Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • कोणत्याही मनुष्याची पारख करणे किंवा त्याचा स्वभाव ओळखणे फार अवघड काम आहे. व्यक्तीच्या मनामध्ये काय सुरु आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. आचार्य चाणक्यांनी सांगिलते आहे की, एखाद्या व्यक्तीला त्याची पत्नी किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींची पारख करण्यासाठी वेग-वेगळी वेळ ठरेलेली आहे. जाणून घ्या, कोणत्या वेळी श्रेष्ठ पत्नीची पारख होते...
  February 4, 03:12 PM
 • तुमच्याकडे काय आहे, तुम्ही कुठे आहात, काय करत आहात यातून आनंद किंवा दु:ख मिळत नाही. नाराज वा आनंदी होणे विचारांवर अवलंबून असते. ज्यामुळे नाराजी ओढवते अशा गोष्टी जाणून घ्या. त्यांच्यापासून दूर राहा. सुख आपोआपच येईल. * भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून राहणे. * भविष्यातील गोष्टींची काळजी करत राहणे. * अडचणींतून मार्ग काढण्याऐवजी परिस्थितीबद्दल तक्रार करत राहणे. * परिवर्तनाचे भय आणि त्यापासून दूर राहणे. * स्वत:चा अनादर करणे. * जे लोक तुम्हाला महत्त्व देत नाहीत, त्यांच्यासोबत महत्त्वाचा वेळ...
  February 3, 03:00 AM
 • मोठी दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपण स्वप्नातच जगत असतो आणि अशी कल्पना करतो की ती स्वप्ने खरी आहेत. वस्तुत: स्वप्न पाहणे ही समस्या नाही, तर बेसावधपणे स्वप्न पाहणे, ही खरी समस्या आहे. यातही सृजनतेची नवलाई हीच असते की ही स्वप्ने पुढे विश्रांतिस्थल (ध्येये) बनतात आणि तीही जागेपणी. खरे तर बेसावधपणे स्वप्न पाहणे हा खरोखरच एक भ्रम असतो. आपले मन हे एका आदर्श नवर्याचे, आदर्श पत्नीचे तसेच आदर्श बॉसचे स्वप्न पाहत असते आणि या स्वप्नावस्थेतच खरा नवरा किंवा खरी पत्नी वा खरा बॉस हा निसटूनच जातो. आपला मित्र...
  January 31, 06:48 PM
 • आपण कोणत्या ठिकाणी आपले घर बांधावे याबद्दल आचार्य चाणक्य यांनी 5 नीतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या ठिकाणी या 5 गोष्टी सहजतेने उपलब्ध असतील तिथे निवास करणे श्रेष्ठ होय. अशा ठिकाणी राहणारा माणूस हा सदैव सुखी असतो.
  January 30, 01:18 PM
 • खूप काळ दु:खी जीवन जगणे कुणालाही आवडत नाही. आळशी लोकही चांगल्या जीवनाची अपेक्षा करतात. ज्या सवयींवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते त्याविषयी.. - आजची कामे उद्यावर ढकलणे व मी हे काम करेन असे म्हणणे - काम पाहताच ते अशक्य असल्याची तक्रार करणे - आव्हानांचा सामना करण्याची भीती वाटणे आणि धाडस नसल्याचा बहाणा करणे - आयुष्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याविषयी काहीच माहिती नसणे - नवी नाती निर्माण करून त्रास कमी करण्याविषयी विचार करणे - प्रत्येक छोट्या-मोठय़ा गोष्टींवर वाद घालणे - पुढे...
  January 29, 02:56 PM
 • यश आणि सुख त्याच व्यक्तींना प्राप्त होते, जे नेहमी चिंतन आणि मनन करून कार्य करतात. जे लोक लक्ष्य प्राप्तीसाठी योजनाबद्ध कार्य करतात, तेच कार्य पूर्ण करू शकतात. यासबंधी जाणून घ्या, आचार्य चाणक्य नीती....
  January 29, 02:21 PM
 • असामान्य बनण्याचे वेड हे अत्यंत सामान्य असते. पण, मुळातूनच अत्यंत साधे-सामान्य असणे हे असामान्यत्वाचे लक्षण आहे. यातही हृदयाच्या साधेपणाला अधिक महत्त्व व अधिक अर्थगर्भता आहे. आपल्या अहंची झेप ही नेहमीच असामान्य बनण्याच्या दिशेने झेपावत असते. पण, त्या अहंचे विसर्जन करायला शिका. कुठलीही सर्वसामान्य गोष्ट असाधारण सावधानतेने करण्याची मजा अनुभवा. लक्षात घ्या, सृजनशीलतेचा प्रत्यक्ष कार्याशी कुठलाच संबंध असत नाही; पण तो तरल सावधानतेच्या गुणवत्तेशी मात्र असतो. कमालीची कृतज्ञता, आनंद आणि...
  January 24, 02:18 PM
 • इतरांना प्रभावित करण्यासाठी केलेल्या कामाची प्रेरणा आतून मिळते, अशी तुमची समजूत असेल. ही इच्छा आपण वापरत असलेल्या ब्रँडेड वस्तू, महागडी कार किंवा घरासारख्या इतर वस्तूंमार्फतही व्यक्त केली जाऊ शकते. या गोष्टींनी तुम्ही समोरच्या व्यक्तीला काही काळासाठीच प्रभावित करू शकता, पण दीर्घकाळ प्रभावित करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त नाही. इतरांवर दीर्घकाळ प्रभाव टाकण्याच्या काही पद्धती..
  January 23, 11:57 AM
 • स्वत:ला प्रफुल्लित ठेवण्यासाठी चहा-कॉफीची गरज नसते. नैसर्गिक उपायांनीही तुम्ही प्रफुल्लित राहू शकता. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, प्रफुल्लीत राहण्याचे नैसर्गिक उपाय...
  January 22, 10:58 AM
 • आधुनिक शिक्षण आणि जीवनशैली अशी आहे की त्यामुळे बुद्धीचा विकास तर झाला, पण हृदय उपेक्षित राहिले. प्रत्येक विचारात, प्रत्येक कामात मेंदूने सर्वांवर ताबा मिळवलेला असतो. यामुळेच लोक नेहमी तणावाखाली असतात, त्रासलेले असतात. रात्री शांत झोपही लागत नाही. कारण झोपेतही मेंदू सक्रियच असतो. झोपेच्या पातळ पडद्याआड मनाची उलथापालथ सुरूच असते. समाजात हिंसा व विकृती वाढण्याचे एक कारण असेही आहे की, भावनांच्या विकासासाठी कोणतेही शिक्षण, कोणताही उपचार नसतो. बुद्धीचे प्रशिक्षण तर खूप असते. भावनांचे तसे...
  January 21, 04:13 PM
 • भूतकाळातील चांगले दिवस तुम्ही नेहमी आठवता. काळ बदलेल, पण त्यासोबत विचारही बदलले तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी आणि यशस्वी राहाल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला वास्तव स्वीकारावे लागेल. या स्वीकारामुळे तुम्ही निवडलेल्या दिशेने पुढे मार्गक्रमण करणे सोपे जाईल. शांततेसोबतच नव्या शक्यतांबाबत विचार करा. त्यानंतर यशाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी दृढ निश्चय आणि त्यावर अंमलबजावणी करा. आपले ध्येय जाणून घ्या आणि त्यानुसार स्वप्न पाहा. आपल्या क्षमतांचा विस्तार करा. स्वप्न पूर्ण...
  January 21, 12:02 PM
 • पुराणे, महाकाव्ये वाचताना अनेकदा मनाचा गोंधळ होतो. माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींना तर सारे अजबच वाटते. अगदी अविश्वासार्ह वाटते. ही पिढी थेट भिडणारी आहे आणि आपले पुरातन साहित्य रूपकांचा भरपूर वापर करणारे आहे. आमच्या एका अभ्यासवर्गात एक मुलगी खूप तावातावाने म्हणाली, आपल्या पूर्वजांनी स्त्रीला काय बाजारची वस्तू समजले होते काय? तिला स्मृतिकार मनुंचा राग आला होता. न स्त्री स्वातंत्रं अर्हति। मनुच्या या विधानावर ती तुटून पडली होती. मी म्हटले, याचा तू जसा अर्थ लावलास तसाच मनुच्याही मनात असेल तर...
  January 19, 04:50 PM
 • दररोज स्नान करणे हा आपल्या निरोगी शरीरासाठी रामबाण उपाय आहे. परंतु कधीकधी आपण अशी काही कामे करतो त्यानंतर स्नान करणे आवश्यक आहे. यासबंधी आचार्य चाणक्यांनी चार अशी कामे सांगितले आहेत, ज्यानंतर स्नान करणे गरजेचे ठरते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चार कामे...
  January 19, 02:35 PM
 • आपली ज्ञानेंद्रिये ही आगीसारखी असतात. त्यांत काहीही टाकले तरी ती जळतात. विषारी पदार्थांच्या आगीतून प्रदूषण, दुर्गंधी निर्माण होते. परंतु, चंदन जाळल्यास त्याचा सुगंध आसमंतातही पसरतो. जो अग्नी जीवनाचा आधार असतो, तोच विनाशही करू शकतो. अग्नी ज्याप्रमाणे घराला ऊब देऊ शकतो त्याचप्रमाणे तो घरही भस्मसात करू शकतो. शेकोटीभोवती उत्सव साजरा केला जातो तर स्मशानातील आग दु:ख देत राहते. एखादा टायर जाळत असेल तर त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. मात्र, निरांजनामुळे तुमचे आयुष्य उजळून निघते. तुमच्यातील...
  January 18, 02:15 PM
 • स्वत:ची बुद्धी हीच माणसाचा मित्र आणि शत्रूही आहे. दु:खी, भकास जीवनातून बाहेर पडत सुखी, पूर्णतेचं, कृतकृत्य जीवन जगायचं असेल तर स्वत:च उद्धार करावा लागेल. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धु: आत्मैव रिपुरात्मन:।। या श्लोकात भगवान प्रत्येक जिवाला स्वत:च्या जीवनाचा उद्धार स्वत:च करावा, हे सांगतात. बाहेरून कोणी जीवनात येईल आणि आपल्या डोक्यावर हात ठेवून आपला उद्धार करेल, ही अपेक्षा ठेवू नये. स्वत:चा उद्धार स्वत:च केला पाहिजे....
  January 17, 04:11 PM
 • वशीकरण किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात ठेवणे हे खूप अवघड काम आहे. सर्वांनाच वाटते की, इतर लोकांनी त्यांच्या सर्व गोष्टी ऐकाव्यात परंतु हे शक्य नाही. कोणत्याही व्यक्तीला वश कसे करावे, यासबंधी आचार्य चाणक्यांनी एक सोपी नीती सांगितली आहे...
  January 16, 02:34 PM
 • आपण जसा विचार करतो किंवा ज्या गोष्टींची जास्त चर्चा करतो तसेच आपण बनतो, यावर आपला विश्वास असेल तर ते खरे आहे. ऑस्ट्रेलियात व्हिक्टर फ्रँकलिन नावाचे एक मनोविश्लेषक होते. त्यांनी आयुष्यभर अनेक अडचणींचा सामना केला. त्यांची पत्नी व आई-वडिलांचे निधन झाले होते. ते एकटेच राहत होते. त्यांनी आपले विचार मुक्त केले आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा निर्धार केला. ते स्वत: अडचणींमधून बाहेर तर पडलेच, पण जगातील नामवंत मनोविश्लेषकही बनले. आपण आपल्या आयुष्यातील सर्वात दु:खद अनुभवांचा विचार केला तर...
  January 14, 05:33 PM
 • सुखी वैवाहिक जीवनासाठी पति-पत्नीमधील संबंध सौहार्द्याचे असले पाहिजे. या संबंधामध्ये कधी काही तणाव निर्माण झाला तर, त्यामुळे संपूर्ण आयुष्य विस्कळीत होऊन जाते. यासोबतच पतिने आणखी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सुखी वैवाहिक जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत.
  January 9, 01:49 PM
 • जवळपास सर्वजण नववर्षाच्या सुरुवातीला मनाशी काहीना काही संकल्प करतात. काही जणांकडून त्यांची अंमलबजावणी होते, तर अनेकांकडून होत नाही. व्यावहारिक आयुष्यात संकल्प करण्यापेक्षा एखाद्या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न फायद्याचे ठरतील. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी 13 संकल्प (रिझोल्युशन) सांगितले आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणे सोपे आहे.
  January 7, 04:50 PM
 • भौतिक विश्वात आपणास आपले शत्रू आणि प्रतिस्पध्र्यांचा परिचय असतो. त्यांच्यापासून धोका संभवतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जगातही आपल्याला दुर्गुणांपासून सावध राहिले पाहिजे. जागरूक व्यक्ती दुर्गुणांना दररोज संपवत असतात. त्यांना थारा मिळू नये यासाठी सातत्याने सावधगिरी बाळगतात. दुर्गुणांवर थोडाही विश्वास ठेवू नका. त्यांना पूर्णपणे नष्ट करा. दुगरुणांचा थोडासा अंश रौद्ररूप धारण करतो. त्याचे ज्वाळेत रूपांतर होण्यास वेळ लागत नाही. यांना अनेक वाटा आहेत. मळलेल्या वाटेवरून ते कधीच जाणार नाहीत....
  January 4, 05:40 PM
 
जाहिरात

RECOMMENDED