Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • सध्याच्या काळामध्ये अनेक लोक सर्व प्रकारच्या सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष करून आपला स्वार्थ साध्य करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. परंतु अशा व्यवहाराचा आणि स्वभावाचा वाईट प्रभाव चुकीच्या पद्धतीने कोणत्या न कोणत्या रुपात पुढील पिढीपर्यंत पोहचत आहे. विशेषतः तरुण मुलांच्या विचारांना संस्कार, कष्ट किंवा योग्य ज्ञानाकडे वळवले नाही तर सुख-सुविधांच्या या जाळ्यात सर्वकाही लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळवण्याच्या प्रयत्नात कोणताही तरुण वाईट सवयी आणि विचारांचा...
  July 14, 01:08 PM
 • हातामध्ये रंगीबेरंगी धागे (दोरे) बांधण्याची सध्या एक फॅशन आहे. सामान्यतः मंदिरांमध्ये हातावर धागे-दोरे बांधले जातात. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, हे धागे-दोरे आपल्यामध्ये सकारत्मक ऊर्जाही निर्माण करतात. हातामध्ये बांधलेला धागा आपल्या इष्टदेवतेनुसार किंवा अडचणीनुसार बांधल्यास याचे शुभप्रभाव दिसू लागतात. परंतु लोक योग्य विचार न करता कोणत्याही प्रकारचा धागा हातावर बांधून घेतात. याला रक्षासूत्र असे म्हणतात आणि हे बांधण्यासाठी एक विशिष्ठ पद्धत सांगण्यात आली आहे. आपल्या...
  July 14, 12:54 PM
 • अनेकवेळा वाहन चालवताना किंवा काही काम करताना नकळतपणे आपल्यामाकडून जीव हत्या होते. या व्यतिरिक्त पायी चालतानाही असंख्य छोटे-छोटे जीव-जंतू आपल्या पायाखाली मरतात. ग्रंथामध्ये हेसुद्धा एक पापात मानण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार या पापाचे अशुभ परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागू शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, ग्रंथामध्ये या पापातून मुक्ती मिळविण्यासाठी प्रायश्चितचे विधान सांगण्यात आले आहे. यामुळे अशुभ प्रभावापासून आपले रक्षण होऊ शकते. येथे जाणून घ्या,...
  July 14, 12:12 PM
 • हिंदू धर्मानुसार एक वर्षात चार नवरात्री येतात, परंतु सामान्यतः दोन नवरात्रींची (चैत्र आणि शारदीय) माहिती सर्वांना असावी. आषाढ तसेच माघ मासातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हणतात. सध्या आषाढ मासातील नवरात्री चालू आहे. आषाढ मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदापासून नवमी तिथीपर्यंत गुप्त नवरात्री साजरी केली जाते. यावेळी हा उत्सव 14 जुलैपासून 21 जुलै शनिवारपर्यंत राहील. 14 जुलैला दोन तिथी (प्रतिपदा आणि द्वितीय) एकत्र असल्यामुळे गुप्त नवरात्री आठ दिवस साजरी केली जाईल. देवी पुराणानुसार...
  July 14, 11:38 AM
 • शुक्रवार 13 जुलैला अमावस्या आहे. या दिवशी शुक्रवारही आहे. अमावस्या आणि शुक्रवार दोन्ही देवी लक्ष्मीशी संबंधित आहेत. या दिवशी सर्वार्थसिद्धी योगही जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री लक्ष्मी द्वादशनाम स्तोत्राचे पाठ करावेत. या स्तोत्राचे पाठ केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि मनासारखे फळ प्रदान करते... श्री लक्ष्मी...
  July 13, 12:05 AM
 • नियमितपणे देवी-देवतांची पूजा केल्यास देवाच्या कृपेने मोठ्यातील मोठी अडचणी लगेच दूर होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास घर-कुटुंब आणि नोकरीत विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कलियुगात सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवी-देवता म्हणजे देवी चामुंडा आणि श्रीगणेश आहेत. या दोन्ही देवांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते आणि घर-कुटुंबात सुख-समृद्धी राहते. येथे जाणून घ्या, देवी-देवतांना...
  July 13, 12:02 AM
 • शुक्रवार, 13 जुलैला अमावस्या तिथी आहे. शुक्रवार आणि अमावस्या योगामध्ये ज्योतिषचे उपाय केल्याने विविध अडचणी दूर होऊ शकतात. यावेळी 13 जुलैला सूर्यग्रहणसुद्धा आहे. परंतु हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचा सुतक काळ भारतात राहणार नाही. या दिवशी पूजा-पाठ करू शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, शुक्रवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
  July 12, 11:00 AM
 • ज्योतिषमध्ये गुरु ग्रहाला भाग्य आणि धर्म कारक ग्रह मानले जाते. हा ग्रह कुंडलीमध्ये अशुभ असल्यास व्यक्तीला भाग्याची साथ मिळत नाही. धर्म कर्मामध्येही लाभ होत नाही. स्वच्छता केल्यानंतरही घरामध्ये अस्वच्छता राहते. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, गुरुवारी कोणकोणते उपाय केल्याने भाग्योदयामधील बाधा दूर होऊ शकतात... पहिला उपाय दररोज तुळशीची पूजा करावी. गुरुवारी तुळशीला कच्चे दूधही अर्पण करावे. यामुळे पैशांची कमी दूर होऊ शकते. दुसरा उपाय कुंडलीतील सर्व...
  July 12, 12:02 AM
 • बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र, स्तुती आणि आरतीची रचना करण्यात आली आहे. यामधील काही मंत्राचा जप केल्यास व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार आम्ही तुम्हाला एक खास मंत्र सांगत आहोत. या मंत्राचा नियमितपणे विधिव्रत जप केल्यास हनुमान प्रसन्न होऊन भक्ताचा वाईट काळ दूर करू शकतात. येथे जाणून घ्या मंत्र आणि जप विधी... मंत्र मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम्...
  July 11, 12:42 PM
 • शुक्रवार 13 जुलैला अमावस्या तिथी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अमावास्या तिथी पितरांची मानण्यात आली आहे. यामुळे या दिवशी पितरांच्या आत्मा शांतीसाठी श्राद्ध, तर्पण करण्याचे विधान आहे. यामुळे दिवशी काही खास उपाय केल्यास पितृ दोष दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात... 1. अमावस्येच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये काळे तीळ टाकून तर्पण करावे. यामुळे पितृगण प्रसन्न होतात. 2. पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास मानण्यात आला आहे....
  July 11, 10:43 AM
 • अनेकवेळा कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी लोकांना कर्ज घ्यावे लागते. चुकीच्या दिवशी किंवा नक्षत्रामध्ये कर्ज स्वरूपात घेतलेला पैसा सहजपणे परत केला जाऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये कर्जावर व्याज वाढत जाते. यामुळे मनुष्य अडचणीत येतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार बुधवारी ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पाठ केल्यास तुमची समस्या दूर होऊ शकते. ध्यान ॐ सिन्दूर-वर्णं द्वि-भुजं गणेशं लम्बोदरं पद्म-दले निविष्टम्। ब्रह्मादि-देवैः परि-सेव्यमानं सिद्धैर्युतं तं प्रणामि...
  July 11, 10:19 AM
 • घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे. दुर्वा अर्पण करताना श्रीगणेशाच्या 11 खास मंत्राचा उच्चार करावा. दुर्वा एक प्रकारचे गवत आहे. उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीगणेशाला दुर्वा का अर्पण करतात या संदर्भात एक कथा प्रचलित आहे. कथेनुसार प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक दैत्य होता. या दैत्याच्या कोपामूळे स्वर्ग आणि धरतीवर त्राही-त्राही माजली होती. अनलासुर ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकांना जिंवत गिळून टाकायचा. दैत्याच्या...
  July 10, 09:56 AM
 • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे दोष असल्यास त्याला घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळत नाही. घरामध्ये अशांती राहते आणि कामामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवी महाकालीच्या पूजेने कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ शकतात. देवीच्या या उपायांनी कमी वेळेतच सकारात्मक फळ प्राप्त केले जाऊ शकतात. व्हिडिओमध्ये पाहा, महाकालीचे खास उपाय...
  July 9, 02:01 PM
 • प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणती न कोणती इच्छा अवश्य असते आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु काहीवेळा सर्वकाही योग्य करूनही मनातील इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. याचे कारण दुर्भाग्य असू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार श्रीरामचरित मानसमधील एक चौपाईचा जप केल्याने कोणत्याही व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. येथे जाणून घ्या, चौपाई आणि जप करण्याचा विधी... चौपाई भव भेषज रघुनाथ जसु सुनहिं जे नर अरु नारि। तिन्ह कर सकल मनोरथ सिद्ध करहिं...
  July 9, 12:52 PM
 • ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. आज (9 जुलै, सोमवार) ही एकादशी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यास मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. भगवान विष्णूंचे उपाय केल्याने देवी लक्ष्मीही प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग जुळून येतात. एकादशीला येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता... 1. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे तसेच देवी लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करावे. 2. एकादशीला भगवान विष्णूंना खीर, पिवळे...
  July 9, 09:40 AM
 • ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या वर्षी हि एकादशी 9 जुलै, रविवारी आहे. धर्म शास्त्रानुसार हे व्रत केल्याने भगवान शंकरासह भगवान विष्णूही प्रसन्न होतात. या एका व्रताचे पुण्य 88 हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याच्या पुण्याएवढे असते. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कम्रेंद्रियांसह मनावर नियंत्रण ठेवण्यास हे व्रत सहायक ठरते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सर्व रोग नष्ट होतात. व्रत विधी योगिनी एकदाची व्रत नियमाचे पालन दशमी तिथी (8 जुलै, रविवार)ला रात्रीपासून सुरु करावे....
  July 8, 01:08 PM
 • सोमवार 9 जुलैला कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सोमवार आणि एकादशीच्या शुभ योगामध्ये काही ज्योतिषीय उपाय करून धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. येथे जाणून घ्या, हे उपाय... 1. शंखामध्ये गंगाजल घेऊन विष्णूंना अभिषेक करावा. 2. भगवान विष्णूंना पिवळ्या फळाचा नैवेद्य दाखवावा. 3. तुळशीसमोर...
  July 7, 01:11 PM
 • काही लोकांवर देवाची विशेष कृपा राहते आणि त्यांना भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे पूर्वाभास होतात. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा-पाठ, मंत्र जप, काही खास उपाय करतात परंतु काहीच लोकांना देवाची कृपा प्राप्त होते. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित गरुड पुराण अंकाच्या आचार कांडनुसार जाणून घ्या, अशा काही गोष्टी ज्यावरून देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचा संकेत देतात. 1. देवाची कृपा असलेल्या लोकांना पूर्वाभास होतात. या लोकांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आभास पूर्वीपासूनच...
  July 7, 11:40 AM
 • प्रत्येकाच्या घरात देवतांच्या मूर्ती आणि फोटो असतात, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, सर्व मूर्ती शुभप्रभाव देणाऱ्या नसतात. वास्तुनुसार, काही मूर्ती अशा असतात, ज्यांचे दर्शन घेतल्यास मनुष्याला अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला देवतांचा अशा काही स्वरूप आणि मूर्तींविषयी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या मूर्तींचे दर्शन घेऊ नये...
  July 6, 12:07 AM
 • कधी-कधी आपण नकळतपणे आपल्या प्रायव्हेट गोष्टी सर्वांसमोर बोलून जावोत आणि पुढे चालून यामुळे अडचणीत सापडतो. अनेकवेळा ही स्थिती गंभीर होते. महाभारताच्या तीर्थयात्रा पर्वामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण कोणत्या 6 लोकांसमोर गुप्त गोष्टी करू नयेत. श्लोक स्त्रियां मूढेन बालेन लुब्धेन लघुनापि वा। न मंत्रयीत गुह्यानि येषु चोन्मादलक्षणम्।। अर्थ-1. स्त्री, 2. मूर्ख, 3.लहान मुलं , 4. लोभी 5. नीच पुरुष 6.ज्यामध्ये उन्मादाचे लक्षण दिसत असेल अशा लोकांसमोर गुप्त गोष्टीची चर्चा करू नये. 1. स्त्री...
  July 6, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED