जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • शास्त्रानुसार पाप मनुष्याच्या दुःख आणि पतनाचे मुख्य कारण तर पुण्य सुख आणि उन्नतीचे कारण आहे. परंतु जीवनातील धावपळीत मनुष्य पाप किंवा पुण्य कर्माचा विचारही करत नाही. याच कारणामुळे मनुष्याला सुख, दुःखाचा सामना करावा लागतो. प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये एक चांगला आणि वाईट गुण लपलेला असतो. शास्त्रामध्ये मन, वचन आणि कर्माशी सबंधित विविध प्रकारचे पाप-पुण्य सांगण्यात आले आहेत, ज्याची माहिती प्रत्येक मनुष्याला नसते. यामुळे या ठिकाणी आम्ही शास्त्रात सांगितलेल्या आठ महत्वाच्या गोष्ठी सांगत...
  July 26, 09:55 AM
 • जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात -
  July 24, 10:11 AM
 • इस्लामच्या शिकवणीला वेगळे केल्यास आणि त्यात नवीन बाह्य गोष्टी मिसळल्यास योग्य परिणामाची अपेक्षा आपण करू शकत नाही. उपासनेचा खरा आत्मा आपल्या प्रत्येकाच्या कर्मात असला पाहिजे. त्यापासून सामान्यपणे बहुतांशी लोक गाफील आहेत. या कारणामुळे या उपासनेचा पूर्ण फायदा दिसत नाही. कारण इस्लाममध्ये इच्छा, विवेक आणि समजूतदारपणा यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
  July 23, 12:26 PM
 • मनुष्य स्वभावाचा एक गुण असाही आहे, की तो इतरांमधील कमतरता शोधण्याच्या प्रयत्नात राहतो. परंतु दुःखाचे कारण बनेलेल्या स्वतःच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सुखी राहण्यासाठी प्रामाणिक कष्ट आणि स्वतःच्या हातून झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाने हा एकमेव मार्ग आहे. प्राचीन हिंदू धर्मशास्त्रामध्ये दोष आणि वाईट कामांपासून दूर राहून आयुष्यात सुखी राहण्याचे पाच महत्वाचे सूत्र सांगण्यात आले आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या दुःखापासून दूर राहण्याचे आणि सुखी आयुष्य...
  July 22, 12:22 PM
 • मन:शांतीचा विचार करताना सर्वाधिक धोका क्रोधाचा आहे. क्वचितच असा एखादा दिवस जातो की, आम्ही कामाच्या ठिकाणी एखाद्यावर रागावत नाही. असे वाटते की, जीवनात पावलोपावली अशी स्थिती निर्माण होते. ती आम्हाला क्रोधित करते. क्रोधावर उपाय आहे का? क्रोधावर विजय कसा मिळवावा, याची शिकवण जैन धर्मग्रंथ देतो. क्रोधावर विजय मिळवण्याचा काय लाभ आहे, हे एका कथेच्या आधारे समजून घेऊ.
  July 17, 05:20 PM
 • कधीकधी मनुष्याच्या जीवनात असे प्रसंग निर्माण होतात, ज्यामुळे त्याला नशीब आपल्यासोबत नाही असे वाटू लागते. असा काळ फार कठीण आणि चिंतेत टाकणारा असतो. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील कोणता काळ एखाद्या काट्याप्रमाणे मनाला टोचत राहतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या...
  July 16, 11:59 AM
 • शेकडो वर्षांपूर्वी एका गरीब मुलाला आचार्य चाणक्यांनी आपल्या कुटनितीच्या जोरावर भारताचा सम्राट बनवले होते. तो मुलगा पुढे चालून चंद्रगुप्त मौर्य नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याचे आचार्य होत चणी पुत्र चाणक्य. आजही आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नितींचे जो व्यक्ती पालन करतो यश त्याच्यापासून दूर राहत नाही. येथे जाणून घ्या आचार्य चाणक्यांचा एक असा मूलमंत्र जो प्रत्येक स्त्री-पुरुष, समाज वर्गातील लोकांसाठी रामबाण आहे...
  July 8, 03:35 PM
 • आपल्या जीवनामध्ये पाणी अनमोल आहे आणि पाण्याशिवाय आपण जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. पाण्यामुळे शरीराला उर्जा आणि जेवण पचवण्यास मदत मिळते. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, चुकीच्या वेळी पाणी पिल्यास ते विषासमान काम करते. यासंबंधी सांगितली गेलेली नीती लक्षात ठेवा....
  July 1, 11:18 AM
 • सध्याच्या काळामध्ये मनुष्याला सोसाव्या लागणा-या त्रासाचे खरे कारण म्हणजे खराब दिनचर्या. धर्माच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास जोपर्यंत जीवनाला संयम आणि नियमाने साधले जात नाही, तोपर्यंत अडचणी चालूच राहतात. शास्त्रानुसार स्वस्थ आणि सुखी जीवनासाठी आहार म्हणजेच खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आहाराच्या प्रभाव आपल्या विचारांवरही पडत असतो. आपण ज्याप्रकारचा आहार घेतो त्याप्रकारे आपले विचार बनतात. यामुळे जीवनातील सुख-दुःख, यश, अपयश नियत होतात. कसा आणि किती आहार शरीर आणि यशासाठी...
  June 29, 11:26 AM
 • जो व्यक्ती नेहमी सतर्क आणि परिस्थितीचे चिंतन मनन करतो, तो आयुष्यात सर्व सुखांची प्राप्ती आणि यश संपादन करतो. जो व्यक्ती ठरलेल्या योजनेप्रमाणे काम करतो तो यशाच्या शिखरावर पोहचतो. काही लोकांना खूप कष्ट करूनही आयुष्यात यश प्राप्त होत नाही, यामुळे त्यांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, आयुष्यात आपण कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे...
  June 25, 07:07 AM
 • दररोजची कामे करताना आपल्या कृतीला मूल्यांची जोड दिल्यास उत्कृष्ट परिणाम दिसून येतात. आनंदी राहण्यासाठी काही गोष्टींपासून दूर राहावे लागते. अशा गोष्टींची माहिती करून घेऊया..
  June 25, 07:07 AM
 • संगीताला जीवनाचे औषध मानले जाते, तर दु:ख-दुर्दशेला विष. मूर्खाजवळ पैसे असल्यास त्याला लगेच वाटा फुटतात. त्याचा मूर्खपणा, त्याची दु:ख-दुर्दशा याच गोष्टी त्याच्याकडे शिल्लक राहातात. कुठल्याही नियोजनाशिवाय आपण शत्रूवर मात करू शकत नाही. तसेच दु:ख-दुर्दशेवर मात करण्यासाठी आपल्याला काही ठोस पावले उचलावी लागतील. काही तरुण किंवा बहुतेक लोक दु:ख-दुर्दशेने वेढलेले असतात. असे का होते? सत्य आणि कल्पित यात खूप अंतर असते. यातही वास्तव आणि त्याचे आपण काढत असलेले अन्वयार्थ यात खूपच अंतर असते. तरल, तटस्थ...
  June 18, 05:22 PM
 • जीवन जगतांना कष्ट, दु:ख, अडचणी या सतत येत असतातच. यातील काही गोष्टींवर आपले काहीच नियंत्रण नसते तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. आपण जाणते-अजाणतेपणी अशी काही कामे करतो की, भविष्यात ती कामे आपल्यासमोर अडचणी बनून येतात. यासंदर्भात आचार्य चाणक्य म्हणतात...
  June 18, 03:28 PM
 • जीवन मंत्रच्या वाचकांसाठी परम पूज्य श्री श्री रवि शंकर यांचे अमृत वचन एक दिवस मुल्ला नासारुद्दीनला अपघात झाला त्यामुळे तो दवाखान्यात होता.शरीराच्या प्रत्येक भागातलं एक तरी हाड मोडलं होतं. त्याच्या सगळ्या चेहऱ्यावर पट्या बांधलेल्या होत्या. फक्त त्याचे डोळे तेवेढे दिसत होते. त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला आणि त्याला विचारले, कसा आहेस? मुल्ला म्हणाला, मी ठीक आहे, फक्त इतकंच की मी हसलो की दुखतय. तेव्हा मित्राने विचारले, अशा अवस्थेत तू हसू कसा शकतोस ? मुल्ला उत्तरला, जर मी आत्ता हसलो नाही...
  June 17, 01:27 PM
 • फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार कुटुंबाचे स्वास्थ्य आणि समृद्धी कायम ठेवण्यात स्वयंपाकघराची भूमिका महत्वाची असते. स्वयंपाक घर, प्रत्येक घराचा महत्वपूर्ण हिस्सा आहे. महिला जास्त वेळ स्वयंपाक घरातच असतात आणि याठिकाणी तयार होणा-या व्यंजनांचा सुगंध आणि चव कुटुंबाला जोडते. एकत्र बसून जेवण करताना सर्वजण काही काळासाठी आपापल्या समस्या विसरून जातात. परंतु कधी हा विचार केला आहे का?, हेच स्वयंपाक घर तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते...
  June 14, 04:15 PM
 • शेकडो वर्षांपूर्वी भारतामध्ये एक विद्वान होऊन गेले, जे कुशल राजनीतिज्ञ, कुटनीतिज्ञ आणि अर्थतज्ञ होते. ते होते आचार्य चाणक्य. दिसण्यामध्ये ते सुंदर नव्हते परंतु बुद्धीमध्ये त्यांचा कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता.आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे. पूर्वीच्या काळी भारताच्या सीमा खूप विस्तृत होत्या. त्या काळात...
  June 11, 04:22 PM
 • आनंदी राहण्यासाठी आयुष्यात काही वेगळे करण्याची गरज नाही. उलट काही गोष्टी केल्या नाही तरे पुरे.आपले जीवन आनंदी ठेवण्यासाठी हे करु नका जीवन आनंदमय होऊ शकते.
  June 4, 09:35 AM
 • भूतकाळात वळून पाहिले असता, काही गोष्टी आपल्याला मिळाल्या नसल्याचे जाणवते. मात्र त्यामुळेच आज चांगले दिवस आल्यासारखे वाटते. अनेक सत्ये तुम्ही बदलू शकत नाहीत, पण त्यामुळे तुम्ही पूर्णपणे बदलून जाता. याच सत्यांनी पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा दिलेली असते. *हवी तशीच परिस्थिती आहे : ऐकताना खरे वाटणार नाही. प्रथमदर्शनी एखादी परिस्थिती विसकटलेली वाटते, पण खरे तर त्या वेळी त्यातून मार्ग निघण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. *जगरहाटीत हरवल्याशिवाय स्वत:ची ओळख पटत नाही : जीवनात खूप काहीतरी...
  May 31, 01:57 PM
 • अष्टावक्र ऋषी शरीराने आठ ठिकाणी वाकडे होते. त्यामुळेच त्यांचे नाव अष्टावक्र पडले. शरीराने जरी वाकडे असले तरी त्यांचे ज्ञान प्रगाढ व विलक्षण होते. त्यांचे वडील कहोड ऋषी मोठे वेदपाठी पंडित होते. अशी आख्यायिका आहे की, जेव्हा कहोड ऋषींच्या पत्नी सुजाता गर्भवती होत्या तेव्हा गर्भातील मूल वडिलांना म्हणाले की, हे पिता! आपण दिवसरात्र वेदपठण करता, परंतु आपले उच्चारण व आचरण शुद्ध होत नाही. रोज पाठ करून काय उपयोग? ते तर सर्व शब्दच आहेत. शब्दांत ज्ञान असते कुठे? ज्ञान तर स्वत:मध्ये असते. त्यावेळी ऋषी...
  May 30, 04:30 PM
 • समोरील व्यक्ती कोणते प्रश्न विचारते यावरून तिचे आकलन करा. प्रश्नांच्या उत्तरांचा विचार करू नका. तुम्ही स्वत:ला चुकीचा प्रश्न विचारल्यास बरोबर उत्तर मिळणार नाही. त्यामुळे पुढील प्रश्न स्वत:ला कधीही विचारू नका...
  May 28, 04:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात