Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • असे मानले जाते की, दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. ही गोष्ट लक्षात घेऊनच हिंदू धर्मामध्ये पाच कामे सकाळी-सकाळी करण्याची प्रथा करण्यात आली आहे. ही पाच कामे केल्यानंतर तुम्हाला दिवसभराच्या कामामध्ये यश प्राप्त होते आणि आर्थिक लाभ होण्याचे योग जुळून येतात. दही खाऊन घराबाहेर पडावे.. घरातून बाहेर पडण्यापूर्वी दह्याचे सेवन अवश्य करावे. ही प्रथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. दह्याला पवित्र मानले जाते. दह्याच्या पवित्रते आणि चवीमुळे मन प्रसन्न राहते. याच...
  February 9, 12:11 PM
 • किती योनींमध्ये भटकल्यानंतर मनुष्य जीवन मिळते आणि या जीवनात कोणते कर्म केल्यावर काय होते? याविषयी धर्मग्रंथांमध्ये अतिशय सविस्तरपणे सांगितलेले आहे. आज आम्ही तुम्हाला धर्मग्रंथांतील अशाच काही रोचक गोष्टींबाबत माहिती देणार आहोत. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, मनुष्य जीवनासंबंधी धर्मग्रंथांत सांगितलेल्या रोचक बाबी...
  February 8, 10:47 AM
 • आज व्हॅलेंटाइन वीकचा दुसरा दिवस. आज प्रपोज डे आहे. आपल्या क्रशला प्रपोज करण्याचा आजचा दिवस आहे. प्रेम करणे सोपे वाटत असेल परंतु प्रपोज करणे खुप अवघड काम आहे. गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड असेल तर तुम्ही तिला लग्नासाठी प्रपोज करु शकता. या दिवसाची खासियत म्हणजे तुम्ही एकट्यात प्रपोज करण्याची खुप तयारी करता मात्र समोर गेल्यावर भीती वाटते. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही रोमॅंटिक टिप्स घेऊन आलो आहोत, जेणेकरुन प्रपोज करणे तुम्हाला सोपे जाईल. चला तर मग वाचूया या खास टिप्स... पुढील स्लाईडवर वाचा, प्रपोज...
  February 8, 12:00 AM
 • यशस्वी होण्यासाठी जेवढी मेहनत महत्त्वाची, तेवढीच महत्त्वाची आपली संगतही असते. संगत चांगली असेल तर आपल्याला महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळते आणि आपला उत्साहदेखील टिकून राहतो. मात्र अयोग्य व्यक्तीची संगत असेल तर आपल्याला कधीही यश मिळत नाही आणि आपल्याला धनलाभही होत नाही. गुरुड पुराणानूसार जाणुन घ्या, यशस्वी आणि धनवान होण्यासाठी कोणत्या व्यक्तींची संगत अजिबात करु नये. आळशी लोक आळशी लोकांकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करणे हेच मुळात अपयशाकडे टाकलेले पहिले पाऊल असते. आपल्या आसपास...
  February 7, 05:35 PM
 • मुघल काळातील रहीम यांचे दोहे आजही खूप चर्चित असून या दोह्यांमध्ये सुखी जीवनाचे विविध सूत्र दडलेले आहेत. या दोह्यांचा अर्थ समजून घेतल्यास आपण विविध संकटांपासून दूर राहू शकतो. रहीम यांनी एका दोह्यामध्ये अशा 7 गोष्टींविषयी सांगितले आहे, ज्या आपण जास्त काळ लपवून ठेवू शकत नाहीत. पुढे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत त्या सात गोष्टी...
  February 7, 02:22 PM
 • प्रेमी ज्या आठवड्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो व्हेंलेटाइन वीक आज पासून सुरु होत आहे. 14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. प्रत्येक दिवसाची एक खासियत असते. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्येक दिवस काय म्हणून साजरा केला जातो....
  February 7, 12:24 PM
 • तरुणाई ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते तो दिवस जवळ आला आहे. वैलेंटाइन डेची तारीख जवळ येत आहे. प्रत्येक वर्षी संपुर्ण जगात 7 फेब्रुवारीला रोज डे साजरा केला जातो. या दिवसापासून व्हॅलेंटटाइन डेची सुरुवात केली जाते. तुम्ही दरवर्षी आपल्या पार्टनरला रोज देऊन रोज डे साजरा करत असाल परंतु यावर्षी जरा वेगळ्या पध्दतीने रोड डे साजरा करा... चला तर मग वाचूया टिप्स... पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा रोज डे साजरा करण्याच्या काही हटके टिप्स...
  February 7, 12:10 PM
 • काही दिवसांनंतर म्हणजेच 13 फेब्रुवारीला मंगळवारी महाशिवरात्री आहे. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व अडचणींमधून मुक्ती मिळते. महादेवाच्या भक्तांनी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या पापांपासून दूर राहावे. अन्यथा रोज पूजा करूनही महादेव या पापांसाठी क्षमा करणार नाहीत. येथे जाणून घ्या, महाभारत, शिवपुराण आणि गरुड पुराणात सांगण्यात आलेले 10 महापाप. या पापांपासून स्त्री आणि पुरुष दोघांनीही दूर राहणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर पापांविषयी...
  February 6, 01:56 PM
 • जप करण्यासाठी माळेचा उपयोग करणे अनिवार्य आहे. पुराणानुसार माळेशिवाय करण्यात आलेला जप व्यर्थ आहे. रोज सकाळी देवी-देवतांचा जप केल्याने शुभफळ प्राप्त होतात. किती मण्यांच्या माळेने जप करावा आणि कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या बोटाने माळ फिरवावी या संदर्भात शिवपुराणमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. श्लोक- अष्टोत्तरशंत माला तत्र स्यावृत्तमोत्तमा। शतसंख्योत्तमा माला पचशद्भिस्तु मध्यमा।। अर्थ - 108 मण्यांच्या माळेने जप करणे सर्वात चांगले राहते. 100 मण्यांच्या माळेने जप करणेही...
  February 5, 01:06 PM
 • शास्त्रानुसार शनिदेव न्यायाचे देवता आहेत. ज्या मनुष्यावर शनीचा प्रकोप वाढतो, त्याला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याउलट ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते त्यांना शुभ आणि मनासारखे फळ प्राप्त होतात. शास्त्रामध्ये असे काही लक्षण सांगण्यात आले आहेत, ज्यावरून तुमच्यावर शनिदेवाची कृपा असल्यासाचे समजते. येथे जाणून घ्या, शनिकृपा पात्र व्यक्तीचे काही खास लक्षण. तुमच्यामध्येही हे लक्षण असल्यास समजून घ्या, तुमच्यावर आहे शनिदेवाची कृपा...
  February 3, 12:03 PM
 • सुखी जीवन आणि निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्या विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अन्नातून ऊर्जा मिळते आणि जेवताना काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास देवी-देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या, गरुड पुराणानुसार जेवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे... - पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण करावे. या उपायाने आपल्या शरीराला अन्नाची जास्त उर्जा प्राप्त होते. तुटक्या-फुटक्या भांड्यांमध्ये जेवण करू नये, यामुळे...
  February 3, 11:03 AM
 • मनुष्य जीवनातील सोळा संस्कारामधील एक महत्त्वपूर्ण संस्कार लग्न आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळणे आवश्यक आहे. लग्नासाठी अशा मुलीची निवड करावी, जी पतीची आणि कुटुंबाची प्रेमपूर्वक काळजी घेणारी असेल. विष्णू पुराणामध्ये स्त्रियांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये कोणत्या 4 प्रकारच्या मुलींची लग्न करू नये याविषयी सांगितले आहे. येथे जाणून घ्या, या 4 मुली कोण आहेत... पुढे जाणून घ्या, कोणत्या 4 प्रकारच्या मुलींसोबत लग्न करू नये...
  February 2, 12:04 AM
 • आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीच्या बळावर अखंड भारताची स्थापना केली आणि एक सामान्य बालक चंद्रगुप्तला सम्राट बनवले होते. चाणक्य नीतींमध्ये यशासोबतच सुखी आणि निरोगी जीवन जगण्याची सूत्रही सांगण्यात आले आहेत. आचार्य चाणक्यांनी एक नितीमध्ये सांगितले आहे की, चुकीच्या वेळेला पाणी प्यायल्यास ते विषाप्रमाणे काम करते. वरील स्लाईडवर वाचा चाणक्य नीती आणि पुढे वाचा या नीतीचा संपूर्ण अर्थ...
  February 1, 04:40 PM
 • झोपताना महिलांनी आपले कपडे, शरीर, पलंग आणि झोपण्याच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे. या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास धनहानी, वाद, आजार आणि वारंवार अडचणींना सामोरे जावे लागते. काही मुली नेहमी चुकीच्या पद्धतीने झोपतात. झोपण्याच्या अशा चुकांमुळे महिला आणि मुलींना मोठे नुकसान होऊ शकते. हिंदू धर्मातील स्मृती आणि पुराणांमध्ये शयन म्हणजे झोपण्याशी संबंधित खास आणि महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी लक्षात ठेवून प्रत्येकाने झोपावे. असे न केल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे...
  February 1, 02:55 PM
 • महर्षी मार्कंडेय यांनी सांगितलेले तीन कार्य सर्वात उत्तम मानले गेले आहेत. हे तीन कार्य करणारा मनुष्य कोणत्याही संकटाचा सामना सहजपणे करतो आणि त्याला शुभफळही प्राप्त होते. श्लोक - पुण्यतीर्थाभिषेकं च पवित्राणां च कीर्तनम्। सद्धिः सम्भाषणं चैव प्रशस्तं कीत्यते बुधैः।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...
  February 1, 12:02 PM
 • मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख शास्त्र आणि पुराणांमध्ये करण्यात आला आहे. या आधारे आम्ही तुम्हाला मृत्यूशी संबंधित 3 खास गोष्टी सांगत आहोत. यावरून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकते हे समजते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणाचा मृत्यू कशाप्रकारे होतो....
  February 1, 03:48 AM
 • बुधवार, 31 जानेवारीला माघ मासातील पौर्णिमा तिथी असून या दिवशी चंद्र ग्रहणही राहील. ग्रहणाचा काळ संध्याकाळी 5 नंतर सुरु होऊन रात्री 8.45 पर्यंत राहील. ग्रहणाच्या 9 तासांपूर्वी सुतक काळ चालू होतो. 31 जानेवारीला सकाळी 8 नंतर सुतक काळ सुरु होईल. शास्त्रानुसार, सुतक काळात पूजा-पाठ करू नये, यासोबतच इतर कोणकोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी येथे जाणून घ्या... गरोदर स्त्रियांनी घराबाहेर पडू नये - चंद्र ग्रहण काळात म्हणजे संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत गर्भवती स्त्रियांनी विशेष सावधानी बाळगावी. ग्रहण...
  January 31, 11:06 AM
 • बुधवार, 31 जानेवारीला माघ मासातील पौर्णिमा तिथी असून या दिवशी चंद्र ग्रहणही राहील. ग्रहणाचा काळ संध्याकाळी 5 नंतर सुरु होऊन रात्री 8.45 पर्यंत राहील. ग्रहणाच्या 9 तासांपूर्वी सुतक काळ चालू होतो. 31 जानेवारीला सकाळी 8 नंतर सुतक काळ सुरु होईल. लक्षात ठेवा सुतक काळात पूजा-पाठ करू नये, यामुळे पूजा-पाठशी संबंधित उपाय सुतक काळापूर्वी करावेत. शास्त्रानुसार चंद्र ग्रहण काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्भाग्य वाढू शकते आणि भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, ग्रहण...
  January 31, 10:03 AM
 • युटिलिटी डेस्क- मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु सारख्या शहरांमध्ये विवाहित तरुणांमधील घटस्फोटांची प्रकरणं फार वेगाने समोर येत आहेत. ज्वाइंट फॅमिली असो की कपल स्वंतत्रपणे वेगळे राहत असो, ही समस्या सर्वत्रच दिसत आहे. आकडेवारीनूसार 11,667 घटस्फोटांच्या केसेस एकट्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. तर कलकत्त्यामध्ये ही संख्या आहे 8247. दोन वर्षांपूर्वींची ही आकडेवारी आहे. तज्ञांनूसार मेट्रो सिटीजमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले....
  January 30, 10:41 AM
 • विष्णूपुराण अनूसार दान म्हणून देण्यात येणा-या वस्तू कधीही विकू नयेत. विष्णूपुराण या धर्मग्रंथात अशा वस्तूंविषयी सांगितले आहे, ज्यांना कितीही गरज असली तरी विकू नये. असे केल्याने त्या व्यक्तीवर लक्ष्मी नाराज होते. या पुराणाव्यतिरीक्त पाराशर, याज्ञवल्क्य स्मृति आणि आपस्तम्ब धर्मसुत्रातही अशा अनेक चुकांविषयी सांगितले आहे, ज्या बहुतांश लोकांकडून सहज घडतात. मात्र त्यांना टाळता येणे शक्य आहे. विष्णुपुराणात सांगितलेल्या गोष्टी भगवान विष्णुने माता लक्ष्मी, नारद आणि आपले वाहन गरुड यांना...
  January 29, 09:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED