Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • हिंदू धर्मामध्ये स्त्रीला शक्ती आणि लक्ष्मीचे स्वरुप मानण्यात आले आहे. कोणत्याही स्त्रीचे योग्य आचरण, व्यवहार आणि चारित्र्य कुटुंबाच्या सुखासाठी महत्त्वाचे मानले जाते. कुटुंबाच्या योग्य ताळमेळ आणि समृद्धीसाठी स्त्रियाच पुरुषांसोबत विविध जबाबदारी सांभाळून कुटुंबाला योग्य दिशा देतात. शास्त्रानुसार देवी लक्ष्मी ऐश्वर्य, धन आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी असून देवीला दरिद्रता आवडत नाही. यामुळे संसारिक दृष्टीकोनातून लक्ष्मी स्वरूपा कुमारिका असो किंवा विवाहित स्त्रीयांच्या वाणी,...
  March 16, 03:44 PM
 • शुक्राचार्य महान ज्ञानी व्यक्ती असण्यासोबतच एक कुशल नीतीकार होते. शुक्राचार्यांच्या अनेक नीती आजही खूप महत्त्वपूर्ण ठरतात. शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्यांनी अशा 9 गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या नेहमी गुप्त ठेवणेच आवश्यक आहे. मनुष्याच्या स्वतःशी संबंधित या 9 गोष्टी इतरांना समजणे नुकसानकारक ठरू शकते. जाणून घ्या कोणकोणत्या आहेत या 9 गोष्टी. आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्रमैथुनभेषजम्। दानमानापमानं च नवैतानि सुगोपयेतू।। श्लोकाचा संपूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर...
  March 15, 02:28 PM
 • अनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे. श्लोक- अनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्। अगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्।। या श्लोकाच्या माध्यमातून पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत या सवयी...
  March 13, 01:47 PM
 • आयुष्य जगत असताना शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराणाच्या नीतिसार अध्यायामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनासाठी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणात सांगण्यात आले आहे की, कोणत्या गोष्टींमुळे व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या गोष्टी...
  March 12, 05:54 PM
 • गरूड पुराण अनूसार 5 अशी कामे आहेत जी केल्याने देवी लक्ष्मीच नव्हे तर विष्णूही त्या व्यक्तीचा त्याग करतात. लाइफ मॅनेजमेंटच्या दृष्टीकोणातून पाहिले तर हे 5 काम करणारे लोक आळशी आणि बेजबाबदार असतात. यामुळे ते कोणत्या पदावरही पोहोचू शकत नाही व धनही कमवू शकत नाही. त्यांच्या अशा सवयींमुळे लक्ष्मीही त्यांना सोडून जाते. श्लोक कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्। सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।। अर्थ: 1. मळकटलेले कपडे घालणे 2. दात स्वच्छ न...
  March 11, 03:46 PM
 • आचार्य चाणक्य तक्षशिलाचे गुरुकुलमध्ये अर्थशास्त्राचे आचार्य होते. त्यांच्या वडीलांचे नाव आचार्य चणीक होते, यामुळे त्यांना चणी पुत्र चाणक्य असेही म्हटले जाते. चाणक्याने कूटनीतिज्ञ पध्दतीने सम्राट सिकंदराला भारत सोडण्यास भाग पाडले आणि चंद्रगुप्तला अखंड भारताचे सम्राट बनवले. आचार्य चाणक्याने श्रेष्ठ जीवनासाठी चाणक्य नीति ग्रंथ रचला होता. यामध्ये दिलेल्या नीतिंचे पालन केल्यावर जीवनात अपयश प्राप्त होते. येथे जाणुन घ्या चाणक्याच्या 10 खास नीति... पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा,...
  March 11, 12:00 AM
 • यूटिलिटी डेस्क- रोज आपण अनेक इंग्रजी शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारतो. मात्र बहुतांश जण चुकीच्या पद्धतीने ते शब्द उच्चारत असल्याने आपल्यालाही तशा उच्चारणाची सवय पडते. मात्र मुळात ते चुकीचे असते. मुलाखत किंवा व्यावसायिक संभाषणावेळी यामुळे आपल्यावर लाजिरवाणे होण्याची वेळ येऊ शकते. थोडेसे लक्ष दिल्यास ही समस्या आपल्याला कायमची दूर होऊ शकते. मध्य भारतातील सर्वात मोठी एज्युकेशनल ट्रेनिंग सेंटर सीएच एजमेकर, इंदौरचे डायरेक्टर सौरभ शर्मा सांगत आहेत, इंग्रजीतील काही असे शब्द जे बहुतांश...
  March 10, 12:00 AM
 • ज्यावेळी रावण मरणासन्न अवस्थेत होता, त्यावेळी श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या जगातून नीती, राजनीती आणि शक्तीचा महान पंडित जात आहे, तुम्ही त्याच्याकडे जावे आणि त्याच्याकडून आयुष्याचे काही धडे घ्यावे. त्यांच्याशिवाय या गोष्टी कुणाकडूनच मिळणार नाही. यावेळी लक्ष्मण रावणाकडे गेला आणि त्यांच्या डोक्याजवळ उभा राहिला. परंतु रावण काहीच बोलला नसल्यामुळे लक्ष्मण परत आला. त्यावेळी राम म्हणाला की, एखाद्याकडून ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्यांच्या चरणांजवळ जाऊन उभे राहावे. तेव्हा...
  March 9, 04:23 PM
 • बोर्डाच्या परीक्षेपूर्वी भीती वाटणे स्वाभाविक अाहे. परंतु ही भीती खूप वाढली असेल ज्यामुळे अभ्यास करणे, लक्षात ठेवणे व अापली सामान्य कामे करताना अडचण हाेत असेल, तर याला एग्जाम फोबिया म्हणतात. ही अाहेत लक्षणे - नेहमी पेपर चांगला जाणार नाही, असे वाटणे, झाेप चांगली न येणे, रडण्यासारखे वाटणे. - खाणे-पिणे कमी हाेणे, पाेट खराब हाेणे, खूप घाम येणे, ताप येणे, वाचलेले विसरून जाणे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यापासून बचावाचे उपाय...
  March 5, 10:38 AM
 • प्राचीन प्रथा-परंपरांमध्ये पूजा-पाठ करण्यासोबतच इतरही काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे महालक्ष्मी तसेच इतर सर्व देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित कल्याणच्या संक्षिप्त गरुडपुराण अंकामध्ये 10 शुभ काम सांगण्यात आले आहेत. हे काम करत राहिल्यास व्यतीचे दुर्भाग्य नष्ट होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणते आहेत हे 10 काम...
  March 5, 12:02 AM
 • प्राचीन प्रथा आणि परंपरेनुसार काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, जी नियमितपणे केल्यास आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते. नकारात्मकतेमुळे आपले विचारही नकारात्मक होतात. यामुळे कामामध्ये बाधा निर्माण होतात. येथे जाणून घ्या गीता गोरखपूरच्या संक्षिप्त गरुड पुराण अंकातील आचार कांडनुसार घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये कोणकोणते काम करत राहावेत. गरुड पुराणातील आचार कांडमध्ये दैनंदिन जीवनातील शुभ-अशुभ कामे सांगण्यात आली आहेत. 1. घरात रोज गौमुत्र शिंपडावे, जर हे रोज शक्य...
  March 3, 10:40 AM
 • निसर्गाने मनुष्याला रंगाची अनमोल अशी एक भेट दिली आहे. निसर्गाचा प्रत्येक रंग वेगवेगळ्या भावना व्यक्त करतो. होळी रंगांचा आणि नात्यांचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या वर्षी 1 मार्चला होळी साजरी होईल आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळाला जाईल. या होळीला तुम्ही तुमच्या लोकांना रंग लावण्यासाठी गेल्यानंतर, फक्त रंगाच्या निवडीवर थोडेसे लक्ष द्या. एक रंग तुमच्या सर्व इच्छा तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहचवेल. येथे जाणून घ्या, कोणाला कोणता रंग लावावा. पुढे जाणून घ्या, पती किंवा प्रियकराला,...
  March 1, 04:21 PM
 • रंगांचा आपल्याशी असलेला संबंध केवळ संकृती आणि जीवनापर्यंत समिती नसून ते आपल्या ज्ञान-विज्ञानामध्ये समाविष्ट आहेत. याच कारणामुळे रंगांवरून आपला स्वभाव समजू शकतो. रंग जगण्याची कला आहेत. प्रत्येक रंगात लाइफ मॅनेजमेंटचे काही सूत्र लपलेले आहेत. होळीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर रंगांचे महत्त्व...
  March 1, 04:00 PM
 • पद्मपूराण हे 18 महापुराणांपैकी एक आहे. जीवनात नेहमी सुखशांती असावी म्हणून पद्मपुराणात 5 अशी कामं सांगितली आहेत, ज्यापासून आपण दूर पाहिले पाहिजे. या 5 अशा सवयी आहेत, ज्यामुळे आपले मित्र आणि नातेवाईकानांही आपला त्रास होतो. या 5 सवयीपासून व्यक्ती दूर राहिली तर त्याचे आप्तस्वकीयही तिच्यावर प्रेम करतात. श्लोक न कुर्याच्छुष्कवैराणि विवादं न च पैशुनम्। न संवसेत्सूचकेन न कं वै मर्माणि स्पृशेत्।। पुढील स्लाइडवर वाचा, या श्लोकमध्ये सांगितलेल्या अशा 5 सवयी, ज्या तुमच्या प्रिय व्यक्तींना करता...
  February 28, 03:38 PM
 • तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्य नीतीचा अवश्य अवलंब करा. या नीतीमध्ये चाणक्यने अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचा अवलंब केल्याने आपण यशस्वी आणि सुखी होऊ शकतो. या गोष्टींचे पालन केल्यास अनेक नुकसानांपासून आपला बचाव होऊ शकतो. चाणक्य म्हणतात, क: काल: कानि मित्राणि को देश: कौ व्ययागमौ। कस्याऽडं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुंहु:।। हा चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायातील 18वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी कोणत्या सहा...
  February 26, 03:36 PM
 • कोणत्याही व्यक्तीचे भविष्य काय असेल, ती भाग्यशाली असेल की नाही, ज्योतिष अनूसार हे जाणून घेण्यासाठी कुंडली अध्ययन सर्वात योग्य पद्धत आहे. याशिवाय गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलेल्या संक्षिप्त भविष्य पुराणमध्येही भाग्यशाली स्त्री-पुरूषांचे काही विशेष संकेत सांगण्यात आले आहेत. या पुराणमध्ये ब्राह्म पर्वात ब्रह्माजी आणि कार्तिकेयजीचे संवाद आहेत. ब्रह्माजीने सांगितले आहे की, कोणते लोक भाग्याचे धनी होऊ शकतात आणि कोणाला दुर्भाग्याचा सामना करावा लागू शकतो. या संकेतावरून आपण...
  February 26, 11:49 AM
 • सवयींचा संबंध आपल्या भविष्य आणि प्राप्त होणार्या सुख-दुःखाशी असतो. आपल्या सवयी सांगतात की आपला स्वभाव आणि विचार कशा प्रकारचे आहेत. यामुळे सवयींना व्यक्तित्वाचा आरसा म्हटले जाते. शास्त्रानुसार काही सामान्य सवयी शुभ मानण्यात आल्या आहेत तर काही अशुभ. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराण अंकाच्या आचार कांडमध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित शुभ-अशुभ गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये सांगण्यात आले आहे की, आपल्याला कोणत्या कामामुळे दुर्भाग्यचा सामना करावा लागतो. पुढे...
  February 25, 12:01 AM
 • लग्न झालेल्या महिलांसाठी हिंदू धर्मामध्ये विविध परंपरा सांगण्यात आल्या आहेत. यामधीलच एक प्रथा म्हणजे पायामध्ये जोडवे घालणे. मान्यतेनुसार, जोडवे योग्य पद्धतीने न घातल्यास ते अडचणींचे कारण ठरू शकतात. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार जोडवे चंद्राचे प्रतीक आहेत. यामुळे विवाहित महिलांना नेहमी चांदीचे जोडवे घालण्याचा सल्ल्ला दिला जातो. यामुळे चंद्राची कृपा प्राप्त होते. आणखी एका मान्यतेनुसार, जोडवे कधीही पायाच्या बोटामधून हरवू नयेत यासोबतच हे काढून इतर दुसऱ्या व्यक्तीला देऊ नयेत. असे...
  February 24, 04:15 PM
 • दिवसाची सुरुवात शुभ झाली तर संपूर्ण दिवस मंगलमय जातो. सकाळी उठताच हात पाहून महालक्ष्मी, श्रीविष्णू, देवी सरस्वतीचे ध्यान करावे. त्यानंतर स्नान करावे आणि स्नान केल्यानंतर लगेच येथे सांगण्यात आलेल्या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. या मंत्र जपणे श्रीराम आणि श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. देवाच्या कृपेने वाईट काळ दूर होण्यास मदत होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंत्र....
  February 24, 12:03 AM
 • सौरमंडळातील 9 ग्रह आपापल्या पद्धतीने आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. ज्योतिष ग्रंथ जातक पारिजात आणि मुहूर्त चिंतामणीनुसार ज्यावेळी आपण जन्म घेतो त्या वेळेनुसार असलेल्या ग्रह-नक्षत्राच्या स्थितीनुसार आपली कुंडली तयार होते. या कुंडलीवर आपले भविष्य निर्भर असते. ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही खास तिथींना आणि दिवशी काही वस्तू घरी आणू नयेत. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत शनिवारी कोणत्या वस्तू घरी आणणे अशुभ मानले जाते. पुढील स्लाईड्सवर वाचा, त्या 7 वस्तूंविषयी...
  February 24, 12:01 AM
 
जाहिरात

RECOMMENDED