जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • प्रवीण के. लहरी, माजी मुख्य सचिव, गुजरात डाॅ. प्रमोदकुमार मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रमुख सचिव झाले ही गुजरात केडरच्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांसाठी गौरवाची बाब आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हाच डाॅ. मिश्रांना प्रमुख सचिवपदाची जबाबदारी मिळू शकते, असे मानले जात होते. मात्र ,तेव्हा नृपेंद्र मिश्रा प्रमुख सचिव झाले. २००१ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी डाॅ. मिश्रांना मुख्य सचिव म्हणून पसंती दिली होती. मिश्रांनी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींसह ३ वर्षे...
  September 15, 09:37 AM
 • न्यूज डेस्क - एकेकाळी जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनने केलेला 9/11 घात अमेरिका आजही विसरलेला नाही. 2001 मध्ये आजच्याच तारखेला अल-कायदाने अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्याची पार्श्वभूमी मांडणाऱ्या एका माहितीपटात काही दावे करण्यात आले आहेत. त्यानुसार, लादेन आपले कुटुंब मोडल्यावरून खूप दुखी होता. त्याच्या खासगी आयुष्यात अमेरिकेने खूप त्रास दिला होता. आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी तो अमेरिकेला जबाबदार धरत होता. याचाच बदला घेण्यासाठी त्याने...
  September 11, 11:35 AM
 • न्यूज डेस्क - खात्म्यानंतरहीजगातील सर्वात कुख्यात दहशतवाद्याचे कारस्थान जगजाहीर आहेत. अमेरिकेवर त्याने केलेला 9/11 च्या हल्ल्यास आज 18 वर्षे पूर्ण होत आहेत. जवळपास दोन दशकांनंतरही हल्ल्यातील पीडितांच्याजखमा भरलेल्या नाहीत. क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसा होता हे क्वचितच लोकांना माहिती असेल. वयाच्या 18 व्या वर्षीपहिले लग्न करणाऱ्या ओसामाला एकूण 6 बायका होत्या. विशेष म्हणजे, त्याच्या पहिल्या पत्नीनेच तिसरी बायको शोधून आणली होती. वडिलांना होत्या 20...
  September 11, 11:23 AM
 • मला अहमदाबादचा विशेष लळा आहे. माझे सारे वर्गमित्र विदेशात गेले, परंतु मी इथेच राहिले. शालेय जीवन शिक्षण आणि माैजमस्तीत कसे गेले, ते कळले नाही. महाविद्यालयीन शिक्षणासाठी जेव्हा बायाेमेडिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेतला तेव्हा भविष्यात काय बनायचे आहे, हे मी ठरवलेले नव्हते. शिक्षण आणि मजेत महाविद्यालयीन दिवस जात असताना २००८ मध्ये द्वितीय वर्षात असताना मला काेणीतरी विचारले की, आठवड्यातून दाेन दिवस झाेपडपट्टीतील मुलांना शिकवू शकाल का? मी त्यास हाेकार दिला आणि आम्ही ६-७ मित्रमंडळी शनिवार,...
  September 9, 08:43 AM
 • न्यूज डेस्क - हायप्रोफाइल खटल्यांसाठी ओळखल्या जाणारे कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी प्रत्येक खटल्यास एक आव्हान म्हणून स्वीकारत होते. त्यांच्यासाठी वकिलीत व्यवहारिकता सर्वात महत्वाची होती. मग, खटला कुणाचाही असो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असो वा संसदेवर हल्ल्याचा दोषी अफझल गुरू... कुठलीही व्यक्ती आपल्याकडे खटला घेऊन येत असेल तर ती माझी प्रोफेशनल जबाबदारी आहे असे म्हणत ते टीकाकारांचे तोंड बंद करायचे. डॉक्टर देखील आपल्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत नाहीत. मग, त्यांचा रुग्ण...
  September 8, 10:51 AM
 • बंगळुरू -चंद्राला स्पर्श करण्याचा पहिला प्रयत्न १९५८ मध्ये अमेरिका व सोव्हियत संघाने केला होता. ऑगस्ट ते डिसेंबर १९६८ दरम्यान दोन्ही देशांनी ४ पॉयनियर आिर्बटर (अमेरिका) आणि ३ लुना इम्पॅक्ट (सोव्हियत संघ) पाठवले. मात्र, यशस्वी झाले नाहीत. आतापर्यंत चंद्रावर जगातील फक्त सहा देश किंवा संस्थांनी सॅटेलाइट पाठवले. यश फक्त पाचला मिळाले आहे. आतापर्यंत असे ३८ प्रयत्न झाले, यातील ५२ टक्केच यशस्वी. रशिया : १७ वर्षांत एकूण २४ प्रयत्न केले, यातील १५ यशस्वी राहिलेे १९५९ ते १९७६ दरम्यान सोव्हियत संघ...
  September 6, 10:06 AM
 • शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या रिक्त जागांची आज सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या ५ वर्षांत सरकारी शाळांतील शिक्षकांची संख्या ८२७६०ने घटली आहे. शालेय स्तरावर एकूण ५ लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जगातील सर्वात जुने विद्यापीठ भारतातील नालंदा विद्यापीठ भारतात ५ व्या शतकात स्थापन झाले होते. हे जगातील सर्वात जुने विद्यापीठ मानले जाते. देशात १८४० पर्यंत गुरुकुल प्रथा होती. ब्रिटिश शासन काळात आधुनिक शिक्षणाचा प्रसार झाला. १८५५ पर्यंत देशात २८१० प्राथमिक व २८१ माध्यमिक शाळा होत्या. यात...
  September 5, 09:37 AM
 • शिक्षक दिन विशेष -असे म्हटले जाते की, पुस्तके हेच खरे गुरू असतात. यासाठी आपल्याला शिक्षित करण्यात शिक्षकांचा जितका हात असतो, तितकाच पुस्तकांचाही असतो. या काही शिक्षकांना आपण पाहिलेही नाही, परंतु त्यांची पुस्तके वाचूनअनेक पिढ्या घडल्या आहेत. याशिक्षकांची पुस्तके शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी कोठे ना कोठे वाचलीच आहेत. डीडी बसू : ७० वर्षांपासून भारतीय घटनेवरील सर्वात सोपे पुस्तक यांचे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया हे पुस्तक १९५० मध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध झाले होते. भारतीय घटना...
  September 5, 09:30 AM
 • झुकेरबर्ग, लेगार्ड यांच्यापासून हॉलीवूडच्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी घेतल्या मुलाखती इस्रायलच्या हिब्रू विद्यापीठातील प्रोफेसर युवाल नोआ हरारी यांची मुलाखत आजपर्यंत फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, माजी आयएमएफचे प्रमुख ख्रिस्टीन लेगार्ड व प्रसिद्ध अभिनेत्री नेटली पोर्टमन यांनीही घेतली आहे. १९७६ मध्ये जन्मलेल्या हरारी यांच्या सॅम्पियस, होमो डायस आणि २१ लेन्सेस फॉर २१ सेंच्युरीसारख्या पुस्तकाच्या दोन कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. भास्करचे रितेश शुक्ला यांनी तंत्रज्ञान,...
  September 5, 07:39 AM
 • गणेशोत्सव स्पेशल - महाराष्ट्रसह देशातील अनेक राज्यांत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणपतीचे वेगवेगळे रुप आपल्याला पाहायला मिळत आहे. गणपतीच्या मनमोहक अशा विविध प्रतिमा कॅमेरात टिपल्या गेल्या आहेत. त्या आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत.
  September 3, 02:22 PM
 • सोमवार 2 सप्टेंबर रोजी प्रत्येक घरात बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे. तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहात ना... मग बाप्पांना खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ड्रायफ्रूट आणि पोहा मोदक रेसिपी... एकदम स्वादिष्ट आणि बाप्पांना आवडणारे मोदक बनवा. आपला आनंद व्दिगुणीत करा. चला तर मग उशीर कसला करताय... बाप्पांचे आगमन होण्याअगोदर बनवा ड्राय फ्रुट मोदक... ड्राय फ्रुट्स मोदक हे मिश्रण शेंगदाणे, खजूर, मनुका आणि कोरडे खोबरे...
  September 1, 11:59 AM
 • बालपण | कुटुंब लाहाेरमधून दिल्लीत, वडील वकील, आईकडून सेवाभाव आला जन्म २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. वडील महाराज किशन जेटली वकील हाेते. तेव्हा नवी दिल्लीच्या नरैना विहारमध्ये राहायचे. आई रत्नप्रभा गृहिणी हाेत्या. समाजसेवाही करत. सेवाभावाची शिकवण त्यांना आईकडून मिळाली. दाेन थाेरल्या बहिणी आहेत. आई-वडील लाहोरमधून दिल्लीत स्थायिक झाले हाेते. दिल्लीच्या सेंट झेव्हियर स्कूलमध्ये शिक्षण झाले. १९६९ मध्ये श्रीराम काॅलेज आॅफ काॅमर्समधून पदवी संपादन केली. १९७७ मध्ये ते दिल्ली विद्यापीठात विधी...
  August 25, 10:12 AM
 • आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर माजी अर्थमंत्री व माजी गृहमंत्री पी.चिदंबरम २१ ऑगस्टपासून सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. काँग्रेसने त्यास राजकारणाने प्रेरित आणि सुडाची कारवाई ठरवली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयापासून उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढा सुरू आहे. वस्तुत: पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी २००७ मध्ये आयएनएक्स् मीडियाचा पायाच घोटाळ्यासाठी रचला होता....
  August 25, 09:24 AM
 • लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला पक्षांतराचा घटनाक्रम अजूनही सुरू आहे. या वर्षीच्या अखेरीस महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. तिन्ही राज्यांत सध्या भाजपचे सरकार आहे. तेथे ३९ मोठ्या नेत्यांनी पक्ष बदलला आहे. जास्त फायदा भाजपला झाला. मोदी लाटेमुळे बहुतांश नेते भाजपमध्येच येत आहेत. तिन्ही राज्यांतील हे आहेत पक्षबदल करणारे नेते... महाराष्ट्र :भाजपत ११ जणांनी, तर शिवसेनेत सात जणांनी केला प्रवेश मुंबई -लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस आणि...
  August 25, 08:22 AM
 • औरंगाबाद -एखादी उत्कृष्ट कलाकृती किंवा घडामोड कॅमेऱ्यात कैद केली म्हणजे फोटोग्राफी नव्हे, तर ताे क्षण जगता आला पाहिजे. फोटोग्राफीत मी काय केले यापेक्षा फोटोग्राफीने मला काय दिले हे जास्त महत्त्वाचं. फोटोग्राफीचं वेड नसतं तर डोंगर-दऱ्या, घनदाट जंगल, पाण्याखालचं विस्मयकारी जग मला कधीच अनुभवता आलं नसतं. केवळ छंद म्हणून नव्हे तर फाेटाेग्राफीचं मी स्वत:ला अक्षरश: वेड लावून घेतलं. त्यामुळे आयुष्याभर पुरेल इतक्या आठवणी आणि आनंद मला यातून मिळाला. मी भरभरून फोटोग्राफी जगलो, अशी भावना आैरंगाबाद...
  August 19, 08:28 AM
 • प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरेमुख्य सचिव, राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, धुळे महाराष्ट्रात आदिवासी, कोळी, रामोशी, या उपेक्षित-अशिक्षित घटकांनी कंपनी सरकारच्या विरोधात प्रथम उठाव केले. ठिकठिकाणी उठाव करून इंग्रज प्रशासनास जेरीस आणले. इंग्रजांनी साम, दाम, दंड, भेद, नीतीचा अवलंब केला. वेळप्रसंगी अामिषे दाखविली. त्यांच्या उपजीविकेची तजवीज केली. त्यांची स्वतंत्र पलटण उभारली. तरीही भिल्लांनी आपल्या नायकांच्या नेतृत्वाखाली बंड उभारले. एक नायकास अटक करत तेथे दुसरा नायक नेतृत्व करून इंग्रजांचे...
  August 15, 09:34 AM
 • रितेश शुक्लांसह जम्मूहून जफर चौधरी भारताच्या स्वातंत्र्याला आज ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी काश्मीरमध्ये नेमकी काय स्थिती होती, हा वादग्रस्त मुद्दा कसा प्रलंबित राहिला, हे जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. ब्रिटिशांनाही काश्मीरवर निर्णय घेता येत नव्हता. स्वातंत्र्यदिनी संवेदनशील ठरलेल्या ठिकाणांहून आजचा स्पेशल रिपोर्ट- भारताच्या फाळणीचे कारण हिंदू-मुस्लिमांमधील वाद असल्याचे म्हटले जाते. पण १९२६ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश राजवटीतील...
  August 15, 09:05 AM
 • स्वातंत्र्यलढ्यातही क्रांतिकारकांना आपल्या बहिणींची काळजी होती. खरे तर देशासाठी शहीद होण्याचा दिवसही ठरला होता, तरी ते बहिणीला धीर देत होते. भाऊ-बहिणीचे भावनिक नाते सांगणारी ही दोन पत्रे... अशफाक उल्ला : फाशीपूर्व तीन दिवस मित्र सचिंद्रनाथ बक्षीच्या बहिणीला पत्र लिहून कळवले, मी हीरोसारखा जग सोडत आहे माय डिअर दीदी, फैजाबाद जेल, १६ डिसेंबर १९२७ मी नव्या दुनियेत जात आहे... तिथे संसारी जीवनातील क्लेश नाहीत आणि चांगले जीवन जगण्यासाठी संघर्षही करावा लागणार नाही. मी मरणार नाही, उलट कायम जगणार...
  August 15, 07:29 AM
 • Delete
  August 13, 11:38 AM
 • Delete
  August 13, 09:57 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात