Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • नवी दिल्ली | अनेक लोक बक्कळ पैसा कमावतात, पण ते पैशांची बचत करु शकत नाही. याचे कारण म्हणजे कळत-नकळत घडलेल्या चुका असतात. यामुळे तुम्हाला दोष लागतात. मग हे कार्य कोणते आणि यापासून कसा बचाव करावा हे जाणुन घेऊया. 1. वैष्णव पुराणानुसार हिंदू धर्मात तिथींचे विशेष महत्त्व आहे. यामुळे त्या नियमांचे पालन केले जाणे खुप गरजेचे आहे. आजकालच्या मॉडर्न काळात, लोक या गोष्टींवर दुर्लक्ष करतात. पण पुराणांनुसार कोणत्याही महिन्याच्या अमावस्या, पोर्णिमा, चतुर्थी आणि अष्टमी तिथीवर तेल मालिश किंवा मांसाहाराचे...
  October 13, 12:00 AM
 • एका निरोगी मनुष्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. मेडिकल सायन्सनुसार रात्री कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या होत नाहीत आणि दिवसही चांगला जातो. विज्ञानानुसार दिवसा झोपण्याचे टाळावे, कारण असे केल्याने विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आपल्या धर्म ग्रंथामध्येही दिवसा झोपणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. दिवास्वापं च वर्जयेत्. येथे जाणून घ्या, दिवसा झोपल्यामुळे कोणते नुकसान होऊ शकते... दिवसा झोपल्याने होणारे नुकसान... - सामान्यतः असे दिसून येते...
  October 12, 12:04 AM
 • एखाद्या कामामध्ये आपल्याला यश मिळणार की नाही, हे तुम्ही प्रयत्न कशाप्रकारे केले आहेत यावर अवलंबून असते. आपण कामाची सुरुवात कशी केली आहे? लक्ष्य गाठण्यासाठी कशाप्रकारे काम करत आहोत? यश प्राप्तीसाठी आचार्य चाणक्यांनी नीती ग्रंथाच्या सावया अध्यायाच्या 16 व्या श्लोकामध्ये एक मूळमंत्र सांगितला आहे. या मंत्राचा अवलंब केल्यास तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. आचार्य सांगतात... प्रभूतंकार्यमल्पंवातन्नरः कर्तुमिच्छति। सर्वारंभेणतत्कार्यं सिंहादेकंप्रचक्षते॥ या...
  October 8, 10:34 AM
 • आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. महात्मा गांधीचे विचार जगभरात प्रसिद्ध असून अनेक लोक त्यांच्या विचारांचे पालन आजही करतात. सत्य आणि अहिंसेचे पुजारी, ज्यांनी एकही शस्त्र न उचलता इंग्रजांना भारत सोडून जाण्यास भाग पडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आम्ही तुम्हाला या महान व्यक्तीचे काही अनमोल विचार सांगत आहोत. या गोष्टींचे तुम्ही पालन केल्यास सर्व अडचणींपासून दूर राहू शकता...
  October 2, 11:56 AM
 • स्पेशल डेस्कः हिंदू धर्मामध्ये मंत्रांचे विशेष महत्त्व आहे. मंत्राच्या माध्यमातून विविध कठीण कामही सहजपणे केले जाऊ शकतात. आपल्या ऋषीमुनींनी दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रत्येक कमापूर्वी एक विशेष मंत्र म्हणण्याचे विधान बनवले आहे, परंतु बदलत्या काळासोबत आपण या परंपरेपासून दूर होत चाललो आहोत. आज आम्ही तुम्हाला 10 अशाच मंत्रांची माहिती देत आहोत. हे मंत्र सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कमापूर्वी उपयोगात येऊ शकतात. 1. सकाळी उठताच दोन्ही हातांकडे पाहून करावा या मंत्राचा...
  September 29, 04:54 PM
 • आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये सांगितले आहे की, कोणत्या कामांमुळे महालक्ष्मी नाराज होते. ज्या व्यक्तीला महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची आणि धनवान होण्याची इच्छा आहे त्याने या कामांपासून दूर राहावे.. श्लोक कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्। सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।। या दोन वेळेला झोपू नये सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळा हिंदू धर्मामध्ये शुभ, मंगलकारी आणि दैवीय कृपा प्राप्त करून देणाऱ्या मानल्या गेल्या आहेत....
  September 28, 11:31 AM
 • पती-पत्नीचे नाते हे खुप गोड असते. प्रत्येक प्रसंगाला ते दोघे मिळून समोरे जातात. परंतु पत्नीकडून कधी-कधी अशा चुका होतात की, ज्यामुळे पती त्यांना धोका देऊ लागतात. त्यांना त्यांच्या पत्नीत इंट्रेस्ट राहत नाही. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो आणि शेवटी नाते तुटते. आज आपण असे 7 कारणे पाहणार आहोत ज्यामुळे पती-पत्नीला धोका देतात... 1. पत्नीने काही स्पेशल न केल्यावर पतीला नेहमी वाटते की, त्यांच्या पत्नीने पतीसाठी सजावे, त्यांच्यासोबत गोड-गोड गप्पा कराव्या. परंतु...
  September 28, 12:11 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित प्रत्येक वस्तूला कोणत्या न कोणत्या ग्रहाशी जोडण्यात आले आहे. काळपुरुष सिद्धांतानुसार, व्यक्तीच्या कुंडलीतील आठवे स्थान पाय आणि तळव्यांशी संबंधित आहे. आठव्या स्थानापासून भोग, विलासता आणि आयुष्यात व्यक्ती किती प्रगती करणार हे समजू शकते. आठवे स्थान पायांशी संबंधित असल्यामुळे याचा प्रभाव चप्पल-बुटांवरही पडतो. ज्योतिष शास्त्रामध्ये बूट शनिदेवाशी संबंधित मानले गेले आहेत. अनेकवेळा बुटांमुळे आपले पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते आणि आपण या...
  September 23, 12:39 PM
 • रिलिजन डेस्क: बौध्द धर्माचे संस्थापक महात्मा बुध्दांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रचलित आहेत, यामध्ये जीवन जगण्याचे सूत्र लपले आहेत. या प्रसंगातून धडा घेतला तर आपले आयुष्य सुखी बनू शकते. आज जाणुन घेऊया बुध्दांसंबंधीत एक असा प्रसंग, ज्यामध्ये एका स्त्रीने त्यांना सन्यास घेण्याचे रहस्य विचारले. हा आहे प्रसंग... - एकदा महात्मा बुध्द एका गावात गेले. तिथे एका स्त्रीने त्यांना विचारले की, तुम्ही एखाद्या राजकुमाराप्रमाणे दिसता. मग तुम्ही युवावस्थेत भगवे वस्त्र का परिधान केले? - बुध्दांनी...
  September 20, 04:40 PM
 • प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर प्राप्त करण्याची इच्छा असते, परंतु नकळतपणे अनेकवेळा आपण असे काही काम करतो ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. ग्रंथांमध्येही अशाच काही कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. पंडित विनोद नागर यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, दैनंदिन कामामध्ये कोणत्या 5 कामांपासून दूर राहावे....
  September 20, 12:05 AM
 • प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख ये-जा करती असतात. यामुळेच म्हटले जाते की, कोणताही व्यक्ती पूर्णपणे सुखी राहत नाही. कोणती न कोणती कमतरता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अवश्य असते, परंतु महाभारतातील एक प्रसंगामध्ये महात्मा विदुर यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो कधीही दुःखी राहत नाही म्हणजेच भाग्यवान असतो. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुर यांनी या युगात सहा प्रकारचे सुख सांगितले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत......
  September 20, 12:02 AM
 • महाभारताचे एक खास अंग म्हणजे विदुर नीती. यामध्ये महात्मा विदुर यांनी काही खास कामाच्या नीती सांगितल्या आहेत. या गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. जो व्यक्ती या नीतीचे पालन करतो त्याला जीवनात सर्व सुख आणि यश प्राप्त होऊ शकते. विदुर नीती अंतर्गत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणते काम केल्यानंतर कमावलेला पैसा तुम्हाला गरीब बनवू शकतो... श्लोक अतिक्लेशेन येर्था: स्युर्धर्मस्यातिक्रमेण वा। अरेर्वा प्रणिपातेन मा स्म तेष मन: कृथा:।। अर्थ : जे धन प्राप्त करण्यासाठी असहनीय कष्ट करावे लागले...
  September 19, 10:24 AM
 • अनेक लोकांना रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडतात आणि त्यांची झोपमोड होते. ही समस्या नेहमी असल्यास व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. शांत झोपेसाठी येथे सांगण्यात आलेले उपाय झोपण्यापूर्वी केल्यास लाभ होऊ शकतो. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  September 16, 03:42 PM
 • रिलिजन डेस्क - आपल्याकडे पुरातन काळापासूनच घरोघरी काही प्राणी पाळले जातात. पूर्वीच्या काळी गाय, म्हैस आदी पाळल्या जायच्या, त्यांचा व्यावसायिक उपयोगही व्हायचा. वर्तमान काळात कुत्रे, मांजर व मासे आदींना छंद म्हणून पाळले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट सांगतात की, जर घरातील पाळीव जानवराचा अचानक मृत्यू झाला, तर एखाद्या अशुभ ग्रहाचे कारण असे शकते वा निकट भविष्यात येणाऱ्या अशुभ घ्ज्ञटनेचा संकेत असू शकतो. आज आम्ही त्याच संकेतांबाबत सांगत आहोत.... 1. जर अचानक म्हैस वा काळ्या...
  September 16, 01:21 PM
 • रिलिजन डेस्क - ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यु होणेही निश्चित आहे. परंतु मनुष्य असा व्यवहार करतो, की त्याचा मृत्यू कधीच होणार नाही. तो लोभ आणि मोहामध्ये एवढा गुंतून जातो की, केव्हा त्याच्या मृत्यूची वेळ येऊन ठेपते, हे त्यालाही कळत नाही. यमराजही प्रत्येक मनुष्यला मृत्यूच्या आधी 4 संकेत देतात. ज्ञानीजन ते संकेत समजून आपले परलोक सुधारतात, तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मृत्यूच्या आधी यमराज कोणते 4 संकेत देतात, याबाबत एक कथाही आहे, जी या प्रकारे आहे... मृत्यूपूर्वी कोणते संकेत देतात...
  September 16, 10:05 AM
 • महिला आणि पुरुष दोघांनाही परमोच्च सुखाचा आनंद मिळवणे हाच प्रणयाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. या परमोच्च सुखालाच Orgasm असेही म्हटले आहे. प्रणयातून Orgasm मिळवणे यासाठी काहीतरी वेगळे करावे लागते असे नाही, तर तुम्ही आनंद घेत प्रणय करत असताल तर सहज Orgasm मिळू शकतो. महिलांच्या Orgasm बाबत नेहमीच विविध प्रकारची चर्चा होत असते. अशाच महिलांच्या Orgasm बाबत काही रंजक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. पुढील स्लाइड्सवर वाचा, महिलांच्या Orgasm बाबत काही रंजक माहिती..
  September 14, 12:21 AM
 • भगवान श्रीगणेशाचे स्वरूप अत्यंत मनमोहक आणि रहस्यमयी आहे. त्यांच्या शरीराचे प्रत्येक अंग काहीसे वेगळे आहे, उदा. हत्तीचे मुख, सोंड, मोठे-मोठे कान, छोटे डोळे, मोठे पोट इ. श्रीगणेशाच्या या स्वरूपामध्ये बिझनेसचे काही खास सूत्र दडलेले आहेत. आपल्याला फक्त हे सूत्र समजून घेण्याची आवश्यकता आहे. श्रीगणेशाशी संबंधित हे बिझनेस मॅनेजमेंटचे सूत्र लक्षात घेऊन तुम्हीसुद्धा बिझनेसमध्ये यश प्राप्त करू शकता. पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, बिझनेसचे काही खास फंडे...
  September 14, 12:05 AM
 • आज आम्ही फॅशन आणि स्टाइल संबंधीत अशा काही गोष्टींविषयी सांगत आहोत. ज्या मुलींना आवडतात. मुलांना या स्टाइलमध्ये पाहून त्या इंम्प्रेस होतात. जर तुम्ही आपल्या ड्रेसिंगवर लक्ष देत असाल तर बदल करण्याची गरज आहे. अवश्य ट्राय करा या टिप्स.. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशा 9 टिप्स ज्यामुळे मुली सहज होतील इम्प्रेस...
  September 13, 04:10 PM
 • आपल्या आई-वडिलांपासून ते आपल्या शत्रूपर्यंत प्रत्येक व्यक्ती आयुष्यात आपल्या काही न काही तरी ज्ञान अवश्य देतो. एवढेच नाही तर एक लहान मुलापासून ते आपले पुस्तकही उत्तम शिक्षक आहे. येथे जाणून घ्या, अशाच 12 अज्ञात शिक्षकांविषयी, जे आपल्याला प्रत्येक क्षणी ज्ञान देतात...
  September 5, 12:02 AM
 • मॅनेजमेंट गुरु भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या गोष्टी तरुणांसाठी या युगामध्ये तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत, जेवढ्या अर्जुनासाठी होत्या. श्रीकृष्णाचे व्यावहारिक ज्ञान आजही निश्चतपणे यश मिळवून देते. महाभारताचा सर्वात मोठा योद्धा अर्जुनाने न केवळ आपल्या गुरूंकडून शिकवण घेतली तर आपल्या अनुभवातून विविध गोष्टी आत्मसात केल्या. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या 10 खास मॅनेजमेंट टिप्स सांगत आहोत...
  September 3, 11:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED