दिवसांत श्राद्ध, तर्पण, पिंडदान आदी कर्म करून पितरांना प्रसन्न केले जाते. धर्म शास्त्रांनुसार पितृपक्षात दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. पितृपक्षात काय दान केल्याने कोणते पुण्य मिळेते पाहूयात...गाय. सर्व दानांत गाय दान करणे सर्वश्रेष्ठ आहे. परंतु श्राद्ध पक्षात गाय दान केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.तीळ. श्राद्धाच्या प्रत्येक कर्मात तिळाचे महत्त्व आहे. काळ्या तिळाचे दान केल्याने संकट,...
  September 15, 03:26 PM
 • आजकाल सारे संबंध देवाणघेवाणीवर टिकून आहेत. उगीच फुकटात कोणी कोणाशी बातचीत करीत नाही. बाहेरच्या जगात माणूस खूप प्रोफेशनल झाला आहे. ही बाब सर्वांच्या लक्षात आली आहे. मात्र आजकाल लोक घरातही नातेसंबंध मोजूनमापून ठेवतात. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ, पती-पत्नी प्रोफेशनल नातेसंबंध ठेवू लागले आहेत. त्यांना हे एक ओझे वाटत आहे, परंतु अध्यात्म सांगते की, कमीत कमी घर-परिवारातील लोक प्रेम आणि आनंदाने राहायला पाहिजेत. हे हनुमानाच्या सुंदरकांडामधील व्यक्तित्वातून आपण शिकू शकतो. ते बिभीषणासमोर उभे होते. परिचय...
  September 14, 04:31 PM
 • हिंदू धर्म शास्त्रांनुसार प्रत्येक माणसावर तीन ऋण असतात. ऋषी ऋण, देव ऋण आणि पितृ ऋण. या ऋणांतून उतराई होणे महत्त्वाचे मानले गेले आहे. यातील पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध पक्षातील 16 दिवसांचे विशेष महत्त्व आहे. खास करून परिजनाच्या मृत्यूनंतर एक वर्षापर्यंत आणि त्यानंतरही मृतात्मा किंवा पूर्वजांना शांती आणि तृप्ती किंवा मोक्ष मिळण्यासाठी श्राद्धकर्म खूप आवश्यक मानण्यात आले आहे. शास्त्रांत याला पितृयज्ञ म्हटले आहे. यात करण्यात येणा-या क्रियांमध्ये पितृगण किंवा पितरांबद्दल...
  September 13, 07:39 PM
 • अडचणींपासून दूर पळत आनंदी आणि सहज जीवन जगण्याकडे सर्वांचाच कल असतो. परंतु ही भावना अधिक तीव्र झाली तर माणूस दररोज, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी, उठता बसता आसपासच्या लोकांविषयी तक्रारी करू लागतो. यामुळे जीवन अशांत बनते व जीवनात ताण-तणाव निर्माण होऊन माणसाला एकटेपणाला सामोरे जावे लागते. शास्त्रांनुसार समाजात राहूनही आपण जीवनाशी निगडीत तत्त्वज्ञानाबद्दल अज्ञानी राहिल्याने अशी मनस्थिती निर्माण होते. हिंदू धर्मग्रंथ महाभारतात जीवनाकडे कसे पहावे याविषयी अतिशय महत्त्वाचे सूत्र...
  September 12, 08:33 PM
 • अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात पितरांना तृप्त केले जाते. म्हणूनच या कालावधीला पितृपक्षही म्हणतात. या पंधरा दिवसात लोक आपल्या पितरांना जल अर्पण करतात आणि त्यांच्या मृत्यूतिथीवर श्राद्ध घालतात. काही लोकांना आपल्या परिजनांची मृत्यूतिथी स्मरणात नसते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पितृपक्षात काही विशेष तिथींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या तिथीवर श्राद्ध घातल्याने आपल्या समस्त पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. पिंडदान कशा रीतीने करावे, हे पाहा व्हिडिओमध्ये...
  September 12, 04:03 PM
 • एक काळ असा होता की लोक अधिक वेळ घरातच घालवत असत. कार्यालयात आणि व्यवसायात कमी वेळ देत असत. जितका वेळ आपल्या कामाला तितकाच वेळ आपल्या परिवाराला देण्याचा काळ आला. नंतर अधिक वेळ नोकरी-व्यवसायात जाऊ लागला आणि राहिलेला वेळ घरात देण्यात येऊ लागला. आता आगामी काळात घरातच कार्यालय थाटावे लागेल. एकूणच वेळेची कपात ही घरच्या लोकांच्या वेळेतूनच होत आहे. जो काही थोडाफार वेळ घरच्यांसाठी असतो, तो मतभेद आणि वादविवादात जात आहे. या कारणांमुळेही लोकांची घरांविषयीचे आकर्षण कमी होत चालले आहे. अशा वेळी...
  September 9, 02:58 PM
 • भारताच्या इतिहासात हजारो वर्षांपासून अनेक युगनायक शिक्षक होऊन गेल्याचे दिसते. श्रीरामापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत जेवढे महापुरुष होऊन गेले त्या प्रत्येक महापुरुषामागे एक खंबीर शिक्षक किंवा गुरूचे आशीर्वाद होते. या लेखात आपण युगनायक घडविणा-या महान शिक्षकांची ओळख करून घेऊ या.सांदिपनी.आचार्य सांदिपनी हे भगवान श्रीकृष्णाचे गुरू होते. त्यांचा आश्रम उज्जयिनी अर्थात आजच्या उज्जैन येथे होता. सांदिपनी ऋषींनी श्रीकृष्णाला या आश्रमात 64 कलांचे शिक्षण दिले. भगवान विष्णूचे पूर्णावतार...
  September 5, 02:44 PM
 • गणपती हा गणांचा नायक आहे. गणतंत्रामध्ये नायकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. जर गणच असंघटित, उद्देशहीन आणि अशक्त असेल तर गणनायकाकडे हात जोडून करुणा भाकल्याने काहीही साध्य व्हावयाचे नाही. राष्ट्राला गौरव, स्वातंत्र्य आणि अभ्युदय प्राप्त करून देणारा एक शक्तिशाली गण (संघटित समाजशक्ती) गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण करणे हा लोकमान्यांचा उद्देश होता. आपल्या आतील गणनायकाला सबल, सशक्त करत अजेय गणशक्ती संघटित करणे हा गणेशोत्सवामागील मूळ भाव आहे; कर्मकांड नव्हे. अंथरुणातून बाहेर न...
  September 4, 04:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात