जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • टाटा समूहाला अव्वलस्थानी पाेहाेचवणारे रतन टाटा ८१ वर्षांचे झाले आहेत. आपल्या मालमत्तेतील ६५% हून अधिक भाग त्यांनी शिक्षण, आराेग्य व गावांसाठी दान केला आहे. निवृत्तीनंतरही त्यांचा दिनक्रम व्यग्र आहे. ते समाजसेवा व व्यवसायाशिवाय कार संग्रह करत आहेत. विमान व हेलिकाॅप्टर उडवत आहेत. यासाेबत संगीत, चित्रपट व खेळाचाही आनंद घेत आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतील संपादित अंश... अशी कोणती बाब आहे, जी तुम्ही जतन करून ठेवता? मला घर डिझाइन करण्याचा छंद आहे. ज्या घरी मी राहतो, ते मीच डिझाइन केले आहे....
  09:09 AM
 • मी मुळात गुजरात (अमरेली) चा रहिवासी आहे. महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाले. आयुर्वेदाचे शिक्षण जामनगरमध्ये झाले. १९८७ मध्ये माझे वडील पाेस्ट आॅफिसमध्ये नाेकरी करीत हाेते. फारसा पगार नव्हता, परंतु ते बांधकाम कामगारांना माेफत चप्पल वाटत असत. मी बराच लहान असताना वडील दगावले. आईला खूप कष्ट करावे लागले. मला लहानपणापासूनच अभिनयाचा छंद आहे. वयाच्या ८ व्या वर्षी एका गुजराती चित्रपटात काम केले हाेते. अभिनयाच्या छंदानेच मला १९९३-९४ मध्ये मायानगरी मुंबईत आणले. इथल्या भाइंदर परिसरात आयुर्वेदिक...
  July 15, 09:26 AM
 • ३१ वर्षांचे राॅब मँडेज आपल्या व्हीलचेअरवर बसल्या बसल्या खेळाडूंना आदेश देतात, गेम प्लॅन समजावून सांगतात. काेणत्या खेळाडूने काेणत्या ठिकाणी थांबावे, काेणत्या खेळाडूला खेळवायचे, काेणाला बाहेर ठेवायचे हे सर्व तेच ठरवतात. मैदानावर प्रत्येक खेळाडू जसा आनंद व्यक्त करताे त्याचप्रमाणे प्रत्येक गाेलनंतर ते जल्लाेष करतात. राॅबच्या खेळापासून ते नियाेजनापर्यंत प्रत्येक जण त्यांचा प्रशंसक आहे. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रत्येकाला प्रेरणा देते. ज्या बुद्धिमत्तेने (व्हीलचेअरचे नियंत्रण)...
  July 13, 08:56 AM
 • कॅलिफोर्निया -गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेल्या १५ वर्षांत गुगलसोबत राहून सुंदर पिचाई यांनी जीवन व जगात खूप मोठे चढ-उतार पाहिले. ते म्हणतात, गुगलचा प्रत्येक प्रकल्प आणि सेवा देताना जगातील कोणत्या ना कोणत्या समस्येवर उपाय निघाला पाहिजे याची आम्ही काळजी आम्ही घेतो. सोबत, तुम्ही कितीही व्यग्र असा, आपल्या कुटुंबासाठी वेळ दिलाच पाहिजे. हा गुण प्रत्येक माणसात असायलाच हवा... पिचाई यांच्या वाढदिवसानिमित्त टेक गुरू सिद्धार्थ राजहंस यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत......
  July 12, 12:19 PM
 • बुलडाणा जिल्ह्यातील लोणार हे गाव. इथल्या चौधरी कुटुंबात माझा जन्म झाला. शालेय शिक्षण गावातच झालं. चौधरी कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय म्हशीचे दूधदुभते विकण्याचा.. आणि थोडीफार शेती करण्याचा. त्यामुळे ओढगस्तीची परिस्थिती. मी या कुटूंबातून पहिलाच पदवीधर. माझी पहिली अठरा वर्षे तर गावातच गेली. घरची शेती आणि दूधदुभत्याचा व्यवसाय म्हणून मी कृषी विज्ञानाची पदवी मिळवली, ती औरंगाबाद येथून. याच काळात मी स्वत:मधल्या नर्तकालाही घडवले. बॉलीवूड आणि समकालीन नृत्यकलेत प्रवीण झालाे आणि ही कला इतरांनाही...
  July 8, 09:15 AM
 • झाड लावण्याची पहिली योग्य वेळ २० वर्षांपूर्वीची होती, दुसरी योग्य वेळ आता आहे - -चिनी म्हण एक झाड काय करू शकते ते जाणून घ्या एक सामान्य झाड वर्षभरात सुमारे २० किलो धूळ शोषते. दरवर्षी सुमारे ७०० किलो आॅक्सिजन तयार करते. दरवर्षी २० टन कार्बन डायआॅक्साइड शोषते. उन्हाळ्यात एका मोठ्या झाडाखाली तापमान सरासरी चार अंशांपर्यंत कमी राहते. ८० किलो पारा, लिथेयम, शिसे आदी विषारी धातूंचे मिश्रण शोषण्याची क्षमता. घराजवळील एक झाड अकाॅस्टिक वाॅलसारखे काम करते. म्हणजे आवाज/ध्वनी शोषते. घराजवळ १०...
  July 7, 10:53 AM
 • लोकसभा निवडणुकीच्या ४० दिवसांनंतर अखेर राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी असणार नाहीत हे निश्चित झाले. त्यांनी पक्षाध्यक्ष निवडण्यास सांगितले आहे. या आठवड्यात होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या अध्यक्षाबाबत निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे. म्हणजे, आगामी अध्यक्ष कसा असेल, यावर सध्या संभ्रम आहे. यासोबत राहुल यांच्या राजीनाम्यामागची कारणे, पक्षाची स्थिती व राहुल गांधींच्या भवितव्याचीही चर्चा होत आहे.दिव्य मराठीसाठी तीन तज्ज्ञांनी या स्थितीचे विश्लेषण केले. 1....
  July 7, 08:57 AM
 • माझा जन्म पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील अत्यंत साधारण कुटुंबात झाला. आजोबा बांगलादेशातून आले होते. वडील नक्षली भागात फिरून होजियरीचे कपडे विकत असत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातच आमच्या कुटुंबाची गुजराण होत असे. अनेकदा वडिलांची उधारी बुडत असे. त्यामुळे आम्हाला तंगी सोसावी लागत होती. मी आठवीत असताना वर्गात माॅनिटर होतो. मला खूप शिकायचे होते, पण परिस्थिती तशी नव्हती. ११वीनंतर शिकू शकलो नाही. मला म्युनिसिपल काॅर्पोरेशनमध्ये पंप अाॅपरेटरची नोकरी मिळाली. तेव्हा पाच हजार रुपये पगार...
  July 1, 09:15 AM
 • चांदवड-राजगिऱ्याचे लाडू तयार करताना आई-वडिलांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील दिनेश कांकरिया या विद्यार्थ्याने स्वयंचलित लाडू बनवण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे लाडू तयार करताना मानवी शरीराला होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होण्याबरोबरच वेळेची व श्रमाची बचत होऊन रोजगारनिर्मिती व लाडू उत्पादनातही वाढ होणार आहे. चांदवड येथील स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात चतुर्थ वर्ष मेकॅनिकल (बीई) विभागात शिक्षण...
  June 24, 10:03 AM
 • न्म- २९ सप्टेंबर १९६७ शिक्षण- कायदा विषयात पदवीधर, वाणिज्य विषयात पदवीधर (नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटी) पत्नी- अवंती बिर्ला यशोवर्धन बिर्ला (यश) १९९० मध्ये अमेरिकेत शिक्षण घेत होते तेव्हा त्यांचे वडील अशोकवर्धन बिर्ला, आई सुनंदा आणि बहीण सुजाता यांचा बंगळुरूत विमान अपघातात मृत्यू झाला होता. आई-वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर यश अनेक दिवस त्यांच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी भारतासह विदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली. ते त्या काळात रोज मंदिरात जात....
  June 22, 10:59 AM
 • वकील : दीपिका राजावत खटला-कठुआ अत्याचार ती आठ वर्षांची मुलगी होती. तिच्या न्यायाची लढाई लढून मी काय चूक केली? कठुआ खटल्याने माझे पूर्ण जीवनच बदलले. जेव्हा मी हा खटला घेतला तेव्हा लोकांनी मला देशद्रोही असेही म्हटले. तुम्ही पाकिस्तानला जा, असे मला सांगण्यात आले. माझ्याकडे फेब्रुवारी २०१८ मध्ये कठुआ प्रकरण घेऊन मुलीचे नातेवाईक आले. मी नातेवाइकांतर्फे जम्मू-काश्मीर हायकोर्टात याचिका दाखल करून मागणी केली की, या प्रकरणात गुन्हे शाखेद्वारे होत असलेल्या चौकशीची निगराणी कोर्टाने स्वत: करावी....
  June 16, 09:41 AM
 • आयसीसीने मागील वर्षी १४ देशांचे सर्वेक्षण केले हाेते, ज्यात चीन - अमेरिकेसारखे देशही हाेते. जगामध्ये जवळपास एक अब्ज क्रिकेट फॅन असून त्यातील ९० % फॅन भारतीय उपमहाखंडातील असल्याचे यात समजले. आज बहुतांश क्रिकेट तज्ञांच्या मते भारतीय संघ हा पाकिस्तान संघाच्या तुलनेत जास्त भक्कम आहे. परंतु पाकिस्तानचा संघ अनप्रेडिक्टेबल असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. २०१७ मधील चॅम्पियन्स चषकाच्या वेळी पाकिस्तानी संघ कमकुवत हाेता. पहिल्या सामन्यात तो भारताकडून पराभूत झाला, पण शेवटी त्यांनी स्पर्धा...
  June 16, 09:23 AM
 • मैदानापासून ते टीव्हीवरच्या जाहिराती आणि समाजमाध्यमांपर्यंत भारत-पाकिस्तानमधील महायुद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. हॅशटॅग अॅनॅलिटिक्स राइटटॅगच्या अहवालानुसार क्रिकेट सामन्याच्या एक दिवस अगाेदर शनिवारी ट्विटरवर दर मिनिटाला जवळपास १३ नवीन ट्विट पाेस्ट केल्या जात हाेत्या. याचा अर्थ प्रत्येक तासाला जवळपास ७२० नवीन ट्विट्स. यामध्ये #IndVsPak, #IndvPak आणि #IndiaVsPakistan सारख्या हॅशटॅगसह अनेक नव्या ट्विट्सचा समावेश आहे. शनिवारी वर्ल्डकपमध्ये श्रीलंका आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात सामना हाेता. पण या...
  June 16, 09:19 AM
 • ऋतू करीधल, संशाेधक, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन शिक्षण- फिजिक्समध्ये एमएस्सी (लखनऊ विद्यापीठ), एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमटेक (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू) चर्चेत का- चांद्रयान-२ च्या प्रकल्प संचालक एम वनिता यांच्याबराेबर माेहीम संचालक म्हणून या माेहिमेचे नेतृत्व केले अाहे. २०१२ च्या शेवटच्या महिन्यामध्ये इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशनच्या (इस्राे) संशाेधकांची एक टीम महत्त्वपूर्ण माेहीम पूर्ण करून जरा काेठे निवांत झाल्या हाेत्या ताेच त्यांच्यावर मंगळयान...
  June 15, 10:51 AM
 • मुंबई-भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात ०.२५% कपात केली आहे. यामुळे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. समजा व्यापारी बँकांनी कर्जाचे व्याजदर याच प्रमाणात घटवले तर ३० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय) ४७४ रुपयांनी कमी होऊ शकतो. औद्योगिक विकास दर उंचावण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. रेपो रेट कपातीच्या माध्यमातून बाजारात रोकडता वाढवण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये...
  June 7, 10:08 AM
 • गोवा हे महाराष्ट्राच्या अगदी जवळ असलेले समुद्रकिनारी राज्य आहे. ते मुंबईपासून जेमतेम ६०० किमी (१० तास) आणि पुण्यापासून ४५० किमी (८ तास), तर बेंगळुरूपासून ५६० किमी (९ तास) अंतरावर आहे. या शहरांजवळ असल्यामुळे गोवा पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले असून ते वर्षभर गोव्याला भेट देतात. नेमक्या याच कारणामुळे प्रत्येकाने त्यांचा वीकेंड गोव्यात विशेषतः पावसाळ्यात घालवला पाहिजे, कारण जून ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत गोव्यात बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या काळात समुद्रकिनाऱ्यावरची मजामस्ती...
  June 4, 02:41 PM
 • नवी दिल्ली - झोमॅटोमध्ये डिलीवरीचे बॉयचे काम करणारा दिव्यांग युवक रामू साहू सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चा होत आहे. फूड डिलीवरी सर्व्हिस अॅपने त्याला एक इलेक्ट्रिक सायकल भेट दिली. झोमॅटाच्या या कामाचे इंटरनेटवर कौतूक होत आहे. काही युझर्सनी रामूला एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणत त्याचे देखील कौतूक केला आहे. राजस्थानचा रहिवासी आहे रामू रामू राजस्थानचा रहिवासी आहे. तो व्हीलचेअरवर झोमॅटोसाठी जेवण पोहोचवत होता. एकाने त्याचा व्हिडिओ बनवून ट्विटरवर पोस्ट केला. झोमॅटोच्या संस्थापकांना ही...
  June 2, 03:29 PM
 • नवी दिल्ली -मोदी सरकारने शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थव्यवस्थेबाबत नकारात्मक वृत्त आले आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीमध्ये देशाचा विकास दर ६ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये आर्थिक घडामोडी केवळ ५.८ टक्क्यांच्या दराने वाढल्या आहेत. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) वतीने शुक्रवारी जाहीर करण्यातआलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार मागील पाच वर्षांत कोणत्याही तिमाहीमध्ये विकास दर सहा टक्क्यांपेक्षा कमी...
  June 1, 10:44 AM
 • नवी दिल्ली -वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक, रासायनिक आणि अन्न प्रक्रिया उद्योगात विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी सबसिडी पॅकेज देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या १० सूत्री आराखड्याचा एक भाग आहे. या अंतर्गत पार्ट-टाइम, शेअर आणि फ्री-लान्स नोकऱ्यांना रोजगाराच्या नव्या श्रेणीमध्ये आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रीय रिटेल...
  May 29, 11:36 AM
 • राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येण्यापूर्वी मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना किती निधी दिला जात होता हे एकदा तपासून पाहावे. आपण गेल्या पाच वर्षांत मराठवाड्यातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ८४६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे त्या भागात प्रकल्पांना गती आली आहे. तरीही नदीजोड प्रकल्प राबवून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवल्याशिवाय मराठवाड्याची पाण्याची समस्या संपणार नाही. आमचे सरकार त्यावर भर देते आहे, असे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले....
  May 29, 10:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात