जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • ब्राझीलमधील राकुएल बॉर्गेसचा तीनवर्षीय एरियल नावाचा सिंह एका आजाराने ग्रस्त आहे. राकुएल एका पशुचिकित्सक लिविआ पेरेइराची मदत घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. एरियलच्या आजारावर दर महिना ११,५०० डॉलर (५ लाख ११ हजार) खर्च येतो. मदतीसाठी त्यांनी फेसबुकवर एरियलच्या नावाने अकाउंट सुरू केले आहे. ब्राझील शहराच्या मरिंगा भागातील हा तीनवर्षीय वाघ एरियल एका वर्षापासून आजारी आहे. आजारामुळे त्याच्या चारी पायांना लकवा झाला आहे. या सिंहाला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. नुकतीच त्याची...
  July 17, 02:20 AM
 • अत्यंत खडतर, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आणि भोवतालच्या सामाजिक वास्तवाशी संघर्ष करत केवळ अंत:प्रेरणा, झेप घेण्याची ओढ, त्यासाठी परिश्रमांची तयारी आणि हाती घेतलेल्या कामावरची निष्ठा यांच्या जोरावर यशाची शिखरे एकामागोमाग एक गाठलेले जिद्दी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. नरेंद्र जाधव. नुकताच त्यांना फ्रान्स सरकारतर्फे देण्यात येणारा नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. या निमित्ताने डॉ. जाधव यांच्याशी झालेल्या संवादात त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले. डॉ. जाधव मुंबई...
  July 16, 02:58 AM
 • १९ जून १९४५ रोजी जन्म झालेल्या आँग सान सू की या म्यानमारचे राष्ट्रपिता आँग सान यांच्या कन्यका आहेत. आँग सान हे स्वांतत्र्यसेनानी होते व म्यानमारच्या सैन्याचे संस्थापकही होते. जानेवारी १९४७ मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमंट अॅटलींसोबत त्यांनी म्यानमारला स्वातंत्र्य देणारा आँग सान-अॅटली करार केला होता; पण दुर्दैवाने त्यांच्याच देशातील शत्रूच्या प्राणघातक हल्ल्यात १९ जुलै १९४७ रोजी ते बळी पडले. ४ जानेवारी १९४८ रोजी म्यानमार ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर सन १९६०...
  July 16, 02:54 AM
 • सायना नेहवालच्या यशाचा प्रवास सहज आणि सोपा मुळीच नाही. हरियाणाच्या हिसार या गावी तिचा जन्म झाला. मात्र, तिचे बालपण हैदराबादेतच गेले. ती जन्मली त्या वेळी तिच्या घरात काही तरी अशुभ घडले आहे, असेच वातावरण निर्माण झाले. तिच्या आजीला (वडिलांची आई) मुलगा हवा होता. मात्र, मुलगी झाल्याने आजी रुसली. पुढे सायनाच्या वडिलांच्या नोकरीमुळे सायनाचे कुटुंब हैदराबादेत स्थायिक झाले. सायनाचे वडील एका तेल कंपनीत संशोधक म्हणून कार्यरत होते. सायनाच्या आई-वडिलांनी मात्र ती मुलगी आहे म्हणून कधीच भेदभाव केला...
  July 16, 02:50 AM
 • ब्रिटनच्या राजघराण्यापासून ते शाळकरी मुलीचे मोबाइलवरील संभाषण या वृत्तपत्राने हॅक करून लोकांच्या खासगी भानगडी छापण्याचे तंत्र अवलंबल्याने लाखो ब्रिटिश नागरिकांच्या रोषाला रूपर्ट मरडॉक यांना सामोरे जावे लागले. इ. स. २००० ते २००६ दरम्यान या तंत्राचा अवलंब केला गेला. यासाठी सुमारे ४ लाख फोन व मेल हॅक केले गेले असावेत. या माध्यमसम्राटाकडे न्यूज कॉर्प या मुद्रण व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांशी संबंधित कंपनीची मालकी आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल अंदाजे चौदाशे अब्जांहून अधिक असून, सुमारे ११४...
  July 16, 02:46 AM
 • जनसमितीने लोकपाल विधेयकाचा जो मसुदा तयार केला आहे, तसाच संसदेसमोर मांडला जावा यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि त्यांच्या सहका-यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची मनधरणी सुरू केली आहे. एव्हाना त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापासून भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि कम्युनिस्टांपासून जनता दलापर्यंतच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. प्रादेशिक पक्षांनाही आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न अण्णांनी चालविला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी...
  July 16, 02:42 AM
 • युगांडामध्ये एका शाळेत सुटी करण्यासाठी किंवा शाळा भरवण्यासाठी चक्क माइन हे स्फोटक वापरले जात होते. हे माइन स्फोटकासाठी वापरल्या जाणा-या दारूने टाचून भरलेले होते. मात्र शाळा भरवण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याची माहिती अॅण्टिमाइन कॅम्पेनरच्या शोधपथकास लागली. शाळेच्या घंटेऐवजी बॉम्बचा वापर केला जात असल्याची माहिती या पथकाकडून शहरातील नागरिकांना कळताच त्यांची पाचावर धारण बसली. कासेसे या जिल्ह्यातील ही घटना आहे. येथील शाळेत ७०० मुले शिक्षण घेतात. या मुलांची शाळा भरवण्यासाठी हा...
  July 15, 02:50 AM
 • आपले प्रेम खरे की खोटे हे पाहण्यासाठी अनेक जण आपला प्रियकर किंवा पे्रयसीची परीक्षा घेऊन बघतात. खरे प्रेम करणारेही प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर चीनमधील लिऊ पावेन याला त्याच्या पे्रयसीने गंमत म्हणून एक हजार मैल पायी चालून दाखव असे म्हटले होते. लिऊने मागणी घातल्यानंतर गमतीने तिने ही अट टाकली होती. मात्र त्याने ही अट गांभीर्यपूर्वक स्वीकारली.हृसुए असे त्याच्या २३ वर्षीय प्रेयसीचे नाव आहे. आपल्या आईला आपण राजी करू, मात्र तुला माझ्यासाठी एक हजार मैल (१६००...
  July 15, 02:18 AM
 • स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण स्वहिताचा विचार करतो. स्पर्धेत टिकण्यासाठी जो तो धडपडत असतो. सगळेच काही तसे नसतात. आपला प्रपंच साधून परमार्थ करणारेही काहीजण आहेत. समाजसेवेसाठी जीवन वाहून घेतलेले बरेचजण आहेत. असेच एक व्यक्तिमत्त्व आहे लक्ष्मण खंडूजी सोलट.सोलट यांनी वयाची पन्नाशी पार केलेली आहे. १५ वर्षांपासून ते सातारा गावचे पोलीसपाटील म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी अनेक विकासकामांसाठी पाठपुरावा केला. सातारा गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, वीज, आरोग्य अशा अनेक समस्या...
  July 15, 02:13 AM
 • या जगात परिपूर्ण व्यक्तिमत्त्व कुणाचेच असू शकणार नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची कमतरता असतेच, म्हणून कुणी अपयशी होत नाही. अपयशी तेच होतात, जे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला स्वत:च हीन समजतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीने किरकोळ स्वरूपात असलेल्या अडचणींना किंवा संकटांना मनातून हाकलून लावावयास हवे.तुमचे व्यक्तित्व खुंटू दिले तर तुम्ही यशाकडे नक्कीच जाणार नाही, त्यापेक्षा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला तर कसे होईल? पुष्कळ काही होईल. त्याकरिता आपण...
  July 15, 02:11 AM
 • शरीरात होणा-या वेदनांची कारणे अनेक असतात. आरोग्याविषयीच्या समस्या व अशक्तपणाही अशा वेदनांचे मूळ असते. वेदना नेमक्या कोणत्या कारणामुळे होत आहेत, हेही माहीत असणे आवश्यक असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र काही साध्या मार्गांनी आपले शरीर सर्व प्रकारच्या वेदनांपासून मुक्त ठेवता येते.मॅग्नेटिक उपचार पद्धतीझोप व आरोग्याविषयीच्या इतर समस्या सोडवण्यामध्ये ही उपचार पद्धती महत्त्वाची भूमिका बजावते. अलीकडेच व्हर्जिनिया विद्यापीठाने मॅग्नेटविषयी एक संशोधन केले होते. शरीरावरील सूज कमी...
  July 15, 02:06 AM
 • मुंबईत लोकलने प्रवास करताना रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती असते. दोन महिन्यांपूर्वी याच लोकलची कुतूहलयुक्त भीती मनात घेऊन मी आपला तात्पुरता मुक्काम बसवलेला. पेइंग गेस्ट म्हणून दादरला राहत होते. रोज मी दादर ते नरिमन पॉइंट असे अप- डाउन करायला लागले आणि लोकलची सवय व्हायला लागली. नाशिकनंतर मुंबई आवडायला लागले. तिथला वेग, मिनिटामिनिटाचा हिशेब आणि आणखी बरच काही. दादर तसे सर्वच दृष्टीने मोक्याचे स्टेशन. इथे उत्तम शॉपिंग करता येते, बार्गेनिंग करता येते. शिवाजी पार्कही इथेच. आयडियलमधून...
  July 15, 01:01 AM
 • आता जो कोणी मेणबत्ती मोर्चेच्या गोष्टी करेल, त्याला चांगली थप्पड लगावली पाहिजे. आता आम्हाला ख-या परिवर्तनाची गरज आहे, दिखाऊ मूर्खपणाची नव्हे. -विशाल ददलानी गुप्तहेर खात्याचे आणखी किती अपयश आम्हाला झेलावे लागतील ? कसली इंटेलिजेन्स ? -शोभा डे आम्ही असहाय्य आहोत दहशतवादाविरोधात, असहाय्य आहोत भ्रष्टाचाराविरोधात, असहाय्य आहोत अन्यायाविरोधात - आमचे सरकार तरी काय करू शकते ? अनुपम खेर मुंबईची कोणालाच काळजी नाही, यात काहीच आश्चर्य नाही. नेते, अधिकारी, पोलिसवाले, हेर संस्था - सर्वांना माहित आहे की...
  July 14, 01:45 PM
 • उदयपूर- येथील एका दुकानातून खरेदी केलेल्या 10 किलो कणकेत 150 ग्रॅम जिवंत अळ्या आणि किडे निघाले. फक्त एकाच पिशवीत नाही, तर सर्व कणकेच्या पिशव्यांमध्ये अशीच स्थिती आढळून आली. जवळपास 80 लोकांनी खरेदी केलेल्या कणकेच्या पिशव्या परत आणल्या. संतप्त नागरिकांनी याची तक्रार आमच्या कार्यालयात केली. जिल्हा खाद्य पुरवठा अधिकारी आर. एस. शेखावत यांनी सांगितले की, आम्ही नेहमी विक्रेते आणि दुकानांचे निरीक्षण करत असतो.असे प्रकरण आढळून आले असेल तर दुकानाची पाहणी करून संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात...
  July 14, 05:09 AM
 • नवी दिल्ली- आरक्षण चित्रपटात एका दलिताची भूमिका करण्यास सैफ अली खानची निवड करण्यात आली आहे. निर्माते प्रकाश झा यांच्या या निर्णयाला दलित समाजातर्फे विरोध होत आहे.पाटण्यात दलित समाजाचे एक प्रतिनिधी मंडळ प्रकाश झा यांना भेटले आणि त्यांनी आपला विरोध त्यांच्याकडे दर्शवला. आरक्षणमध्ये नवाब या दलिताची भूमिका सैफ अली खानला देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दलित समाजातून याला विरोध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा चित्रपट रिलीज होण्याआधी तो त्या...
  July 14, 04:53 AM
 • पुन्हा एकदा अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. देशाच्या राजधानीत दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर बुधवारी सकाळी दहा वाजून १४ मिनिटांनी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत ११ जण ठार झाले असून, ८५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याआधी 13 जुलै २०११ रोजी संध्याकाळी मुंबईत झालेल्या स्फोटमालिकेत 21 ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मुंबईचा हल्ला खूप दिवसांनी झाल्याचे सांगून स्वत:चा बचाव केला होता तर...
  July 13, 08:32 PM
 • एकोबा ही संत एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रावरील कथात्मक कादंबरी ललित स्वरूपात आल्याने आगळीवेगळी ठरली आहे. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. लेखिका डॉ. कुमुद गोसावी यांनी केलेले ललित कादंबरीचे लेखन म्हणजे संतसाहित्यातला अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असावा. अनेक संतांचे चरित्रात्मक ग्रंथ पूर्णपणे चमत्काराने भारावलेले असल्याने त्यांना देवत्वाचे रूप प्राप्त होते; पण नाथांच्या वाट्याला सर्वसामान्यांसारखी सुख-दु:खे, हालअपेष्टा, उपेक्षा, लोकांकडून कुटाळक्या...
  July 13, 05:44 AM
 • उंडणगाव (ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद) मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि समरसता संमेलनाचे अध्यक्ष, लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व्यासंगी संशोधक, लोकसंग्राहक आणि लोकसाहित्य या विषयास स्वतंत्र अभ्यासविषय म्हणून मान्यता मिळवून देणारे, लोकगायकाची परंपरा, मांग आणि त्यांचे मांगते, गावगाड्याबाहेर, डक्कलवारांची गाणी, लोकसाहित्याचे स्वरूप, लोकसाहित्याचे अंत:प्रवाह आदी त्यांची ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. ३२ पुस्तकरूपी ग्रंथसंपदा प्रकाशित, १२ पीएच.डी. झालेले व तेवढेच एम.फिल.चे विद्यार्थी,...
  July 13, 05:37 AM
 • साहित्य क्षेत्रात सध्या लेखक आणि प्रकाशक यांच्यातल्या शीतयुद्धाला वाचा फुटल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ आणि खपावू लेखकांच्या पुस्तकांचे हक्क मिळवून ती पुस्तके स्वत:च्या प्रकाशनातर्फे नव्याने (आणि अर्थात नव्या किमतीसह) प्रकाशित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये मराठीतील अतिशय मान्यवर लेखकांची नावे असल्याने त्या पुस्तकांचे मूळ प्रकाशक आणि अन्य काही जागरूक प्रकाशक खडाडून जागे झाले असून, त्यांनी कधी नव्हे अशी एकी दाखवत पुण्यात एक बैठकही घेतली. या बैठकीमध्ये या नव्या टेंडला...
  July 13, 05:31 AM
 • मराठी साहित्यात लेखन साहित्यात अनेक मोठ्या लेखकांनी साहित्यनिर्मिती करून हे दालन समृद्ध केले आहे. मराठी साहित्याच्या निर्मितीची परंपरा फार पुरातन आहे. जेव्हा छापखान्याचा शोधही लागला नव्हता, अशा काळात भूर्जपत्रावर साहित्य लेखन केले जाई असाही उल्लेख आढळतो. अठरा ते विसाव्या शतकाच्या प्रारंभीची काही दुर्मिळ पुस्तकांची माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली आहे. ही पुस्तके पाहताना असे जाणवते की, काही लेखकांना आपली नावेसुद्धा छापावी वाटली नाहीत. त्या काळातील पुस्तकांचे मूल्यही अवघे सहा ते आठ...
  July 13, 05:26 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात