Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • धरती पिटे सीना, मौला पाणी दे । कब तक आसू पिना, मौला पाणी दे। पाणी गढूळ करू नये तसेच त्यास अपवित्र करू नये याची मुहंमद प्रेषितांनी ताकीद दिली आहे. (अबू दाऊद हदीस 3478) मुहंमद पैगंबरांना विचारण्यात आले की, अशी कोणती वस्तू आहे की, ज्यापासून लोकांना रोखण्यात येऊ नये? ते म्हणाले ती वस्तू पाणी आहे (बुखारी शरीफ 3473) मुहंमद पैगंबरांनी म्हटले आहे की, तीन वस्तू सर्वांसाठी सार्वजनिक आहेत. 1. पाणी 2. गवत 3. अग्नी (अबू दाऊद शरीफ 3477) पवित्र कुराणात पाण्याचा उल्लेख 1. माअन तहूरा (स्वच्छ करणारे पाणी), 2. माअन मुबारका (पवित्र...
  April 4, 12:54 PM
 • शास्त्रानुसार स्त्री कुटुंबाचे केंद्रबिदू असते. यामुळे विशेषकरून स्त्रीच्या चांगल्या-वाईट आचरणावरून कुटुंबाचे सौभाग्य-दुर्भाग्य ठरते. गृहस्थ जीवनामध्ये विविध कामांमध्ये पुरुषासोबत स्त्रीचे महत्वही अधिक असते. याच कारणामुळे धर्मशास्त्रामध्ये स्त्रीसाठी दोन कामे खूप महत्वाची सांगितली गेली आहेत, जी शारीरिक सौंदर्यापेक्षा पतीला जास्त प्रमाणात शांतात प्रदान करतात. तसेच पतीच्या मनामध्ये स्वतःबद्दल जास्त विश्वास निर्माण करू शकतात. पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणती आहेत...
  April 1, 05:18 PM
 • जुन्या मान्यतेनुसार पती-पत्नीच नातं सात जन्मांचे मानले जाते. याच कारणामुळे आजही पती-पत्नी आपल नातं कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे पात-पत्नी एकमेकांना समजून घेतात,त्यांनाच आयुष्यात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. आचार्य चाणक्यांनी पत्नीची खरी पारख कोणत्या वेळी होते, यासंबंधी एक नीती सांगितली आहे....
  March 29, 10:46 AM
 • तुम्ही पुरेसे कणखर व परिपक्व नाहीत, याचे कारण म्हणजे तुम्ही अनेकदा निराश होता, चिडता आणि कमजोर लोकांवर तोंडसुख घेत, त्यांच्यावर आपला सगळा राग काढता. बरोबर आहे ना? तुमच्यातील उणिवा व अवगुण तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. इतकेच नव्हे, तर सार्मथ्याकडे जाणारा रस्ता तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. साध्या, सोप्या जीवनासाठी नव्हे, तर सार्मथ्यशाली आणि प्रेरणादायी आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. सार्मथ्याकडे जाणार्या तरुण प्रवाशाची पहिली पायरी कोणती असावी? प्रथम हे...
  March 26, 12:37 PM
 • आयुष्यातील अखेरच्या दिवसांत पडतात असे काही प्रश्न आहेत. हे प्रश्न समजून घ्या. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही चांगली उत्तरे देऊ शकाल. 1 मला माझ्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीचा अभिमान वाटतो का? तुमच्या आतील ऊर्जेचा योग्य वापर केला नाही तर तुम्ही एका क्षणात नष्ट होऊन जाल. मृत्यूला घाबरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या अनुभवांना मुकला आहात या गोष्टीचा विचार करा. 2 आयुष्याचा खेळ मी सुंदर पद्धतीने खेळलो का? आयुष्याशी निगडित प्रत्येक...
  March 26, 11:56 AM
 • सुरुवातीपासूनच पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण सर्वाधिक राहिले आहे. अधिकांश पुरुष स्त्रियांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु कधीकधी हे प्रयत्न अडचणी वाढवतात. यासबंधी आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, पुरुषांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, ज्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, स्त्रियांशी संबंधित खास नीती....
  March 22, 01:52 PM
 • कोणत्याही व्यक्तीसोबत चर्चा केल्यानंतरही त्याला समाजाने अवघड असते. काही लोक समोर एक बोलतात आणि त्यांच्या मनामध्ये वेगळेच काही विचार असतात. अशा वेळेस चुकीच्या लोकांपासून स्वतःचे रक्षण करणे कठीण होते. आचार्य चाणक्यांनी सांगिलते आहे की, आपल्याला कोणत्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे, ज्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही....
  March 21, 03:27 PM
 • शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्मापासून मृत्युपर्यंत १६ महत्वपूर्ण संस्कार सांगितले गेले आहेत. यामध्ये लग्न संस्कार सर्वाधिक महत्वपूर्ण संस्कार आहे. लग्नानंतर वधू आणि वर या दोघांबरोबरच दोन्ही कुटुंबाचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. लग्नामुळे पती-पत्नीला सुख आणि समृद्धी पाप्त होते, परंतु काही लोकंसाठी लग्न अडचणीचे कारण ठरते. एखाद्या पतीला पत्नी केव्हा अडचणीची वाटू लागते, यासंबंधी आचार्य चाणक्यांनी एक नीती सांगितली आहे.....
  March 20, 10:23 AM
 • हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून पुण्य आणि पाप कर्माच्या संदर्भात विविध आवश्यक नियम प्रचलित आहेत. याच आधारावर आपल्या कर्मांना पाप आणि पुण्याच्या श्रेणीत विभाजित केले जाते. आचार्य चाणक्यांनी काही असे कार्य सांगितले आहेत, ज्यांना पापाच्या श्रेणीत ठेवले जाते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणते कार्य केल्यास पाप लागते....
  March 19, 02:54 PM
 • सध्याच्या धावपळीच्या काळात सुख प्राप्त करणे फार कठीण झाले आहे. प्रत्येक मनुष्य सुख प्राप्त करण्यासाठी कष्ट करतो. कष्ट केले तरच सुखाची प्राप्ती होते. त्याचबरोबर हिंदू शास्त्रात काही परंपरा सांगितल्या गेल्या आहेत. या परंपरेचे आपण पालन केले तर आपल्याला सुखाची प्राप्ती सहजरीत्या होईल. हे खूप सोपे उपाय आहेत. आपल्या दैनदिन जीवनात आपण या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. परंतु या क्षुल्लक गोष्टीच आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकतात.
  March 16, 12:24 AM
 • एक मुलगा वर्गात नेहमी दुसर्या श्रेणीत पास व्हायचा. अनेक प्रयत्न करूनही त्याला कधी प्रथम श्रेणी मिळाली नाही. साहजिकच त्याच्या पुढे असलेल्या हुशार विद्यार्थी मित्रांविषयी त्याच्या मनात विलक्षण आकस निर्माण व्हायचा. तो स्वत:ला नेहमी विचारायचा, मी प्रथम श्रेणीत कधीच येऊ शकणार नाही का? या कमी मार्कांमुळे त्याच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झाला होता. या गंडातून तो अधिकच बुजायचा आणि वर्गात शेवटच्या बाकावर एकटाच बसायचा. फारसा कुणाशीच बोलायचा नाही. यातही तो हे कुणाजवळ बोलूही शकत नव्हता....
  March 14, 04:13 PM
 • सध्याच्या काळात कोणीही सुखी नाही असे दिसून येत आहे. प्रत्येकाला काही न काही तरी दुःख किंवा अशांती नक्की आहे. सुख आणि शांती दोन्ही अंतर्मनातील भाव आहेत. बाहेरील वस्तूंमध्ये या गोष्टी मिळणार नाहीत.यासाठी आपल्याला मनाच्या आत बघावे लागेल. जोपर्यंत आपण बाहेरील जगामध्ये रममाण आहोत, तोपर्यंत आपल्याला मानसिक शांती मिळू शकत नाही. अथक प्रयत्नानंतरही यश प्राप्त न होणे, यशस्वी असूनही अशांत वाटणे. हे सर्व मनातील अशांती व असंतोषाचे परिणाम आहेत. महान संत कबीर यांनी जीवनात अशांतीच्या या कारणांवर...
  March 12, 12:04 AM
 • सतराव्या शतकातील सर्मथ रामदास हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. या शतकाने महाराष्ट्राला तीन अद्भुत रत्ने दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि सर्मथ रामदास स्वामी आपापल्या परीने समाजाला डोळस करीत होते. अध्यात्म, प्रयत्नवाद आणि देशभक्ती एकमेकांच्या समांतर चालत होती. सर्मथ रामदासांचे कार्य सर्व स्तरांवरून चालू होते. त्यांचा साहित्य प्रपंच अफाट आर्णवासासारखा होता. दासबोध, आत्माराम करुणाष्टक, मनोबोध हे ग्रंथ आपल्या परिचयाचे असतात; पण या पलीकडे जाऊन सर्मथांचे...
  February 28, 12:18 PM
 • आपल्या जवळपास अनेक लोक असतात आणि आपण त्यांच्यासोबत अनेक कार्य करतो. प्रत्येक कामासाठी लोकांची वेगवेगळी संख्या श्रेष्ठ राहते. कोणते कार्य किती लोकांसोबत करावे, यासंबंधी आचार्य चाणक्य सांगतात... एकाकिना तपो द्वाभ्यां पठनं गायनं त्रिभि। चतुर्थिर्गमनं क्षेत्रं पञ्चभिर्बहुभी रणम्।। या श्लोकाचा अर्थ असा आहे की, व्यक्तीने एकांतात धन, तपस्या करावी. दोन लोकांनी एकत्रितपणे अभ्यास करावा. गायनासाठी तीन लोक योग्य आहेत. जर एखाद्या यात्रेवर जाण्यासाठी निघाला आहात तर चार लोक सोबत असावेत. शेतीचे...
  February 26, 11:50 AM
 • एका राजाच्या घरी नित्यनियमाने एक साधू भिक्षा मागण्यासाठी येत असे. राजाही त्याला भरपूर भिक्षा देत असे. वर्षानुवर्षे हा नियम सुरूच होता. एकदा राजा संकटात सापडला नेमक्या त्याच वेळी साधू तेथे भिक्षा मागण्यासाठी आला. राजा त्याला म्हणाला, महाराज मागील अनेक वर्षांपासून मी तुम्हाला भिक्षा घालत आहे; पण कधीही काही मागितले नाही. मला काही तरी द्या. निदान तुमचा आशीर्वाद किंवा उपदेश तरी करा, ज्या योगे माझी संकटे कमी होतील. साधू हसला व म्हणाला, पुढच्या आठवड्यात मी पुन्हा येईल तेव्हा तुला काहीतरी देतो....
  February 25, 07:58 PM
 • आदर्श म्हणता येईल अशा एखाद्या विवाहित जोडप्याबाबत विचार करा. असे दांपत्य जे आपल्या समस्यांवर बोलून तोडगा काढते. मुलांसोबत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसोबत हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखतात. वादविवाद, भांडणतंटे करत नाहीत आणि आपल्या सुदृढ नात्याचे श्रेय नेहमी एकमेकांना देतात.
  February 25, 04:47 PM
 • आयुष्याचे दोन पैलू आहेत सुख आणि दुःख. एखादा व्यक्ती सुखी राहतो किंवा दुःखी. मनुष्याचे संपूर्ण आयुष्य या दोन अवस्थांमध्ये सुरु असते.जर एखादा मनुष्य दुःखी असेल तर, त्याला कोणत्या व्यक्तींकडून सुख प्राप्त होऊ शकते. या प्रश्नाचे उत्तर आचार्य चाणक्यांनी दिले आहे.
  February 22, 01:25 PM
 • दोष देणे हा काही जणांचा स्वभावच असतो. कुणी तुम्हालाही दोष देत असेल. या वेळी तुम्ही काय करता? जर तुम्ही ही बाब मनात ठेवून त्याला मनातून विरोध करत असाल तर तुम्ही हिरमुसता, मनातून दु:खी होता. तुमच्या मनात ही बाब खदखदत राहते. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही त्याला विरोध करता. लक्षात घ्या, जर तुम्हाला कुणी दोष देत असेल तर ते स्वीकारा. यामुळे दोष देणारी व्यक्ती तुमचे नकारात्मक कर्म स्वीकारत असते. तुम्ही त्याला विरोध कराल तर तुमची नकारात्मक कर्मे दुसरीकडे जाण्यापासून तुम्ही अडवता. अशा वेळी दोष...
  February 21, 04:43 PM
 • वेळेच्या आतच योग्य काम केले तर, नंतर पश्चाताप करावा लागत नाही. कोणतेही काम योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तरुणपणातील काळ सर्वश्रेष्ठ असतो. या काळामध्ये मनुष्याजवळ पर्याप्त शक्ती असते आणि कोणतेही काम करण्यास तो समर्थ असतो. यासंबंधी आचार्य चाणक्यांनी एक नीती सांगितली आहे. पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, विशेष चाणक्य नीती.....
  February 21, 12:32 PM
 • लोक विचारतात की, चूक नसतानाही कुणी अपमान केला तर त्याच्याशी कसे वागावे? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात येतो. मात्र, हा प्रश्नच चुकीचा आहे. आपल्याला स्वत:ची चूक पाहायची नसते म्हणून आपण इतरांना दोष देतो. अनेकदा जशास तसे वागू लागतो. दगडफेक करतो. हे चूक आहे. असा बदला घेतल्याने समस्येचे निराकरण होत नाही. नुसता दगडांचा ढीग जमा होतो. कुणी आपला अपमान केला तर त्याचे अनेक पैलू असू शकतात. बहुधा त्याला अपमान करायचा नसेल व त्याला समजून घेण्यात आपलीच गल्लत होत असेल. जास्त मानसन्मानाची इच्छा असणार्या...
  February 18, 04:34 PM
 
जाहिरात

RECOMMENDED