Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • शास्त्रांमध्ये असे अनेक कामं सांगितले आहेत. जे रोज केल्याने संपुर्ण दिवस चांगला जातो. सूर्याला जल अर्पण करणे यामधीलच एक काम आहे. जर एखादा व्यक्ती रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करत असेल तर त्याच्या सर्व अडचणी दूर होतात. आज आम्ही तुम्हाला सकाळी कोणते काम केल्याने दिवस चांगला जाऊ शकतो. याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज...
  December 16, 03:04 PM
 • हिंदू धर्मामध्ये स्कंदपुराणाला महापुराण म्हटले जाते. स्कंदपुराणामध्ये धर्म, ज्ञान आणि नीतीशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. स्कंदपुराणानुसार 5 अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याच्या जीवनात अनिवार्य मानल्या जातात. यामधील एक गोष्ट जरी आपल्याकडे नसेल तर जीवन अर्धवट मानले जाते. श्लोक- जीवितं च धनं दारा पुत्राः क्षेत्र गृहाणि च। याति येषां धर्माकृते त भुवि मानवाः।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, त्या 5 गोष्टी कोणकोणत्या आहेत...
  December 15, 12:05 AM
 • आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी विविध नीती सांगितल्या असून, या सर्व नीती मनुष्यासाठी खूप उपयोगी ठरतात. आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्या अशाच नितीविषयी सांगत आहोत. चाणक्यांनी आपल्या एका श्लोकामध्ये सांगितले आहे की, कोणती गोष्टी कोणत्या अवस्थेमध्ये विषाप्रमाणे बनते. चाणक्य सांगतात की... अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम्। दरिद्रस्य विषं गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम्।। वृद्धस्य तरुणी विषम् या श्लोकामध्ये चाणक्य सांगतात की, वृद्धस्य तरुणी विषम् म्हणजे...
  December 14, 10:02 AM
 • सध्याच्या काळात प्रत्येकाची एकच इच्छा आहे की, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी. कारण ज्या व्यक्तीवर धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्याच्याकडे जीवनातील सर्व सुख-सुविधा असतात. प्रत्येक सुख त्याला प्राप्त होते. याच कारणामुळे लोक देवीला प्रसन्न करण्यासाठी नियमित उपासना, उपाय करतात. हिंदू धर्म ग्रंथामध्ये देवीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आणि रुष्ट होण्याचे विविध करणे सांगण्यात आले आहेत. संक्षिप्त गरुड पुराणानुसार सांगण्यात आलेले 5 काम केल्यास देवी लक्ष्मी मनुष्यच काय तर स्वतः...
  December 12, 12:06 AM
 • आज 11 डिसेंबरला धर्म गुरु आणि विचारवंत ओशोंचा जन्म दिवस आहे. ओशो रजनीश यांचा जन्म मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील कुचवाडा या गावात झाला होता. ओशो आपले विचार आणि ज्ञानासाठी नेहमी प्रसिध्द आणि विवादित राहिले आहेत. आज ओशोंचा जन्म दिवस आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांचे 9 विचार सांगणार आहोत. हे विचार प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरु शकतात. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ओशोंच्या विचारांविषयी सविस्तर... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला...
  December 11, 10:38 AM
 • ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये पूजेच्या विधी आणि महत्त्वाविषयी विविध गोष्टी सांगितल्या आहेत. जे लोक पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने देवाची पूजा करतात, त्यांना जीवनात प्रत्येक सुख प्राप्त होते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार दररोज देवाची पूजा केल्याने प्राप्त होतात या 5 गोष्टी... 1. पवित्रता जे लोक सकाळी लवकर उठून स्नान करून देवाची पूजा करतात त्यांच्या सर्व चुका माफ होतात. देवाची उपासना केल्याने मनुष्याचे मन स्वच्छ होते आणि त्याला प्रत्येक कामात यश मिळते. पुराणातील इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी...
  December 11, 08:00 AM
 • सध्याच्या काळामध्ये बहुतांश लोकांना धन प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. या कष्टाचा योग्य मोबदला फार कमी लोकांना मिळतो. जर तुम्हाला तुमच्या कष्टाचे संपूर्ण फळ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेली एक चाणक्य नीती नेहमी लक्षात ठेवा. चाणक्य सांगतात की... क: काल: कानि मित्राणि को देश: कौ व्ययागमौ। कस्याऽडं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुंहु:।। हा चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायातील 18वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, कामामध्ये यश प्राप्त...
  December 10, 05:59 AM
 • ज्याप्रमाणे मुलांना मुलींचे आकर्षण असते त्याचप्रमाणे मुलींनाही मुलांचे आकर्षण असते. पण ते समजून घेण्यासाठी आपल्याला बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. काही मुली विविध प्रकारे अनेकदा संकेत देत असतात. ते संकेत ओळखणे त्यासाठी गरजेचे असते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हे संकेत दिले जात असतात. तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत असाल आणि एखादी मुलगी तुमच्याकडे आली आणि तुमच्यासाठी बोलू लागली. ती मुलगी हॉट आहे आणि तुम्ही तिला पाहिले असेल, दोघेही सिंगल असाल. अशावेळी तुम्ही...
  December 9, 12:50 AM
 • तुम्ही अनेकवेळा घरातील वडीलधारी मंडळींकडून हे ऐकले असेल की, रात्रीच्या वेळी चुकूमही स्मशानभूमीजवळ जाऊ नये. सध्याच्या काळात ही एक अंधश्रद्धा मानली जाते, परंतु यामागे मनोवैज्ञानिक तथ्य दडलेले आहे. आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगत आहोत. हे तथ्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  December 8, 11:48 AM
 • आयुष्यामध्ये कष्ट आणि प्रामाणिकपणाला खूप खास महत्त्व आहे. खोटं बोलून किंवा छळ-कपटाने प्राप्त केलेला लाभ अस्थायी असतो. खोटं बोलून प्राप्त केलेली वस्तू काही काळानंतर नष्ट होते. यामुळे, नेहमी कष्ट करून आणि प्रामाणिक राहून लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न करावा. ही गोष्ट महाभारतातील एका घटनेवरून चांगल्या प्रकारे समजू शकते. पुढील स्लाईड्सवर वाचा, महाभारतातील एक खास घटना...
  December 5, 03:35 PM
 • करिअरमध्ये मागे वळून बघण्याचाही काळ असतो की आतापर्यंत काय केले? अशावेळी काही प्रश्न स्वत:ला विचारू शकता. हे स्थिती पूर्ण स्पष्ट करतात. पहिला प्रश्न - मी काही नवीन शिकत आहे काय? तुम्ही तुमच्या नोकरीत नवीन शिकत असाल तर ठीक आहे. अन्यथा दुसरी पद्धत शोधावी लागेल. दुसरा प्रश्न- अाता ग्रुपमध्ये प्रगतीसाठी काय संधी समोर आहेत? असे कोणते पद वा जागा आहे का, जी वर्तमानाच्या तुलनेत जास्त योग्य आहे. किंवा दुसरा एखादा विभाग जेथे तुम्ही जास्त चांगले काम करू शकाल. त्याचे उत्तर मिळाले नाही तर नोकरी...
  December 3, 01:07 PM
 • भगवान विष्णूंच्या चमत्कारांवर आधारित ग्रंथ नारद पुराणमध्ये सांगण्यात आले आहे की, देवांच्या चरणांचे अमृत म्हणजे चरणामृत ग्रहण केल्याने विविध लाभ होतात. पुढे जाणून घ्या, चरणामृतचे काही खास फायदे...
  December 2, 12:48 PM
 • सध्याच्या काळात घर हे प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी गरज आहे. काही लोक गरज पूर्ण करण्यासाठी कमी किंमतीत अशा जागी घर घेतात, जेथे भविष्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांविषयी माहिती सांगणार आहोत. जेथे घर घेण्याचा विचारही करू नये. या ठिकाणांबद्दल माहित जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर...
  November 30, 05:38 PM
 • प्रत्येक मनुष्याची स्वतःची एक ऊर्जा असते, जी आपल्या जवळपास असलेल्या आणि आपल्याकडून उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रभाव टाकते. यामुळे इतरांच्या काही वस्तूंचा उपयोग करणे आपल्यासाठी दुर्भाग्य आणि अडचणीचे ठरू शकते. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या इतरांच्या 6 वस्तू चुकूनही वापरू नयेत. हे सर्व वस्तूंचा प्रत्येकजण वापर करतो. त्या व्यक्तीची सर्व सकारत्मक आणि नकारात्मक ऊर्जा या वस्तूंवर राहते आणि एखाद्याने ती वस्तू मागून स्वतःजवळ ठेवल्यास ती सर्व ऊर्जा त्यासोबतच जाते. पुढील...
  November 29, 12:03 AM
 • आपण नेहमी फुलपाखराच्या सौंदर्याची स्तुती करतो; पण हे सौंदर्य मिळवण्यासाठी ते कोणत्या बदलातून जाते याबाबत कोणी विचार करत नाही. माणूसही परिवर्तनशील आहे. त्यामुळे गरजेनुसार तो नव्या गोष्टी करतो. कारण जुन्या रस्त्यावरून चालत नवी दारे उघडली जाऊ शकत नाहीत हे त्याला माहीत असते. सॉक्रेटिसने म्हटले आहे की, आपली संपूर्ण ऊर्जा बदलावर खर्च करा. जुन्याला हटवायचे आहे या दृष्टिकोनातून नाही तर नवीन बनवायचे आहे यातून. बदलाच्या काळात कधी-कधी आपल्याला असे वाटते की आपण अंधारात दबलो आहोत; पण आपण मातीत...
  November 27, 09:00 AM
 • सकाळची सुरुवाती चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, अशी मान्यता आहे. याउलट दिवसाची सुरुवात खराब झाल्यास दिवस वाईट जातो. यामुळे सकाळी-सकाळी शुभ काम करण्याची आणि शुभ गोष्टी पाहण्याची प्रथा कायम आहे. सकाळी उठल्यानंतर अशुभ गोष्टींपासून दूर राहावे. येथे जाणून घ्या, सकाळी उठल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावे....
  November 27, 12:05 AM
 • हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये आयुष्याला सुखी आणि संस्कारी बनवण्याचे अनेक सूत्र सांगण्यात आले आहेत. या ग्रंथाची रचना महाराज मनु यांनी महर्षी भृगु यांच्या मदतीने केली होती असे मानले जाते. मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेले लाईफ मॅनेजमेंटचे काही खास सूत्र आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. मनुस्मृतीच्या एका श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, कोणते लोक समोर आल्यानंतर स्वतः मार्ग सोडून त्यांना जाण्यासाठी मार्ग द्यावा. श्लोक चक्रिणो दशमीस्थस्य रोगिणो भारिणः...
  November 26, 07:00 AM
 • ज्ञान, शरीर आणि धन या तीन्ही गोष्टी असल्या तरी मनुष्य जीवनात सफल होतोच असे नाही. यासोबतच माणसाकडे आणखी एक महात्वाचेगुण असणे आवश्यक आहे. व्यवहार कुशल असणे हे ते गुण होय. धर्मशास्त्रात सफल जीवनासाठी व्यवहार कुशलता अंगी बाणविण्याविषयी मार्गदर्शन आहे. या जगात 4 वेगवेगळ्या स्वभावाची माणसे असतात असे गृहित धरून त्यांच्याशी कसे वागावे हे सांगितले आहे. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत या 4 गोष्टी...
  November 25, 02:51 PM
 • लग्न, पती-पत्नीच्या नात्यामधील एक असा धर्म संबंध जो कर्तव्य आणि पवित्रतेवर आधारित असतो. एका वैज्ञानिक तथ्यानुसार शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर स्त्री आणि पुरुष दोघेही अपूर्ण असतात. स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाने हा अपूर्णपणा पूर्ण होतो. लग्न ज्या गोष्टींवर टिकून राहते त्यामधील 3 प्रमुख गोष्टी येथे जाणून घ्या...
  November 24, 07:00 AM
 • पती-पत्नीच्या प्रमुख कर्तव्यांपैकी एक आहे सर्व पूजन कार्यामध्ये दोघांनी सोबत असणे. पती किंवा पत्नी दोघांपैकी एकानेही एकट्याने पूजा केल्यास त्याचे अधिक महत्त्व मानले जात नाही. शास्त्रानुसार पती-पत्नी यांनी एकत्रितपणे पूजन कर्म केल्यास त्याचे पुण्य अनेक जन्मापर्यंत राहते आणि जुने पाप नष्ट होतात. पुढे जाणून घ्या, यामागचे कारण...
  November 23, 10:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED