Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • एफ हुसैन. एक समकालीन नामवंत चित्रकार आणि माझे वडील. हॉस्पिटलच्या आयसीयूबाहेर मी सुन्न अवस्थेत बसलो आहे. तिथल्या उदासीन, निरूत्साही, शुष्क वातावरणात त्यांना पाहणे माझ्यासाठी एका भयस्वप्नासारखेच आहे.. आयुष्य हे विधात्याने दिलेला कॅनव्हास आहे. त्यानेच रेखाटलेली कालमर्यादेची रेषा. त्यात आपल्याला अनेक प्रकारचे रंग भरायचे असतात. त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांच्याबद्दल गर्वाने बोलतोय, असे नाही. अर्थात त्यात काही गैर नाही. स्वतंत्र -स्वच्छंदी- मुक्त अशा ज्या वातावरणात मी वाढलो आहे तिथे...
  June 10, 12:15 PM
 • भारतातील नामवंत चित्रकारांच्या यादीत सुधीर पटवर्धन यांचे प्रमुख स्थान आहे. त्यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने लंडन, न्यू यॉर्क, पॅरिस, जिनिव्हा यांसह देशातील अनेक शहरांमध्ये झालेली आहेत. शहरांमधील आढळणारे सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्यातील विमनस्कता, एकलकोंडेपणा, औदासिन्य आणि चैतन्य अशी विविध रूपे त्यांच्या चित्रांमध्ये दिसतात. व्यवसायाने रेडिओलॉजिस्ट असले तरी त्यांनी आता चित्रकला आणि या कलेचा प्रसार व प्रचार यांना वाहून घेतले आहे. चित्रकार एम. एफ. हुसेन यांचे वयाच्या ९६ व्या...
  June 10, 12:06 PM
 • मध्य प्रदेश क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाच्या वतीने ग्वाल्हेरमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडाग्राम साकारणार आहे. या क्रीडाग्रामसाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जमीनही उपलब्ध करून दिली आहे. मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक असणार्या या क्रीडाग्रामची उभारणी करताना सर्वात आधी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपाऊंड वॉल उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी अंदाजपत्रक तयार करत आहे. स्थानिक तसेच राज्य पातळीवरील क्रीडा...
  June 9, 12:44 PM
 • हिमाचल प्रदेशात जलविद्युत निर्मिती योजनांसाठी सुरुंग लावून जमिनीच्या आत 100 किलोमीटरपर्यंत खोदकाम करण्यात येत आहे. पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी सुरुंगांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वास्तव काही वेगळेच आहे. हिमाचल प्रदेश सरकार आणि केंद्राचा संयुक्त उपक्रम, पॉवर कॉर्पोरेशन, हिम ऊर्जा आणि खासगी क्षेत्रात होणार्या वीजनिर्मितीच्या अनेक प्रोजेक्टमुळे मोठमोठे पहाड पोखरले जात आहेत. यातून निघालेली माती नदीकिनारी फेकली जात आहे. ही माती टाकण्यासाठी डंपिंग...
  June 9, 12:37 PM
 • पंजाब आणि जम्मूच्या बॉर्डरवर लखनपूर गावात रावी नदीपात्रात एक जुना रणगाडा सापडला आहे. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात हा टँक वापरला गेला असल्याचा अंदाज आहे. 5 जून रोजी लष्कराच्या जवानांना या रणगाड्याविषयी माहिती मिळाली होती. 6 जूनला लष्कराची शोधमोहीम सुरू झाली. 7 जून रोजी रणगाडा नदीतून बाहेर काढण्यात आला. रणगाड्यावर कोणत्याही प्रकारची चिन्हं नाही, तसेच त्यावरचा रंग पूर्णपणे उडाला आहे.या रणगाड्याची निर्मिती देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी करण्यात आली होती आणि तिचा उपयोग ब्रिटिश...
  June 9, 12:34 PM
 • चीन आणि हाँगकाँगमध्ये आकाशाला भिडणार्या उंच उंच इमारतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहणार्या लोकांना आपण पक्ष्याप्रमाणे एका पिंजर्यता राहत आहोत, असे वाटते. त्या उलट त्यांच्याकडे असणार्या इमारतींप्रमाणे आपण आता बांधकाम करत आहोत. त्यांना येणार्या अडचणी, त्यांचीमानसिक अवस्था यापासून आपण धडा शिकण्यापेक्षा जयपूर सरकार अशा प्रकारच्या बहुमजली इमारतींना बांधण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. शांघाय, बीजिंग आणि हाँगकाँगच्या दौर्यावरून परत आलेल्या अधिकार्यांच्या गटाने चीनमधील बहुमजली...
  June 9, 12:31 PM
 • उच्च शिक्षण क्षेत्रात होणार्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणारा कायदा संसदेत प्रलंबित असून याच प्रकरणी शालेय शिक्षणातील गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी सरकार नवीन कायदा अंमलात आणण्याचा विचार करत आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले.या नव्या कायद्याचा उद्देश शालेय शिक्षण पद्धतीमध्ये पारदर्शीपणा आणि जबाबदारी आणणे हा आहे. तसेच शालेय स्तरावरील भ्रष्टाचारास रोखणे हाही उद्देश आहे. या क्षेत्रातील पैशाच्या जोरावर होणारी कामे थांबवणे या कायद्यानुसार...
  June 9, 12:25 PM
 • काश्मिरी, तसेच शिमल्याच्या सफरचंदांची चर्चा देशभरात असते. मंगळवारी संध्याकाळी या भागात वादळी वार्यासह झालेल्या पावसाने सफरचंदांच्या बागांचे मोठे नुकसान झाले. या वेळी 70 कि.मी. प्रतितास या वेगाने वारे वाहत होते.कलबाग, रतनाडी आणि यारवी परिसरातल्या 90 टक्के बागांचे नुकसान झाले. परिणामी ज्या भागातले सफरचंद टिकून राहिले आहेत त्या ठिकाणच्या सफरचंदांचे भाव गगनाना भिडले आहेत. शिमला, सोलन, रोहडूच्या मंडीतले ठेकेदारच नाही, तर आडत व्यापारीसुद्धा फळ खरेदी करण्यासाठी थेट बागांमध्ये पोहोचले...
  June 9, 12:20 PM
 • स्वामींनी टू-जीवर पुस्तक लिहून बाजारात आणले आणि तिकडे डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी आपल्या पत्रांचा हवाला देऊन सरकारलाच नाही तर मनमोहन सिंग आणि संयुक्त संसदीय चौकशी समितीच्या प्रमुखांना पण हैराण करून सोडले. येचुरी यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी पंतप्रधानांना 29 फेब्रुवारी 2008 रोजी पत्र लिहून परवाना लागू करण्यासंबंधी गंभीर प्रश्न केले. येचुरी यांच्या मते जानेवारी 2008 मध्ये परवाने देण्यात आले आणि त्यांनी पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत पत्र लिहिले. तेव्हा डाव्यांनी...
  June 9, 12:16 PM
 • दिल्लीमध्ये मागील काही दिवसांमध्ये होत असलेल्या राजकीय खळबळीमुळे मंत्र्यांना प्रसिद्धी मिळवण्याची संधी गमवावी लागली. प्रसिद्धी माध्यमांसमोर येण्याची संधी कुमारी शैलजा यांना मिळाली नाही. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहावे लागले. त्यामुळे शैलजा यांना साहजिकच वाईट वाटले. राजीव गांधी निवास योजनासारख्या मोठय़ा प्रकल्पावर कुमारी शैलजा बर्याच काळापासून तयारी करत होत्या. मोठय़ा उत्साहात हा प्रकल्प प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडायचा असे आधीच ठरले होते. ज्या दिवशी याची घोषणा करायची होती...
  June 9, 11:50 AM
 • मंगळवारी भाजपच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी उमा भारती यांच्या पक्षप्रवेशाची अनौपचारिक घोषणा केली. पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी गडकरी यांनी त्यांना गप्प केले आहे.या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि वरिष्ठ पक्षनेते लालकृष्ण अडवाणींचे सर्मथन मिळाले आहे. सध्या उमा भारती यांना मध्य प्रदेशापासून लांब ठेवण्यात आले आहे. आपली प्रतिष्ठा आणि शक्ती उत्तर प्रदेशच्या येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला...
  June 9, 11:47 AM
 • चिरंजीवी यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार हे आता जवळपास उघड झाले आहेच. या प्रकरणात चिरंजीवी यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. चिरंजीवी यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर कें द्रात मंत्रिपद देण्याचे निश्चित झाले होते. यासाठी कालावधीही निश्चित झाला होता. मंत्रिमंडळातले फेरबदल निश्चित आहेत. चिरंजीवींकडे इतर पर्याय उपलब्ध असतानाही त्यांना केंद्रात मंत्रिपदच पाहिजे आहे. जयपाल रेड्डींच्या पदावर चिरंजीवी यांची नजर आधीपासूनच आहे. याशिवाय दोन-तीन पदांचा पर्याय त्यांनी...
  June 8, 01:49 PM
 • ममता बॅनर्जी यांची पद्धत वेगळी असल्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने त्यांच्यावर अन्याय केला होता. ममता यांनी निवडणूक लढवून रॉयटर्स बिल्डिंगवर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. डाव्यांकडून अशाच प्रकारचा आणखी एक बदला ममता यांनी घेतला. तेव्हा त्या राज्य महिला कमिशनचे अध्यक्षपद भूषवत होत्या. उपाध्यक्षपदासाठी त्यांनी सुनंदा गोस्वामी यांना विचारले होते. सुनंदा आयएसपी पक्षाच्या क्षिती गोस्वामी यांच्या पत्नी आहेत. क्षिती गोस्वामी बुद्धदेव...
  June 8, 01:47 PM
 • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अत्यावश्यक असेल तरच राजधानीकडे वळतात. मात्र, पाटणा येथे असताना दिल्ली दरबाराला खुश ठेवण्याची कला त्यांच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थान परिसरातील बंगले बिहार येथून पाठवलेल्या टोपल्यांच्या वासाने मोहरून गेले. भागलपूर येथील प्रसिद्ध र्जदाळू आंबे आणि मुजफ्फरपूरची शाही लिची नेत्यांच्या निवासस्थानी पोचली. त्याचबरोबर बिहारच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे पोहोचती झाली. र्जदाळू आंब्याचे 400 पार्सल दिल्लीला पोहोचते...
  June 8, 01:44 PM
 • मध्य प्रदेशातल्या गुणा शहरातल्या एका खासगी नर्सिंग होममध्ये 26 वर्षीय महिलेने डोके नसलेल्या अर्भकाला जन्म दिला. 9 महिने गर्भात राहिल्यानंतरही अर्भकाचे डोके तयार झाले नाही. परिणामी ते काही वेळातच मरण पावले. लाखामध्ये एखादी केस अशी असते, असे डॉक्टरांचे मत आहे. जिल्ह्यातल्या राघौगड तालुक्यातल्या भदौरी गावातल्या सोनू गुर्जर यांची पत्नी अनिता हिने सोमवारी दुपारी या अर्भकाला जन्म दिला. अनिताने 9 महिन्यांपर्यंत एकदाही डॉक्टरांना दाखवले नव्हते तसेच सोनोग्राफी केली नव्हती. त्यामुळे मूल...
  June 8, 01:42 PM
 • छत्तीसगडच्या राजधानी रायपूरमधले बँक लॉकर्स सध्या फुल्ल झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियासहित इतर बँकांमध्ये लॉकर्सची मागणी अचानक वाढली आहे. रायपूरमध्ये एसबीआयसहित इतर बँकांच्या 100 पेक्षा जास्त शाखा आहेत. यात सुमारे 10 हजार लॉकर्स आहेत. यापैकी बहुतेक बँकांमध्ये नो लॉकरचे बोर्ड लावण्यात आले आहेत. एसबीआय तर फुल्ल आहे.इतर बँकांमध्येही लॉकरसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. लॉकर्स मिळवण्यासाठी नियम डावलून लोक हजारो रुपये खर्च करत आहेत.चोर्यांमुळे लॉकर्सची मागणी : रायपूरमध्ये वारंवार घडणार्या...
  June 8, 01:39 PM
 • कोकणी हापूससारखेच गुण असणारा छत्तीसगडचा नंदीराज आंबा. पणलोकांपर्यंत त्याचा स्वाद पोहोचलाच नाही. 10 वर्षांच्या प्रयोगानंतर इंदिरा गांधी विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी आंब्याची ही जात विकसित केली. पिकल्यावर गर्द केशरी आणिबाहेरून लालसर रंगाच्या या आंब्यात 70 टक्के गर आहे.या आंब्याच्या झाडाला पहिल्या 2-3 वर्षांतच फळे येण्यास सुरुवात होते. 15 वर्षांत झाडाची वाढ पूर्ण होते. आंब्याच्या मोसमात 250 ते 285 किलो आंब्याचे उत्पादन होते, तर इतर वेळी 50 ते 60 किलो आंब्याचे उत्पादन होते.निर्यातीचा उत्तम...
  June 8, 01:36 PM
 • इंग्रजी शब्दांचा अर्थ हिंदीत शोधण्यासाठी शब्दकोशाची पाने उलटण्याची आता गरज नाही. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांनी असे गॅझेट तयार केले आहे की त्याद्वारे इंग्रजी शब्दांचा हिंदीत अर्थ सांगितला जाईल.हे गॅझेट साधारण कॅल्क्युलेटरच्या आकारात असून यावर 16 बटन असतील. जेव्हा आपण त्याच्यावर काही टाइप करू तेव्हा त्याचे उत्तर त्याच्यावर असणार्या एलसीडी स्क्रीनवर येईल. हे सॉफ्टवेअरशिवाय आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिमशिवाय काम करेल.बटनांवर...
  June 8, 01:33 PM
 • झालाना वन क्षेत्रात शनिवारी एक मृत बिबट्या आढळल्यानंतर वन विभाग अनेक प्रश्नांमध्ये गुरफटला आहे. या भागात सध्या 9 ते 10 बिबटे असल्याची नोंद विभागाकडे आहे. मात्र 2010 च्या मोजणीनुसार येथे 17 बिबटे होते.मागील सहा महिन्यांमध्ये बिबट्यांची चार पिल्ले झाल्याचेही वन विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. म्हणजेच 2011 मध्ये बिबट्यांची संख्या वाढून कमीत कमी 20 ते 21 असायला हवी. मात्र वन अधिकारी मनफूल विश्नोई यांनी सांगितले की, 2011 मध्ये झालेल्या मोजणीत या भागात केवळ 10 बिबटे आढळले. शॉक लागल्याने यातील...
  June 8, 01:26 PM
 • गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा श्योपूरचा भव्य राजमहाल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुऴे मोडकळीस आला आहे. नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक महत्त्वामुळे राजस्थानच्या सप्तरंगी संस्कृतीचे प्रतीक असलेला श्योपूरच्या किल्ल्याचे आता भग्नावशेष उरले आहेत. नवव्या-दहाव्या शतकातला हा किल्ला असल्याची माहिती इतिहासात आढळते.राजा अजयपालने 1194 पासून 1291 पर्यंत श्योपूरला राजधानी बनवले होते. त्यानंतर जयंत पाल, वसंत पाल आणि विजय पाल यांनी या भागावर राज्य केले. त्यानंतर श्योपूर किल्ल्याच्या...
  June 8, 01:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED