जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • एका महिलेला यमदेव भेटले परंतु ती त्यांना ओळखू शकली नाही. तिने यमदेवाला पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर यमदेव महिलेला म्हणाले- मी तुझे प्राण घेण्यासाठी आलो आहे परंतु तू मला पिण्यासाठी पाणी दिल्यामुळे तुझ्यावर मी प्रसन्न आहे. मी तुला तुझे भाग्य बदलण्याची एक संधी देतो. एवढे बोलून यमदेवाने एक पुस्तक महिलेला दिले आणि सांगितले यामध्ये तुझ्या नावाचेही एक पान आहे. त्याठिकाणी तू तुला पाहिजे ते लिहू शकतेस. तू जे काही लिहशील त्याप्रमाणे सर्वकाही घडेल. - महिलेने पुस्तक हातामध्ये घेतले आणि पुस्तक...
  January 10, 12:02 AM
 • एक राजाने सुंदर महाल बांधून घेतला आणि मुख्य दारावर गणिताचे एक सूत्र लिहून घेतले. राजाने आपल्या राज्यात घोषणा केली की, या सूत्राचे उत्तर मिळताच हा दरवाजा उघडला जाईल आणि जो व्यक्ती उत्तर देईल त्याला मी माझा उत्तराधिकारी नियुक्त करेल. ही घोषणा वाऱ्यासारखी राज्यात पसरली आणि सर्व लोक राजमहालाच्या दारात पोहोचून गणिताचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले. कोणालाही त्या गणिताचे सूत्र लक्षात येत नव्हते. हळू-हळू ही गोष्ट इतर राज्यांपर्यंत पोहोचली आणि मोठमोठे विद्वान गणितज्ञ सूत्र...
  January 9, 12:01 AM
 • दैनंदिन जीवनात अनेक लोक नकळतपणे असे काही काम करतात जे भाग्यच्या दृष्टीने शुभ नसतात. काही अशुभ काम दीर्घकाळ केल्यास व्यक्तीला त्या कमाडची सवय लागते. शास्त्रानुसार अशुभ काम करणाऱ्या व्यक्तवला कधीही देवतांची कृपा प्राप्त होत नाही आणि अशा लोकांचे श्रीमंत बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. येथे जाणून घ्या, कोणत्या 5 कामांपासून व्यक्तीने दूर राहावे...
  January 8, 02:40 PM
 • कोणत्याही कामाच्या सुरुवातीला आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण यशस्वी होऊ शकतो. आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये 6 अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहून यश प्राप्त करू शकतो. येथे जाणून घ्या, या गोष्टी कोणकोणत्या आहेत... पहिली गोष्ट - सध्याचा काळ कसा आहे समजदार व्यक्तीला माहिती हवे की वर्तमान काळ कसा आहे? सध्या दिवस सुखाचे आहेत का दुःखाचे? या आधारे योजना आखून तो यशस्वी होऊ शकतो. दुसरी गोष्ट - आपले मित्र कोण...
  January 8, 12:03 AM
 • यूनानमध्ये सुकरात नावाचे एक संत खूप प्रसिद्ध होते. ते जगभरात लोकप्रिय होते आणि सर्वजण त्यांना मान-सन्मान द्यायचे. सुकरात यांना आपल्या लोकप्रियतेचा थोडासाही अहंकार नव्हता. ते अत्यंत शांत, सरळ, सहनशील आणि विनम्र स्वभावाचे होते परंतु शांत स्वभाव असलेल्या सुकरात यांची पत्नी खूप रागीट स्वभावाची होती. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद करायची परंतु सुकरात शांत राहायचे. ते आपल्या पत्नीच्या टोमण्यांचे कोणतेही उत्तर देत नव्हते आणि पत्नीचा दुर्व्यव्हार अति झाला तरी काहीच बोलत नव्हते. एके दिवशी...
  January 8, 12:01 AM
 • एक व्यक्ती दिवसभर काम करून थकून-भागून आपल्या घरी पोहोचला. घर पोहोचताच मुलगा सोबत खेळण्यासाठी हट्ट करू लागला. व्यक्ती खूप थकलेला असल्यामुळे त्याने नकार दिला. तेवढ्यात मुलाने विचारले बाबा तुम्ही एका तासात किती पैसे कमावता? हा प्रश्न ऐकून व्यक्तीला राग आला परंतु त्याने 100 रुपये असे उत्तर दिले. मुलगा म्हणाला बाबा तुम्ही मला 50 रुपये उसने देऊ शकता का? हे ऐकून वडील रागात म्हणाले मी दिवसभर काम करतो आणि तुला फक्त व्यर्थ खर्चासाठी पैसे पाहिजेत, जा येथून पैसे नाहीत माझ्याकडे. मुलगा रडत-रडत आपल्या...
  January 7, 12:03 AM
 • एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे तीन उंट होते आणि तो वेगवेगळ्या शहरात जाऊन व्यवसाय करायचा. एकदा दुसऱ्या शहरात जात असताना प्रवासात रात्र झाली. शेठने रात्री येथेच थांबून सकाळी पुढे निघू असा विचार केला. असा विचार करून शेठजीने उंट तंबूच्या बाहेर बांधू लागला. दोन उंट बांधल्यानंतर त्याची दोरी संपली. तिसरा उंट बांधला नाही तर तो पळून जाईल असा विचार शेठजीच्या मनात आला. तेवढ्यात तेथून एक साधू जात होता. व्यापाऱ्याला वैतागलेले पाहून त्यांनी कारण विचारले. शेठजीने संपूर्ण प्रकार...
  January 7, 12:02 AM
 • बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेतील महान लोकांमधील एक होते. ते महान लेखक, शास्त्रज्ञ, दार्शनिक, राजनेता होते. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म 17 जानेवारी 1706 मध्ये झाला होता. मृत्यू 17 एप्रिल 1990 मध्ये झाला. फ्रँकलिन संगीत ऐकल्याशिवाय राहू शकत नव्हते. याच कारणामुळे त्यांनी 1761 मध्ये ग्लास हार्मोनिक बनवली. ग्लास हार्मोनिक ओल्या हातांनी रगडल्यास मधुर ध्वनी निघतो. येथे जाणून घ्या, आयुष्य सुखी करणाऱ्या बेंजामिन फ्रँकलिन यांच्या 10 गोष्टी.. 1. संतोष गरिबांना श्रीमंत बनवतो, असंतोष श्रीमंतांना गरीब बनवतो. 2....
  January 6, 12:01 AM
 • एक महिला घरात एकटी होती, तिला तीन साधू घराबाहेर उभे असलेले दिसले. महिला साधूंना म्हणाली, महाराज तुम्ही घरात यावे आणि भोजन ग्रहण करावे. साधूंनी विचारले तुमचा पती घरात आहे का? महिला म्हणाली, नाही सध्या मी एकटीच घरात आहे. त्यानंतर साधू म्हणाले तुमचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्य घरी आल्यानंतर आम्हाला बोलवावे. संध्याकाळी महिलेचा पती आणि मुलगी घरी आले. महिलेने पतीला दिवस घरी घडलेला प्रसंग सांगितला. पतीनेही साधूंना जेवणासाठी बोलावण्यास होकार दिला. त्यानंतर महिला तिन्ही साधूंना...
  January 5, 12:03 AM
 • रिलिजन डेस्क. एका गावात रामा नावाचा एक माणुस राहायचा. तो छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडायचा. दूस-यांवर राग काढायचा. कुटूंबातील लोक त्याच्या अशा वागण्यामुळे चिंतेत राहायचे. वेळेसोबतच त्याचा राग वाढत होता. रामाच्या व्यवहारामुळे नातेवाईक आणि मित्र त्याच्यासोबत बोलायचे नाही. एक दिवस गावात एक विद्वान संत आले. त्यांची चर्चा पुर्ण गावात होऊ लागली. रामाला वाटले की, हे संत त्याची समस्या दूर करु शकतील. रामा एक दिवस एकटाच त्यांना भेटण्यासाठी गेला आणि आपली समस्या सांगितली. संताने रामाला सांगितले की,...
  January 3, 12:06 PM
 • रिलिजन डेस्क. जर बालपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ते मोठे होऊन चांगले व्यक्ती बनतील आणि चांगले कामं करतील. यामुळे घर-कुटूंब आणि समाजाचे कल्याण होऊ शकते. मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे, अन्यथा ते चुकीच्या कामांकडे आकर्षित होतात. एका प्रेरक प्रसंगावरुन जाणून घ्या चांगल्या गोष्टी कशा समजावून सांगाव्यात... - प्राचिन काळात एक संत आपल्या शिष्यासोबत भिक्षा मागण्यासाठी एका घराबाहेर पोहोचले. त्यांनी भिक्षा देण्यासाठी आवाज दिला तर आतून एक लहान मुलगी बाहेर आली...
  January 3, 12:05 PM
 • एक अंध भिकारी दररोज रस्त्याच्या कडेला उभे राहून भीक मागत होता. जे काही पैसे मिळायचे त्यामधूनच उदरनिर्वाह करत होता. या जगात त्याचे कोणीही नव्हते. एके दिवशी त्या रस्त्यावरून खूप श्रीमंत शेठजी चालले होते. त्यांची दृष्टी त्या अंध भिकाऱ्याकडे गेली. त्याची परिस्थिती पाहून शेठजीला दया आली आणि त्यांनी आपल्या खिशातून 100 रुपयांची नोट काढून भिकाऱ्याच्या हातावर ठेवली. त्यानंतर शेठजी निघून गेले. अंध भिकारीने नोटेला स्पर्श करून पाहिले तर त्याला वाटले की, कोणीतरी त्याच्या हातावर नोटेएवजी कागदाचा...
  January 3, 12:03 AM
 • सवयींचा संबंध आपल्या भविष्य आणि प्राप्त होणार्या सुख-दुःखाशी असतो. आपल्या सवयी सांगतात की आपला स्वभाव आणि विचार कशा प्रकारचे आहेत. यामुळे सवयींना व्यक्तित्वाचा आरसा म्हटले जाते. शास्त्रानुसार काही सामान्य सवयी शुभ मानण्यात आल्या आहेत तर काही अशुभ. यथे जाणून घ्या, आपण कोणत्या सवयींचा त्याग करावा, ज्यामुळे आपण गरिबीपासून दूर राहू शकतो.
  January 2, 12:04 AM
 • प्राचीन काळी एका गावात दोन शेतकरी राहत होते. दोघेही गरीब होते आणि फार हलाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होते. दोघांकडेही थोडी-थोडी जमीन होती. त्याच जमिनीतून अन्न-धान्यची व्यवस्था करत होते. एके दिवशी संयोगाने दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाला. दोघांचाही आत्मा यमलोकात पोहोचला. यमलोकात यमदेव म्हणाले की, तुमच्या दोघांचेही आयुष्य खूप चांगले राहिले, पुढील जन्मात तुम्हाला काय होण्याची इच्छा आहे? हे ऐकून एक शेतकरी क्रोधीत झाला. क्रोधामध्ये तो यमदेवाला म्हणाला- अस्युह्यभर मी कंगाल राहिलो. मी...
  January 2, 12:02 AM
 • प्राचीन काळी एक राजा आपल्या शेजारील राज्यामध्ये फिरण्यासाठी गेला. तेथील राजाने खूप चांगल्याप्रकारे पाहुण्या राजाचे स्वागत केले. काही दिवस राजा तेथे राहिला आणि पुन्हा आपल्या राज्यात जाण्यासाठी निघाला. त्यावेळी शेजारील राजाने दोन कबुतर राजाला भेट स्वरूपात दिले. राजा ते दोन्ही कबुतर घेऊन आपल्या महालात आला. महालात एका सेवकाला कबुतरांच्या देखभालीसाठी नियुक्त केले. सेवक सकाळ-संध्याकाळ कबुतरांसाठी दाणे आणि पाण्याची व्यवस्था करत होता. काही दिवसांनी राजा त्या कबुतरांना पाहण्यासाठी...
  December 31, 12:01 AM
 • रिलिजन डेस्क. एका गावात एक श्रीमंत गृहस्थ राहत होते. ते आपल्या मुलाच्या वाईट सवयींमुळे खुप टेंशनमध्ये होते. ते त्यांच्या मुलाला त्याच्या वाईट सवयी सोडण्यास सांगत होते, पण मुलगा म्हणायचा की, अजून मी खुप लहान आहे, हळुहळू सोडून देईल. पण एक दिवस श्रीमंत व्यक्तीला कळाले की, त्याच्या गावात एक महात्मा आले आहेत. मग त्या व्यक्तीने महात्माजींना त्यांच्या मुलाच्या सवयीविषयी सांगितले. महात्माजी म्हणाले की - तुम्ही उद्या तुमच्या मुलाला माझ्या जवळ घेऊन या. मी तिथेच तुमची समस्या दूर करण्याचा प्रयत्न...
  December 31, 12:00 AM
 • एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. हा मुलगा खूप आळशी होता. मुलगा कोणतेही काम करत नव्हता, फक्त वडिलांचे पैसे खर्च करायचा. व्यापाऱ्याने विचार केला की, असेच चालू राहिले तर माझा बिझनेस हा मुलगा बुडवून टाकेल. एके दिवशी व्यापाऱ्याने मुलाला बोलावून घेतले आणि सांगितले की, आज तू बाजारात जाऊन दिवसभर काम करायचे आणि जे काही पैसे कमावशील ते मला आणून द्यायचे. अन्यथा तुला घरात प्रवेश दिला जाणार नाही. वडिलांचे शब्द ऐकून मुलगा घाबरला आणि त्याने सर्व घटना आल्या आईला सांगितली....
  December 30, 12:01 AM
 • धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या काही खास गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष देणे आवश्यक आहे. नीतिसार अंकामध्ये अशा तीन परिस्थितींविषयी सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये मनुष्याने विचारपूर्वक पाऊल उचलणे गरजेचे आहे. या परिस्थितीमध्ये विचार न करता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकते. या सर्व गोष्टी आपल्या दिनचर्येशी संबंधित आहेत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या गोष्टींपासून आपण दूर राहावे...
  December 29, 02:31 PM
 • रिलिजन डेस्क. एका कॉलेजमध्ये फिलॉसफीचे एक प्रोफेसर शिकवायचे. ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे. एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खुप महत्त्वपुर्ण गोष्ट समजावणार आहे. - सर्व विद्यार्थी लक्षपुर्वक प्रोफेसरचे ऐकत होते. प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकले. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागले. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला...
  December 29, 12:00 AM
 • रिलिजन डेस्क. एक व्यक्ती प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायचा. तो नेहमी आपल्या आयुष्याला कंटाळलेला असायचा आणि सकाळ-संध्याकाळ त्याच्या अडचणी मोजत राहायचा. एकदा त्याच्या शहरात एक महात्मा आले. हा तरुणही त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेला. त्याला संधी मिळताच त्याने महात्माला एक प्रश्न विचारला. तो म्हणाला की, मी खुप अडचणींत आहे, कृपया काही तरी मार्ग सांगा ज्यामुळे माझ्या सर्व अडचणी दूर होऊ शकतील. - हा प्रश्न एकून महात्मा हसले आणि म्हणाले, मी तुझ्या अडचणींवरील उपाय उद्या सांगेल. पण एक अट आहे, तुला...
  December 28, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात