Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • लग्न, पती-पत्नीच्या नात्यामधील एक असा धर्म संबंध जो कर्तव्य आणि पवित्रतेवर आधारित असतो. एका वैज्ञानिक तथ्यानुसार शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर स्त्री आणि पुरुष दोघेही अपूर्ण असतात. स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाने हा अपूर्णपणा पूर्ण होतो. लग्न ज्या गोष्टींवर टिकून राहते त्यामधील 3 प्रमुख गोष्टी येथे जाणून घ्या...
  07:00 AM
 • पती-पत्नीच्या प्रमुख कर्तव्यांपैकी एक आहे सर्व पूजन कार्यामध्ये दोघांनी सोबत असणे. पती किंवा पत्नी दोघांपैकी एकानेही एकट्याने पूजा केल्यास त्याचे अधिक महत्त्व मानले जात नाही. शास्त्रानुसार पती-पत्नी यांनी एकत्रितपणे पूजन कर्म केल्यास त्याचे पुण्य अनेक जन्मापर्यंत राहते आणि जुने पाप नष्ट होतात. पुढे जाणून घ्या, यामागचे कारण...
  November 23, 10:19 AM
 • भारतामध्ये आजही किन्नर समुदायाचे लोक लग्नकार्य, जन्मोत्सव इ. शुभकार्यात आशीर्वाद देण्यासाठी सहभागी होताना दिसतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, किन्नर समुदाय केवळ शुभकार्यातच सहभागी का होतात? यामागचे कारण म्हणजे किन्नर स्वतःला मंगलमुखी मानतात. अर्थात, एखादे मंगलकार्य सुरु असतानाच ते येतात. किन्नरांच्या आशीर्वाद तुमचा वाईट काळ दूर करू शकतो. मान्यतेनुसार किन्नरांचा जन्म ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झाला आहे, यामुळे किन्नरांचा अपमान ब्रह्मदेवाचा अपमान मानला जातो. मान्यतेनुसार...
  November 23, 10:00 AM
 • आचार्य चाणक्यांनी विद्यार्थी जीवनातील विविध नीतींची माहिती सांगितली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी या नीती लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चाणक्यांनी सांगितलेल्या या नितीनचे पालन केल्यास विद्यार्थी योग्य पद्धतीने विद्या प्राप्त करण्यात यशस्वी होतो. कामक्रोधौ तथा लोभं स्वायु श्रृड्गारकौतुरके। अतिनिद्रातिसेवे च विद्यार्थी ह्मष्ट वर्जयेत्।। चाणक्य नीतीच्या या गोष्टी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 23, 12:04 AM
 • हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार एका विशिष्ठ देवाच्या पूजेसाठी ठरलेला आहे. उदा. सोमवारी महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते आणि मंगळवारी हनुमानाची. ठीक याचप्रकाचे शनिवारचे प्रमुख देवता शनिदेव आहेत. शनिश्चरी अमावस्या(18 नोव्हेंबर,शनिवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा कामाविषयी सांगत आहोत, जे शनिवारी केल्यास शनिदेव रुष्ट होतात. यामुळे तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास शनिवारी येथे सांगण्यात आलेली कामे आणि वस्तूंची खरेदी करू नये.... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या,...
  November 22, 04:43 PM
 • काही लोकांना आयुष्यभर पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. यामागे विविध कारणे असू शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत दोष असल्यास किंवा वाईट सवयींमुळे देवी-देवतांची कृपा प्राप्त होत नाही आणि व्यक्ती गरीब राहतो. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या वाईट सवयींंपासून प्रत्येकाने दूर राहावे...
  November 22, 12:03 AM
 • मुलं ज्यावेळी किशोरवयात पदार्पण करत असतात. त्या काळात त्यांच्यासोबत फ्रेंडली वर्तन करावे. कारण हे वय सेंसिटिव्ह असते. या वयात मुलं उमलत असतात. हा काळ खुप नाजूक असतो. यामुळे मुलांसोबत फ्रेंडली नाते असायला हवे. कारण या काळातच मुलं खोट बोलणे सुरु करतात. सुरुवातीला खोट बोलणे ठिक आहे. परंतु हळुहळू त्यांना खोट बोलण्याची सवय होऊन जाते. मुलं खोट बोलण्यामागे पालकही जबाबदार असतात. यामुळेच आज आम्ही तुम्हाला यामागिल काही कारण सांगणार आहोत. बंधन अनेक पालक आपल्या मुलांवर गरजेपेक्षा बंधन घालतात....
  November 21, 03:32 PM
 • आचार्य चाणक्यने नीतीमध्ये असे तीन काम सांगितले आहे, जे करण्यात आपण लाज बाळगू नये. जे लोक हे काम करण्यात लाजतात, त्यांना भविष्यात नुकसान होते. चाणक्य नीतीच्या या श्लोकमध्ये हे तीन काम सांगितले आहेत. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या श्लोकाचा अर्थ आणि कोण-कोणती काम करु नयेत...
  November 19, 06:07 PM
 • आयुष्य जगताना नकळतपणे आपण असे काही काम करून जातो, ज्यामुळे आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. खूप जास्त कष्ट करूनही मनासारखे यश प्राप्त होत नाही. गरुड पुरणामध्ये अशा काही कामांबद्दल सांगण्यात आले आहे, जे प्रत्येक मनुष्य एकदा तरी नक्की करतो. ज्यामुळे यश प्राप्त होत नाही. गरुड पुराणातील या चार गोष्टींकडे लक्ष डोळ्यास नेहमी फायद्यात राहाल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या 4 गोष्टी... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या...
  November 19, 09:00 AM
 • श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी विष्णू पुराणामध्ये काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास विविध प्रकारचे लाभ प्राप्त केले जाऊ शकतात. जे लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यांना, आरोग्याशी संबंधित विविध अडचणींनासुद्धा सामोरे जावे लागू शकते. येथे जाणून घ्या, विष्णू पुराणात सांगण्यात आलेले असे 5 कार्य, जे वेळेआधीच पूर्ण करून घ्यावेत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 4 कामे....
  November 17, 07:38 PM
 • हास्य-विनोद आपल्या जीवनाचा एक भाग आहे. जीवनात हास्य नसेल तर सर्वकाही निरस वाटू लागते. असेही म्हणतात की, हास्य मनुष्य असल्याची निशाणी आहे. काही लोक असेही असतात जे, इतरांची खिल्ली उडवून हसतात. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. आपण सामाजिक बंधनात राहून एखाद्याची खिल्ली उडवू शकतो, परंतु टिंगल, खिल्ली उडवण्याच्या नादात एखाद्याचा अपमान करणे किंव त्याला दुःख होईल असे काम चुकूनही करू नये. मनुस्मृतीमध्ये कोणकोणत्या लोकंची टिंगल उडवू नये, या संदर्भात खास माहिती सांगण्यात आली आहे... श्लोक...
  November 17, 10:00 AM
 • शनिवार, 18 नोव्हेंबर 2018 ला अमावस्या आहे. शास्त्रामध्ये या तिथीचे खूप महत्त्व आहे. या दिवशी करण्यात आलेल्या दान-पुण्याने सर्व अडचणी दूर होतात. या दिवशी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात. येथे जाणून घ्या, अमावास्येच्या दिवशी कोणत्या कामापासून दूर राहावे...
  November 17, 06:00 AM
 • आई-बाबा होणे ही आयुष्यातील सर्वात आनंददायी गोष्ट असते. पण ही एक महत्त्वाची जवाबदारी देखील आहे. मुलं कितीही मोठे झाले तरी आई-वडीलांची जवाबदारी संपत नसते. आपल्या मुलाला काय चुकीचे काय योग्य याचे संस्कार त्याच्यावर होणे गरजेचे असते. तो एक उत्तम जागरुक नागरिक व्हावा यासाठी पालक म्हातारपणापर्यंत मार्गदर्शन करत असतात. हे सगळे आपल्या मुलांना सांगण्याचा शिकवण्याचा एकच हेतू असतो की त्याने आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकाव्या मोठ्यांचा आदर करावा. तुमचा देखील हाच उद्देश असेल. त्यासाठीच आम्ही...
  November 15, 12:44 PM
 • लग्न, पती-पत्नीच्या नात्यामधील एक असा धर्म संबंध जो कर्तव्य आणि पवित्रतेवर आधारित असतो. एका वैज्ञानिक तथ्यानुसार शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर स्त्री आणि पुरुष दोघेही अपूर्ण असतात. स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाने हा अपूर्णपणा पूर्ण होतो. लग्न ज्या गोष्टींवर टिकून राहते त्यामधील सात प्रमुख गोष्टी येथे जाणून घ्या...
  November 15, 12:01 AM
 • वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक समस्येचे समाधान आहे. कुटुंबात क्लेश वाढला असेल किंवा पैसा कमी पडत असेल तर वास्तू शास्त्रामधील उपाय तुम्हाला मदत करू शकतील. आज आम्ही तुम्हाला वास्तू शास्त्रामधील काही नियम सांगत आहोत, जे शारीरिक संबंधाशी निगडित आहेत. वास्तूमध्ये 8 अशा जागा सांगण्यात आल्या आहेत, जेथे तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करणे अशुभ मानले जाते. असे केल्यास व्यक्ती पापाचा भागीदार होतो. पती-पत्नीने या ठिकाणी संयमाने राहण्याचा सल्ला धर्म ग्रंथ देतात. यासोबत अशा व्यक्तीवर धनाची देवी...
  November 14, 09:31 AM
 • आपण आपल्या महत्त्वाच्या खाजगी गोष्टी नेहमी गुप्त ठेवणे आवश्यक आहेत. या गोष्टी इतरांना समजल्या तर भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. येथे जाणून घ्या अशा 7 गोष्टी, ज्या नेहमी गुप्तच ठेवाव्यात....
  November 14, 12:03 AM
 • आजकाल स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या भांड्यांमध्ये अॅल्युमिनिअम आणि प्लास्टिकचा वापर जास्त होतो. या भांड्यांमध्ये जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही आणि शास्त्रामध्येसुद्धा हे वर्ज्य सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, शास्त्रानुसार कोणत्या भांडण्यात जेवण करणे हेल्थ आणि वेल्थसाठी फायदेशीर राहते...
  November 13, 10:46 AM
 • चार्ली चॅप्लीनला जगातील सर्वात मोठा कॉमेडियन मानले जाते. यांचे सुरुवातीचे आयुष्य फार खडतर आणि संकटांचा सामना करत गेले तरीही ते आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून इतरांना हसवण्याचे काम करत राहिले. येथे जाणून घ्या, चार्ली चॅप्लीन यांचे काही खास विचार, ज्यामुळे वाईट काळ दूर करण्याची प्रेरणा मिळू शकते... पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, चार्ली चॅप्लीन यांचे इतर काही खास विचार... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर...
  November 12, 12:46 AM
 • भारतामध्ये काही मान्यता अशा आहेत ज्यावर बहुतांश लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. या मान्यता खऱ्या आहेत की खोट्या हे आजही ठामपणे कोणीच सांगू शकत नाही परंतु प्राचीन काळापासून लोक या प्रथांचे पालन करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्यता आणि प्रथांविषयी सांगत आहोत...
  November 12, 12:07 AM
 • शुक्राचार्य ब्रह्मदेवाचे वंशज होते. ते खूप ज्ञानी असण्यासोबतच एक उत्कृष्ट नीतिकार होते. शुक्रनीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात फायदा होऊ शकतो. येथे सांगण्यात आलेल्या 7 नीती लक्षात ठेवल्यास व्यक्तीला कधीही पराभवाचा सामना करावा लागणार नाही. शुक्राचार्यांनी सांगितलेल्या इतर 6 नीती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 12, 12:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED