Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • धर्म ग्रंथांमध्ये सांगितल्यानुसार, शनिदेव आणि भगवान हनुमान यांची आराधना करून जगातील सर्व प्रकारचे सूख मिळवले जाऊ शकते. शनि महाराज चांगल्या कर्माचे फळ देऊन भक्तांवर कृपा करतात. तर श्रीहनुमानांची कृपा बल, बुद्धि, ज्ञान आणि यशाच्या स्वरुपा आपल्याला मिळतच असते. शनिवार आणि मंगळवार हे शनि आणि हनुमान यांची आराधना करण्यासाठी चांगले दिवस मानले गेले आहेत. या दिवशी हनुमान आणि शनिदेवाची आराधना केल्यास दोघांची ही कृपा दृष्टी राहते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिदेव आणि बजरंगबलीची कृपा...
  November 11, 06:00 AM
 • 11 नोव्हेंबर, शनिवारी कालभैरवाष्टमी आहे. मान्यतेनुसार या दिवशी महादेवाची भैरव रूपात अवतार घेतला होता. यामुळे या दिवशी प्रमुख भैरव मंदिरात विशेष पूजा केली जाते. भैरवाला तंत्र-मंत्राचा ज्ञाता मानले जाते. तंत्र क्रिया सामान्यतः रात्रीच केल्या जातात. यामुळे भैरव अष्टमीच्या रात्री काही खास उपाय केल्यास भगवान काळभैरव प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, खास उपाय...
  November 11, 12:04 AM
 • शास्त्रामध्ये देवाचे तीन स्वरूप ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सांगण्यात आले आहेत. ब्रह्मा सुष्टीला उत्पन्न करणारे, विष्णू पालन-पोषण जाणारे आणि महेश म्हणजेच महादेव संहार करणारे आहेत. विष्णूचा शाब्दिक अर्थ जे सर्वत्र व्याप्त आहेत. विष्णू पुराणानुसार भगवान विष्णूंच्या कृपेने कोणताही व्यक्ती धनवान बनू शकतो. येथे जाणून घ्या, श्रीहरी म्हणजेच विष्णूंशी संबंधित खास 6 गोष्टी...
  November 10, 01:02 PM
 • भगवान भैरवाला महादेवाचेच एक रुप मानले जाते. भगवान भैरवाची विविध रुपात पूजा केली जाते. भगवान भैरवाचे मुख्य आठ रूप आहेत. उद्या काळभैरवाष्टमी असून या दिवशी या रूपांची पूजा केल्याने भगवान आपल्या सर्व भक्तांची रक्षा करून त्यांना वेगवेगळे फळ प्रदान करतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, भगवान भैरवाच्या रूपांची माहिती...
  November 10, 12:23 PM
 • धर्म ग्रंथानुसार काळभैरव महादेवाचे अवतार आहेत. तंत्र शास्त्रानुसार भैरवाष्टमीच्या दिवशी काळभैरवाला प्रसन्न करण्याचे काही विशेष उपाय केल्यास सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कार्तिक मासातील कृष्णपक्ष अष्टमीला काळभैरवाष्टमी म्हणतात. या दिवशी काळ भैरवाची पूजा करण्याचे विधान आहे. या वर्षी भैरवाष्टमीचा सण 11 नोव्हेंबर 2017, शनिवारी आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय...
  November 10, 07:00 AM
 • पूजा-पाठ केल्याने फक्त देवतांची कृपा प्राप्त होत नाही तर मानसिक शांतीही मिळते. रोज सकाळी पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. आजही अनेक लोक या प्रथेचे पालन करत आहेत. येथे जाणून घ्या, पुजेशी संबंधित काही खास गोष्टी...
  November 10, 06:00 AM
 • हिंदू धर्मानुसार आपण जेंव्हा देवाची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो. कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्रय दूर करणारे साधन मानण्यात आले आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिवा लावताना कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दयावे..
  November 9, 03:44 PM
 • पूर्व दिशेला सूर्योदय होतो आणि उगवत्या सूर्य किरणांचे धर्मशास्त्र आणि विज्ञानामध्ये विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सूर्य किरणांमध्ये विविध अडचणी नष्ट करण्याची क्षमता असते. एखादा व्यक्ती गंभीर आजराने ग्रस्त असल्यास त्यावर उपचार रोज सूर्यदेवाशी संबंधित 1 काम करून केला जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, अथर्ववेदामध्ये कोणते 1 काम सांगण्यात आले आहे... अथर्ववेदानुसार - उघन्त्सूर्यो नुदतां मृत्युपाशान्। अर्थ- उगवत्या सूर्य किरणांमध्ये मोठ्यातले मोठे आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी क्षमता...
  November 9, 11:10 AM
 • उत्तम स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे. स्नान करण्याची सर्वात योग्य वेळ सकाळची आहे. शास्त्रामध्ये सकाळी लवकर स्नान करण्याचे चमत्कारिक फायदे सांगण्यात आले आहेत. स्नान करताना येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते तसेच कुंडलीतील इतर दोषही नष्ट होतात. सकाळी लवकर स्नान केल्यास आरोग्यदायी लाभही होतात. स्नान करताना खालील मंत्राचा जप करणे श्रेष्ठ राहते... गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरी...
  November 8, 02:30 PM
 • किन्नर समुदाय समाजापासून अलिप्त अशा वातावरणात राहत असतो. त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे जीवन आणि राहणीमान याबाबत उत्सुकता असते. किन्नरांचे वर्णन ग्रंथांमध्येही आढळते. किन्नर समाजाशी संबंधित अशाच 10 रंजक बाबी आम्ही आज याठिकाणी सांगणार आहोत.
  November 8, 09:30 AM
 • पूजा-पाठ हिंदू धर्माचे एक विशेष अंग आहे. जवळपास प्रत्येक हिंदू घरात सकाळ-संध्याकाळ पूजा अवश्य केली जाते. परंतु फार कमी लोकांना पुजेशी संबंधित आवश्यक गोष्टी माहिती आहेत. या गोष्टी आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला पुजेशी संबंधित अशाच 11 गोष्टी सांगत आहोत. पुढे जाणून घ्या, देवघरात पूजा करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे....
  November 8, 09:10 AM
 • शिवलिंग महादेवाचे असे एक मंगलमय स्वरूप आहे, ज्याच्या अभिषेकाने मनुष्याचे कोटी जन्माचे पाप नष्ट होतात. सामान्यतः महादेवाला जलाभिषेक केला जातो, परंतु विशेष इच्छापूर्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी शिवलिंगाला अभिषेक करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, महादेवाच्या कोणत्या अभिषेकाने कोणकोणते लाभ होतात...
  November 6, 12:03 AM
 • पितृ दोष हा एक असा दोष आहे, जो बहुतांश लोकांच्या कुंडलीत असतो. अनेक लोक हा दोष दूर करण्यासाठी नाशिक किंवा हरिद्वारला जातात आणि तर्पण करतात. पितृ दोष मृत पूर्वजांशी संबंधित दोष आहे आणि यामुळे व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पितृ दोषाशी संबंधित काही खास गोष्टी...
  November 5, 08:00 AM
 • राजा विक्रमादित्याचे भाऊ भर्तृहरिने धनाच्या तीन गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानुसार धन या तीन गोष्टींच्या अधीन असते. जो मनुष्य आपल्या धनावर पहिल्याने दोन गोष्टी लागू करत नाही, त्याचे धन तिस-या गोष्टीत येऊन नष्ट होते. दानं भोगो नाशस्तिस्त्रो गतयो भवन्ति वित्तस्य। यो न ददाति न भुक्ते तस्य तृतीया गतिर्भवति।। जाणुन घ्या कोणती 2 कामे न केल्याने नष्ट होते धन...
  November 5, 07:00 AM
 • शनिवार 4 नोव्हेंबर 2017 ला कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. या तिथीला दीपदान, नदी स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या उपायांसोबतच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास बुद्धीसोबतच धनही प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेला करण्यात येणारे इतर उपाय...
  November 4, 06:00 AM
 • महादेवाची उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते तसेच सर्व दुःखातून मुक्ती मिळते. महादेवाची पूजा करताना काही खास नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पूजन सामग्रीमधील काही गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्या जात नाहीत. पुढील जाणून घ्या, महादेवाच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत...
  November 3, 11:47 AM
 • हिंदू धर्मामध्ये शंख खूप शुभ मानला जातो. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही शंख हातामध्ये धारण करतात. पूजन कर्मामध्ये शंख वाजवण्याचा नियम आहे. याच्या धार्मिक महत्त्वाकडे जरी दुर्लक्ष केले तरी घरामध्ये शंख ठेवल्याने आणि हा नियामिपणे वाजवल्याने विविध फायदे होतात, जे आपल्या शरीराशी संबंधित आहे. येथे जाणून घ्या, शंखाचे काही खास फायदे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शंख घरात ठेवण्याचे 5 खास कारणे...
  November 3, 11:00 AM
 • भारतात पुरातन काळापासून शरीराची मालिश करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की, मालिशच्या या पद्धतीची निर्मिती आयुर्वेदातून झाली आहे. यामध्ये डोक्यासह मान आणि खांद्याचीही चांगल्या रीतीने मालिश केली जाते. नियमित मालिश केल्याने आपले शरीर तंदरुस्त राहते. मेंदूही व्यवस्थित कार्य करतो. आपली स्मरणशक्ती वाढते. रक्ताभिसरण देखील चांगल्याप्रकारे होते. थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व त्वचा ताजीतवानी दिसते, वृद्धपणा दूर राहतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तेल मालिश कोणत्या दिवशी...
  November 3, 07:00 AM
 • उत्तम स्वास्थ्य आणि देव-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर अंथरुणाचा त्याग करावा. ही फार प्राचीन मान्यता आहे. ब्रह्मचा अर्थ परम तत्व किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे शुभ काळ. सामान्यतः रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे पहाटे 4 ते 5.30 पर्यंतचा काळ ब्रह्म मुहूर्त मानला जातो. आपली दिनचर्या सकाळी उठताच सुरु होते. यामुळे सकाळी लवकर उठणे हे दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम आहे. ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठल्यामुळे विविध लाभ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या,...
  November 3, 06:00 AM
 • श्रीमद्भगवतमध्ये स्वतः श्रीकृष्णाने सुखी जीवनासाठी काही उपदेश केले आहेत. यामध्ये सांगितलेल्या एका श्लोकानुसार, जो मनुष्य हे 4 सोपे काम नियमितपणे करतो त्याला निश्चित स्वर्ग प्राप्त होतो. मनुष्याने कळत-नकळत केलेले पाप कर्म माफ होतात आणि त्याला नरकात जावे लागत नाही. यामुळे प्रत्येकाने ही 4 कामे अवश्य करावीत. श्लोक दानेन तपसा चैव सत्येन च दमेन च। ये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गामिनः।। इतर 3 कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 2, 12:03 PM
 
जाहिरात

RECOMMENDED