Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते तसेच कळत-नकळतपणे झालेल्या पापातून मुक्ती मिळते. शास्त्रामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या पुण्य कर्माने समाजात समानतेचे भाव कायम राहतो आणि गरजू लोकांना जीवन उपयोगी गोष्टी प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, दानाशी संबंधित अशा काही गोष्टी, ज्या दान करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे...
  December 16, 12:21 PM
 • वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करणे आरोग्यासाठी लाभदायक राहते. आपस्तम्ब धर्मसूत्र नामक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या प्रकारचे कपडे परिधान केल्याने शरीरावर त्याचा कसा प्रभाव पडतो. या संदर्भात एक श्लोक सांगण्यात आला आहे. श्लोक- कैशेयोर्णिक वस्त्रं च रक्त वस्त्रं तथैव च। वात श्लेष्महरं तत्तु शीत काले विधारयंत।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या,कोणत्या रंगाचे कपडे घातल्याने शरीराला कोणता लाभ होतो...
  December 15, 12:03 AM
 • धर्म ग्रंथानुसार कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू स्वतः अवतार घेऊन सर्व अधर्मी लोकांचा संहार करून पृथी पाप मुक्त करतील. पुन्हा धर्माची स्थापना होईल. श्रीमद्भागवतनुसार भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन केवळ तीन दिवसात कलियुगाचा अंत करून धर्म स्थापित करतील. श्रीमद्भागवतनुसार, भगवान विष्णू हा अवतार घेण्यापूर्वी असे काही लक्षण दिसून येतील जे असामान्य असतील. हे लक्षण पृथ्वीवर वाढत चालेल्या पापाची अंतिम सीमा आणि भगवान प्रकट होण्याचा संकेत असतील. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 6 लक्षण...
  December 14, 11:53 AM
 • पुराण आणि ग्रंथांमध्ये अशा विविध कामांबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यापासून प्रत्येक व्यक्तीने दूर राहावे. जर एखाद्या व्यक्तीने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर त्याला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विविध धर्म ग्रंथांमध्ये अशाच 6 गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. यामुळे वाईट शक्ती, आत्मा तुमच्यासकडे आकर्षित होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या गोष्टींमुळे वाईट शक्ती आपल्याकडे आकर्षित होतात...
  December 13, 01:26 PM
 • हिंदू धर्मातील सोळा संस्कारांमध्ये एक आहे विवाह संस्कार. लग्नामुळे केवळ वर-वधूचे नाही तर दोन्ही कुटुंबांचे आयुष्य बदलते. लग्न करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे वैवाहिक आयुष्यातील अडचणी कमी होण्यास मदत होते. प्राचीन काळापासून एकाच गोत्रामध्ये लग्न न करण्याची प्रथा चालू आहे. आजकाल अनेक लोक या प्रथेचे पालन करत नाहीत. परंतु गरुड पुराणासहित विविध ग्रंथामध्ये एकाच गोत्रामध्ये लग्न करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यामागचे कारण...
  December 12, 12:04 AM
 • जानवे घालण्याची प्रथा वैदिक काळापासून चालत आली असून याला उपनयन संस्कार असेही म्हणतात. सोळा संस्कारामधील हा महत्त्वपूर्ण संस्कार आहे. उपनयन म्हणजे गुरुंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्याप्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक होते. त्या नियमांनी स्वत:ला बांधून घ्यावे लागते. सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या प्रमाणात क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. जानवे धारण करणे धार्मिक आणि आरोग्य दुष्टीकोनातून फायद्याचे आहे....
  December 11, 07:00 AM
 • एकदा युधिष्ठीरने पितामह भीष्म यांना मनुष्याने कोण-कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत असा प्रश्न विचारला. महाभारताच्या अनुशासन पर्वानुसार या प्रश्नाचे उत्तर देताना पितामह भीष्म यांनी सांगितले की, शरीराने तीन, वाणीने चार आणि मनाने तीन कामांचा त्याग करावा. अशाप्रकारे दहा महापाप सांगितले गेले आहेत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शरीर, वाणी आणि मनाने होणारे पाप कोणकोणते आहेत..
  December 11, 12:01 AM
 • हिंदू धर्मामध्ये तुळस अत्यंत पूजनीय मानली जाते. तुळस घरामध्ये असणे शुभ फलदायक मानले जाते. तुळस न केवळ शुभफळ प्रदान करते तर भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचे संकेतही देते. काही वेळा असे घडते की, तुळशीला रोज जल अर्पण केले तरी ती सुकून जाते. ही घटना भविष्यात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा संकेत असू शकते. येथे जाणून घ्या, तुळशीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
  December 10, 12:05 AM
 • कमी कमाई किंवा कमाई न झाल्यास आर्थिक तंगीला सामोरे जावे लागते ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु अनेकवेळा चांगली कमाई होऊनसुद्धा घरात बरकत राहत नाही. उत्पन्न भरपूर झाले तरी पैसा टिकत नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर यामागचे कारण काही प्रथांकडे दुर्लक्ष करणे हे असू असते. धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या प्रथांचे पालन केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि जे लोक या प्रथांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर रुष्ट होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास प्रथांविषयी...
  December 10, 12:05 AM
 • तुम्हाला वारंवार आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर यातून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मी पूजा करणे सर्वोत्तम उपाय आहे. योग्य विधीनुसार करण्यात आलेल्या पूजेचे लवकर शुभफळ प्राप्त होते. लक्ष्मी पूजेमध्ये देवीच्या फोटोचे खूप जास्त महत्त्व असते. शास्त्रानुसार शुभ सांगण्यात आलेल्या फोटोची पूजा केल्याने घरातील गरिबी दूर होऊ शकते. येथे जाणून घ्या, महालक्ष्मीच्या कोणत्या फोटोची पूजा करावी आणि कोणत्या फोटोची करू नये...
  December 9, 11:48 AM
 • यंत्रांना मंत्राचेच एक चित्रात्मक रूप मानले जाते. ग्रंथानुसार देवी-देवता आपल्या निर्धारित यंत्रामध्ये स्वतः निवास करतात यामुळे यंत्रांना सर्व इच्छा पूर्ण करणारे मानले जाते. घरामध्ये पूजेच्या ठिकाणी या यंत्रांची स्थापना केल्यास व्यक्तीला मनासारखे फळ प्राप्त होऊ शकते. भुवनेश्वरी क्रम चंडिकानुसार येथे जाणून घ्या, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवघरात कोणते यंत्र स्थापित करावे...
  December 9, 12:05 AM
 • दान केल्याने व्यक्तिला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. परंतु अनेकवेळा मनुष्य चुकून अशा काही वस्तूंचे दान करतो, ज्या फायद्याऐवजी नुकसान पोहोचवणा-या असतात. पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या 7 वस्तूंचे दान तुमच्यासाठी पुण्याऐवजी पापाचे काम बनू शकते. जाणुन घ्या अशाच 7 वस्तू कोणत्या आणि त्यांचे दान केल्यावर तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 7 गोष्टींविषयी सविस्तर माहिती...
  December 9, 12:03 AM
 • हिंदू धर्मामध्ये मृत पूर्वजांना पितृ मानले जाते आणि पितरांना पूजनीय. याच कारणामुळे पितरांच्या पुण्यतिथीला त्यांच्या आत्म शांतीसाठी विविध प्रकारचे दान करण्याची परंपरा आहे. परंतु पूजेच्या ठिकाणी (देवघरात) मृत लोकांचा फोटो लावणे शुभ मानले जात नाही. यासोबतच देवता आणि मृत व्यक्तीच्या फोटोची पूजा सोबत करणे शुभ मानले जात नाही. यामागचे कारण जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  December 8, 10:41 AM
 • हिंदू धर्ममध्ये सूर्यास्ताची वेळ अत्यंत खास मानली जाते. या काळात काही कामे करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त काही कामे असे आहेत, जे सूर्यास्ताच्या वेळी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. येथे जाणून घ्या, सूर्य मावळताच कोणते काम केल्याने घरात गरिबी राहत नाही आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धनवर्षा करू लागते...
  December 7, 03:49 PM
 • हिंदू धर्मामध्ये गायीला माता (गोमाता) मानण्यात आले आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा निवास असल्याचे मानले जाते. प्रत्येक ग्रंथामध्ये गायीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, गायीशी संबंधित 5 उपाय, जे अत्यंत प्रभावी मानले जातात.
  December 7, 03:08 PM
 • वर्तमान काळात बेरोजगारी ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. नोकरी नसल्यामुळे समाजात तसेच घरातही मान-सन्मान मिळत नाही. तुम्ही बेरोजगार असाल आणि खूप प्रयत्न करूनही रोजगार मिळत नसेल तर निराश होण्याची आवश्यकता नाही.येथे सांगण्यात आलेल्या उपायांमधील कोणताही 1 उपाय करून पाहा...
  December 6, 02:16 PM
 • धर्म ग्रंथामध्ये बजरंगबलीची 12 नावे सांगण्यात आली आहेत. या नावांचा उच्चार करून हनुमानाची स्तुती केली जाते. गीताप्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलेल्या श्रीहनुमान अंकानुसार, जो व्यक्ती हनुमानाच्या या 12 नावांचे झोपताना आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्मरण करतो त्याचे सर्व भय दूर होऊन त्याला जीवनात सर्व सुख प्राप्त होतात. हनुमानाच्या 12 नावांची स्तुती खालीलप्रमाणे आहे. हनुमानअंजनीसूनुर्वायुपुत्रो महाबल:। रामेष्ट: फाल्गुनसख: पिंगाक्षोअमितविक्रम:।। उदधिक्रमणश्चेव सीताशोकविनाशन:।...
  December 6, 11:26 AM
 • प्रत्येक दिवसाचा खास संबंध कोणत्या न कोणत्या देवाशी निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवसाशी संबंधित देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन करून देवाला 1 खास वस्तू अर्पण केल्यास त्याचे शुभफळ अवश्य मिळते. येथे जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या देवाच्या मंदिरात जाऊन कोणती वस्तू अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या दिवशी कोणत्या मंदिरात जाऊन कोणती वस्तू अर्पण करावी...
  December 6, 12:06 AM
 • नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया। संस्कृतमधील या प्रसिद्ध श्लोकानुसार ज्याठिकाणी स्त्रियांची पूजा होते तेथे देवता निवास करतात. याउलट ज्याठिकाणी स्त्रियांचा अपमान होतो तेथे नेहमी समस्या आणि गरिबी राहते. यामुळे प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणकोणत्या स्त्रियांचा अपमान करू नये..
  December 5, 12:39 PM
 • पंचतंत्रमधील मित्रलाभ ग्रंथामध्ये दान खूप महत्त्वाचे मानण्यात आले आहे. जो व्यक्ती दान करण्यास समर्थ आहे त्याने नेहमी गरजू लोकांची मदत करावी. येथे जाणून घ्या, ग्रंथानुसार कोणत्या 4 लोकांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नये...
  December 5, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED