Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • हिंदू धर्मामध्ये श्राद्ध पितरांना प्रसन्न करण्याचा एक महत्त्वपूर्ण विधी आहे. श्राद्धाच्या माध्यमातून आपण पितरांचे स्मरण करून यांच्या शांतीसाठी धार्मिक कर्म करतो. धर्म ग्रंथांमध्ये श्राद्धाचे विविध प्रकार सांगण्यात आले असून प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे. भविष्य पुराणानुसार श्राद्धाचे 12 प्रकार आहेत... भविष्य पुराणानुसार श्राद्धाचे 12प्रकार आहेत - 1-नित्य, 2- नैमित्तिक, 3- काम्य, 4-वृद्धि, 5- सपिण्डन, 6- पार्वण,7- गोष्ठी, 8-शुद्धर्थ, 9-कर्मांग, 10- दैविक, 11-यात्रार्थ, 12-पुष्टयर्थ श्राद्धाचे...
  September 17, 01:00 PM
 • झाडांच्या वेगवेगळ्या उपायांनी आपण धन आणि कुटुंबासंबधित असलेल्या अडचणी दूर करू शकतो. येथे जाणून घ्या, आपल्या जवळपास आढळून येणाऱ्या अशाच एका झाडाचे चमत्कारी उपाय. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या झाडाच्या पानाचे चमत्कारिक उपाय...
  September 17, 09:00 AM
 • रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. सूर्यदेवाच्या कृपेने घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. यासोबतच या दिवशी करण्यात आलेल्या विष्णू उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रविवारी करण्यात येणारे काही खास उपाय...
  September 17, 06:00 AM
 • हिंदू धर्मानुसार श्राद्ध पक्षामध्ये कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध मृत्यू झालेल्या तिथीनुसार करण्याचे विधान आहे, परंतु श्राद्ध पक्षातील चतुर्दशी तिथी श्राद्ध करण्यासाठी वर्ज्य सांगण्यात आली आहे. महाभारतानुसार या दिवशी केवळ अशाच व्यक्तीचे श्राद्ध केले जाते, ज्यांचा मृत्यू एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा शस्त्राघाता (शस्त्राच्या वाराने)ने झाला असेल. या तिथीला अकाली मृत्यूला प्राप्त झालेल्या पितरांचे श्राद्ध करण्याचे महत्त्व आहे. या तिथीला स्वाभाविक स्वरुपात मृत व्यक्तीचे...
  September 17, 12:05 AM
 • सध्याच्या काळात आपल्या दिनचर्येत विविध बदल झाले आहेत. या बदलांचा प्रभाव सरळ आपल्या आरोग्यावर पडतो. आजच्या जिवनपद्धतीमध्ये लठ्ठपणा ही एक मुख्य समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात, परंतु फार कमी लोकांना लठ्ठपणा दूर करण्यात यश मिळते. लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी योग, व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्राचीन काळापासून अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी विविध प्रथा तयार करण्यात आल्या आहेत. जे लोक या प्रथांचे पालन करतात...
  September 16, 12:04 PM
 • शास्त्रानुसार, श्राद्ध पक्ष काळात गरजू व्यक्तीला दान केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अनेकवेळा ग्रहांचे दोष दूर करण्यासाठीसुद्धा दान केले जाते. परंतु दान करताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दान केल्यास त्याचे शुभफळ अवश्य प्राप्त होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दानाशी संबंधित काही खास गोष्टी आणि कोणते दान केल्यावर काय प्राप्त होते...
  September 16, 11:41 AM
 • नारद पुराणामध्ये महर्षी नारद आणि ऋषी सनक यांच्यामधील संवाद सांगण्यात आले आहेत. हे मुख्यतः भगवान विष्णूंचा लीला आणि गुणांचे वर्णन करणारे पुराण आहे. ग्रंथानुसार, भगवान विष्णूंचे चरणामृत पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने घेतल्यास मनुष्याला या 3 अडचणींमधून मुक्ती मिळते.
  September 16, 09:00 AM
 • जर आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेतला आणि त्याच्यासोबत न करण्यायोग्य गोष्टीची चर्चा केली नाही तर आपण अडचणींपासून दूर राहू शकतो. येथे श्रीरामचरितमानस ग्रंथानुसार जाणून घ्या, आपण कोणत्या स्त्री आणि पुरुषाशी कोणत्या विषयावर चर्चा करू नये. असा आहे प्रसंग... जेव्हा हनुमानाने श्रीरामाला देवी सीता रावणाच्या लंकेत असल्याचे सांगितले तेव्हा श्रीराम वानर सैन्यासोबत दक्षिण भागातील समुद्र किनारी पोहोचले. समुद्र पार करून सर्वांना लंकेत प्रवेश करणे गरजेचे होते. श्रीराम तीन दिवस वानर...
  September 16, 05:00 AM
 • 16 सप्टेंबर, शनिवारी दिवसभर पुष्य नक्षत्र असल्यामुळे शनि-पुष्यचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत शनि अशुभ फळ देत असेल त्यांनी या दिवशी काही खास उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  September 16, 12:03 AM
 • हिंदू धर्म ग्रंथानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. या दिवशी शाळिग्रामाची पूजा करून व्रत केले जाते. हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पापंमधून मुक्त होऊन वैकुंठ प्राप्त करतो आणि त्याच्या पितरांनाही स्वर्गात स्थान मिळते. या वर्षी ही एकादशी 16 सप्टेंबर, शनिवारी आहे. व्रत विधी एकादशी तिथीच्या एक दिवस अगोदर दशमी तिथीला सकाळी उठून स्नान केल्यानंतर पुन्हा दुपारी नदी किंवा एखाद्या तालावर जाऊन स्नान करावे. त्यानंतर पितरांचे श्राद्ध करून एकदाच जेवण करावे....
  September 15, 12:03 PM
 • भारतरत्न सर माेक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन अर्थात १५ सप्टेंबर हा देशभर इंजिनिअर्स डे म्हणून साजरा हाेताे. परंतु आज आम्ही तुम्हाला या सृष्टीचे इंजिनिअर अर्थातच भगवान विश्वकर्मा यांच्याविषयी खास माहिती देत आहोत. शिवपुराणातील उल्लेखानुसार भगवान शंकराने पार्वतीला सांगितले की, पंचवदन भगवान विश्वकर्मा हाच परमात्मा आदिपुरूष आहे. सृष्टीनिर्माता तोच आहे. त्यानेच सकंल्यानुसार सुरूवातीलचा सृष्टी निर्माण करण्यासाठी जे जे उत्पन्न करावेसे वाटत होते. ते ते निर्माण करून ठेवले....
  September 15, 12:01 PM
 • भारतात पुरातन काळापासून शरीराची मालिश करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की, मालिशच्या या पद्धतीची निर्मिती आयुर्वेदातून झाली आहे. यामध्ये डोक्यासह मान आणि खांद्याचीही चांगल्या रीतीने मालिश केली जाते. नियमित मालिश केल्याने आपले शरीर तंदरुस्त राहते. मेंदूही व्यवस्थित कार्य करतो. आपली स्मरणशक्ती वाढते. रक्ताभिसरण देखील चांगल्याप्रकारे होते. थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व त्वचा ताजीतवानी दिसते, वृद्धपणा दूर राहतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तेल मालिश कोणत्या दिवशी...
  September 15, 11:48 AM
 • हिंदू पंचांगानुसार भाद्रपद मासातील पक्ष पंधरवडा पितरांच्या पूजेसाठी नियत आहे. या काळामध्ये पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. परंतु पूर्वजांचे करण्यात येणारे श्राद्ध शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या योग्य वेळेला करणे फलदायी ठरते. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये तर्पण आणि श्राद्ध करण्याची सर्वश्रेष्ठ वेळ कोणती आहे...
  September 15, 09:00 AM
 • भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. यावर्षी ही एकादशी 16 सप्टेंबर, शनिवारी आहे. या दिवशी दिवसभर पुष्य नक्षत्र राहील. या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  September 15, 08:00 AM
 • आज आम्ही तुम्हाला 10 खास मंत्रांविषयी सांगत आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीने या मंत्राचा एकदा तरी उच्चार करावा. या मंत्राचा जप केल्यास तुमचे आरोग्य निरोगी राहील आणि धनलाभासोबतच मान-सन्मान प्राप्त होईल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हा कोणत्या मंत्राचा उच्चार करावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  September 15, 12:04 AM
 • जर तुम्हाला वारंवार धनाची कमतरता भासत असेल आणि अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही निश्चितच येथे सांगण्यात आलेली एखादी चूक करत असाल. ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होत असेल. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या दहा चुकांमुळे लक्ष्मी तुमच्यापासून दूर जाऊ शकते. 1. जर तुम्ही तुटलेल्या कंगव्याने केस विंचरत असाल तर हा धन प्राप्तीमध्ये अपशकून मानला जातो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणत्या 9 चुकांमुळे लक्ष्मी रुष्ट होते...
  September 14, 06:21 PM
 • मनुष्य जीवनातील सोळा संस्कारामधील एक महत्त्वपूर्ण संस्कार लग्न आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळणे आवश्यक आहे. लग्नासाठी अशा मुलीची निवड करावी, जी पतीची आणि कुटुंबाची प्रेमपूर्वक काळजी घेणारी असेल. विष्णू पुराणामध्ये स्त्रियांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये कोणत्या 4 प्रकारच्या मुलींची लग्न करू नये याविषयी सांगितले आहे. येथे जाणून घ्या, या 4 मुली कोण आहेत... पुढे जाणून घ्या, कोणत्या 4 प्रकारच्या मुलींसोबत लग्न करू नये...
  September 14, 08:00 AM
 • धार्मिक मान्यतेनुसार नियमितपणे देवाची पूजा, उपासना केल्याने मानसिक शांती मिळते. पुजेमधून मिळणाऱ्या या ऊर्जेमुळे व्यक्ती स्वतःचे काम जास्त एकाग्रपणे करू शकतो. परंतु पूजेचे पूर्ण फळ मिळावे यासाठी देवघरात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, देवघरात कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
  September 13, 04:38 PM
 • श्राद्ध पितरांना प्रसन्न करण्याचे एक माध्यम आहे. धर्म शास्त्रानुसार श्राद्ध स्वतःच्या घरात करणे श्रेष्ठ मानले जाते. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, परकीय प्रदेशेषु पितृणां निवषयेत्तुय: तद्भूमि स्वामि पितृभि: श्राद्ध कर्म विहन्यते। इतर व्यक्तीच्या घरी किंवा जमिनीवर श्राद्ध करू नये. ज्या भूमीवर कोणाचेही स्वामित्व (मलकी) नसेल सार्वजनिक असेल तर अशा भूमीवर श्राद्ध केले जाऊ शकते. शास्त्रीय निर्देश असा आहे की, इतरांच्या घरात केलेल्या श्राद्ध कर्मामुळे श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला...
  September 13, 04:37 PM
 • गरुड पुराण प्रमुख हिंदू धर्म ग्रंथांमधील एक ग्रंथ आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर कुटुंबातील लोक ब्राह्मणाद्वारे हा ग्रंथ ऐकतात. या पुराणामध्ये भगवान विष्णू यांनी त्यांचे वाहन गरुडाला मृत्यूशी संबंधित अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत. मृत्युनंतर जीवात्मा यमलोकात कशा प्रकारे जातो याचे विस्तृत वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आले आहे. गरुड पुराणामध्ये हे ही सांगण्यात आले आहे की, कशा प्रकारे मनुष्याचा प्राण निघतो आणि कशा पद्धतीने तो प्राण पिंडदान प्राप्त करून प्रेतरूप धारण...
  September 13, 12:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED