जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • जालंधर- जगप्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेस खराब हवामानामुळे बंद करण्यात आले. त्यामुळे असंख्य भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. देश-विदेशातून अमरनाथच्या दर्शनासाठी भाविक अनेक अडथळे पार करून येतात. मात्र यावर्षी या भाविकांना दर्शन न घेताच परत जावे लागल्यामुळे भाविक नाराज झाले आहेत. 1996 मध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे साधारण चार हजारांहून जास्त भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता. बालताल आणि पहलगाम येथून भाविकांना परत पाठवल्यामुळे ही दुर्घटना झाली होती. आताही येथूनच भाविकांना परत...
  July 6, 12:45 AM
 • १९७० च्या दशकात विकासाच्या दृष्टिकोनातून तुलना केल्यास भारत आणि चीन जवळपास एकाच पारड्यात होते. उलट अनेक बाबतीत आपला सख्खा शेजारी बॅकफूटवर गेल्यासारखा झाला होता. विशेषत: रेल्वे संदर्भातील प्रगती लक्षात घेतली; तर ही बाब अधिक स्पष्ट होते. मात्र, सध्याच्या घडीला स्थिती अगदी उलटी आहे. सध्या पारडे चीनच्या बाजूने झुकल्याचे दिसून येते. याचे ताजे उदाहरण म्हणजे बुलेट ट्रेन. भारताची बुलेट ट्रेन आजही कागदावरच आहे, तर चीनने याबाबतीत जगातील इतर प्रगत देशांपेक्षाही पुढे झेप घेतली आहे. बीजिंग आणि...
  July 6, 12:37 AM
 • उंचपुरी शरीरयष्टी आणि डावखुऱ्या हाताने ताकतवान खेळ करणारी झेक रिपब्लिकची पेट्रो क्विटोव्हाच्या रुपाने विम्बल्डनला नवीन चॅम्पियन मिळाली आहे. क्विटोव्हाने माजी विम्बल्डन विजेती रशियाच्या मारिया शारापोवाचा पराभव करून महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले.टेनिस कारकिर्दीला २००६ मध्ये आय़टीएफ स्पर्धेपासून सुरवात करणाऱ्या क्विटोव्हाने कारकिर्दीत मिळविलेले हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. विम्बल्डनचे विजेतेपद मिळविल्याने २१ वर्षीय क्विटोव्हाच्या कारकिर्दीसाठी खासच असणार आहे....
  July 5, 03:39 PM
 • रायपूर- रायपूरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये सात महिन्यांच्या मुलीच्या यकृतातून १० पटींनी मोठा मांसाचा गोळा अर्थात ट्युमर बाहेर काढला आहे. मेडिकलच्या भाषेत यकृतात ट्युमर असेल तर त्याला मिसेलकायमल होमारटोमा असे म्हटले जाते. डॉक्टरांचा दावा आहे की, या वयात मिसेलकायमल होमारोटमा असलेले हे एकमेव ऑपरेशन झाले आहे. जगातले हे पाचवे, तर भारतातले पहिले ऑपरेशन आहे. ऑपरेशननंतर या मुलीची प्रकृती ठीक आहे. तिला हॉस्पिटलमधून घरी नेले आहे. रायपूरमधल्या संदीप पटेल यांना सात महिन्यांपूर्वी प्री...
  July 5, 01:38 AM
 • भोपाळ- आता एखाद्या बहुमजली इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणणे आणि लोकांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे. भोपाळच्या डॉ. गौरव राज भगत आणि प्रो. अंकुर ब्यौहर या जोडीने असा बहुउपयोगी रोबो बनवला आहे. पाइप क्लाइंबिंग रोबो असं या रोबोच्या मॉडेलचे नाव आहे. हो रोबो काही मिनिटांतच पाइपचा आधार घेऊन बहुमजली इमारतीवर चढू शकतो. ५०० किलोपर्यंतचे ओझे वाहून नेण्याची रोबोची क्षमता आहे. भोपाळच्या विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. गौरव राज भगत यांनी या रोबोच्या कार्य प्रणालीची...
  July 5, 01:24 AM
 • अहमदाबाद- ते सध्या आयुष्याच्या नवव्या दशकात आहेत. आजही त्यांच्याशी लग्न करण्यासाठी एक-दोन नाही, तर तब्बल अर्धा डझन महिला तयार आहेत. हे वृत्त आहे, अहमदाबादचे भंवरलाल जोशी (वय ८२) यांचे. जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. ऋग्वेदावर सध्या त्यांचे संशोधन सुरू आहे. नऊ महिन्यांपूर्वी जोशींच्या पत्नीचे निधन झाले. भंवरलाल सांगतात, की पत्नीच्या निधनानंतर उरलेले आयुष्य संशोधनात घालवण्याचा विचार होता; पण आता तिची उणीव जाणवते. म्हणून पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. विनामूल्य, अमूल्य सेवा या...
  July 5, 12:53 AM
 • गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान...
  July 3, 08:22 PM
 • नवी दिल्ली - मतभेदांमुळे सत्ताधारी पक्षाची घडी विस्कटली आहे. यातच घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसला पूर्णपणे घेरले आहे. त्यामुळे काँग्रेस महासचिव राहुल गांधींना आता मीडिया मॅनेजमेंटची गरज भासत आहे. त्यामुळेच आधी मुद्दाम माध्यमांपासून दूर राहून मिशन पूर्ण करणाया यूथ टीमला राहुल गांधींनी माध्यमांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. मीडिया मॅनेजमेंटसाठी युवक काँग्रेसने एक पथक बनवले आहे. माध्यमांशी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे संबंध कसे निर्माण...
  July 3, 02:56 AM
 • कित्येक दिवसांपासून आम्ही दहशतवादाचा सामना करत आहोत. घर, नगर, शहर एकही जागा अशी शिल्लक नसेल जिथे गोळ्यांचा आवाज ऐकू आला नसेल आणि निरपराध लोकांचे मृतदेह सापडले नसतील. अशा परिस्थितीत बाजार सुरू राहणे, भरबाजारात फिरणे, गर्दीच्या वेळी घरातून बाहेर पडणे म्हणजे हिंमतवान माणसांचे काम. आताच या गोष्टी आठवण्याचे कारण म्हणजे, काल रात्री मी एका पुस्तक प्रदर्शनात गेले. पुस्तकांची विक्री व्हावी, यासाठी लेखक आणि शायरांना निमंत्रण होते. प्रदर्शनाला माझ्यासारख्या पुस्तकप्रेमींची मोठी गर्दी झाली...
  July 3, 02:55 AM
 • रांची जमुई - अमेरिकेमधून मी नक्षलवाद्यांसदर्भात संशोधन करण्यासाठी आले आहे आणि माझा शोध पूर्ण होईपर्यंत मी जाणार नाही, अशा ठाम शब्दांत जुही त्यागी हिने आपला निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती बिहारमधील जमुई येथे नक्षलवाद्यांसोबत राहते आहे. तिथल्या नक्षलवाद्यांनी तिला परत जाण्यास सांगूनही जुही आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. उलट आम्हाला तुमच्यासोबत आणखी काही दिवस येथे राहू द्या, अशी विनंतीच तिने नक्षलवाद्यांना केली आहे. त्याला अर्थातच नक्षलवाद्यांनी नकार दिला...
  July 3, 02:52 AM
 • रायपूर - छत्तीसगडच्या वैज्ञानिकांनी आजीच्या बटव्यातील गुणधर्म असणा-या एका नवीन पेयाची निर्मिती केली आहे. दुधापासून तयार करण्यात आलेले हे पेय लवकरच बाजारात आणले जाणार आहे. विशेष म्हणजे यांचे पेटंट मिळविण्यासाठीही या वैज्ञानिकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. छत्तीसगडच्या डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेजच्या वैज्ञानिकांनी या पेयाबद्दल माहिती देताना सांगितले की, यामध्ये सर्व औषधी गुणधर्म असणा-या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वयंपाक घरातील आणि आपल्या आजीच्या बटव्यातील...
  July 3, 02:50 AM
 • नारायणपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये ४८ टक्के निकाल लागला आहे. हिंदी, संस्कृत आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्ये जास्त विद्यार्थी नापास झाले आहेत. त्या तुलनेत गणित, विज्ञान आणि इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. अर्थात विद्यार्थ्यांसाठी रामकृष्ण मिशन आश्रम एज्युकेशन कॉम्प्लेक्सद्वारा संध्याकाळी विशेष अध्ययन वर्ग घेतले जात होते. यात इंग्रजी, गणित आणि विज्ञानाचे उत्तम मार्गदर्शन दिले जात होते. तसेच बौद्धिक क्षमता...
  July 3, 02:48 AM
 • दमोह (मध्य प्रदेश) - कित्येक वर्षांपासून दमोहच्या रेल्वे कॉलनीत धूळ खात पडलेला रोड रोलर आता दिल्लीच्या वस्तुसंग्रहालयात पाठवला जाणार आहे. १५ दिवसांपासून या महाकाय रोलरला हलवण्याचे मजूर, कर्मचारी आणि अधिका-यांचे प्रयत्न सुरू आहेत. दमोहच्या रेल्वे कॉलनीमध्ये आयओडब्ल्यू कार्यालयासमोर उभा असलेला स्टीम कंपनीचा हा रोलर ५० टन वजनाचा आहे. काही वर्षांपूर्वी रस्ता बनवण्यासाठी हा रोलर मागवण्यात आला होता; पण नादुरुस्त झाल्यामुळे त्याला रेल्वे कॉलनीत ठेवण्यात आले. काही दिवसांपूर्वी...
  July 3, 02:46 AM
 • अहमदाबाद । पवित्र जगन्नाथाची रथयात्रा अहमदाबादेत रविवारी सुरू होणार आहे. जगन्नाथाची ही १३४ वी यात्रा आहे. जमालपूरमधून गजराजांच्या उपस्थितीत नाथांचा रथ निघून, शहराला फेरी मारून पुन्हा मंदिरात विसावा घेईल. रथयात्रेच्या मार्गात अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत. त्यामुळे रथाच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जगन्नाथ मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
  July 3, 02:45 AM
 • आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. रोसैया यांना भारद्वाज यांच्या जागी कर्नाटकचे राज्यपाल बनवणार असल्याची शंका व्यक्त होत आहे. तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, बिहार, कर्नाटक या राज्यांतील राज्यपाल बदलण्याची शक्यता आहे. रोसैया हे सध्या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. मात्र सध्याच्या राजकारणात त्यांचा आंध्रातही काही प्रभाव नाही आणि केंद्रातही त्यांची दखल घेतली जात नाही. हे सगळे जरी खरे असले तरी त्यांना कर्नाटकाचे राज्यपाल करण्याची चर्चा सध्या जोरात आहे. रोसैया यांची वागणूक...
  July 1, 03:20 AM
 • जनार्दन द्विवेदी केंद्रात मंत्री म्हणून राहिले नसले तरी त्यांचा सल्ला अजूनही तेवढाच महत्वाचा मानला जातो. काँग्रेसच्या मीडिया सेक्शनहून कुणाला मंत्री करायचे हे ही तेच ठरवणार आहेत. कारण सध्या त्यांना मंत्री मेकर म्हणून काम मिळाले आहे. जसजशी मंत्रिमंडळातील फेरबदलाची वेळ जवळ येत आहे तसतशी मनीष तिवारी यांची अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यांना याची काळजी आहे की द्विवेदी त्यांचे नाव पाठवतील का नाही. तिवारी मीडिया सेक्शनशी संबंधित आहेत. द्विवेदी यांच्या वशिल्याशिवाय त्यांचे मंत्री बनणे...
  July 1, 03:17 AM
 • शिवराज पाटील राजभवनात गेले तरी ते परत राजकारणात सक्रिय होणार नाहीत, असे जर कोणी समजत असेल तर ते खोटे आहे. पाटील मंत्रिमंडळात पद मिळवण्यासाठी परत प्रयत्न करत आहेत. आपल्याला पद मिळेलच याची त्यांना खात्री असल्याचे दिसते.पाटील यांनी आपल्यापुढे येणाऱ्या प्रश्नांवर जास्त लक्ष दिले आहे. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले नाही. मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रश्न उभा राहातो की, ते कोणत्या भागातून निवडून येऊ शकतील. यावर पाटील यांच्याकडे उत्तर तयार आहे की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर...
  July 1, 03:15 AM
 • उदयपूर (राजस्थान) - पिछोला सरोवरामध्ये अनेक हॉटेल परवानगी न घेता जोरात चालू आहेत. त्यामुळे येथील प्रदूषण वाढत आहे. सर्वत्र प्रसिद्ध असलेले पिछोला सरोवर उदयपूरची शान आहे. यालाच आता येथील व्यावसायिकांनी प्रदूषित करून टाकले आहे. येथे विशेष पाहुण्यांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची नागरिकांची तयारी असते. यामुळे सरोवरामध्ये प्रदूषण वाढते. सरकारचे कर वसूल न झाल्यामुळे नुकसानही होते. या सर्व प्रकाराची माहिती असूनही प्रशासकीय अधिकारी गप्प बसतात. कारण...
  July 1, 03:14 AM
 • भोपाळ - विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम आणि त्यांना गुण देण्याचे काम आतापर्यंत शिक्षकांना करावे लागत होते; पण मध्य प्रदेशच्या कॉलेजमध्ये नेमकी या उलट पद्धती सुरू करण्यात आली आहे. या पद्धतीचे पहिले टार्गेट गेस्ट लेक्चरर्स (अतिथी प्राध्यापक) असतील. लवकरच हा नियम नियमित प्राध्यापकांसाठीही लागू केला जाणार आहे. यासंबंधी प्रशासन लवकरच जीआर काढणार आहे. याआधी गेस्ट लेक्चरर्सना १२, १८ आणि २० हजार रुपये मानधन दिले जात असे; पण आता त्यांना प्रतितास १२० रुपये मिळतात. यासंबंधीचा प्रस्ताव तयार आहे....
  July 1, 03:12 AM
 • मेरठ - काही दिवसांपूर्वी शहरात एका पतीने पत्नीला तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्यासाठी बहीण बनवले; पण या पतीचा हा मोठा त्याग वाया जाणार अशी चिन्हे आहेत. पत्नीला प्रियकराचे प्रेम मिळवून देण्यासाठी पतीने तिच्याकडून राखी बांधून घेतली; पण आता तो प्रियकरच तिला स्वीकारायला तयार नाही. ६ मे रोजी नीतेश आणि आरती यांचे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच आरतीने नीतेशला सांगितले की ती विनीतवर प्रेम करते. आरतीच्या मते, विनीतही तिच्यावर तेवढेच प्रेम करतो. मागील काही दिवसांमध्ये त्यांनी गुपचुप...
  June 29, 03:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात