जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • अनेकदा चांगली नोकरी, पैसा असूनही आयुष्यात एकटेपणा येतो. बरेच जण प्रसिद्धी व स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी पछाडलेले असतात. त्यांना स्पर्धात्मक वातावरणात कामासाठी प्रोत्साहन पुष्कळ मिळते, पण एकटेपण त्यांचा पिच्छा पुरवते. एकटेपणातून स्वत:ची सोडवणूक करण्यासाठी काही पथ्ये पाळल्यास आनंद मिळेल. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी मित्रांची संख्या वाढवण्यापेक्षा समविचारी मित्रांना जवळ करा. समविचारी मित्र असतील तर तुमच्या आवडीच्या विषयांवर चर्चा व शेअरिंग होईल. बोलताना दबाव वाटणार नाही....
  August 3, 08:43 PM
 • कलात्मकता आणि महिला जणू एक समीकरणच बनले आहे. महिलांना कलाकुसर खुप आवडत असते. त्या नेहमी काहीतरी उपक्रम करत असतात. आपले घर सुंदर दिसावे यासाठी नेहमीच झटत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टींमधून कला, सौंदर्य प्रतित होत असते. घरामध्ये काही खाद्य किंवा भोजन महिला बनवत असतील तर त्यातही त्या कलात्मकता आणि सुबकता दर्शवित असतात. अशीच काही कलाकृती आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. ज्याद्वारे तुम्हीही अशी कलाकुसर करुन इतरांना प्रभावित करु शकता. पुढील स्लाइडवर पाहा, महिलांनी केलेली...
  August 1, 05:15 PM
 • शास्त्रानुसार पाप मनुष्याच्या दुःख आणि पतनाचे कारण तर पुण्य सुख आणि यशाचे कारण असते. परंतु सध्याचे धावपळीचे जग पाप किंवा पुण्य कर्माचा विचार करण्यासाठी वेळही देत नाही. याच कारणामुळे मनुष्याला सुख-दुःख आणि संकटांचा सामना करावाच लागतो. या व्यक्तिरिक्त प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये चांगल्या विचारांचा भाव कुठे न कुठे तरी नक्की असतो. शास्त्रामध्ये मन, वचन आणि कर्माशी संबंधित पाप-पुण्य सांगण्यात आले आहेत, यांची माहिती प्रत्येक मनुष्याला नसते. यामुळे येथे आम्ही शास्त्रामधील अशी आठ कामे...
  July 25, 09:14 AM
 • आजच सुरुवात आहे. आजच जीवन आहे. आज म्हणजे महत्त्वाची संधी आहे. आज तुमच्या जीवनातील पहिला दिवस आहे. आजच्या जीवनास उद्यासाठी चांगले बनू द्या. वाचा यासंदर्भात सात उपाय.. स्वत:साठी स्वत:च लीडर बना दुसर्यांच्या सल्ल्याने जीवन जगू नका. स्वत:बाबत प्रामाणिक राहा. अनेक जण आपले लक्ष्य पूर्ण करू शकत नाहीत. कारण ते दुसर्यांच्या सल्ल्याने जीवन जगत असतात. दुसरे काय विचार करतील, याचा विचार करू नका. आपल्या जीवनासाठी स्वत: लीडर बना.
  July 18, 07:15 AM
 • आपण जीवनात कोणत्याही पदावर असलो तरीही आपणा सर्वांनाच समस्या आहेत. तुम्ही एखादे कॅब ड्रायव्हर असा की कोट्यवधी डॉलरची उलाढाल असलेल्या एखाद्या कंपनीचे सीईओ असा तुम्हाला काही ना काही समस्या असणारच. तुम्ही जर गृहणी असाल तर दैनंदिन जीवनात काय समस्यांना सामोरे जावे लागते हे तुम्ही एकट्याच जाणू शकता. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थी जीवनात विशेषतः परीक्षा तोंडावर असताना, किती खडतर आहे, हे तुम्हालाच जास्त चांगले कळू शकते. आपल्या सर्व प्रकारच्या समस्या केवळ दोन प्रकारच्या...
  July 16, 01:44 PM
 • पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि शरीरात पाण्याच्या योग्य स्तरामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहण्यास मदत होते. पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये पाण्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. जेवण करण्याच्या ठीक आगोदर पाणी प्यायल्यास पाचन शक्ती कमजोर होऊ शकते. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, चुकीच्या वेळी पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. आचार्य चाणक्य सांगतात की... अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्। भोजने चाऽमृतं वारि...
  July 14, 01:06 PM
 • मातृत्व प्राप्त झाल्याशिवाय स्त्रीत्व पूर्णत्वाला जात नाही, असे लोक म्हणताना मी ऐकलेले आहे. उदरामध्ये गर्भ वाढतानाचे इतरांचे अनेक अनुभव मी ऐकलेले आहेत. हा परमानंदाचा क्षण माझ्या वाट्याला नुकताच आला आहे. माझ्या गरोदरपणाच्या चाचणीचा रिझल्ट जेव्हा सकारात्मक आला, त्याक्षणी मला थोडे लाजल्यासारखे झाले खरे पण एकूणच अभिमान आणि मझ्या पोटात एक नवीन जीव वाढवण्याचा प्रचंड उत्साहही मला जाणवत होता. तेव्हापासून पोटात वाढणारे भ्रूण पाहण्याची अनिवार इच्छा माझ्या मनात जागे झाली. म्हणून एकेदिवशी...
  July 9, 02:47 PM
 • शास्त्रानुसार गृहस्थीचे केंद्र स्त्री असते. यामुळे स्त्रीचे चांगले-वाईट आचरण घर कुटुंबाचे सौभाग्य किंवा दुर्भाग्य नियत करणारे मानले जाते. कारण गृहस्थ जीवनामधील विविध कामांमध्ये पुरुषासोबत स्त्रीचे महत्त्वही जास्त प्रमाणात असते. याच कारणामुळे धर्मशास्त्रामध्ये स्त्रियांसाठी अशी दोन कामे सांगण्यात आली आहेत, जी शारीरिक सौंदर्यापेक्षाही पतीला जास्त सुख आणि विश्वास प्रदान करतात. धार्मिक दृष्टीकोनातून या गोष्टींशिवाय गृहस्थ जीवनाचा यशासाठी आवश्यक असलेले त्रिवर्ग म्हणजे धर्म,...
  July 9, 01:26 PM
 • प्रेम व्यक्त करण्याचे एक साधन म्हणजे किस आहे. कोणी आपल्या पार्टनर, मुलगा, पेट्स यांना किस करत असतो. जगभरातील हे असे एक्सप्रेशन आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती अत्यंत आनंदी असतो. एकमेकांप्रति प्रेम, कृतज्ञता, मैत्री तसेच आदर व्यक्त करण्यासाठी किसला महत्त्व दिले जाते. वेगवेगळ्या देशांत विविध पद्धतीने किस करून भावना व्यक्त केल्या जातात. आज इंटरनॅशनल किस डे आहे. त्यामुळे किस संबंधित काही खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मजबुत संबंध निर्माण होतात मोठ्या प्रमाणावर लोकांना असे...
  July 7, 08:22 AM
 • महाभारतामध्ये एक दृष्टांत सांगण्यात आला आहे. महाराज धृतराष्ट्र यांना झोप लागत नव्हती. व्याकुळ असल्यामुळे मनात वेगवेगळे विचार येत होते. काही सुचत नसल्यामुळे महराजांनी महामंत्री विदुराला बोलवले. काही वेळात विदुर महाराजाकडे आले. महाराजांनी विदुराला सांगितले, संजय पांडवांना भेटून आल्यापासून माझी झोप उडाली आहे. संजयने भर सभेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या तेव्हापासून मी बेचैन आहे. माझी झोप उडाल्यासारखे वाटत आहे. माहाराजांची बेचैनी पाहून विदूराने महाराज धृतराष्ट्राला चार नीतिच्या...
  July 7, 07:09 AM
 • अनेक घरातील पती-पत्नीमध्ये टॉवेलवरून वाद अवश्य होतात. पती जेव्हा टॉवेल घरात अस्ताव्यस्त पद्धतीने फेकून देतो, तेव्हा पत्नी या गोष्टीवरून नक्की वाद घालते. टॉवेलवरून घरात अशाप्रक्राचे वाद होणे, ही एक सामान्य गोष्ट आहे. जे लोक या सवयीला सोडू शकत नाहीत, त्यांना भविष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ही सवय भाग्यशाली मनुष्यालाही अडचणीन आणू शकते. घरातील वडीलधारी मंडळी टॉवेल इकडे-तिकडे फेकू नका असे वांरवार सांगत असतात, परंतु अनेकजण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. प्राचीन...
  July 3, 10:21 PM
 • उज्जैन - आजच्या अत्याधुनिक जगात शीतपेय (सॉफ्टड्रींक्स) अनेकजणांचे आवडते पेय आहे. घरात कोणतेही कार्यक्रम असो, अथवा लहान मोठी पार्टी असो, अशा वेळी पाहूण्यांकरीता खासकरून सॉफ्टड्रींकच्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. काही लोकांना तर रोजच अशा प्रकारचे पेय लागते. मात्र हे पेय संपल्यानंतर या बाटल्यांना अनेक जण फेकून देतात. तसेच प्रवासाला गेले असता अनेक जण पिण्यासाठी मिनिरल वॉटरच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. आज आम्ही अशाच टाकाऊ प्लास्टीकच्या बाटल्यांपासून काही तरी क्रिएटीव्ह...
  July 2, 10:00 PM
 • (फाईल फोटो) जीवनामध्ये कुणाच्या तरी प्रेमात पडल्यानंतर आणि काही कारणास्तव आपल्यात दुरावा निर्माण्ा झाला तर हा विरह सहन करण्याजोगा नसतो. कित्येक तरुण-तरूणी या दु:खावेगातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून आत्महत्येसारखे पर्याय निवडतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत की, त्या वाचून आपण दुख:तून सावराल. दिलेल्या टीप्स आपण आमलात आणल्यास आपण नक्कीच पूर्ववत आयूष्य जगाल. स्वत:ला दोषी ठरवू नये ब्रेकअपनंतर स्वत:ला दोषी ठरवू नये. जगात कोणीच परफेक्ट नसतो अशी मनाची धारणा...
  July 1, 12:59 PM
 • प्राचीन काळापासून स्त्री आणि पुरुषाच्या कामामध्ये विविध प्रकारची भिन्नता चालत आली आहे. आजही अनेक क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुषाचे काम वेगवेगळे आहे. काही काम असे आहेत जे स्त्रीसाठी शुभ नाहीत, परंतु त्याच कामामुळे पुरुषाला प्रसिद्धी मिळते. स्त्रियांच्या बाबतीत आचार्य चाणक्यांनी एक प्रभावी नीती सांगितली आहे. या नीतीमध्ये स्त्रियांसाठी वर्जित कामांचे विवरण करण्यात आले आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या खास चाणक्य नीती...
  June 30, 05:09 AM
 • बांकेई नावाचे एक महान जैन गुरू होते. ते वारले तेव्हा हजारो शिष्य जमा झाले. एक अंध मनुष्य त्यांच्या बाजूलाच राहत असे. तो वारंवार सांगू लागला, बांकेई खरोखरच खूप मोठे होते. एका शिष्याने त्याला विचारले, तू एवढ्या अधिकाराने हे कसे बोलू शकतोस? तुला त्यांच्या ज्ञानाचा काय अनुभव आहे? अंध म्हणाला, मी ज्ञानी नाही, मात्र मी पाहू शकत नाही म्हणून लोकांचा आवाज बारकाईने ऐकू शकतो. पाहू शकणार्या लोकांना कदाचित तसे ऐकता येत नाही. तुम्ही बोलणार्याचा चेहरा पाहू शकता, मात्र आवाजाच्या माध्यमातून बाहेर पडलेल्या...
  June 29, 02:00 AM
 • जे लोक मनाने खंबीर आहेत ते काही खोट्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाहीत. त्यापैकी काही गोष्टींबाबत सांगितले गेलेले आहे .या गोष्टी जाणून घेऊन तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर बनू शकता. - एखादी गोष्ट याच पद्धतीने हवी होती ,याकडे ते कधीच लक्ष देत नाहीत. कोणती गोष्ट कशा पद्धतीने हवी आहे याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात काही आयडिया असते. ते कमीत कमी आशा ठेवतात आणि जास्तीत जास्त शिकतात. - ही परिस्थिती फार वाईट आहे, यावर ते विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक परिस्थिती चांगलीच असते. ती...
  June 29, 02:00 AM
 • त्यागमूर्ती साईबाबांनी या विश्वाला मानव धर्म पालनाचा संदेश दिला. सबका मालिक एक, श्रद्घा आणि सबुरी हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. आपण ईश्वर किंवा ईश्वराचा अवतार आहोत असे त्यांनी कधीही म्हटले नाही. गुरु आपल्याला आदर्श जीवन जगण्याची दिशा दाखवतात. सतमार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत असतात. साईबाबांनी सगळ्यांना आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे. गुरूवारी साईबाबांची पूजा आणि स्मरण करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्म मान्यतेनुसार विचार केल्यास परब्रह्माच्या त्रिगुण स्वरूप ब्रह्मा,...
  June 19, 08:39 AM
 • वशीकरण किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात ठेवणे हे खूप अवघड काम आहे. सर्वांनाच वाटते की, इतर लोकांनी त्यांच्या सर्व गोष्टी ऐकाव्यात परंतु हे शक्य नाही. कोणत्याही व्यक्तीला वश कसे करावे, यासबंधी आचार्य चाणक्यांनी एक सोपी नीती सांगितली आहे...
  June 11, 02:08 PM
 • सध्याच्या काळात जीन्स हे एक असे परिधान आहे, जे स्त्री आणि पुरुष दोघांच्याही सर्वाधिक आवडीचे आहे. नवीन फॅशनमध्ये नेहमीच वेगवेगळ्या जीन्स डिझाईन जास्त पसंत केल्या जातात आणि जुन्या जीन्स पडून राहतात. तुम्ही जुन्या जीन्सही विविध प्रकारे उपयोग आणू शकता. येथे जुन्या जीन्सच्या रचनात्मक उपयोगाचे (Creative Ideas) काही फोटो दाखवत आहोत, हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही जुन्या जीन्सचा उपयोग कसा करावा हे समजू शकाल. जुन्या जीन्सच्या या उपायांमुळे तुमच्या घराचे सौंदर्य वाढेल तसेच सकारत्मक ऊर्जेमध्ये वाढ...
  June 2, 07:03 AM
 • असे म्हटले जाते की मुलींना कोणीही समजू शकत नाही. परंतु असे नेहमी घडत नाही, काही गोष्टी अशा असतात ज्या कोणत्याच मुलीला आवडत नाहीत. जर तुमची अशी इच्छा असेल की, कोणत्याही मुलीने आपल्यावर चिडू नये तर त्या मुलीला वाईट वाटेल असा कोणताही प्रश्न विचारू नका. काही गोष्टी मुलींना वारंवार ऐकवल्या जातात, त्यामुळे त्या गोष्टींचा मुलींसमोर उल्लेख केल्यास त्या तुमच्यावर चिडल्याशिवाय राहणार नाहीत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशा काही गोष्टी ज्या ऐकताच मुली रागाने लाल होतात...
  May 29, 05:47 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात