Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • काही लोकांच्या आगमनामुळे घरात चैतन्य निर्माण होत असले तरी काही व्यक्तींच्या प्रवेशामुळे अशांती देखील निर्माण होते. घरातील चैतन्य हरवून जाते. त्यामुळेच महाभारतातील विदूर नितीमध्ये अशा काही लोकांना घरातून लवकर बाहेर काढण्याचा सल्ला दिला गेला आहे. कोण आहेत या व्यक्ती, ज्यांच्यामुळे कुटूंबातील सौख्य हरवते. जाणून घेऊ या, कोण आहेत हे लोक. श्लोक अकर्मशीलं च महाशनं च लोक द्विष्टं बहुमायं नृशंसम्। अदेशकालज्ञमनिष्टवेष मेतान् गृहे न प्रतिवासयेत।। अकर्मण्य (आळशी) काही लोक कर्मावर नाही तर...
  April 6, 08:00 AM
 • भविष्य पुराणानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांचा अपमान करू नये. महिलांचा अपमान केल्याने आपले सर्व पुण्य नष्ट होते आणि व्यक्तीला दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते. शास्त्रामध्ये लिहिले आहे की.. नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता।यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया। या श्लोकानुसार, जेथे स्त्रियांची पूजा होते, तेथे देवी-देवता निवास करतात. जेथे स्त्रियांचा अपमान होतो तेथे नेहमी अडचणी आणि गरिबी राहते. श्रीरामचरितमानसनुसार रावणाने देवी सीतेचा अपमान केला आणि...
  April 5, 02:09 PM
 • जेवताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास आरोग्य लाभासोबतच देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जेवण करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास वाईट काळापासून मुक्ती मिळू शकते. जेवताना मुख योग्य दिशेला असणे आवश्यक आहे. 1. या उपायाने वाढते आयुष्य जेवण करण्यापूर्वी पाच अवयव (दोन हात, दोन पाय आणि तोंड) चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे. असे मानले जाते, की जेवण करताना आपले पाय ओले...
  April 4, 06:23 PM
 • महाभारतातील तीर्थ पर्वामध्ये कोणत्या सहा लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा करू नये याविषयी सांगण्यात आले आहे. या लोकांसमोर उघड झालेल्या गुप्त गोष्टींमुळे होऊ शकतो व्यक्तीचा सर्वनाश. श्लोक स्त्रियां मूढेन बालेन लुब्धेन लघुनापि वा। न मंत्रयीत गुह्यानि येषु चोन्मादलक्षणम्।। अर्थ-1. स्त्री, 2. मूर्ख, 3.लहान मुलं , 4. लोभी 5. नीच पुरुष 6.ज्यामध्ये उन्मादाचे लक्षण दिसत असेल अशा लोकांसमोर गुप्त गोष्टीची चर्चा करू नये. या 6 लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा का करू नये, हे जाणून घेण्यासाठी पुढील...
  April 4, 05:26 PM
 • गरुड पुराणनुसार प्रत्येकाच्या दिनचर्येत या 5 कार्यांचा समावेश अवश्य असावा. या 5 कामांशिवाय दिवस अर्धवट मानला जातो. रोज नियमित ही कामे करणा-या मनुष्याचा पुर्ण दिवस शुभ असतो आणि त्याला प्रत्येक कामात यश मिळते. श्लोक - स्नानं दानं होमं स्वाध्यायो देवतार्तनम्। यस्मिन् दिने न सेव्यन्ते स वृथा दिवसो नृणाम्।। पुढील स्लाईड्सवर जाणुन घ्या कोणती 5 कामे दररोज करणे आवश्यक आहे...
  April 2, 04:49 PM
 • लहानपणापासूनच आपल्याला सर्वांसोबाबत मिळून-मिसळून राहण्याची शिकवण दिली जाते, परंतु काही लोकांपासून आपण नेहमी दूरच राहावे. महाभारतातील शांती पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला या विषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजही आपल्या जीवनासाठी खूप उपयोगी आहेत. मनुष्याने कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करावी आणि कोणापासून दूर राहावे याविषयी भीष्म यांनी राजा युधिष्ठिरला ज्ञान दिले. पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या 5 व्यक्तींसोबत मैत्री करू नये....
  April 2, 11:35 AM
 • प्रत्येक व्यक्तीच्या सवयी वेगवेगळ्या असतात. ज्योतिष शास्त्र आणि गरुड पुराणामध्ये शुभ-अशुभ सवयींविषयी सांगण्यात आले आहे. शुभ सवयींमुळे आपल्याला भाग्याची मदत मिळत नाही आणि अशुभ सवयींमुळे जीवनातील अडचणी वाढतात. येथे जाणून घ्या, अशाच एक सवयीविषयी ज्यामुळे चंद्र, राहू-केतूचे दोष तसेच गरिबी वाढू शकते. बाथरूम अस्वच्छ सोडण्याची सवय.. अनेक लोक स्नान केल्यानंतर बाथरूम अस्वच्छ ठेवतात किंवा कारण नसताना पाणी वाया घालतात. ही सवय ज्योतिषीय दृष्टिकोनातून दुर्भाग्य वाढवणारी आहे. यामुळे चंद्र आणि...
  March 30, 07:00 AM
 • शनिवार 31 मार्चला हनुमान जयंती असल्यामुळे हा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांमुळे हनुमान तसेच शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. या योगामध्ये अशुभ कामे केल्यास शनिदेव आणि हनुमानाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि भागवत कथाकार पं. सुनील नागरनुसार हनुमान जयंतीला कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे....
  March 29, 09:30 AM
 • कोणतेही चुकीचे काम जास्त काळापर्यंत लपून राहत नाही. वर्तमानात अशा कामांना लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु भविष्यात हे कामं सर्वांसमोर उघड होतातच. जेव्हा कुटुंब, समाज आणि प्रत्येकाला आपल्या चुकीच्या कामाबद्दल समजते तेव्हा व्यक्तीला अपमानित व्हावे लागते तसेच विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, हे 5 कामं कोणकोणते आहेत. चुकीच्या या कामांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
  March 27, 04:13 PM
 • यूटिलिटी डेस्क- हिंदुधर्मानूसार काही अशा वस्तू आहेत, ज्यांना कधीही जमिनीवर ठेवले जात नाही. कारण त्यांना अत्यंत पवित्र मानले जाते. जसे की, तुलसीदल, चंदन, शालिग्राम, शिला. त्यांना जमिनीवर ठेवल्यास मनुष्याचा वाईट काळ सुरू होऊ शकतो. श्रीमद्देवीभागवतच्या नवव्या स्कंदअनूसार आम्ही आज तुम्हाला काही अशा वस्तू सांगणार, ज्यांना कधीही सरळ जमिनीवर ठेवू नये. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, त्या 20 वस्तू ज्यांना चुकूनही जमिनीवर ठेवू नये...
  March 26, 12:01 PM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही काम सांगण्यात आले आहेत, जे केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील दुःख वाढू शकते. हे अशुभ काम करणाऱ्या व्यक्तीला दुर्भाग्याचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठीनुसार कोणत्या कामामुळे ग्रह दोष वाढतात आणि दुर्भाग्यापासून वाचण्यासाठी काय करावे. या कारणांमुळे वाढतात ग्रहदोष ज्योतिष मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रह दोष असतात, त्यांना कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. अपयशामुळे अडचणी वाढत...
  March 23, 03:38 PM
 • जीवनात कधी-काही अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे अडचणी वाढू लागतात. अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लगेच आपण सावध झाल्यास दुःखापासून दूर जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराणातील आचारकांडमध्ये सांगण्यात आलेल्या 3 गोष्टी, ज्यामुळे अडचणी वाढू शकतात...
  March 22, 04:16 PM
 • सध्याच्या काळात जर एखाद्या पुरुषाला सर्वगुण संपन्न पत्नी मिळाली तर त्याने स्वतःला भाग्यशाली समजावे. असे आपल्या धर्म शास्त्रामध्ये लिहिण्यात आहे. गरुड पुराणामध्ये पत्नीच्या गुणांसंदर्भात सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये सर्व गुण असतील, त्याने स्वतःला देवराज इंद्रसमान समजावे कारण सर्वगुण संपन्न पत्नी मिळाल्यास जीवनातील अर्ध्या समस्या स्वतःहून समाप्त होतात. आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणात स्त्रियांशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही...
  March 20, 02:45 PM
 • घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तू नियमांचे पालन केल्यास लाभ होऊ शकतो. शास्त्रामध्ये पैशाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी खास उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठीनुसार असे 10 काम ज्यामुळे व्यक्तीला शुभफळ प्राप्त होऊ शकतात...
  March 19, 12:19 PM
 • आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये आपण कोणावर विश्वास ठेवू नये, याविषयी खास माहिती सांगितली आहे. ज्यामुळे आपले आयुष्य सुखी राहू शकते. नदीनां शस्त्रपाणीनां नखीनां श्रृंगीणां तथा। विश्वासो नैव कर्तव्य: स्त्रीषु राजकुलेषु च।। चाणक्य सांगतात की, ज्या नद्यांवरील पूल कच्चे आहेत, जीर्ण अवस्थेमध्ये असतील तर त्या नद्यांवर विश्वास करू नये, कारण नदीच्या पाण्याचा प्रवाह केव्हा वाढेल आणि दिशा बदलेले हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका असू शकतो. पुढे वाचा, या श्लोकाचा...
  March 19, 12:01 AM
 • हिंदू नववर्ष चैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून (18 मार्च, रविवार) सुरु होते. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. या नववर्षात शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी लिंबाच्या पानांचा रस घेतला जातो. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. जे लोक या दिवसांमध्ये लिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करतात, ते निरोगी राहतात तसेच त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की... निम्ब शीतों लघुग्राही कटुकोडग्रि वातनुत। अध्यः श्रमतुट्कास ज्वरारुचिकृमि प्रणतु॥ या...
  March 17, 02:11 PM
 • चैत्र नवरात्री 18 मार्चपासून सुरु होत आहे. या दिवसांमध्ये देवी दुर्गच्या विविध स्वरुपांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार या नऊ दिवसांमध्ये आपण काही अशुभ आणि वाईट सवयी, कामांपासून दूर राहिल्यास देवी दुर्गा तसेच धनाची देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकतो. देवीच्या कृपेने घरात धनाची वृद्धी होते तसेच सर्व कामामध्ये यश प्राप्त होते. येथे जाणून घ्या, या दिवसांमध्ये कोणत्या कामांपासून दूर राहावे...
  March 17, 12:20 PM
 • हिंदू धर्मामध्ये स्त्रीला शक्ती आणि लक्ष्मीचे स्वरुप मानण्यात आले आहे. कोणत्याही स्त्रीचे योग्य आचरण, व्यवहार आणि चारित्र्य कुटुंबाच्या सुखासाठी महत्त्वाचे मानले जाते. कुटुंबाच्या योग्य ताळमेळ आणि समृद्धीसाठी स्त्रियाच पुरुषांसोबत विविध जबाबदारी सांभाळून कुटुंबाला योग्य दिशा देतात. शास्त्रानुसार देवी लक्ष्मी ऐश्वर्य, धन आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी असून देवीला दरिद्रता आवडत नाही. यामुळे संसारिक दृष्टीकोनातून लक्ष्मी स्वरूपा कुमारिका असो किंवा विवाहित स्त्रीयांच्या वाणी,...
  March 16, 03:44 PM
 • शुक्राचार्य महान ज्ञानी व्यक्ती असण्यासोबतच एक कुशल नीतीकार होते. शुक्राचार्यांच्या अनेक नीती आजही खूप महत्त्वपूर्ण ठरतात. शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्यांनी अशा 9 गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या नेहमी गुप्त ठेवणेच आवश्यक आहे. मनुष्याच्या स्वतःशी संबंधित या 9 गोष्टी इतरांना समजणे नुकसानकारक ठरू शकते. जाणून घ्या कोणकोणत्या आहेत या 9 गोष्टी. आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्रमैथुनभेषजम्। दानमानापमानं च नवैतानि सुगोपयेतू।। श्लोकाचा संपूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर...
  March 15, 02:28 PM
 • अनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे. श्लोक- अनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्। अगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्।। या श्लोकाच्या माध्यमातून पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत या सवयी...
  March 13, 01:47 PM
 
जाहिरात

RECOMMENDED