Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • मार्गशीर्ष मासातील पौर्णिमा तिथीला भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी केली जाते. धर्म शास्त्रानुसार या दिवशी भगवान दत्तात्रय यांचा जन्म झाला होता. या वर्षी हा उत्सव 3 डिसेंबर, रविवारी आहे. श्रीदत्तात्रयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा-विष्णू-महेश अशा स्वरूपाचे आहे. सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण, तसेच या गुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त होत. निर्मिती-पालन-संहार हे त्यांचे कार्य होय. देव आणि मुनिवर त्यांचे ध्यान करतात. दत्ताची उपासना तीन प्रकारे करता येते. गायत्री...
  December 3, 10:37 AM
 • सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहे. यामुळे व्यक्तीला घर-कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान मिळतो असे मानले जाते. सर्व अडचणी दूर होतात. अनेक लोक हा उपाय करतात परंतु त्यांना याचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. सूर्याला जल अर्पण करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात. पुढे जाणून घ्या, सूर्यदेवाला अर्घ्य देताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
  December 3, 12:04 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये 9 ग्रह सांगण्यात आले असून सर्व ग्रहांमध्ये शनिदेवाला न्यायाधीश पद आहे. या व्यतिरिक्त राहू-केतूचाही सर्व लोकांवर प्रभाव राहतो. कुंडलीत शुभ योग असूनही या 3 पैकी एखादाही ग्रह अशुभ असल्यास शुभ योगाचा प्रभाव कमी होतो. या तीन ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी येथे सांगण्यात आलेल्या कोणत्याही एका वस्तूचे दान करावे. हे दान शनिवारी करावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या वस्तू दान कराव्यात...
  December 2, 12:36 PM
 • नारदपुराण भगवान विष्णूला समर्पित ग्रंथ आहे. यामध्ये भगवान विष्णूची पूजा-अर्चना करण्याचा विधी आणि महत्त्व सांगण्यात आले आहे. पुराणामध्ये 4 असे भाव सांगण्यात आले आहेत, जे मनात ठेवून पूजा केल्यास मनुष्याला त्याच्या पूजेचा लाभ मिळत नाही. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पूजा करताना इतर कोणते 3 भाव मनामध्ये नसावेत...
  December 2, 11:33 AM
 • सध्याच्या काळात घर हे प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी गरज आहे. काही लोक गरज पूर्ण करण्यासाठी कमी किंमतीत अशा जागी घर घेतात, जेथे भविष्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांविषयी माहिती सांगणार आहोत. जेथे घर घेण्याचा विचारही करू नये. या ठिकाणांबद्दल माहित जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
  November 30, 03:07 PM
 • मार्गशीर्ष मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने गीता ज्ञान दिले होते. या वर्षी गीता जयंती 29 नोव्हेंबर, बुधवारी आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, श्रीकृष्णाला कोणकोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात...
  November 29, 12:02 AM
 • जवळपास सर्व लोक स्वप्न पाहतात. यामधील काही स्वप्न चांगले म्हणजे आनंद देणारे असतात तर काही घाबरवून टाकणारे असतात. काही लोकांना वारंवार स्वप्न पडतात, ज्यामुळे ते घाबरून जातात. या वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी अग्नी पुराणामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करून तुम्ही यापासून दूर राहू शकता. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 28, 12:05 AM
 • हिंदू पौराणिक कथांमध्ये कुंकू, केशर, शेंदुराची अध्यात्मिक महत्त्व सांगण्यात आले आहे. तंत्र शास्त्रामध्येही या वस्तू खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातात. येथे जाणून घ्या, याचा वापर करून करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणींमधून कशाप्रकारे मुक्ती मिळवू शकता...
  November 28, 12:04 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही खास टिप्स सांगण्यात आल्या आहेत. यामधीलच एक आहे सौंदर आणि पर्सनॅलिटी. शास्त्रानुसार शुक्र ग्रह सौंदर्य, आकर्षण आणि चार्मवर प्रभाव टाकणारा ग्रह आहे. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या या टिप्स फोटो करून तुम्हीही सौंदर आणि आकर्षक पर्सनॅलिटी प्राप्त करू शकता...
  November 27, 06:00 AM
 • सोमवारी शिव पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी करण्यात आलेल्या पूजेने अक्षय पुण्य प्राप्त होऊन जुन्या पापातून मुक्ती मिळते. कामामध्ये येत असलेले अडथळे दूर होतात. येथे जाणून घ्या, सोमवारी कोणकोणते सोपे उपाय केले जाऊ शकतात.
  November 27, 06:00 AM
 • रामचरितमानसमध्ये अशा चार महिलांविषयी सांगितले आहे, ज्यांचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत करावा. या चारही महिलांवर वाईट नजर टाकणारा किंवा अपमान करणारा मनुष्य महापापी असतो. अशा मनुष्याला या पापाची माफी कधीच मिळत नाही आणि त्यांना नरकामध्ये अनेक शिक्षा भोगाव्या लागतात. अनुज बधू भगिनी सुत नारी, सुनु सठ कन्या सम ए चारी। इन्हिह कुदृष्टि बिलोकइ जोई, ताहि बधें कछु पाप न होई।। पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन ग्या कोणत्या आहेत या 4 महिला...
  November 26, 12:04 AM
 • एखाद्या व्यक्तीला घर-कुटूंबात समाजात मान-सन्मान मिळत नाही तर यामागे काही ज्योतिषीय दोषही असू शकतात. कुंडलीमध्ये सूर्य कमजोर असल्यामुळे व्यक्तीला कमजोरीचा सामना करावा लागू शकतो. सूर्याचे दोष दूर करण्यासाठी रविवारी विशेष उपाय केले जातात. कारण रविवार सूर्यासाठी कारक असतो. आज आपण असे उपाय जाणुन घेणार आहोत, जे केल्याने सूर्य दोष दूर होऊ शकतात. वरील स्लाइडवर तुम्ही पहिला उपाय जाणुन घेतला, पुढील उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  November 26, 12:03 AM
 • देवी-देवतांना विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थाविषयी सांगत आहोत, ज्याचा नैवेद्य दाखवल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. याचे वर्णन वराहपुराणामध्ये आढळून येते. या ग्रंथामध्ये भगवान वराहने पृथ्वीला या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे. त्यानुसार... ही गोष्ट देवाला अत्यंत प्रिय आहे... वराहपुराणामध्ये भगवान वराहने पृथ्वीला सांगितले आहे की, जो व्यक्ती माझी मनोभावे पूजा करून मला मधुपर्क अर्पित करतो, त्याला मी सर्वश्रेष्ठ स्थान...
  November 24, 11:34 AM
 • शिवपुराणानुसार महादेवाच्या वरदानामुळे श्रीगणेशाची पूजा सर्व देवतांमध्ये पहिले केली जाते. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा. पूजन विधी - रोज सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. पिवळे वस्त्र धारण करावेत. श्रीगणेश मूर्तीची स्थापन करून जलाभिषेक करावा. त्यानंतर गुलाल, पिवळे चंदन, लाल फुल, अक्षता, जानवे, रेशमी वस्त्र, दुर्वा, मोदक अर्पण करून पूजा करावी. पूजन सामग्री अर्पण करताना पुढील मंत्रांचा जप करावा...
  November 23, 11:02 AM
 • धर्म ग्रंथामध्ये भगवान श्रीगणेशाच्या विभिन्न स्वरूपाच्या पूजेचे विधान आहे. प्रत्येक स्वरूपाच्या पूजनाने विशेष इच्छा पूर्ण होते. धर्म ग्रंथानुसार पारद गणेशाची पूजा केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. ज्या घरामध्ये पारद गणेशाची पूजा होते, तेथे नेहमी सुख-शांती आणि समृद्धी राहते. विशेषतः आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत नाही. जाणून घ्या, पारद गणेश पूजनाचे काही खास लाभ...
  November 23, 07:00 AM
 • हिंदू धर्मामध्ये पूजा करताना दिवा लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन काळी मातीचे दिवे लावले जात होते परंतु आता घरामध्ये धातूचे दिवे लावले जातात. दिवा लावण्यामागचे कारण सांगितले जाते की, यामुळे घरातील अंधकार दूर होतो परंतु दिवा लावण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीही फायदे आहेत. दिव्याची वात नेहमी पूर्व दिशेकडे असावी. यामुळे आयुष्य वाढते. कोणत्याही शुभ करण्यापूर्वी दिवा लावताना खालील मंत्राचा जप केल्यास लवकर फळ प्राप्त होते. दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति:...
  November 22, 12:21 PM
 • आयुष्यात पुण्य आणि लाभ प्राप्त करण्यासाठी मनुष्य विविध प्रकारचे धर्म-कर्म करतो. शास्त्रामध्ये पुण्य प्राप्त करून देणारे विविध कर्म सांगण्यात आले आहेत. गरुड पुराणामध्येही काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे केवळ पाहून मनुष्याला पुण्य आणि लाभ प्राप्त होऊ शकतो. गोमूत्रं गोमयं दुन्धं गोधूलिं गोष्ठगोष्पदम्। पक्कसस्यान्वितं क्षेत्रं द्ष्टा पुण्यं लभेद् ध्रुवम्।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या गोष्टींकडे केवळ पाहून पुण्य का प्राप्त होते...
  November 22, 11:01 AM
 • प्रथम पूज्य श्रीगणेशाची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. प्राचीन मान्यतेनुसार बुधवार श्रीगणेशाच्या विशेष पूजेचा दिवस आहे. तसेच या दिवशी बुध ग्रहाची उपासना केली जाते.एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर बुधवारी येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता. पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
  November 22, 12:01 AM
 • ज्या लोकांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी शनिदेवाचे महत्त्वही अधिक आहे. शनीला न्यायाधीश मानले गेले आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची स्थिती ठीक नसेल किंवा शनीमुळे भाग्य बाधा येत असतील तर येथे काळ्या घोड्याच्या नालचे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा. हे उपाय केल्यास शनीचा अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 21, 12:05 AM
 • श्रीरामचरित मानसमध्ये सांगण्यात आले आहे की, हनुमानाचा जन्म भौमवार म्हणजेच मंगळवारी झाला आहे. यामुळे आजही प्रत्येक मंगळवारी हनुमानाचे भक्त दर्शनासाठी मंदिरात जातात. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रहाशी संबंधित दोष असतील त्यांनी मंगळवारी मंगळ ग्रहाचे विशेष उपाय करावेत. येथे जाणून घ्या, अशा काही वस्तूंविषयी, ज्या हनुमानाला किंवा मंगळ ग्रहाला अर्पण केल्या जातात. यामुळे देवतांची कृपा आणि भविष्यात धनलाभ मिळण्याचे योग जुळून येतात.
  November 20, 03:15 PM
 
जाहिरात

RECOMMENDED