Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोघांचाही उद्येश मनुष्य जीवनात सुधार घडवणे हाच आहे. हे दोन्ही शास्त्र आपल्या घर किंवा ऑफिसच्या दिशांचा योग्य उपयोग कसा करावा हे सांगतात. कोणत्या दिशेला काय असावे, काय ठेवावे आणि चुकूनही काय ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला घरात कोणत्या धातूचे कासव कशाप्रकारे ठेवावे आणि याचे लाभ याविषयीची खास माहिती देत आहोत. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, कोणत्या धातुच्या कासवाने कोणती इच्छा होते पूर्ण...
  January 29, 12:00 AM
 • रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. सूर्यदेवाच्या कृपेने घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. यासोबतच या दिवशी करण्यात आलेल्या विष्णू उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रविवारी करण्यात येणारे काही खास उपाय...
  January 28, 08:54 AM
 • रामायण आणि महाभारत या दोन्ही महान ग्रंथाच्या कथा महायुद्धावर आधारीत आहेत. रामायणमध्ये श्रीराम आणि रावणादरम्यान तर महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांमध्ये भीषण युद्ध झाले होते. या दोन्ही युद्धांमध्ये विनाशकारी अस्त्र आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. भारताच्या इतिहासातील ही दोन्ही युद्ध असामान्य अशी होती. हिंदु धर्मामध्ये ज्या शस्त्रांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांच्याशी मिळत्या जुळत्या शस्त्रांचा आज कलियुगातही केला जातो. शस्त्रांचे आकार बदलेले असतील मात्र त्यांचे काम...
  January 28, 12:00 AM
 • अनेकवेळा मुली कळत-नकळतपणे अशा काही चुका करून बसतात, ज्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. गौतम आणि आपस्तंब धर्मसूत्र तसेच पुराणानुसार अशी काही कामे सांगण्यात आली आहेत, जी मुली आणि स्त्रियांनी करू नयेत. शास्त्र आणि पुराणामध्ये दिवस आणि रात्रीसाठी वेगवेगळे काम सांगण्यात आले आहेत. यामध्ये कोणते काम कोणत्या वेळी करावे हेसुद्धा सांगण्यात आले आहे. या सर्व नियमांचा मनुष्याला फायदाच होतो. आज आम्ही तुम्हाला पुराणातील असे काही काम सांगत आहोत, जे रात्रीच्या वेळी करू नयेत...
  January 26, 12:01 AM
 • दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि यासोबतच कळत-नकळतपणे झालेल्या पाप कर्माचे फळही नष्ट होते. शास्त्रामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या पुण्य कर्मामुळे समाजात समानतेचा भाव कायम राहतो आणि गरजू व्यक्तीला जीवनासाठी उपयोगी वस्तू प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, दानाशी संबंधित अशा काही गोष्टीमी ज्याकडे लक्ष दिल्यास विशेष फलप्राप्ती होते. 1. गरुड पुराणानुसार धान्य, पाणी, कपडे, पलंग आणि आसन या 4 वस्तूंचे दान वर्षभरात एक-दोनदा अवश्य करावे. यामुळे दीर्घकाळापर्यंत शुभफळ...
  January 24, 12:52 PM
 • ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर 1 घटिका म्हणजे 24 मिनिटांपर्यंत कोणतीही अशुभ गोष्ट पाहू नये. अन्यथा दिवसभर त्या नकारात्मक गोष्टीचा आपल्यावर प्रभाव राहतो. यामुळे कामही व्यवस्थित होत नाही. यामुळे सकाळी-सकाळी शुभ काम करण्याची आणि शुभ गोष्टी पाहण्याची प्रथा कायम आहे. सकाळी उठल्यानंतर अशुभ गोष्टींपासून दूर राहावे. येथे जाणून घ्या, सकाळी उठल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावे....
  January 24, 12:04 AM
 • धर्म ग्रंथामध्ये मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानल्या जाणाऱ्या 6 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्या व्यक्तीमध्ये या सहापैकी कोणतीही एक गोष्ट असेल त्याला नेहमी दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते यासोबतच देवताही अशा लोकांवर रुष्ट होतात. होईल तेवढ्या लवकर या 6 गोष्टींपासून दूर होण्याचा प्रयत्न करावा. येथे जाणून घ्या कोणकोणत्या सहा गोष्टींपासून दूर राहावे...
  January 23, 12:42 PM
 • ज्या लोकांच्या कुंडलीत नवग्रहाशी संबंधित एखादा दोष असल्यास त्यांना देवी-देवतांची कृपा प्राप्त होत नाही. यामुळे कामामध्ये अपयश मिळते आणि भाग्याची साथ मिळत नाही. घरामध्ये अशांती राहते. कुंडलीतील दोष आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. सामन्यतः बहुतांश उपाय किंवा पुजलात स्नान केल्यानंतर करावेत परंतु काही शुभ काम स्नानापूर्वी केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, असेच काही शुभ काम...
  January 22, 09:29 AM
 • कॉलेजमध्ये जाणा-या मुलींनी आपल्या डायटकडे विशेष लक्ष द्यायला हवे. हेल्दी डायट घेतल्याने त्यांची सुंदरता आणि कोन्फिडेन्स वाढतो. यामुळे कॉलेजमध्ये त्यांचे पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडते. त्या चांगल्या प्रकारे परफॉर्म करु शकतात. मेदांता हॉस्पिटलच्या डायटीशियन डॉ. श्वेता केसवानी कॉलेज गोइंग गर्ल्ससाठी खास डायट प्लान घेऊन आल्या आहेत. यासोबतच त्वचेवर काय अप्लाय केल्याने सौंदर्य वाढेल हेसुध्दा सांगत आहेत... पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही टिप्सविषयी सविस्तर माहिती...
  January 21, 12:00 AM
 • आपण सुंदर दिसण्यासाठी अनेक उपाय करतो. कधी कपड्यांचे तर कधी मेकअप करुन आणि विविध स्टाईलचा वापर करुन आपण सुंदर दिसण्यात यशस्वी होतो, परंतु ही सुंदरता मर्यादीत काळापर्यंतच राहते. आज आपण पाहणार आहोत अशा गोष्टी ज्या तुम्हाला आतुन सुंदर बनवतील... पुढील स्लाईडवर वाचा.... काय केल्याने सुंदर दिसाल तुम्ही...
  January 20, 12:27 PM
 • शास्त्र मान्यतेनुसार, जे लोक शुभ काम करतात त्यांच्यावर नेहमी देवी-देवतांची कृपा राहते. यांना भाग्याची साथ मिळते. अशा लोकांना प्रत्येक कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होते. येथे जाणून घ्या 5 असे काम, जे नियमितपणे केल्यास दुर्भाग्यातून मुक्ती मिळू शकते...
  January 19, 10:17 AM
 • आज बहुतांश महिला जॉब करतात. मात्र कामामुळे अनेक महिलांना आपल्या मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. या कारणामुळे नोकरी करावी की , मुल साभांळावे? असा प्रश्न महिलांना पडतो. येथे आम्ही तुम्हाला अशा 7 पद्धती सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही या दोघांमध्येही संतूलन ठेवू शकता. 1. चुकांना विसरा, दुस-यांची मदत घ्या अनेकदा जॉब करणा-या महिलांना कामाचा एवढा ताण असतो की, त्यांना कुटुंब, मुल आणि जॉब यामध्ये नीट संतूलन ठेवता येत नाही. त्यामुळे काही काळाने त्या डिप्रेशनमध्ये जातात आणि हळूहळू कुटुंब व...
  January 18, 05:15 PM
 • वाल्मीकि रामायणामध्ये अशा 4 लोकांविषयी सांगितले आहे, ज्यांचा अपमान करणे महापाप मानले जाते. या 4 लोकांचा अपमान करणा-यांना कितीही पूजा-पाठ किंवा दान-धर्म केले तरी त्यांचे पाप मिटत नही आणि शिक्षा देखील भोगावी लागते. यामुळे लक्षात ठेवा, चुकूनही या 4 लोकांचा अपमान करु नका... मातरं पितरं विप्रमाचार्य चावमन्यते। स पश्यति फलं तस्य प्रेतराजवशं गतः।। 1. आई आईला देवाचा दर्जा दिला जातो. अनेक धर्म ग्रंथात आईचा सन्मान करणे आणि चुकूनही अपमान न करण्याविषयी सांगितले गेले आहे. आईची सेवा करणारा मनुष्य...
  January 18, 11:35 AM
 • आचार्य चाणक्यने एका नितीमध्ये दुर्भाग्याची काय काय लक्षणं असतात हे सांगितले आहे. यापैकी एकही लक्षण व्यक्तीमध्ये असेल तर त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चाणक्य नितीमध्ये लिहिले आहे की, कष्टं च खलु मूर्खत्वं कष्टं च खलु यौवनम्। कष्टात् कष्टतरं चैव परगेहे निवासनम्।। पुढील स्लाइडवर वाचा, व्यक्तीमध्ये असतील ही लक्षणं तर त्याला जगावे लागते दुर्भाग्यपूर्ण जीवन...
  January 18, 11:30 AM
 • हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये आयुष्याला सुखी करणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. तसेच कोणत्या गोष्टींपासून सावधानता बाळगायला हवी हेदेखील सांगितले आहे. या ग्रंथाची रचना महाराज मनुने महर्षी भृगु यांच्या मदतीने केली असल्याची मान्यता आहे. मनूस्मृतीमध्ये इंद्रीयांविषयी सांगितले आहे की, जर यांना नियत्रंणात ठेवले नाही तर मनुष्य स्वत:च स्वत:चे नुकसान करतो. मनुस्मृतीतील या श्लोकाद्वारे आपण ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. इन्द्रियाणां...
  January 18, 10:55 AM
 • चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली 8 कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो. या लोकांवर लक्ष्मी रुष्ट होते. इतर कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 18, 12:03 AM
 • आचार्य चाणक्यने नीतीमध्ये असे तीन काम सांगितले आहे, जे करण्यात आपण लाज बाळगू नये. जे लोक हे काम करण्यात लाजतात, त्यांना भविष्यात नुकसान होते. चाणक्य नीतीच्या या श्लोकमध्ये हे तीन काम सांगितले आहेत. धनधान्यप्रयोगेषु विद्वासंग्रहणे तथा। आहारे व्यवहारे च त्यक्तलज्ज: सुखी भवेत्।। पुढील स्लाईडवर क्लिक करुनजाणुन घ्या या श्लोकाचा अर्थ आणि कोण-कोणती काम करु नयेत...
  January 17, 03:26 PM
 • बोलणाऱ्याची मातीही विकल्या जाते, ही उक्ती सर्वज्ञात आहे. त्यामुळे नोकरी अथवा व्यवसाय दोन्ही ठिकाणी तुम्हाला तुमचा बोलका स्वभाव यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो. मात्र, बोलणे ही सुद्धा एक कला आहे. असे नाही की तुमच्याकडे बोलण्यासाठी वेगळे विषय नसतात. मात्र, एखाद्याशी बोलतांना नेमके काय, कुठे, कधी आणि कसे बोलावे याबाबत कायम संभ्रम असतो. काहींना त्यांचा अंतर्मुखी स्वभाव आडवा येतो. तुम्ही सुद्धा बोलतांना घाबरता का ? मुलाखत देतांना तुम्हाला बोलतांना अडथळा निर्माण होतो का? तर बिलकुल घाबरून जाऊ...
  January 17, 02:03 PM
 • महाभारतानुसार मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांचे निश्चित करण्यात आले आहे, परंतु कोणताही मनुष्य स्वतःचे पूर्ण आयुष्य जगू शकत नाही. फार कमी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जगतात. महाभारतातील एक प्रसंगानुसार, राजा धृतराष्ट्र महात्मा विदुरला मनुष्याचे आयुष्य कमी होण्यामागचे कारण विचारतात. तेव्हा विदुर मनुष्याचे आयुष्य कमी करणार्या 6 दोषांची माहिती राजा धृतराष्ट्रला सांगतात. महाभारतानुसार यमदेवानेच शाप मिळाल्यामुळे मनुष्य बनून विदुराच्या रुपात जन्म घेतला होता. महात्मा विदुराने राजा...
  January 17, 12:04 AM
 • स्त्री-पुरुषामधील एकमेकांबद्दलचे आकर्षण सृष्टीवरील एक अटळ सत्य आहे. सृष्टीची रचनाच या आकर्षण आणि मिलनावर निर्भर असल्यामुळे हे म्हणणे योग्यच ठरेल की, स्त्री-पुरुषाचा संगम सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक मान्यतांनुसार असल्यास हा एक अत्यंत पवित्र घटनाक्रम आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, स्त्री-पुरुषामधील संबंध कोणत्या दिवशी निषिद्ध मानले जातात...
  January 16, 12:01 AM
 
जाहिरात

RECOMMENDED