Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • मनुस्मृतीनुसार, मनुष्याने कळत-नकळतपणे झालेल्या पाप दोषातून मुक्त होण्यासाठी रोज 5 यज्ञ करावेत. येथे यज्ञाचा अर्थ आहुती देणे असा नाही नसून अध्ययन, अतिथी सत्कार इत्यादी गोष्टींशी आहे. हे 5 यज्ञ अशाप्रकारे आहेत - श्लोक अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम्। होमो दैवो बलिर्भौतोनृयज्ञोतिथिपूजनम्।। अर्थ वेदांचे अध्ययन करणे आणि करवून घेणे म्हणजे ब्रह्मयज्ञ, आपल्या पितरांचे श्राध्द-तर्पण करणे म्हणजे पितृ यज्ञ, हवन करणे म्हणजे देव यज्ञ, बलिवैश्वदेव करणे म्हणजे भूत यज्ञ आणि...
  December 24, 10:00 AM
 • हिंदू धर्मामध्ये मंत्र जपाचे विशेष महत्त्व आहे. मंत्र जप केल्याने मनाला शांती मिळते यासोबतच जीवनात येणाऱ्या विविध बाधा मुक्त होतात. याच कारणांमुळे शास्त्रामध्ये मंत्रांना शक्तिशाली आणि चमत्कारी मानले गेले आहे. या सर्व मंत्रांमध्ये गायत्री मंत्राचा जप केल्यास विविध लाभ होतात. येथे जाणून घ्या, गायत्री मंत्राचा जप केल्याने कोणकोणते लाभ होतात आणि हा जप केव्हा आणि कसा करावा हेही जाणून घ्या...
  December 24, 12:04 AM
 • प्रत्येक व्यक्ती सध्याच्या काळात यश प्राप्त करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो. परंतु अनेकवेळा खूप कष्ट करूनही मनासारखे यश प्राप्त होत नाही. अशावेळी शास्त्राची मदत होऊ शकते. शास्त्रामध्ये रोज साक्ली झोपेतून उठल्यानंतर काही कामे करण्यास सांगितली आहेत. ही कामे केल्यास दुर्भाग्य नष्ट होऊ शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणती आहेत ती तीन कामे...
  December 21, 12:04 AM
 • शास्त्रामध्ये गुरु ग्रहाला भाग्य आणि धर्म कारक ग्रह मानले गेले असून गुरुवारी देवगुरु बृहस्पती यांची विशेष पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी भगवान विष्णुंचीसुद्धा विशेष पूजा केली जाते. जे लोक भगवान विष्णूची पूजा करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने घरात प्रसन्नता, सुख-समृद्धी कायम राहते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित मनीष शर्मा यांनी सांगितलेले असे काही खास उपाय, जे गुरुवारी करणे आवश्यक आहेत. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील...
  December 21, 12:03 AM
 • चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली काही खास कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो. इतर कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  December 20, 05:02 PM
 • श्रीगणेश आणि महालक्ष्मीच्या पूजेने सर्व दुःख दूर होऊ शकतात. श्रीगणेशाच्या कृपेने रिद्धी-सिद्धीची प्राप्ती होते आणि महालक्ष्मीच्या कृपेने दरिद्रता नष्ट होते. येथे जाणून घ्या, या दोन्ही देवतांची एकत्र कृपा प्राप्त करण्याचा उपाय...
  December 20, 11:28 AM
 • रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी दोन महाकाव्ये आहेत. या जोन्ही ग्रंथांच्या लिखाणाचा कालावधी हा वेगळा आहे. तसेच या दोन्ही ग्रंथांमधील पात्रेही पूर्णपणे वेगळी आहेत. यापैकी एका ग्रंथाचा संबंध त्रेता युगाशी आहे तर दुसऱ्या ग्रंथाचा संबंध द्वापार युगाशी आहे. पण या दोन्ही ग्रंथांमध्ये अनेक बाबींमधून आपल्याला समानताही पाहायला मिळते. त्यात फरक आहे तो केवळ पात्र आणि इतर बाबींचा. या दोन्ही ग्रंथांमध्ये असलेल्या या समानता आपण आज रामनवमीच्या निमित्ताने जाणून...
  December 20, 12:05 AM
 • आपल्या घराजवळ असलेल्या शेजाऱ्यांकडून वस्तूंची देवाण-घेवाण सुरु राहते. शेजाऱ्याला मदत करण्यासाठी आपण अनेक वस्तू त्यांना देतो परंतु या संदर्भात वेळेचे विशेष भान ठेवावे. जयतोष शास्त्रामध्ये शकुन आणि अपशकुन मान्यता आहे. शकुन म्हणजे छोट्या-छोट्या अशा शुभ घटना ज्यामुळे भविष्यात सकारात्मक फळ प्राप्त होतात. याउलट अपशकुनामुळे भविष्यात वाईट गोष्टी घडतात. येथे जाणून घ्या, सूर्यास्तानंतर, कोणकोणत्या गोष्टी घरातून काढून बाहेरच्या व्यक्तीला देऊ नयेत...
  December 19, 03:44 PM
 • देवाचे नाम स्मरण करून देवी-देवतांना प्रसन्न करणे आणि त्यांची कृपा मिळवण्याची एक सोपी पद्धत आहे. देवाचे नाव घेताना पुर्ण विधि-विधानाचे पालन करणे गरजेचे असते. पुर्ण क्रिया आणि श्रद्धेने केलेले नाम स्मरण शुभ फळ देते. पुराणांमध्ये नाम स्मरणाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे प्रत्येकाने लक्ष ठेवावे. पुराणांमध्ये अशा 5 कामांविषयी सांगितले आहे, जे देवाचे नाव घेताना, जप करताना चुकूनही करु नये...
  December 19, 11:30 AM
 • महादेवांचे वास्तव्य निश्चितपणे कुठे आहे, हे सर्वांसाठी एक रहस्य आहे. ते कुठे आणि कसे राहतात याविषयी प्रत्येकाच्या मनात विविध प्रश्न आहेत. वामन पुराणामध्ये महादेवांच्या घराचे वर्णन आढळून येते. महादेवांचे घर कोणी आणि कुठे बांधले, ते कसे दिसत होते याचे संपूर्ण वर्णन वामन पुराणामध्ये करण्यात आले आहे.आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती देत आहोत...
  December 19, 12:05 AM
 • आज (18 डिसेंबर)ला सोमवार आणि अमावस्येचा योग जुळतोय. सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी दान, उपवास इत्यादींचे महत्त्व वाढले आहे. धर्म ग्रंथानुसार अमावस्या पितरांची तिथी आहे. यासाठी या दिवशी काही विशेष उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांति मिळते. पितरांच्या शांतीसाठी सोमवती अमावस्येला कोणकोणते उपाय करावे, हे जाणुन घेण्यासाठीपुढील स्लाइडवर क्लिक करा...
  December 18, 10:58 AM
 • 18 डिसेंबर सोमवारी मार्गशीर्ष मासातील अमावस्या तिथी आहे. सोमवारच्या दिवशी ही तिथी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनातील सर्व बाधा दूर होतात. येथे जाणून घ्या, अमावास्येला करण्यात येणारे काही खास उपाय...
  December 18, 10:10 AM
 • अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान-पुण्य करण्याची मान्यता आहे. आज (18 डिसेंबर, सोमवार) सोमवती अमावास्येला लोक या प्रथेचे पालन करतात. या दिवशी पूजा-पाठ केल्याने देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. या तिशीच्या दिवशी जे लोक शास्त्रामध्ये वर्ज्य सांगण्यात आलेली कामे करतात त्यांना भाग्याची साथ मिळत नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अमावास्येच्या दिवशी कोणती कामे करू नयेत...
  December 18, 09:41 AM
 • धर्म ग्रंथांमध्ये फुलांना पुण्यामध्ये वृद्धी करणारे आणि पापांचा नाश करणारे मानले गेले आहे. धर्मोत्तर पुराणानुसार, देवी-देवता जेवढे रत्न-आभूषण, तप आणि व्रताने प्रसन्न होत नाहीत तेवढे प्रसन्न मनाने 1 फुल अर्पण केल्याने होतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या देवाला कोणते फुल जास्त प्रिय आहे...
  December 17, 12:03 AM
 • दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते तसेच कळत-नकळतपणे झालेल्या पापातून मुक्ती मिळते. शास्त्रामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या पुण्य कर्माने समाजात समानतेचे भाव कायम राहतो आणि गरजू लोकांना जीवन उपयोगी गोष्टी प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, दानाशी संबंधित अशा काही गोष्टी, ज्या दान करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे...
  December 16, 12:21 PM
 • वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करणे आरोग्यासाठी लाभदायक राहते. आपस्तम्ब धर्मसूत्र नामक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या प्रकारचे कपडे परिधान केल्याने शरीरावर त्याचा कसा प्रभाव पडतो. या संदर्भात एक श्लोक सांगण्यात आला आहे. श्लोक- कैशेयोर्णिक वस्त्रं च रक्त वस्त्रं तथैव च। वात श्लेष्महरं तत्तु शीत काले विधारयंत।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या,कोणत्या रंगाचे कपडे घातल्याने शरीराला कोणता लाभ होतो...
  December 15, 12:03 AM
 • धर्म ग्रंथानुसार कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू स्वतः अवतार घेऊन सर्व अधर्मी लोकांचा संहार करून पृथी पाप मुक्त करतील. पुन्हा धर्माची स्थापना होईल. श्रीमद्भागवतनुसार भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन केवळ तीन दिवसात कलियुगाचा अंत करून धर्म स्थापित करतील. श्रीमद्भागवतनुसार, भगवान विष्णू हा अवतार घेण्यापूर्वी असे काही लक्षण दिसून येतील जे असामान्य असतील. हे लक्षण पृथ्वीवर वाढत चालेल्या पापाची अंतिम सीमा आणि भगवान प्रकट होण्याचा संकेत असतील. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 6 लक्षण...
  December 14, 11:53 AM
 • पुराण आणि ग्रंथांमध्ये अशा विविध कामांबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यापासून प्रत्येक व्यक्तीने दूर राहावे. जर एखाद्या व्यक्तीने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर त्याला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विविध धर्म ग्रंथांमध्ये अशाच 6 गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. यामुळे वाईट शक्ती, आत्मा तुमच्यासकडे आकर्षित होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या गोष्टींमुळे वाईट शक्ती आपल्याकडे आकर्षित होतात...
  December 13, 01:26 PM
 • हिंदू धर्मातील सोळा संस्कारांमध्ये एक आहे विवाह संस्कार. लग्नामुळे केवळ वर-वधूचे नाही तर दोन्ही कुटुंबांचे आयुष्य बदलते. लग्न करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे वैवाहिक आयुष्यातील अडचणी कमी होण्यास मदत होते. प्राचीन काळापासून एकाच गोत्रामध्ये लग्न न करण्याची प्रथा चालू आहे. आजकाल अनेक लोक या प्रथेचे पालन करत नाहीत. परंतु गरुड पुराणासहित विविध ग्रंथामध्ये एकाच गोत्रामध्ये लग्न करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यामागचे कारण...
  December 12, 12:04 AM
 • जानवे घालण्याची प्रथा वैदिक काळापासून चालत आली असून याला उपनयन संस्कार असेही म्हणतात. सोळा संस्कारामधील हा महत्त्वपूर्ण संस्कार आहे. उपनयन म्हणजे गुरुंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्याप्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक होते. त्या नियमांनी स्वत:ला बांधून घ्यावे लागते. सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या प्रमाणात क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. जानवे धारण करणे धार्मिक आणि आरोग्य दुष्टीकोनातून फायद्याचे आहे....
  December 11, 07:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED