Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • जम्मू-काश्मीर मुद्द्यावरून काँग्रेसला आता करणसिंह यांच्याकडूनच जास्त अपेक्षा आहेत. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीत उमर अब्दुल्ला अर्ध्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्र्यांची खुर्ची काँग्रेसकडे सोपवणार की नाही यावरून चर्चा सुरू झाली. मध्येच कुणालाही खुर्ची न देता आपण कार्यकाळ पूर्ण करू, असे सांगून उमर यांनी मुद्दाच निकालात काढला. या विधानानंतर काँग्रेसमध्ये खळबळ वाढली. पीडीपी आघाडीच्या वेळी काँग्रेसने प्रामाणिकपणे सत्ता सोडली होती याची आठवण करून देण्यात आली. उमर...
  June 22, 09:57 AM
 • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक करणाऱ्यांची कमी नसतानाच त्यांच्या विरोधकांची टोळी मात्र दिवसेंदिवस आकसत चालली आहे. लालूंनी काही दिवसांपर्यंत नितीश यांचे दोष दाखवण्याचे काम इमानेइतबारे पूर्ण ताकदीने केले, पण आता मात्र त्याबाबतीत छेडल्यावरच लालू नितीश यांच्या विरोधात बोलतात. केंद्रापासून राज्यापर्यंत अनेक बाबतीत वक्तव्ये करण्याची जबाबदारी प्रोफेसर रघुवंशप्रसाद सिंग यांच्याकडे आहे, त्यामुळे नितीश सहसा त्यांचा निशाणा ठरत नाहीत. अशात मुख्यमंत्र्यांविरोधात बोलण्याचे...
  June 22, 09:54 AM
 • लोकपाल विधेयकावर मागवण्यात आलेल्या सूचनांबाबत शीला सरकारने आपल्याला अशा विधेयकाची गरज नाही असे म्हटले आहे. विरोधकांना खूप काही बोलण्याची संधी मिळाली आहे हे शीलांचे म्हणणे होते. खरे पाहता कॉमनवेल्थ गेम्समध्ये शीला सरकारची प्रतिमा स्वच्छ राहिलेली नाही आणि त्यातच लोकपाल विधेयकाला विरोध केल्यावर विरोधक गप्प कसे बसणार?केंद्राने सर्व राज्य सरकारांना लोकपाल विधेयकाबाबत त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले व त्यासाठीचा कालावधीही आखून दिला, पण काही राज्यांनी त्यांचे म्हणणे मांडायलाच नकार...
  June 22, 09:49 AM
 • राजस्थान पर्यटन विकास निगमच्या वतीने सुरू करण्यात आलेली शाही रेल्वे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रेल्वेला लोकप्रिय करण्याचे प्रयत्न सोडून या रेल्वेचा रंग बदलण्याच्या कामातच प्रशासन आपली ताकद खर्च करत आहे. अशा या रॉयल राजस्थान आॅन व्हिल्सचा रंग पुन्हा बदलण्यात येणार आहे. या रेल्वेला आता गोल्डन ब्ल्यू रंग दिला जाणार आहे. ही रेल्वे सुरू झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत या रेल्वेचा चौथ्यांदा रंग बदलण्यात येत आहे. विशेष म्हणजे या रेल्वेसारखीच आणखी एक शाही रेल्वे पॅलेस आॅन...
  June 22, 09:48 AM
 • विशिष्ट लोकशाही पद्धतीसाठी जगभरात प्रसिद्ध असणारी मलाणा न्याय पद्धत संकटात सापडली आहे. सरकारी कार्यालये व न्यायालयांत जाणे पाप मानणाया परिसरातील लोकांना सन २००३ मध्ये मलाणा विद्युत योजना सुरू झाल्यापासून मात्र न्यायालय आणि प्रशासनाकडे जावे लागत आहे. मलाणा परिसरातील रहिवासी एकविसाव्या शतकातही प्राचीन न्याय पद्धतीनुसार जमदग्नी ऋषींकडूनच प्रत्येक प्रकरणाचा निकाल घेत असत. भांडणतंटे किंवा जमिनीचे वादही याच पद्धतीने मिटविले जाते. या पद्धतीनुसार दोन्ही पक्षांची कुलदेवता असणाया...
  June 22, 09:46 AM
 • डेहराडून सैन्य अकादमीची पासिंग परेड पाहताना जमुनादेवीच्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू होते. याला कारण होते या परेडमध्ये सहभागी झालेला तिचा मुलगा शंकर कुमार. शंकर कुमारला लेफ्टनंटचा बॅज लावण्यात आला आणि आपले कष्ट फळाला आल्याचे समाधान जमुनादेवीच्या चेहयावर झळकले. ऐनतारुण्यात झालेले पतीचे निधन, पतीच्या पश्चात असलेली चार मुलांची जबाबदारी यासह अनंत अडचणींचा सामना करत जमुनादेवीने मुलांच्या शिक्षणाचा विडा उचलला. सगळ्यात लहान मुलगा शंकर याला सैन्य अधिकारी करण्याचे स्वप्न...
  June 22, 09:45 AM
 • यापुढे तांत्रिक शिक्षण देणाया कॉलेजमध्ये प्रवेश घेताना आता प्रत्येक पालकाला एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यांचा मुलगा कोणत्याही ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग घेणार नाही, याची हमी त्यांना द्यावी लागणार आहे आणि जर त्यांचा मुलगा अशा प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचे आढळले तर त्याच्यावर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार कॉलेज प्रशासनाला असतील. वाढत्या रॅगिंगच्या घटना टाळण्यासाठी आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनतर्फे (एआयईसीटीई) देशातल्या सर्व शिक्षण संस्थांना असे...
  June 22, 09:40 AM
 • आधुनिक क्लोनिंग तंत्रज्ञानाच्या साह्याने जन्माला आलेल्या गरिमा या म्हशीची सध्या वैज्ञानिक खूप काळजी घेताहेत. क्लोनिंग तंत्रज्ञानात मैलाचा दगड ठरलेल्या गरिमाच्या गर्भधारणा प्रक्रियेवर वैज्ञानिक सध्या बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यासाठीच अनियमित असणारी गरिमाची दुसरी ऊब त्यांनी सोडून दिली आहे. गर्भधारणेसाठी ही ऊब योग्य नसते. अशा अवस्थेत धोकादायक असलेली गर्भधारणा आणि कमी वय या सर्व कारणांमुळे गर्भधारणा धोक्याची ठरू शकते, असे वैज्ञानिकांचे मत असल्याने ही ऊब सोडून देण्यात आली....
  June 22, 09:35 AM
 • जेलमध्ये आता ए आणि बी क्लाससोबतच कैद्यांसाठी मनी क्लाससुद्धा सुरू झाला आहे. या क्लासअंतर्गत जेलमध्ये ठेवण्यात येणार्या कैद्यांसाठी पैसे देऊन सर्व सुविधा पुरवण्यात येतात. विशेष म्हणजे ज्या गोष्टी बाहेरच्या जगात मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्या गोष्टी इथे विनासायास उपलब्ध होतात. इथे दररोज जवळपास तीन लाख रुपये किमतीच्या मादक पदार्थांची विक्री सर्रास होत असल्याचा आरोप भाकप नेते डॉ. जोगिंदर दयाल यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा कोर्टातील न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली...
  June 21, 12:08 PM
 • केरळमध्ये काँग्रेस आणि इंडियन मुस्लिम लीगच्या युतीनंतर दोन्ही पक्षांचे सदस्य स्वत:ला मंत्री मानायला लागले आहेत. त्यातच मुख्यमंत्री ओमान चांडींना सर्वांना खुश ठेवायचे आहे. चांडी यांनी एकाच विभागाचे तीन हिस्से केले. त्यावर वेगवेगळ्या मंत्र्यांची नियुक्ती केली. सामाजिक न्याय विभागाचे तीन भाग करून त्यांनी तीन मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली. काँग्रेस नेते एपीअनिल कुमारएस.सी. आणि मागासवर्गाच्या पाठीशी आहेत, तर आययूएमएलचे एम. के. मुनीर हे मुस्लिम वर्गाच्या समस्यांवर लक्षठेवून आहेत....
  June 21, 12:06 PM
 • आयुष्यात कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. असेच काहीसे घडले आहे डी.आर. कॅमरून यांच्याबाबतीत. मॅलुस्कीगंजमध्ये एकेकाळी आदर्श मानले जाणारे हे व्यक्तिमत्त्व. मात्र आज त्यांच्यावर भीक मागून दिवस ढकलायची वेळ आली आहे. कोलकातामधल्या ज्या शाळेत ते मुख्याध्यापक होते, त्याच शाळेसमोर भीक मागून जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मूळ ऑस्ट्रेलियाचे रहिवासी असलेले डी.आर. कॅमरून पत्नी आणि मुलांसह भारतात आले होते. कोलकातातल्या एका शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून काम करायचे. मात्र त्या वेळी कॅमरून...
  June 21, 12:04 PM
 • शिल्पकला आणि चित्रकलेच्या क्षेत्रात स्वत:च्या कलाकृतींनी वेगळं स्थान निर्माण करणार्या भारती खेर. मुळात लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या पण काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेने त्यांना भारतात आणलं. त्यातच लहानपणापासूनच असलेल्या चित्रकला-शिल्पकलेच्या भारती यांच्या आवडीला खर्या अर्थाने आकार मिळाला तो भारतातच. भारती खेर या दोन्ही कला भारतातच शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकल्या ते सुबोध गुप्ता यांच्याकडेच. भारतात आल्यानंतर त्यांची शिल्पकार, पेंटर आणि फोटोग्राफर सुबोध गुप्ता यांच्याशी ओळख झाली....
  June 21, 12:02 PM
 • हर्बल वनस्पतींची वाढती मागणी आणि त्याच्या औषधी गुणांमुळे बिकानेरमध्येही आता हर्बल गार्डन सुरू केले जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे हे गार्डन तयार केले जाणार आहे. गार्डन तयार करण्यासाठी 90 हजार रुपये खर्च येणार आहे. गार्डन तयार केल्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक सहलीद्वारे विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. गार्डनमध्ये 14 प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत.बेहडा, हिरडा, शतावरी, भृंगराज, ब्राrी, सदाबहार, तुळस, आवळा, अश्वगंधा, वारपाठा, अमलतास ही झाडेही...
  June 21, 11:57 AM
 • पारंपरिक जलस्रोतांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका सुलतानपूरमधील गावकर्यांना बसला आहे. गावातील अनेक जलस्रोत दूषित झाले आहेत. गावकर्यांनी आणि संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने या स्रोतांची जलभरण क्षमताही घटली आहे.या गावात असलेल्या जुन्या काळात बांधण्यात आलेल्या तलावांमधे जलवनस्पती आणि शेवाळे जमा झाल्याने हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या तलावांकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे ह्या तलावांचे सौंदर्य हरवत चालले असल्याचे मत,...
  June 21, 11:55 AM
 • धार्मिक स्थळ मंजुनाथाची शपथ घेऊन सांगतो की.. 27 जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि जनता दलाचे नेते, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आपली अग्निपरीक्षा देण्यासाठी मंजुनाथ मंदिर देवतेसमोर अशीच शपथ घेतील. कर्नाटकच्या सुप्रसिद्ध मंजुनाथ मंदिरासमोर खर्या-खोट्याची सत्त्वपरीक्षा होते, अशी लाखो भाविकांची र्शद्धा आहे. देवतेसमोर दोन्ही पक्ष शपथ घेतात. यापैकी जो खोटा असेल त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होते, अशी समजूत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मते, या देवतेसमोर खोटे...
  June 21, 11:53 AM
 • शेतातल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी हिमाचल प्रदेशातील उना इथला वन विभाग माकडांसाठी नऊ लाख रोपे लावणार आहे. पेरू आणि बोरी अशी फळझाडे लावली जाणार आहेत. यासारखी झाडे लावल्याने माकडांचे मानवी वस्त्यांमधे घुसणे, पिकांची नासाडी करणे, यांसारख्या प्रकारांना पायबंद बसेल, असे वन विभागाचे मत आहे. शिवाय सध्या पावसाळय़ाचा सीझन आहे. त्यामुळे या दिवसात झाडे लावणे उत्तम असल्याचे वन अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यासंदर्भात अंमलबजावणीचे निर्देश संबंधित परिसरातल्या वन अधिकार्यांना देण्यात आले...
  June 21, 11:51 AM
 • खूप दिवसांचे हिशेब मिटवण्याची भाजपच्या नेत्यांची पद्धत खूप मजेशीर आहे. पक्षातून बाहेर पडण्यासाठी मुंडेंना येणार्या अडचणी आणि त्यावर इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया यावरूनच भाजपमधले राजकारण सहज समजू शकते. मुंडेंनी महाराष्ट्रात मजबूत व्हावे, अशी गडकरींची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी मुंडेंची महाराष्ट्रातील पाळेमुळे उखडून टाकायला सुरुवात केली आहे. मुंडेंची यावरची प्रतिक्रिया अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र उमटली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या र्शेष्ठींशी त्यांनी...
  June 21, 07:33 AM
 • प्रत्येकाला आपले शरीर बांधेसूद व पीळदार असावे असे वाटत असते. मात्र, त्यासाठी घ्याव्या लागणा-या कष्टास बरेच लोक तयार नसतात. सिक्स पॅक शरीर बनवण्याची इच्छा बाळगणा-यांनी प्रथम आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. तासन्तास व्यायाम करून फक्त शरीरातील ऊर्जा कमी करणेही योग्य नसते; अन्यथा शरीर हडकुळे होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे संतुलित आहार घेणे क्रमप्राप्त ठरते. पोटाभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास कमी जेवण करून कार्डिओ वर्कआऊट केले पाहिजे, असे कोलोरॅडोची...
  June 20, 06:54 AM
 • पूर्वी वयोमानानेच मानवाचे केस पांढरे होत होते; पण आता बदलत्या जीवनशैलीमुळे केस वेळेच्या आधीच पांढरे होतात. आता लवकरच केस पांढरे होण्याच्या या समस्येवर औषध मिळणार आहे. संशोधकांनी आता एका अशा प्रोटिनचा शोध लावला आहे, जे केसांना नैसर्गिक रंग देईल आणि त्याने केस अकाली पांढरे होणार नाही.प्रोटिन काय आहे?- पांढर्या केसांच्या समस्येवर उपाय मिळविण्यासाठी संशोधकांनी डब्ल्यूएनटी नामक प्रोटिन शोधून काढले आहे. या प्रोटिनमुळे केसांना नैसर्गिक रंग मिळू शकेल. या प्रोटिनच्या मदतीने आता अशी औषधी,...
  June 20, 06:38 AM
 • काही लोक वयाची ऐंशी वष्रेपूर्णकेल्यानंतरही मजेत राहतात आणि काही जण साठीत असतानाही समाधानी नसतात. असे का होते? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. पुरुषांच्या तुलनेत महिला आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सजग असतात. आपण किती काळ जगू आणि किती निरोगी राहू हे आपल्या जनुकांवर आणि जीवनशैलीवरच अवलंबून असते. जर आपण कार्यप्रवण असाल आणि आपला दृष्टिकोन जर चांगला असेल तर उतारवयातही आपण तरुण व तंदुरुस्त राहाल. ते कसे राहावे, याबद्दलच्या काही टिप्स.1. आकड्यांना विसरून जा. आपले वय 16, 36...
  June 20, 06:13 AM
 
जाहिरात

RECOMMENDED