जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरीदृढदेहो नि:संदेहो संख्या चंद्रकळा गुणे ।।१६।।रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणूरामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ।।१७।।याप्रमाणे तेरा श्लोकांत हनुमंताची स्तुती, चरित्र, गुणवर्णन करून उरलेल्या श्लोकांत स्तोत्राच्या रीतीप्रमाणे फलश्रुती सांगितली आहे. समर्थांनी मारुती स्तोत्र लिहिण्यापूर्वीदेखील बलवंतांच्या व बुद्धिवंतांच्या या महाराष्ट्र देशात हनुमंताची उपासना होत होती. पुरुषच नव्हे, तर स्त्रियाही लग्न जमण्यासाठी मारुतीचे नाव घेत असत....
  June 17, 02:14 AM
 • मे महिन्याच्या सुट्यांत पर्यटनासाठी बाहेरगावी जायचे ठरले तेव्हा कुठेतरी शांत, थंड व निवांत ठिकाण शोधायचे ठरवले. अशा जागेचा इंटरनेटवरून शोध घेताना अचानक मला दांडेली या कर्नाटकातील निसर्गरम्य स्थळाचा शोध लागला. बेळगावहून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेले उत्तर कन्नडातील हे एक अतिशय रमणीय स्थळ आहे. येथे प्राणी व पक्षी अभयारण्य आहे. या स्थळाविषयी अधिक माहिती घेऊन आम्ही दांडेली येथील हार्नबिल या रिसॉर्टमध्ये ३ दिवसांचे बुकिंगही केले. आम्ही पुण्याहून बेळगावला जायचे ठरवले. बेळगावला...
  June 17, 02:10 AM
 • चांगल्या जीवनासाठी फिरायला आणि पर्यटनाला जाणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या जीवनात नवीन उत्साह, आशा जागी होते आणि जीवनात प्रसन्नता येते, पण सध्याच्या व्यस्त आयुष्यात सहली, पर्यटन आणि फिरायला सहसा शक्य होत नाही, तर मग आपल्या जीवनात प्रसन्नता का निर्माण करू नये.आजकालच्या तणावपूर्णआणि व्यस्त आयुष्यात सहली आणि फिरायला जाणे संपत चालले आहे. जीवन फक्त घर आणि ऑफीसच्या जबाबदार्या व बस-ट्रेनमधील घाईगडबडीपर्यंत र्मयादित होत आहे. अशा परिस्थितीत सहल व पर्यटनाला जाणेही एक डोकेदुखी वाटते, पण...
  June 16, 06:18 AM
 • कोणत्याही कामाला राजकीय पाठबळ असेल तर ते सहज पूर्ण होते. असेच काहीसे दाऊदच्याही बाबतीत घडते. मुंबईत कार्यरत असलेल्या अंडरवर्ल्ड टोळय़ांनाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोलिस आणि राजकारण्यांचे पाठबळ आहे. दाऊद इब्राहिम टोळीची मुंबई पोलिसांत पोहोच आणि पकड असल्याने त्याचा धंदा एवढय़ा वर्षांपासून चालू आहे. मुंबई पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांसोबत दाऊदचे संबंध असल्याने त्याला मुंबईत काळे धंदे करण्यासाठी रान मोकळे मिळते. पोलिस अधिकारी राजकीय दबावामुळे काम करता येत नसल्याची ओरड...
  June 16, 06:10 AM
 • स्त्रियांनी केवळ चूल आणि मूल यातच न अडकता त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी औरंगाबादमधील लतिका पाटे या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.स्त्रियांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांनी शहरात महिला मानवी संसाधन विकास आणि व्यक्तिमत्त्व विकास संस्था 1995 मध्ये स्थापन केली.दरवर्षी संस्थेच्या वतीने शहरातील स्त्रियांना एकत्र करून अधिवेशन आयोजित करण्यात येते.समाजात वावरताना स्त्रियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.त्या सोडवण्यासाठी पाटे मार्गदर्शन...
  June 16, 05:28 AM
 • ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नि काळरुद्राग्नि देखता कापती भये ।।५।।ब्रम्हांडे माइली नेणो आवळे दंतपंगतीनेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळे ।। ६।।रामायणाप्रमाणे आपले दुसरे राष्ट्रीय महाकाव्य म्हणजे महाभारत. चिरंजीव असलेला हनुमान येथे युद्धभूमीवर आहे. येथे तो योद्धा नसून अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर तो दिसेल. हा रथ युद्धभूमीवर उभा आहे. दुष्टांच्या संहारासाठी रथातील वीर अर्जुन सिद्ध झाला आहे. त्याला चार युक्तीच्या गोष्टी सांगण्याठी कृष्ण सज्ज झाला...
  June 16, 04:35 AM
 • आला आला वारा-संगे पाला अन पाचोळा-उचलुनी त्यांना द्या कचरापेटीत आसरा आज ह्या पाचोव्व्याला कुणी न उचलल्यामुळे तो वा-याबरोबर खेळत खेळत, अंगणात येऊन कोप-यात गर्दी करून खेळत होता. थांबून थांबून येणारा वारा त्याला अंगणात चहूकडे खेळवत होता. धूलिकणांबरोबर फुला-फळांच्या परागकणांसमवेत लपंडाव खेळत, हातात हात घालून नाचतही होता व परत थकून एका कोप-यात जाऊन निवांत बसत होता.नळाला पाणी येण्याचा दिवस असल्याने, पाणीच पाणी चहुकडे गं बाई भरेना कुणी तुला घड्यात गडे असे म्हणून सगळीकडे झाले होते. हौदात नळ...
  June 16, 04:26 AM
 • बीटी कपाशीच्या शेतात मुख्य पिकाबरोबर बिगर बीटी कपाशीच्या बियाणांची लागवड करण्याची जरूर असते. त्याला आर्शय पीक म्हणतात. बहुतांश शेतकर्यांना त्याचे महत्त्व माहीतच नसल्याने त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. कारण बीटी बियाणे म्हणजे उत्पादनात भरघोस वाढ आणि सगळय़ा रोग-किडीवर रामबाण उपाय, अशी समजूत असते. बियाणे उत्पादक कंपन्यांची आक्रमक जाहिरातबाजी हे त्याचे मुख्य कारण. वास्तविक कपाशीत बीटी जनुके आहेत म्हणून केवळ उत्पादन वाढत नाही. तसेच बोंडअळीव्यतिरिक्त इतर रोग-किडीचा धोकाही संपत...
  June 15, 07:23 AM
 • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कामात व्यग्र असलेल्या अंबिका सोनींसाठी मागील आठवडा खूप तणावपूर्ण गेला. रामलीला मैदानावर झालेल्या घटनेनंतर सार्या मंत्र्यांना तिथले मोर्चे सांभाळायचे होते. यात अंबिका सोनींचा मोर्चा मात्र हटके होता. नॅशनल नेटवर्कवर कोणत्या बातम्या गेल्या पाहिजेत आणि कोणत्या थांबवल्या पाहिजेत यावरून मंडी हाऊसचे अधिकारी अंबिका सोनींकडे डोळे लावून बसले होते, पण मॅडम मात्र कुटुंबासोबत र्जमनी यात्रेची तयारी करत होत्या. पण र्जमनी दौरा रद्द करत त्यांनी...
  June 14, 12:33 PM
 • खासदार सुप्रिया सुळे यांना पवारांमार्फत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व निर्णय घेण्याची सूट आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीतर्फे आपल्या पतिराजांना फायदा करून देण्याची एकही संधी सुप्रिया सुळे सोडत नाहीत. आरटीआय कार्यकर्ता अनिल गाडगीळ यांनी मागील काही दिवसांमध्ये मुंबई पालिकेची चांदिवलीतली ट्रेनिंग सेंटरची संपत्ती पवार पब्लिक चॅरिटी ट्रस्टला कशी दिली गेली, अशी माहिती मागवली. गाडगीळ यांच्या मते, अनेक वर्षे विनंती दाबून ठेवल्यानंतर बीएमसीने या प्रकरणी हार मानली. 4 मे रोजी मिळालेल्या...
  June 14, 12:22 PM
 • महाराष्ट्रात कधी नव्हे एवढे महत्त्व आज दलित राजकारणाला आले आहे. दलित नेते रामदास आठवले यांनी भीमशक्ती शिवशक्तीच्या मागे उभी केली आहे. यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण करणा-यांच्या मक्तेदारीला मोठा हादरा बसला आहे. आणि स्वाभाविक गोचीही झालीय. 9 जून रोजी मुंबईत भीमशक्ती शिवशक्तीचा महामेळावा झाला. दुस-या दिवशी मुंबईतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाचे निमित्त करून समता हक्क परिवर्तन परिषदेच्या नावाने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत...
  June 10, 10:04 PM
 • बरी रस्त्याने चालतानासुद्धा त्याच्या पायात पादत्राणे नसतात. वयाच्या ८८व्या वर्षीसुद्धा त्याची सडसडीत शरीरयष्टी पोलादाच्या कांबीसारखी ताठ आहे. त्याच्या डोक्यावर पांढऱ्या ढगाच्या रंगाचे केस आहेत आणि त्याच रंगाच्या त्याच्या ऐसपैस दाढीमिश्या आहेत. त्याच्या अंगात कधी सफारी सूट असेल, तर कधी मलमलचा झब्बा अन् चुणीदार पायजमा असेल!नाही म्हणायला भोपाळच्या भारत भवनाच्या उद्घाटनासाठी प्रयाण करताना १९८२ साली हुसेनला मी मुंबई एअरपोर्टवर पयात चढाव घालून आलेला पाहिले आहे! हुसेन हा एक अत्यंत...
  June 10, 12:22 PM
 • एफ. हुसेन यांचा जन्म १९१५ सालचा. पंढरपूर गावातला. ९४ वर्षांचे एम. एफ. हुसेन आजही जोमाने चित्रपटनिर्मिती करत आहेत. सिनेमाची पोस्टर्स रंगवणारा चित्रकार म्हणून हुसेन यांनी आपली कारकीर्द सुरू केली; पण मूर्त - अमूर्त शैलीचा संकर करत त्यांनी पूर्णपणे स्वत:ची शैली विकसित केली. आर्ट गॅलरीत न जाणाया किंवा कलेत फारसे गम्य नसलेल्यांनादेखील हुसेन यांची चित्रे ओळखू येतात. ही गोष्ट त्यांची लोकप्रियता आणि सामर्थ्य दाखवते.हुसेन १९४७ मध्ये सुझा, रझा, आरा, सदानंद बाकरे, एच. ए. गाडे, आदींबरोबर प्रोग्रेसिव्ह...
  June 10, 12:19 PM
 • एफ हुसैन. एक समकालीन नामवंत चित्रकार आणि माझे वडील. हॉस्पिटलच्या आयसीयूबाहेर मी सुन्न अवस्थेत बसलो आहे. तिथल्या उदासीन, निरूत्साही, शुष्क वातावरणात त्यांना पाहणे माझ्यासाठी एका भयस्वप्नासारखेच आहे.. आयुष्य हे विधात्याने दिलेला कॅनव्हास आहे. त्यानेच रेखाटलेली कालमर्यादेची रेषा. त्यात आपल्याला अनेक प्रकारचे रंग भरायचे असतात. त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांच्याबद्दल गर्वाने बोलतोय, असे नाही. अर्थात त्यात काही गैर नाही. स्वतंत्र -स्वच्छंदी- मुक्त अशा ज्या वातावरणात मी वाढलो आहे तिथे...
  June 10, 12:15 PM
 • भारतातील नामवंत चित्रकारांच्या यादीत सुधीर पटवर्धन यांचे प्रमुख स्थान आहे. त्यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने लंडन, न्यू यॉर्क, पॅरिस, जिनिव्हा यांसह देशातील अनेक शहरांमध्ये झालेली आहेत. शहरांमधील आढळणारे सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्यातील विमनस्कता, एकलकोंडेपणा, औदासिन्य आणि चैतन्य अशी विविध रूपे त्यांच्या चित्रांमध्ये दिसतात. व्यवसायाने रेडिओलॉजिस्ट असले तरी त्यांनी आता चित्रकला आणि या कलेचा प्रसार व प्रचार यांना वाहून घेतले आहे. चित्रकार एम. एफ. हुसेन यांचे वयाच्या ९६ व्या...
  June 10, 12:06 PM
 • मध्य प्रदेश क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाच्या वतीने ग्वाल्हेरमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडाग्राम साकारणार आहे. या क्रीडाग्रामसाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जमीनही उपलब्ध करून दिली आहे. मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक असणार्या या क्रीडाग्रामची उभारणी करताना सर्वात आधी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपाऊंड वॉल उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी अंदाजपत्रक तयार करत आहे. स्थानिक तसेच राज्य पातळीवरील क्रीडा...
  June 9, 12:44 PM
 • हिमाचल प्रदेशात जलविद्युत निर्मिती योजनांसाठी सुरुंग लावून जमिनीच्या आत 100 किलोमीटरपर्यंत खोदकाम करण्यात येत आहे. पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी सुरुंगांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वास्तव काही वेगळेच आहे. हिमाचल प्रदेश सरकार आणि केंद्राचा संयुक्त उपक्रम, पॉवर कॉर्पोरेशन, हिम ऊर्जा आणि खासगी क्षेत्रात होणार्या वीजनिर्मितीच्या अनेक प्रोजेक्टमुळे मोठमोठे पहाड पोखरले जात आहेत. यातून निघालेली माती नदीकिनारी फेकली जात आहे. ही माती टाकण्यासाठी डंपिंग...
  June 9, 12:37 PM
 • पंजाब आणि जम्मूच्या बॉर्डरवर लखनपूर गावात रावी नदीपात्रात एक जुना रणगाडा सापडला आहे. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात हा टँक वापरला गेला असल्याचा अंदाज आहे. 5 जून रोजी लष्कराच्या जवानांना या रणगाड्याविषयी माहिती मिळाली होती. 6 जूनला लष्कराची शोधमोहीम सुरू झाली. 7 जून रोजी रणगाडा नदीतून बाहेर काढण्यात आला. रणगाड्यावर कोणत्याही प्रकारची चिन्हं नाही, तसेच त्यावरचा रंग पूर्णपणे उडाला आहे.या रणगाड्याची निर्मिती देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी करण्यात आली होती आणि तिचा उपयोग ब्रिटिश...
  June 9, 12:34 PM
 • चीन आणि हाँगकाँगमध्ये आकाशाला भिडणार्या उंच उंच इमारतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहणार्या लोकांना आपण पक्ष्याप्रमाणे एका पिंजर्यता राहत आहोत, असे वाटते. त्या उलट त्यांच्याकडे असणार्या इमारतींप्रमाणे आपण आता बांधकाम करत आहोत. त्यांना येणार्या अडचणी, त्यांचीमानसिक अवस्था यापासून आपण धडा शिकण्यापेक्षा जयपूर सरकार अशा प्रकारच्या बहुमजली इमारतींना बांधण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. शांघाय, बीजिंग आणि हाँगकाँगच्या दौर्यावरून परत आलेल्या अधिकार्यांच्या गटाने चीनमधील बहुमजली...
  June 9, 12:31 PM
 • उच्च शिक्षण क्षेत्रात होणार्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणारा कायदा संसदेत प्रलंबित असून याच प्रकरणी शालेय शिक्षणातील गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी सरकार नवीन कायदा अंमलात आणण्याचा विचार करत आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले.या नव्या कायद्याचा उद्देश शालेय शिक्षण पद्धतीमध्ये पारदर्शीपणा आणि जबाबदारी आणणे हा आहे. तसेच शालेय स्तरावरील भ्रष्टाचारास रोखणे हाही उद्देश आहे. या क्षेत्रातील पैशाच्या जोरावर होणारी कामे थांबवणे या कायद्यानुसार...
  June 9, 12:25 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात