जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • भौतिक जीवनात सुख आणि आंनद प्राप्त करण्यासाठी पद, प्रतिष्ठा, मान आणि ऐश्वर्य आदींची आवश्यकता असते. परंतु या सर्व गोष्टी माणसाला एकाच वेळी सहसा मिळत नाहीत. असा कोणता मार्ग आहे का की माणसाला स्थायी स्वरूपात अपार सुख मिळेल ?धर्मशास्त्रानुसार सर्व सुख आणि आनंद प्राप्त करण्याचा एकच शाश्वत मार्ग आहे - भक्ती. होय, भगवंताची भक्ती केल्याने, आपले मन त्याच्या चरणी लावल्याने काही क्षणातच आपल्याला ख-या आनंदाची प्राप्ती होते. या सुखापुढे भौतिक जगातील सुख आपल्याला तुच्छ वाटू लागते.अशा सुख देणा-या...
  September 3, 04:05 PM
 • कुटुंब प्रमुख असू द्या की एखाद्या प्रकल्पाचा प्रमुख, दोन्ही ठिकाणी नेतृत्त्व क्षमतेला महत्त्व आहे. हिंदू धर्मात कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणेशाचे स्मरण केले जाते. श्रीगणेशाच्या अंगी असलेले नेतृत्त्व गुण आपण आत्मसात केले तर यश आपलेच आहे.श्रीगणेशाचे एक नाव आहे गणपती. अर्थात गणनायक. गणांचा नायक. गण म्हणजे एका विचाराने भारलेले लोक. त्या समूहाचा नायक अर्थात गणपती. गणपती नावातच नेतृत्त्व भाव आहे. ज्या लोकांचे नेतृत्त्व करायचे आहे, त्यांना एका विचाराने भारले पाहिजे. एक विचार, शिस्त,...
  September 1, 05:29 PM
 • भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस गणेशाचा जन्म झाला होता. म्हणून या चतुर्थीस विनायक चतुर्थी, सिद्धीविनायक चतुर्थी आणि श्रीगणेश चतुर्थी या नावाने संबोधले जाते. या दिवशी केलेले स्रान, उपास आणि केलेल्या दानाचे फळ नेहमीपेक्षा शंभर पटीने अधिक मिळते, असे म्हणतात. हे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गणेश पूजन आणि व्रत असे करावे-विधीपहाटे लवकर उठून स्रान करावे. इच्छेनुसार सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी....
  August 29, 05:22 PM
 • साई बाबांना जगदगुरू म्हटले जाते. हिंदू धर्म मान्यतांनुसार साई बाबांना महायोगी भगवान दत्तात्रय यांचा अवतार मानण्यात येते. दत्तात्रय भक्तीप्रमाणेच साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. मनोकामना पूर्ण होते. गुरूवारी साई बाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ असते. साईबाबांचे स्मरण कोणत्याही रुपात केले तरी ते शुभ आणि मंगलकारी आहे. परंतु असे असले तरी प्रत्येक साईभक्तांने बाबांनी सांगितलेल्या तीन गोष्टी सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. त्या तीन गोष्टी म्हणजे...1. श्रद्धा....
  August 24, 07:25 PM
 • भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी लोक घराघरात भगवान श्रीगणेशाची स्थापना करतात. व्रत करतात. धर्म शास्त्रांनुसार श्रीगणेश प्रथम पूज्य, ज्ञान आणि बुद्धीचा देव आहे. सर्व शुभ कार्याच्या आधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. यंदा 1 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीचा सण 10 दिवस साजरा करतात. या दिवसांत गावा गावात, चौका-चौकात सार्वजनिकरीत्या गणपतीची स्थापना केली जाते. शाळांमध्येही गणेशोत्सवाची लगबग असते. या निमित्ताने विविध सांस्कृतिक...
  August 23, 04:10 PM
 • आजकाल गृहस्थी किंवा अविवाहित पुरुषाला आपल्या बायकोकडून अनेक अपेक्षा असतात. तथाकथित आधुनिक विचारांच्या आडून कुटुंब व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न होत असला तरी पती-पत्नींनी एकमेकांचा आदर करावा. घरात आनंदी वातावरण असावे. नव-याचे बायकोवर आणि बायकोचे नव-यावर प्रेम असावे असे कोणाला वाटत नाही. सुखी संसाराची आस प्रत्येकालाच असते. जिच्या बोलण्याने, विचाराने आणि वागण्याने घरात आनंद नांदेल अशी पत्नी कोणाला नको आहे ? स्त्री म्हणजे गृहस्थ जीवनाचा आधार होय. त्यामुळे आपल्याकडे पतिव्रता स्त्रीची...
  August 13, 04:31 PM
 • हिंदू धर्म शास्त्रात भगवान दत्तात्रेयाला त्रिदेव म्हणतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव एकत्रित असलेले भगवान दत्तात्रेय हे एकमेव दैवत आहेत. महागुरू आणि महायोगी म्हणूनही दत्तात्रेय यांच्याकडे पाहिले जाते. भगवान दत्तात्रेय यांनी 24 गुरू केल्याचा शास्त्रांत उल्लेख आहे. यात मनुष्य, प्राणी आणि वनस्पतींचाही समावेश आहे. दत्तात्रेय उपासनेत अहंभाव सोडून ज्ञानाने जीवन उजळवून टाकण्याचा संदेश आहे. धार्मिक दृष्टीनेही दत्तात्रेय यांची उपासना मोक्षदायी मानण्यात आली आहे.भगवान दत्तात्रेय...
  August 11, 02:42 PM
 • ब-याच वर्षानंतर राखी पौर्णिमेच्या दिवशी (१३ ऑगस्ट, शनिवार) पौर्णिमा आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग होणारा आहे. हा संयोग सर्वांसाठीच शुभ आणि सुख - समृद्धीदायक आहे. ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनूसार श्रवण नक्षत्राचा प्रारंभ १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०५ वाजता होईल आणि पूर्ण पौर्णिमा रात्री ११.४६ ला प्रारंभ होईल जी शनिवारी मध्यरात्री १२.२८ वाजेपर्यंत चालेल. तसेच श्रावण नक्षत्र शनिवारी सायंकाळी ६.०५ वाजेपर्यंत राहील अर्थात २६ तास चालेल. ज्योतिषशास्त्रात...
  August 10, 04:37 PM
 • रक्षाबंधन हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. काळाच्या ओघात या सणाला राखी किंवा राखी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. या सणाला कधीपासून सुरूवात झाली, याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. परंतु अतिशय प्राचीन काळापासून या सणाचे संदर्भ मिळतात. भविष्य पुराणात एक कथा आहे. या कथेत रक्षाबंधनाविषयी माहिती मिळते.एकदा देवता आणि दानव यांच्यात युद्ध झाले. देवतांना विजय मिळाला नाही. इंद्रदेव दु:खी होऊन देवगुरू बृहस्पती यांच्याकडे गेले. गुरू बृहस्पती म्हणाले की युद्ध थांबविले पाहिजे. यावेळी इंद्रपत्नी शचीने...
  August 9, 06:39 PM
 • हिंदू धर्मियांमध्ये रक्षाबंधन सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते आणि भावाला आशीर्वाद देते. भाऊदेखील आयुष्यभर रक्षण करेन असे वचन बहीणीला देतो. भावा-बहिणीतील प्रेमाची ही अनोखी परंपरा आपल्या देशात हजारो वर्षांपासून चालत आली आहे. यंदा रक्षाबंधनाचा सण 13 ऑगस्ट रोजी आहे.बहिणी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. बहिणी...
  August 8, 03:07 PM
 • त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा... तीन तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे. परंतु वास्तवात त्रिशूलामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे.या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत... सत, रज आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते.त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात....
  August 7, 04:29 PM
 • धर्म शास्त्रांनुसार सप्तमी तिथीचे स्वामी सूर्यदेव आहेत. त्यामुळे या तिथीला सूर्याची उपासना केली पाहिजे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणा-या सप्तमी तिथीला भगवान शिव आणि सूर्यदेव यांची संयुक्त पूजा करण्याची प्रथा आहे. यंदा ही तिथी शनिवारी दि. 6 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पित करावे आणि भगवान शिवाची विधीपूर्वक पूजा करावी. शिवपिंडीवर बिल्व आणि धोत-याचे फूल अर्पावे. असे केल्याने सर्व प्रकारच्या रोगांचा नाश होतो. ही विधी नित्य केल्यास बल, बुद्धी, वीर्य...
  August 6, 01:26 PM
 • पुराणांमध्ये भगवान विष्णुंच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे. आजवर नऊ अवतार झाले आहेत. दहावा अवतार होणे शेष आहे. धर्मग्रंथांनुसार दहावा अवतार कल्कीचा असेल. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात षष्ठीला हा अवतार पृथ्वीतलावर जन्मास येईल. म्हणूनच या दिवशी कल्की जयंती साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा ही जयंती 5 ऑगस्ट रोजी आली आहे.धर्मग्रंथांमध्ये कल्की अवताराविषयी विस्तृत वर्णन आहे. हा अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संधीकालात होईल. 64 कलांनी युक्त असा हा अवतार असेल. पुराणांमधील उल्लेखानुसार उत्तर...
  August 5, 06:55 PM
 • आपल्या देशात प्राचीन काळापासून नागांची पूजा केली जाते. नागांचा अधिपती शिव आहे. भगवान शिवशंकराचे आभूषण नाग आहे. कणाकणांत ईश्वर आहे, याचीच प्रचिती आपल्याला नागपंचमीसारख्या सणांतून येत असते. गारुड्याच्या पुंगीवर नाग डोलताना आपण नेहमी पाहतो. परंतु नागाच्या या डोलण्यामागचे विज्ञान काय आहे, याची कल्पना बहुतेकांना नसते. तसे पाहिले तर नागांना कर्ण रंध्र किंवा कान नसतात. परंतु नागाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते. जमीन आणि हवेत होणारी कंपने आणि हालचालीसुद्धा नागाच्या त्वचेला आणि नाकाला जाणवतात....
  August 4, 07:51 PM
 • श्रावण महिन्यात शिवभक्तीचे विशेष महत्त्व आहे. श्रावणात प्रत्येक दिवशी शिवभक्तीची वेगळी विधी आहे. श्रावणात शुक्ल तृतियेला अर्थात यंदा 2 ऑगस्ट रोजी भगवान शिवाची पूजा पार्वतीसोबत करावी. कारण हा दिवस माता पार्वतीला अर्पण केलेला दिवस आहे. या दिवशी शिव-पार्वतीची एकत्र पूजा केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते. यंदा आणखी एक सुखद योग म्हणजे ही तिथी मंगळवारी आली आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरी व्रत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी शिव पार्वतीची पूजा श्रद्धेने केल्यास...
  August 2, 03:45 PM
 • ज्ञान, शरीर आणि धन या तीन्ही गोष्टी असल्या तरी मनुष्य जीवनात सफल होतोच असे नाही. यासोबतच माणसाकडे आणखी एक महात्वाचेगुण असणे आवश्यक आहे. व्यवहार कुशल असणे हे ते गुण होय.धर्मशास्त्रात सफल जीवनासाठी व्यवहार कुशलता अंगी बाणविण्याविषयी मार्गदर्शन आहे. या जगात 4 वेगवेगळ्या स्वभावाची माणसे असतात असे गृहित धरून त्यांच्याशी कसे वागावे हे सांगितले आहे.- आपल्यासारखे गुण, क्षमता, आवड आणि स्वभाव असणा-या व्यक्तींशी मैत्री करावी. प्रेम, सहकार्याची भावना येथे असावी. कारण अशा लोकांशी आपली मैत्री लगेच...
  August 1, 03:41 PM
 • भारताचा स्वभाव ज्ञान-प्रदान आहे. आम्ही ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाच्या अनेक वैज्ञानिक पद्धतींचा विकास केला. आध्यात्मिक ज्ञान अर्थात परा विद्येच्या सोबतच व्यावहारिक भौतिक ज्ञान अर्थात अपरा विद्येच्या प्रशिक्षणाच्या अत्यंत परिणामकारी पद्धतींचा विकास आणि प्रयोग भारतामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत राहिले. गांधीजींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलेआहे की, हे शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे, चारित्र्य निर्माणात प्रखर आणि अत्यंत प्रभावी...
  July 31, 04:35 PM
 • स्वत:च्या चुकांकडे कानाडोळा करण्याची माणसाची वृत्ती असते. परंतु माणूस दुस-यांच्या चुका शोधण्यात मात्र पुढे असतो. आपल्यात असलेले दोषच आपण दुस-यांमध्ये शोधत असतो, हे कटुसत्य आहे. कधीकधी आपल्या चुका झाकण्यासाठीही काही लोक इतरांच्या चुका दाखविण्याचा प्रयत्न करतात. स्वार्थपूर्ती न झाल्यानेही काहीजण दोषाचे खापर इतरांवर फोडतात.शास्त्रांमध्ये या दोषाचे वर्णन परदोष दर्शन नावाने करण्यात आले आहे. दुस-यांतील दोष शोधण्याची वृत्ती भक्तीमार्गातील अडथळा आहे. इतकेच काय व्यावहारिक जीवनातही बाधक...
  July 30, 07:34 PM
 • अशांत आणि ताणग्रस्त गृहस्थी जीवन कोणत्याही माणसाच्या मनावार आणि कामावर वाईट प्रभाव टाकते. यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्व आणि चरित्रातही नकारात्मक परिणाम दिसून येतात. म्हणूनच शास्त्रांनी गृहस्थ धर्मात सुखी जीवनासाठी मर्यादा आणि अनुशासन आवश्यक मानले आहे. शास्त्रात गृहस्थी जीवनासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या कामांविषयी मार्गदर्शन केल्याचे आढळते. गृहस्थी व्यक्तीने आळस त्यागून ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या आधी उठून धर्म आणि अर्थ या दोन्ही विषयांचा...
  July 16, 05:30 PM
 • जग एक कुटुंब ही भावना आणि जग ही एक बाजारपेठ ही भावना, या दोन भावना परस्परांपासून भिन्न आहेत. या भावना परस्पर विसंगतही आहेत. घरातले व्यवहार प्रेमावर आधारलेले असतात, तर बाजारातले व्यवहार स्पर्धा आणि कपट यावर आधारलेले असतात. घरात समविचारीपणा नांदत असतो, तर बाजारात परस्पर विरोधी हितसंबंधांचा टकराव होत असतो. घराचे अंतिम उद्दिष्ट शांती हे असते, तर बाजाराचे अंतिम उद्दिष्ट नफा हे असते. बाजार जडवादी तत्त्वांवर चालतो, तर घर आध्यात्मिक मूल्यांवर चालते. परस्पर सहकार्य हा कुटुंबाचा पाया असतो, तर...
  July 15, 06:11 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात