जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • जीवन मंत्रच्या वाचकांसाठी परम पूज्य श्री श्री रवि शंकर यांचे अमृत वचन एक दिवस मुल्ला नासारुद्दीनला अपघात झाला त्यामुळे तो दवाखान्यात होता.शरीराच्या प्रत्येक भागातलं एक तरी हाड मोडलं होतं. त्याच्या सगळ्या चेहऱ्यावर पट्या बांधलेल्या होत्या. फक्त त्याचे डोळे तेवेढे दिसत होते. त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला आणि त्याला विचारले, कसा आहेस? मुल्ला म्हणाला, मी ठीक आहे, फक्त इतकंच की मी हसलो की दुखतय. तेव्हा मित्राने विचारले, अशा अवस्थेत तू हसू कसा शकतोस ? मुल्ला उत्तरला, जर मी आत्ता हसलो नाही...
  June 17, 01:27 PM
 • फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार कुटुंबाचे स्वास्थ्य आणि समृद्धी कायम ठेवण्यात स्वयंपाकघराची भूमिका महत्वाची असते. स्वयंपाक घर, प्रत्येक घराचा महत्वपूर्ण हिस्सा आहे. महिला जास्त वेळ स्वयंपाक घरातच असतात आणि याठिकाणी तयार होणा-या व्यंजनांचा सुगंध आणि चव कुटुंबाला जोडते. एकत्र बसून जेवण करताना सर्वजण काही काळासाठी आपापल्या समस्या विसरून जातात. परंतु कधी हा विचार केला आहे का?, हेच स्वयंपाक घर तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते...
  June 14, 04:15 PM
 • शेकडो वर्षांपूर्वी भारतामध्ये एक विद्वान होऊन गेले, जे कुशल राजनीतिज्ञ, कुटनीतिज्ञ आणि अर्थतज्ञ होते. ते होते आचार्य चाणक्य. दिसण्यामध्ये ते सुंदर नव्हते परंतु बुद्धीमध्ये त्यांचा कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता.आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे. पूर्वीच्या काळी भारताच्या सीमा खूप विस्तृत होत्या. त्या काळात...
  June 11, 04:22 PM
 • आनंदी राहण्यासाठी आयुष्यात काही वेगळे करण्याची गरज नाही. उलट काही गोष्टी केल्या नाही तरे पुरे.आपले जीवन आनंदी ठेवण्यासाठी हे करु नका जीवन आनंदमय होऊ शकते.
  June 4, 09:35 AM
 • भूतकाळात वळून पाहिले असता, काही गोष्टी आपल्याला मिळाल्या नसल्याचे जाणवते. मात्र त्यामुळेच आज चांगले दिवस आल्यासारखे वाटते. अनेक सत्ये तुम्ही बदलू शकत नाहीत, पण त्यामुळे तुम्ही पूर्णपणे बदलून जाता. याच सत्यांनी पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा दिलेली असते. *हवी तशीच परिस्थिती आहे : ऐकताना खरे वाटणार नाही. प्रथमदर्शनी एखादी परिस्थिती विसकटलेली वाटते, पण खरे तर त्या वेळी त्यातून मार्ग निघण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. *जगरहाटीत हरवल्याशिवाय स्वत:ची ओळख पटत नाही : जीवनात खूप काहीतरी...
  May 31, 01:57 PM
 • अष्टावक्र ऋषी शरीराने आठ ठिकाणी वाकडे होते. त्यामुळेच त्यांचे नाव अष्टावक्र पडले. शरीराने जरी वाकडे असले तरी त्यांचे ज्ञान प्रगाढ व विलक्षण होते. त्यांचे वडील कहोड ऋषी मोठे वेदपाठी पंडित होते. अशी आख्यायिका आहे की, जेव्हा कहोड ऋषींच्या पत्नी सुजाता गर्भवती होत्या तेव्हा गर्भातील मूल वडिलांना म्हणाले की, हे पिता! आपण दिवसरात्र वेदपठण करता, परंतु आपले उच्चारण व आचरण शुद्ध होत नाही. रोज पाठ करून काय उपयोग? ते तर सर्व शब्दच आहेत. शब्दांत ज्ञान असते कुठे? ज्ञान तर स्वत:मध्ये असते. त्यावेळी ऋषी...
  May 30, 04:30 PM
 • समोरील व्यक्ती कोणते प्रश्न विचारते यावरून तिचे आकलन करा. प्रश्नांच्या उत्तरांचा विचार करू नका. तुम्ही स्वत:ला चुकीचा प्रश्न विचारल्यास बरोबर उत्तर मिळणार नाही. त्यामुळे पुढील प्रश्न स्वत:ला कधीही विचारू नका...
  May 28, 04:38 PM
 • ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट ? गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही. त्यामुळे झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दु:खी होऊ नका.
  May 27, 11:47 AM
 • जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात...
  May 24, 02:25 PM
 • जीवनामध्ये पाण्याचे खूप महत्व आहे कारण पाण्याशिवाय जीवन जगणे शक्य नाही. धर्म ग्रंथामध्ये पाण्याच्या संदर्भात विविध महत्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या घरामध्ये पाण्याचा दुरुपयोग होतो, त्याठिकाणी धनाचा अभाव राहतो आणि धनाची देवी लक्ष्मी त्या घरामध्ये निवास करत नाही. हीच गोष्ट वास्तुशास्त्रात सांगण्यात आली आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पाण्याचा कसा दुरुपयोग केल्यास लक्ष्मीची अवकृपा होते...
  May 22, 11:55 AM
 • आपल्या आस-पास अशा अनेक व्यक्ती आपण पाहतो की, ज्यांची योग्यता आणि गुणवत्ता असताना देखील त्यांना यश मिळत नाही. व्यावहारिकदृष्टया याचा विचार केला तर याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये स्थिती, वेळ, सुविधा आणि प्रयत्न यांची भूमिका महत्वाची असते. परंतु, धर्माच्या नजरेने विशेषत: पुरूषांच्या बाबतीत विचार केल्यास त्याच्या प्रगतीत काही खास निर्णायक गुण असतात.
  May 20, 01:00 AM
 • वशीकरण किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात ठेवणे हे खूप अवघड काम आहे. सर्वांनाच वाटते की, इतर लोकांनी त्यांच्या सर्व गोष्टी ऐकाव्यात परंतु हे शक्य नाही. कोणत्याही व्यक्तीला वश कसे करावे, यासबंधी आचार्य चाणक्यांनी एक सोपी नीती सांगितली आहे...
  May 16, 01:00 AM
 • आपल्या सवयी, हाव भाव आणि स्वभाव यावरूनच आपले घर, नातेवाईक आणि समाजातील स्थान ठरत असते. काही लोक असे असतात की ते घरी असू द्या की ऑफिसात, मित्रांमध्ये असू द्या की नातेवाईकांत, त्यांना सर्वत्र मानसन्मान मिळते. काही लोकांना मात्र सतत अपमान सहन करावा लागतो. आपल्याशी लोकांनी अपमानास्पदरीत्या वागवं, असे कोणालाही वाटत नसते.
  May 15, 12:18 AM
 • ताण देणार्या जुन्या गोष्टी सकाळी उठल्यावरही डोक्यात ठेवल्या तर संपूर्ण दिवस खराब जाईल. तज्ज्ञांच्या मते मूड चांगला करणे आणि सकारात्मक विचारांसाठी सकाळची सुरुवातही विशेष असणे गरजेचे आहे.
  May 14, 04:49 AM
 • कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षण करते. चांगल्या शिक्षणामुळे भविष्य उज्वल बनते. यामुळे आभ्यासाच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. या दिवसांमध्ये एखाद्या विद्यार्थाचा मार्ग चुकला तर, त्याचे संपूर्ण आयुष्य वाईट मार्गावर जाऊ शकते. आचार्य चाणक्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक नीती सांगितली आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी चाणक्य नीती...
  May 14, 04:49 AM
 • लक्ष्मीच्या कृपेसाठी केवळ पूजा-पाठ करणे हा एकमात्र उपाय नाही. पुजेसोबत आणखी काही कामे करणे आवश्यक आहेत. महालक्ष्मीच्या कृपेशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या आचार्य चाणक्यांनी सांगितलेले उपाय जे करणे अनिवार्य आहे...
  May 10, 03:43 PM
 • आयुष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे सुख गोळा करण्यामागे अनेक साधन, पद्धती आणि कारणं असतात. संसारिक दृष्टीकोनातून यामध्ये ज्ञान, धन, बळ, बुद्धी, स्वभाव, व्यवहार, कर्म आणि कौशल्य महत्वाचे आहे. सुखी आयुष्यासाठी आवश्यक असलेले हे गुण, वेळेचा सदुपयोग आणि कष्टाच्या जोरावर साधारण मनुष्य आनंदी आणि तंदुरुस्त राहू शकतो. शास्त्रामध्ये व्यवहारिक जीवनाला मंगलमय करून यश आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे असेच आठ व्यक्ती, वस्तू आणि तत्व सांगण्यात आले आहेत. ज्यांची कृपा, संगत किंवा दर्शनाने मनुष्य सुख-समृद्ध...
  May 10, 08:31 AM
 • धर्मग्रंथांमध्ये ज्याठिकाणी स्वर्गाच्या सौंदर्याचे वर्णन मिळते त्याठिकाणी अप्सरांचे नृत्य आणि त्यांच्या सुंदरतेचेही वर्णन करण्यात आले आहे. अप्सरा ज्या दिसण्यात सुंदर आणि कलेमध्ये दक्ष स्त्रिया सांगण्यात आल्या आहेत. यांच्यावर फक्त देवच नाही तर ऋषी-मुनीही मोहित झाले आहेत. यांना इंद्राच्या सभेतील कुशल नर्तकी आणि संगीतामध्ये माहीर कलाकाराच्या रुपामध्ये चित्रित करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या अप्सरांची नावे सांगत आहोत... - इंद्रलक्ष्मी, हर्षा,...
  May 9, 12:32 PM
 • काही कामे अशी असतात जी करताना आपण लाज बाळगण्याची गरज नाही. अन्यथा नुकसान सहन करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. जाणून घ्या, अशी चार कामे जी करताना लाजण्याची गरज नाही...
  May 8, 02:58 PM
 • मनुष्य जीवनातील सर्व १६ संस्कारांमध्ये विवाह संस्कार महत्वपूर्ण आहे.सामान्यतः प्रत्येक मनुष्याचे लग्न अवश्य होते. लग्नानंतर वधू-वरासोबत दोन्ही कुटुंबियांचे जीवन बदलून जाते. यामुळे लग्न कोणासोबत करावे यासबंधी विचारपूर्वक निर्णय घेतला जातो. कोणत्या मुलीसोबत लग्न करावे आणि कोणत्या मुलीसोबत करू नये, या प्रश्नाचे उत्तर आचार्य चाणक्यांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, खास चाणक्य नीती....
  May 2, 02:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात