Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • घरात सुख- समृध्दी टिकवून ठेवण्यासाठी प्राचीन काळापासूनच अनेक परंपरा सुरु आहेत. या परंपरा आजही लागू केल्या तर सकारात्मक फळ प्राप्त केले जाऊ शकते. आज आपण जाणुन घेणार आहोत सकाळी कोणकोणती परंपरागत कामे केल्याने घरात देवी लक्ष्मीसोबत सर्व देव-देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही परंपरांविषयी सविस्तर माहिती...
  October 25, 12:04 AM
 • आचार्य चाणक्य यांच्या सर्व नीती मनुष्यासाठी खूप उपयोगी ठरतात. आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्या अशाच नितीविषयी सांगत आहोत. चाणक्यांनी आपल्या एका श्लोकामध्ये सांगितले आहे की, कोणती गोष्ट कोणत्या अवस्थेमध्ये विषाप्रमाणे बनते. चाणक्य सांगतात की... अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम्। दरिद्रस्य विषं गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम्।। अनभ्यासे विषं शास्त्रम् आचार्य या श्लोकामध्ये सांगतात की, अनभ्यासे विषं शास्त्रम् म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी अभ्यासाशिवाय शास्त्राचे...
  October 24, 12:03 AM
 • आयुष्यात मान-सन्मानाचे खूप महत्त्व आहे. असेही म्हटले जाते की, ज्या व्यक्तीला घर-कुटुंब, समाजात कोणताही मान-सन्मान नसेल त्याला जिवंतपणीच मृत्युसामान त्रास सहन करावा लागतो. इतिहसात असे अनेक उदाहरण आढळून येतात, ज्यांनी मान-सन्मानासाठी स्वतःच्या जीवाचीसुद्धा आहुती दिली. याउलट काही लोक असेही असतात, ज्यांना त्यांनी केलेल्या कामांमुळे आयुष्यात कधी न कधी अपयश म्हणजे अपमानाचा सामना करावा लागतो. या कामांमुळे त्यांना मान खाली घालून जगावे लागते. गरुड पुराणामध्ये अशाच काही खास कामांबद्दल...
  October 24, 12:02 AM
 • प्रेम ही एक सर्वात सुंदर गोष्ट असते. व्यक्ती जेव्हा प्रेमात असतो तेव्हा तो आपल्याच विश्वात असतो. मुलींचे देखील असेच होते. मुली ज्यावेळी प्रेमात असतात तेव्हा त्याच्यामध्ये अनेक बदल होतात. आज आपण मुलींमध्ये होणा-या बदलांविषयी जाणुन घेऊया... 1. झोप उडणे जेव्हा प्रेम होते तेव्हा झोप उडते. असे मुलींसोबत देखील होते. त्या मध्यरात्रीपर्यंत आपल्या बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग किंवा फोनवर बोलत असतात. कॉल झाल्यानंतरही त्या आपल्या बॉयफ्रेंडविषयीच विचार करत असतात. त्यांची रात्र फक्त बॉयफ्रेंडचा विचार...
  October 23, 08:31 PM
 • नॉलेज डेस्क -हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत, परंतु धर्म ग्रंथाचे वाचन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. प्राचीन ग्रंथानुसार पूर्वी मनुष्याचे आयुष्य 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायचे परंतु सध्याच्या काळात मनुष्याच्या आयुष्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याद्वारे दररोज करण्यात येणारी काही कामे, ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होत चालले आहे. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये...
  October 22, 05:51 PM
 • लग्न हे बंधन जेवढे खास असते तेवढे नाजूक देखील असते. विचार जुळले तर जीवन आनंदात जाते परंतु जर हे जुळाले नाही तर जीवनात खुप अडचणी येतात. पहिल्या काळात लग्नाची बोलणी घरातील मोठे लोक करत होते आणि त्यांच्यामध्ये कोणीच बोलू शकत नव्हते. ज्यामुळे नाते बिघडण्याची शक्यता खुप कमी राहायची. परंतु आज एकमेकांना समजून घेण्यासाठी दिलेल्या सूटमुळे लग्न जुळाल्यानंतर ते तुटू शकते. कारण लग्नाअगोदर मुला-मुलीमध्ये संवाद होतात. संवाद होण्याचे फायदे असले तरीही याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. आज आपण अशाच...
  October 22, 05:05 PM
 • सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी शास्त्रामध्ये विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहेत. या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते. काही गोष्टी खूप शुल्लक असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शास्त्रामध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे यामध्ये जीवन आणि मृत्युच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. या पुराणामध्ये चार कामे अशी सांगण्यात आली आहेत, जी अर्धवट सोडणे नुकसानदायक...
  October 20, 12:41 PM
 • शिर्डी स्थित साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने साईबाबांच्या मंदिरात 17 ते 19 ऑक्टोबरपर्यंत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये लाखो भक्त सहभागी होत आहेत. 100 वर्षांपूर्वी 15 ऑक्टोबर 1918 मध्ये साईबाबांनी याच ठिकाणी समाधी घेतली होती. त्या दिवशी दसरा होता. साईबाबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी समर्पित केले. आजही मानले जाते की, जो भक्त पूर्ण श्रद्धेने बाबांच्या मंदिरात जातो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. बाबांनी आपल्या...
  October 19, 09:53 AM
 • गरुड पुराणामध्ये अशा 3 लोकांविषयी सांगण्यात आले आहे. जे प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की असतात परंतु त्यांचा स्वभाव आणि वागणूक चुकीची असल्यास आयुष्यात सुख-शांती येण्याऐवजी दुःखाला सामोरे जावे लागते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या 3 लोकांविषयी...
  October 19, 05:00 AM
 • पती-पत्नीमध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट आहे कारण जेथे प्रेम असते तेथे वादही अवश्य असतात. परंतु कधीकधी हे वाद गरजेपेक्षा जास्त वाढून नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात. याचा प्रभाव कुटुंबातील इतर सदस्यांवर पडतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अशा स्थितीमध्ये काही सोपे ज्योतिषीय उपाय करून मार्ग काढला जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे उपाय... 1. पत्नीने प्रत्येक शुक्रवारी तांदुळाची खीर करावी आणि याचा नैवेद्य देवाला दाखवावा. त्यानंतर पती-पत्नीने...
  October 19, 12:05 AM
 • अनेकांना घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो लावण्याचा छंद असतो. अशावेळी घरामध्ये कोणत्या प्रकारचे फोटो लावावेत आणि कोणत्या प्रकारचे लावू नयेत यासंदर्भात लोक जास्त विचार करत नाहीत. घरामध्ये वास्तुनुसार फोटो लावल्यास त्याचा शुभ प्रभाव पडतो परंतु फक्त दिसायला चांगले दिसतात म्हणून फोटो लावले तर त्याचा अशुभ प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, घरामध्ये फोटो लावण्याशी संबंधित काही खास गोष्टी... बेडरूमसाठी निवडावा या रंगाचा फोटो.. बेडरूममध्ये काळ्या, निळ्या, जांभळ्या यासारख्या डार्क रंगाचा...
  October 19, 12:04 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांशी संबंधित दोष असतात, त्यांना कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. श्रीगणेशाच्या पूजेने घर-कुटुंब, नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाचे खास उपाय...
  October 18, 05:45 PM
 • या वादग्रस्त विषयावर प्राचीन काळापासून चर्चा सुरु आहेत की, संभोग करताना स्त्री आणि पुरुषामध्ये कोण जास्त आनंद उपभोगतो. या विषयी वेगवेगळी मतं असू शकतात. हिंदूंचा प्रसिद्ध धर्मग्रंथ महाभारत आणि ग्रीक (युनान)च्या धर्म ग्रंथामध्ये या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या दोन कथा सांगण्यात आल्या असून या दोन्ही पौराणिक कथांचे चकित करणारे उत्तर एकच आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन कथा आणि या प्रश्नाचे उत्तर सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रोचक पौराणिक कथा आणि प्राण्याचा आनंद कोण जास्त...
  October 18, 12:05 AM
 • हेल्थ डेस्क - पाटण्यातील मधु झा यांचे वजन कमी करण्याची कहाणी इन्स्पायरिंग आहे. 85 किलो वजन झाल्यामुळे कधी त्यांना घरात छोटा हत्ती म्हणून चिडवले जायचे. नंतर बहीण अन् आईने बळजबरी जीमला पाठवले. पहिल्या दिवशी इच्छा नसताना गेल्या. दुसऱ्या दिवशी जिम सोडून मित्रांसोबत पार्टी करायला गेल्या. नंतर ट्रेनरने त्यांना प्रामाणिक मेहनतीचे फक्त 21 दिवस मागितले. मग मधू 21 दिवस सतत जिमला गेल्या. मग यानंतर त्यांना जणू जिमचा छंदच लागला. आता त्यांनी अशी मस्कुलर बॉडी बनवली आहे की, प्रत्येक जण त्यांना पाहून चकित...
  October 17, 10:58 AM
 • दैनंदिन आयुष्यात शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नीतीचे पालन केल्यास आपण अनेक अडचणींपासून दूर राहू शकतो. गीताप्रेस गोरखपूरद्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराणातील नीतीसारमध्ये सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याच्या खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या कारणांमुळे व्यक्तीला अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, या गोष्टी... अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान - कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी त्या कामाशी संबंधित संपूर्ण ज्ञान असणे...
  October 17, 12:03 AM
 • ज्योतिषमध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या असून सर्व 12 राशींचे वेगवेगळे ग्रहस्वामी आहेत. राशीचक्रातील तिसरी आणि सहावी राशी मिथुन आणि कन्या आहे. या दोन्ही राशींचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर का, की, कू, घ, ङ, छ, के, को, हा है असते ते मिथुन राशीचे लोक असतात आणि ज्या लोकांच्या नावाचे अक्षर टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो है असते ते कन्या राशीचे असतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी भाग्याची साथ मिळवण्यासाठी...
  October 16, 05:44 PM
 • हेल्प डेस्क- वाल्मिकी रामायण भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञान आणि धर्माच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणात 3 असे काम सांगण्यात आले आहेत, जे मनुष्याला उद्ध्वस्त करू शकतात. यामुळे चुकूनही ही तीन कामे करू नयेत. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 3 काम.. परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम्। सुह्मदयामतिशंका च त्रयो दोषाः क्षयावहाः।। 3 काम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  October 16, 12:10 PM
 • हेल्प डेस्क - लग्न झालेल्या महिलांसाठी हिंदू धर्मामध्ये विविध परंपरा सांगण्यात आल्या आहेत. यामधीलच एक प्रथा म्हणजे पायामध्ये जोडवे घालणे. मान्यतेनुसार, जोडवे योग्य पद्धतीने न घातल्यास ते अडचणींचे कारण ठरू शकतात. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार जोडवे चंद्राचे प्रतीक आहेत. यामुळे विवाहित महिलांना नेहमी चांदीचे जोडवे घालण्याचा सल्ल्ला दिला जातो. यामुळे चंद्राची कृपा प्राप्त होते. आणखी एका मान्यतेनुसार, जोडवे कधीही पायाच्या बोटामधून हरवू नयेत यासोबतच हे काढून इतर दुसऱ्या व्यक्तीला देऊ...
  October 15, 06:11 PM
 • तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, कलियुग म्हणजेच सध्याच्या काळात काय-काय घडणार यासंदर्भातील भविष्यवाणी भागवत पुराणात पूर्वीपासूनच करण्यात आली आहे. हिंदू धर्मामध्ये श्रीमद्भागवत पुराण सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ मानण्यात आला आहे. या ग्रंथाची रचना जवळपास 5000 वर्षांपूर्वी झाली होती असे सांगण्यात येते. या पुराणामध्ये कलियुगाशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुढच्या स्लाइडवर पाहा, कलियुगाशी संबंधित काही खास भविष्यवाणी...
  October 15, 12:35 PM
 • हेल्प डेस्कः तुमचे उत्पन्न चांगले असूनही तुमची सेव्हिंग होत नसेल तर समजून घ्या की, तुमच्या घरात बरकत नाही. तुमचे उत्पन्न चांगले असूनही तुमची सेव्हिंग होत नसेल तर समजून घ्या की, तुमच्या घरात बरकत नाही. याचा अर्थ तुम्ही कितीही पैसा कमावला तरी बचत काहीच होत नाही. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर खालील उपाय करावा. उपाय - रस्त्यावरून एखाद्या ठिकाणी जाताना एखादा किन्नर (तृतीयपंथी) दिसल्यास त्याला आपल्या इच्छेनुसार काही पैसे दान करावेत. त्यानंतर किन्नराकडून एक रुपयाचे नाणे (त्याच्याजवळचे,...
  October 15, 12:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED