Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • अनेकवेळा कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी लोकांना कर्ज घ्यावे लागते. चुकीच्या दिवशी किंवा नक्षत्रामध्ये कर्ज स्वरूपात घेतलेला पैसा सहजपणे परत केला जाऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये कर्जावर व्याज वाढत जाते. यामुळे मनुष्य अडचणीत येतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार बुधवारी ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पाठ केल्यास तुमची समस्या दूर होऊ शकते. ध्यान ॐ सिन्दूर-वर्णं द्वि-भुजं गणेशं लम्बोदरं पद्म-दले निविष्टम्। ब्रह्मादि-देवैः परि-सेव्यमानं सिद्धैर्युतं तं प्रणामि...
  July 11, 10:19 AM
 • घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे. दुर्वा अर्पण करताना श्रीगणेशाच्या 11 खास मंत्राचा उच्चार करावा. दुर्वा एक प्रकारचे गवत आहे. उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीगणेशाला दुर्वा का अर्पण करतात या संदर्भात एक कथा प्रचलित आहे. कथेनुसार प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक दैत्य होता. या दैत्याच्या कोपामूळे स्वर्ग आणि धरतीवर त्राही-त्राही माजली होती. अनलासुर ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकांना जिंवत गिळून टाकायचा. दैत्याच्या...
  July 10, 09:56 AM
 • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे दोष असल्यास त्याला घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळत नाही. घरामध्ये अशांती राहते आणि कामामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवी महाकालीच्या पूजेने कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ शकतात. देवीच्या या उपायांनी कमी वेळेतच सकारात्मक फळ प्राप्त केले जाऊ शकतात. व्हिडिओमध्ये पाहा, महाकालीचे खास उपाय...
  July 9, 02:01 PM
 • प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणती न कोणती इच्छा अवश्य असते आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु काहीवेळा सर्वकाही योग्य करूनही मनातील इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. याचे कारण दुर्भाग्य असू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार श्रीरामचरित मानसमधील एक चौपाईचा जप केल्याने कोणत्याही व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. येथे जाणून घ्या, चौपाई आणि जप करण्याचा विधी... चौपाई भव भेषज रघुनाथ जसु सुनहिं जे नर अरु नारि। तिन्ह कर सकल मनोरथ सिद्ध करहिं...
  July 9, 12:52 PM
 • ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. आज (9 जुलै, सोमवार) ही एकादशी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यास मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. भगवान विष्णूंचे उपाय केल्याने देवी लक्ष्मीही प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग जुळून येतात. एकादशीला येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता... 1. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे तसेच देवी लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करावे. 2. एकादशीला भगवान विष्णूंना खीर, पिवळे...
  July 9, 09:40 AM
 • ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या वर्षी हि एकादशी 9 जुलै, रविवारी आहे. धर्म शास्त्रानुसार हे व्रत केल्याने भगवान शंकरासह भगवान विष्णूही प्रसन्न होतात. या एका व्रताचे पुण्य 88 हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याच्या पुण्याएवढे असते. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कम्रेंद्रियांसह मनावर नियंत्रण ठेवण्यास हे व्रत सहायक ठरते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सर्व रोग नष्ट होतात. व्रत विधी योगिनी एकदाची व्रत नियमाचे पालन दशमी तिथी (8 जुलै, रविवार)ला रात्रीपासून सुरु करावे....
  July 8, 01:08 PM
 • सोमवार 9 जुलैला कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सोमवार आणि एकादशीच्या शुभ योगामध्ये काही ज्योतिषीय उपाय करून धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. येथे जाणून घ्या, हे उपाय... 1. शंखामध्ये गंगाजल घेऊन विष्णूंना अभिषेक करावा. 2. भगवान विष्णूंना पिवळ्या फळाचा नैवेद्य दाखवावा. 3. तुळशीसमोर...
  July 7, 01:11 PM
 • काही लोकांवर देवाची विशेष कृपा राहते आणि त्यांना भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे पूर्वाभास होतात. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा-पाठ, मंत्र जप, काही खास उपाय करतात परंतु काहीच लोकांना देवाची कृपा प्राप्त होते. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित गरुड पुराण अंकाच्या आचार कांडनुसार जाणून घ्या, अशा काही गोष्टी ज्यावरून देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचा संकेत देतात. 1. देवाची कृपा असलेल्या लोकांना पूर्वाभास होतात. या लोकांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आभास पूर्वीपासूनच...
  July 7, 11:40 AM
 • प्रत्येकाच्या घरात देवतांच्या मूर्ती आणि फोटो असतात, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, सर्व मूर्ती शुभप्रभाव देणाऱ्या नसतात. वास्तुनुसार, काही मूर्ती अशा असतात, ज्यांचे दर्शन घेतल्यास मनुष्याला अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला देवतांचा अशा काही स्वरूप आणि मूर्तींविषयी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या मूर्तींचे दर्शन घेऊ नये...
  July 6, 12:07 AM
 • कधी-कधी आपण नकळतपणे आपल्या प्रायव्हेट गोष्टी सर्वांसमोर बोलून जावोत आणि पुढे चालून यामुळे अडचणीत सापडतो. अनेकवेळा ही स्थिती गंभीर होते. महाभारताच्या तीर्थयात्रा पर्वामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण कोणत्या 6 लोकांसमोर गुप्त गोष्टी करू नयेत. श्लोक स्त्रियां मूढेन बालेन लुब्धेन लघुनापि वा। न मंत्रयीत गुह्यानि येषु चोन्मादलक्षणम्।। अर्थ-1. स्त्री, 2. मूर्ख, 3.लहान मुलं , 4. लोभी 5. नीच पुरुष 6.ज्यामध्ये उन्मादाचे लक्षण दिसत असेल अशा लोकांसमोर गुप्त गोष्टीची चर्चा करू नये. 1. स्त्री...
  July 6, 12:03 AM
 • प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येतात. कधीकधी अचानक एखादी मोठी समस्या येते, ज्यामधून बाहेर पडणे अवघड वाटू लागते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार श्रीरामचरित मानसच्या चौपाईमध्ये प्रत्येक समस्येचे समाधान दडलेले आहे. अशाच एका चौपाईचा जप केल्यास मठातील मोठे संकट दूर होऊ शकते. येथे जाणून घ्या, श्रीरामचरित मानसमधील ती चौपाई... चौपाई जो प्रभु दीनदयाला कहावा। आरति हरन बेद जस गाबा।। जपहिं नामु जन आरत भारी। मिटहिं कुसंकट होहिं सुखारी।। दीनदयाल...
  July 5, 10:39 AM
 • तुळशीजवळ शाळीग्राम (एकप्रकारचा दगड) ठेवून रोज पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शाळीग्रामला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. ज्या घरामध्ये तुळस आणि शाळीग्रामची पूजा होते, तेथे गरिबी राहत नाही. येथे जाणून घ्या, शाळीग्रामशी संबंधित खास गोष्टी... 1. ज्याठिकाणी भगवान शाळीग्रामची पूजा होते, तेथे श्रीविष्णू आणि महालक्ष्मी एकत्र निवास करतात. 2. हे स्वयंभू मानले जाते म्हणजेच यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही....
  July 5, 12:01 AM
 • वाल्मिकी रामायणातील युद्ध कांड (लंका कांड)मधील एका कथेनुसार, प्रभू श्रीराम यांनी युद्धामध्ये अनेक राक्षसांचा वध केल्यानंतर अचानक रावण युद्ध करण्यासाठी समोर आला. श्रीराम हे दीर्घकाळापासून युद्ध करत असल्यामुळे काहीसे थकले होते. रावण आवेशात येऊन युद्धासाठी सज्ज होता. तेव्हा महादेवाचे शिष्य अगस्त्य ऋषी तेथे आले आणि त्यांनी प्रभू श्रीरामाला तीन वेळेस आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ करून युद्ध करण्यास सांगितले. प्रभू श्रीराम यांनी अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे केले. या स्तोत्राच्या...
  July 4, 08:08 AM
 • हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. यामधील काही उपाय मंगळवारी केल्यास विशेष लाभ होतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हनुमानाच्या कृपेने व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक सोपा उपाय सांगत आहोत. - मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पिंपळाची 11 पाने तोडून आणावीत. - ही पाने गंगाजल किंवा पवित्र नदीच्या पाण्याने धुवून पुसून घ्यावीत. - त्यानंतर या पानांवर लाल चंदनाने श्रीराम लिहावे. - सर्व पानांची...
  July 3, 10:31 AM
 • देवी गायत्रीला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ उपाय म्हणजे गायत्री मंत्राचा जप करणे. जो व्यक्ती नियमितपणे गायत्री मंत्राचा जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गायत्री मंत्र सर्वात चमत्कारी मंत्रांपैकी एक आहे. या मंत्राचा जप केल्याने 10 लाभ होतात. # गायत्री मंत्र ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।। # या मंत्राचे 10 लाभ जो व्यक्ती गायत्री मंत्राचा नियमितपणे जप करतो त्याला...
  July 3, 09:26 AM
 • प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात, एवढेच नाही तर जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतात. परंतु काहीवेळा इच्छा असूनही वेळेच्या अभावामुळे काही लोक हनुमान चालीसाचा पाठ करू शकत नाहीत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या स्थितीमध्ये हनुमान चालीसाच्या एक चौपाईचा जप केल्यास बळ, बुद्धी आणि विद्या प्राप्त होऊ शकते. यासोबतच जीवनातील बाधा, दुःख, अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, हनुमान चालीसामधील ती चौपाई... बुद्धिहीन तनु जानिके,...
  July 3, 08:14 AM
 • दिल्लीत एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह एकाच घरात सापडल्याने देशभर खळबळ उडाली आहे. ही घटना सामुहिक आत्महत्येचा प्रकार असावा असे सांगण्यात येत आहे परंतु काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत असले तरी, तपासात सापडलेल्या काही पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या वाटत आहे. मोक्ष प्राप्तीसाठी या सर्वांनी आत्महत्या केली असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे परंतु आत्महत्या केल्याने खरंच मोक्ष मिळतो का? या संदर्भात हिंदू धर्मामध्ये काय सांगण्यात आले आहे, याविषयीची माहिती आज आम्ही...
  July 2, 01:14 PM
 • हिंदू घरांमध्ये रोज देवी-देवतांची पूजा करण्याचे विधान आहे. पूजा-पाठ हे हिंदू धर्माचे अभिन्न अंग आहे. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये देवतांच्या पुजेशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आज आम्ही तुम्हाला पुजेशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. - पूजेमध्ये शिळे फुलं कधीही वापरू नयेत. शास्त्रानुसार गंगाजल, तुळशीचे पान, बेलाचे पान आणि कमळ हे कोणत्याही स्थितीमध्ये शिळे होत नाहीत. - सकाळी स्नान केल्यानंतर जो व्यक्ती देवतांसाठी स्वतः फुलं तोडून ते...
  July 1, 04:12 PM
 • प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला श्रीगणेशासाठी व्रत केले जाते. यालाच गणेश चतुर्थी व्रत म्हणतात. यावेळी रविवार 1 जुलैला संकष्ट चतुर्थी आहे. या विधीनुसार करावे हे व्रत.. व्रत आणि पूजन विधी - रविवारी सकाळी स्नान केल्यानंतर घरामध्ये एखाद्या स्वच्छ ठिकाणी श्रीगणेशाची स्थापना करावी. चतुर्थी व्रताचा संकल्प घ्यावा. - त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करावी. श्रीगणेशाला लाल फुल, गुलाल अर्पण करावा. गणेश मंत्र (ऊं गं गणपतयै नम:) चा उच्चार करत 21 दुर्वा अर्पण करा. - श्रीगणेशाला 21 लाडू...
  July 1, 11:54 AM
 • रविवार 1 जुलैला नीज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील गणेश चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाचे व्रत करून विशेष पूजा केली जाते. संध्याकाळी चंद्र पाहिल्यानंतर अन्न ग्रहण केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केले जाऊ शकतात. यामुळे शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, हे उपाय... 1. सकाळी स्नान केल्यानंतर श्रीगणेशाची पूजा करून धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. 2. घरामध्ये पारद गणेश मूर्ती स्थापित करावी. यामुळे तुमच्या...
  July 1, 10:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED