जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • उच्च शिक्षण क्षेत्रात होणार्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणारा कायदा संसदेत प्रलंबित असून याच प्रकरणी शालेय शिक्षणातील गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी सरकार नवीन कायदा अंमलात आणण्याचा विचार करत आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले.या नव्या कायद्याचा उद्देश शालेय शिक्षण पद्धतीमध्ये पारदर्शीपणा आणि जबाबदारी आणणे हा आहे. तसेच शालेय स्तरावरील भ्रष्टाचारास रोखणे हाही उद्देश आहे. या क्षेत्रातील पैशाच्या जोरावर होणारी कामे थांबवणे या कायद्यानुसार...
  June 9, 12:25 PM
 • काश्मिरी, तसेच शिमल्याच्या सफरचंदांची चर्चा देशभरात असते. मंगळवारी संध्याकाळी या भागात वादळी वार्यासह झालेल्या पावसाने सफरचंदांच्या बागांचे मोठे नुकसान झाले. या वेळी 70 कि.मी. प्रतितास या वेगाने वारे वाहत होते.कलबाग, रतनाडी आणि यारवी परिसरातल्या 90 टक्के बागांचे नुकसान झाले. परिणामी ज्या भागातले सफरचंद टिकून राहिले आहेत त्या ठिकाणच्या सफरचंदांचे भाव गगनाना भिडले आहेत. शिमला, सोलन, रोहडूच्या मंडीतले ठेकेदारच नाही, तर आडत व्यापारीसुद्धा फळ खरेदी करण्यासाठी थेट बागांमध्ये पोहोचले...
  June 9, 12:20 PM
 • स्वामींनी टू-जीवर पुस्तक लिहून बाजारात आणले आणि तिकडे डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी आपल्या पत्रांचा हवाला देऊन सरकारलाच नाही तर मनमोहन सिंग आणि संयुक्त संसदीय चौकशी समितीच्या प्रमुखांना पण हैराण करून सोडले. येचुरी यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी पंतप्रधानांना 29 फेब्रुवारी 2008 रोजी पत्र लिहून परवाना लागू करण्यासंबंधी गंभीर प्रश्न केले. येचुरी यांच्या मते जानेवारी 2008 मध्ये परवाने देण्यात आले आणि त्यांनी पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत पत्र लिहिले. तेव्हा डाव्यांनी...
  June 9, 12:16 PM
 • दिल्लीमध्ये मागील काही दिवसांमध्ये होत असलेल्या राजकीय खळबळीमुळे मंत्र्यांना प्रसिद्धी मिळवण्याची संधी गमवावी लागली. प्रसिद्धी माध्यमांसमोर येण्याची संधी कुमारी शैलजा यांना मिळाली नाही. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहावे लागले. त्यामुळे शैलजा यांना साहजिकच वाईट वाटले. राजीव गांधी निवास योजनासारख्या मोठय़ा प्रकल्पावर कुमारी शैलजा बर्याच काळापासून तयारी करत होत्या. मोठय़ा उत्साहात हा प्रकल्प प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडायचा असे आधीच ठरले होते. ज्या दिवशी याची घोषणा करायची होती...
  June 9, 11:50 AM
 • मंगळवारी भाजपच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी उमा भारती यांच्या पक्षप्रवेशाची अनौपचारिक घोषणा केली. पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी गडकरी यांनी त्यांना गप्प केले आहे.या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि वरिष्ठ पक्षनेते लालकृष्ण अडवाणींचे सर्मथन मिळाले आहे. सध्या उमा भारती यांना मध्य प्रदेशापासून लांब ठेवण्यात आले आहे. आपली प्रतिष्ठा आणि शक्ती उत्तर प्रदेशच्या येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला...
  June 9, 11:47 AM
 • चिरंजीवी यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार हे आता जवळपास उघड झाले आहेच. या प्रकरणात चिरंजीवी यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. चिरंजीवी यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर कें द्रात मंत्रिपद देण्याचे निश्चित झाले होते. यासाठी कालावधीही निश्चित झाला होता. मंत्रिमंडळातले फेरबदल निश्चित आहेत. चिरंजीवींकडे इतर पर्याय उपलब्ध असतानाही त्यांना केंद्रात मंत्रिपदच पाहिजे आहे. जयपाल रेड्डींच्या पदावर चिरंजीवी यांची नजर आधीपासूनच आहे. याशिवाय दोन-तीन पदांचा पर्याय त्यांनी...
  June 8, 01:49 PM
 • ममता बॅनर्जी यांची पद्धत वेगळी असल्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने त्यांच्यावर अन्याय केला होता. ममता यांनी निवडणूक लढवून रॉयटर्स बिल्डिंगवर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. डाव्यांकडून अशाच प्रकारचा आणखी एक बदला ममता यांनी घेतला. तेव्हा त्या राज्य महिला कमिशनचे अध्यक्षपद भूषवत होत्या. उपाध्यक्षपदासाठी त्यांनी सुनंदा गोस्वामी यांना विचारले होते. सुनंदा आयएसपी पक्षाच्या क्षिती गोस्वामी यांच्या पत्नी आहेत. क्षिती गोस्वामी बुद्धदेव...
  June 8, 01:47 PM
 • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अत्यावश्यक असेल तरच राजधानीकडे वळतात. मात्र, पाटणा येथे असताना दिल्ली दरबाराला खुश ठेवण्याची कला त्यांच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थान परिसरातील बंगले बिहार येथून पाठवलेल्या टोपल्यांच्या वासाने मोहरून गेले. भागलपूर येथील प्रसिद्ध र्जदाळू आंबे आणि मुजफ्फरपूरची शाही लिची नेत्यांच्या निवासस्थानी पोचली. त्याचबरोबर बिहारच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे पोहोचती झाली. र्जदाळू आंब्याचे 400 पार्सल दिल्लीला पोहोचते...
  June 8, 01:44 PM
 • मध्य प्रदेशातल्या गुणा शहरातल्या एका खासगी नर्सिंग होममध्ये 26 वर्षीय महिलेने डोके नसलेल्या अर्भकाला जन्म दिला. 9 महिने गर्भात राहिल्यानंतरही अर्भकाचे डोके तयार झाले नाही. परिणामी ते काही वेळातच मरण पावले. लाखामध्ये एखादी केस अशी असते, असे डॉक्टरांचे मत आहे. जिल्ह्यातल्या राघौगड तालुक्यातल्या भदौरी गावातल्या सोनू गुर्जर यांची पत्नी अनिता हिने सोमवारी दुपारी या अर्भकाला जन्म दिला. अनिताने 9 महिन्यांपर्यंत एकदाही डॉक्टरांना दाखवले नव्हते तसेच सोनोग्राफी केली नव्हती. त्यामुळे मूल...
  June 8, 01:42 PM
 • छत्तीसगडच्या राजधानी रायपूरमधले बँक लॉकर्स सध्या फुल्ल झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियासहित इतर बँकांमध्ये लॉकर्सची मागणी अचानक वाढली आहे. रायपूरमध्ये एसबीआयसहित इतर बँकांच्या 100 पेक्षा जास्त शाखा आहेत. यात सुमारे 10 हजार लॉकर्स आहेत. यापैकी बहुतेक बँकांमध्ये नो लॉकरचे बोर्ड लावण्यात आले आहेत. एसबीआय तर फुल्ल आहे.इतर बँकांमध्येही लॉकरसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. लॉकर्स मिळवण्यासाठी नियम डावलून लोक हजारो रुपये खर्च करत आहेत.चोर्यांमुळे लॉकर्सची मागणी : रायपूरमध्ये वारंवार घडणार्या...
  June 8, 01:39 PM
 • कोकणी हापूससारखेच गुण असणारा छत्तीसगडचा नंदीराज आंबा. पणलोकांपर्यंत त्याचा स्वाद पोहोचलाच नाही. 10 वर्षांच्या प्रयोगानंतर इंदिरा गांधी विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी आंब्याची ही जात विकसित केली. पिकल्यावर गर्द केशरी आणिबाहेरून लालसर रंगाच्या या आंब्यात 70 टक्के गर आहे.या आंब्याच्या झाडाला पहिल्या 2-3 वर्षांतच फळे येण्यास सुरुवात होते. 15 वर्षांत झाडाची वाढ पूर्ण होते. आंब्याच्या मोसमात 250 ते 285 किलो आंब्याचे उत्पादन होते, तर इतर वेळी 50 ते 60 किलो आंब्याचे उत्पादन होते.निर्यातीचा उत्तम...
  June 8, 01:36 PM
 • इंग्रजी शब्दांचा अर्थ हिंदीत शोधण्यासाठी शब्दकोशाची पाने उलटण्याची आता गरज नाही. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांनी असे गॅझेट तयार केले आहे की त्याद्वारे इंग्रजी शब्दांचा हिंदीत अर्थ सांगितला जाईल.हे गॅझेट साधारण कॅल्क्युलेटरच्या आकारात असून यावर 16 बटन असतील. जेव्हा आपण त्याच्यावर काही टाइप करू तेव्हा त्याचे उत्तर त्याच्यावर असणार्या एलसीडी स्क्रीनवर येईल. हे सॉफ्टवेअरशिवाय आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिमशिवाय काम करेल.बटनांवर...
  June 8, 01:33 PM
 • झालाना वन क्षेत्रात शनिवारी एक मृत बिबट्या आढळल्यानंतर वन विभाग अनेक प्रश्नांमध्ये गुरफटला आहे. या भागात सध्या 9 ते 10 बिबटे असल्याची नोंद विभागाकडे आहे. मात्र 2010 च्या मोजणीनुसार येथे 17 बिबटे होते.मागील सहा महिन्यांमध्ये बिबट्यांची चार पिल्ले झाल्याचेही वन विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. म्हणजेच 2011 मध्ये बिबट्यांची संख्या वाढून कमीत कमी 20 ते 21 असायला हवी. मात्र वन अधिकारी मनफूल विश्नोई यांनी सांगितले की, 2011 मध्ये झालेल्या मोजणीत या भागात केवळ 10 बिबटे आढळले. शॉक लागल्याने यातील...
  June 8, 01:26 PM
 • गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा श्योपूरचा भव्य राजमहाल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुऴे मोडकळीस आला आहे. नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक महत्त्वामुळे राजस्थानच्या सप्तरंगी संस्कृतीचे प्रतीक असलेला श्योपूरच्या किल्ल्याचे आता भग्नावशेष उरले आहेत. नवव्या-दहाव्या शतकातला हा किल्ला असल्याची माहिती इतिहासात आढळते.राजा अजयपालने 1194 पासून 1291 पर्यंत श्योपूरला राजधानी बनवले होते. त्यानंतर जयंत पाल, वसंत पाल आणि विजय पाल यांनी या भागावर राज्य केले. त्यानंतर श्योपूर किल्ल्याच्या...
  June 8, 01:20 PM
 • मूळ मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यासाठी सुरू झालेल्या स्वामी रामदेव यांच्या आंदोलनाला मूळ मुद्दयावरून दूर नेण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकार काळ्या पैशाच्या मुद्दयावर कचखाऊ भूमिका घेत आहे, त्यावरून काँग्रेस भोवतीचा संशय अधिक गडद होताना दिसत आहे. काळ्या पैशावरून या आधीच गांधी परिवाराकडे संशयाची सुई वळल्यामुळे आणि अण्णा- बाबा या मुद्दयावर अधिक आक्रमक झाल्याने काँग्रेस चवताळली आहे. यातून सुटण्याचा अन्य...
  June 8, 11:49 AM
 • श्योपूर (मध्य प्रदेश)- गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा श्योपूरचा भव्य राजमहाल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळ मोडकळीस आला आहे. नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक महत्त्वामुळे राजस्थानच्या सप्तरंगी संस्कृतीचे प्रतीक असलेला श्योपूरच्या किल्ल्याचे आता भग्नावशेष उरले आहेत. नवव्या-दहाव्या शतकातला हा किल्ला असल्याची माहिती इतिहासात आढळते. राजा अजयपालने ११९४ पासून १२९१ पर्यंत श्योपूरला राजधानी बनवले होते. त्यानंतर जयंत पाल, वसंत पाल आणि विजय पाल यांनी या भागावर राज्य केले. त्यानंतर...
  June 8, 07:10 AM
 • रामलीला मैदानावर शनिवारी रात्री झालेला बलप्रयोग... नाट्यमय घडामोडीनंतर रामदेव बाबांना दोन राज्यांत प्रवेशबंदी... राजकीय पक्षाच्या एका ज्येष्ठ महिला नेत्याने गांधीजींच्या समाधीस्थानी देशभक्तीपर गीतांवर केलेल्या नृत्याला मिळालेले वेगळे वळण... अन्य एका राजकीय नेत्यावर उगारली गेलेली चप्पल... त्या मध्यरात्रीची कारवाई दुर्दैवी असली, तरी त्याला पर्याय नव्हता, अशा शब्दांत देशाच्या पंतप्रधानांनी केलेले निर्दयी समर्थन, हे सारे पाहिले तर बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहाचे भवितव्य काय असेल, हे...
  June 7, 05:04 PM
 • सायबर गुन्ह्यांमधे अलीकडच्या काळात वाढ होत आहे. यासाठी आता अनेक ब्रँडेड नावेही सर्रास वापरली जातात. त्यामधे आता रिझर्व्ह बँकेच्या नावाची भर पडली आहे. इंटरनेट वापरणार्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या नावाने खोटे मेल करून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनाला आले आहे. पुण्यातल्या ग्लोबल इंटेलिजन्स ई-सिक्युरिटी लॅबोरॅटरीने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात रिझर्व्ह बँकेच्या नावे खोटे मेल करणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.आयकर विभागाने करदात्यांच्या सुविधेसाठी टॅक्स...
  June 7, 02:48 PM
 • शिक्षणाची गंगा समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावी यासाठी सरकार विविध योजना राबवते आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतूद केली जाते. भरघोस अनुदानही दिले जाते, पण सरकारच्या या कामाला सुरुंग लावण्याचाच एक प्रकार इंदूरच्या एका उच्च माध्यमिक शाळेत घडला आहे.इंदूरच्या सिंधी उच्च माध्यमिक शाळेने याबाबतीत एक इतिहासच रचला आहे असे उपहासाने म्हणावे लागते आहे. कदाचित विभागातील सर्वात कमी निकाल देणारी ही शाळा असावी. या शाळेत शिकवणार्या शिक्षकांची संख्या आहे दहा. मात्र,...
  June 7, 02:43 PM
 • एका मगरीने 350 पिल्लांना दोन जून रोजी जन्म दिला. सर्व पिल्ले सुखरूप असून सध्या ती दिल्लीमध्ये आहेत. चंबळअभयारण्यातील देवरी इको सेंटर येथून आणण्यात आलेल्या मगरीच्या पाचशे अंड्यांपैकी साडेतीनशे पिल्लांनी जन्म घेतला आहे. या अंड्यांतून वेळेच्या आधीच मगरीची पिल्ले जन्म घेतील, असा अंदाज तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता.मगरीच्या अंड्यातून साधारणपणे 65 दिवसांनंतर पिल्ले जन्म घेतात. मात्र, या वेळी मगरीची 350 पिल्ले 45 ते 50 दिवसांमध्येच बाहेर आली. वाढत्या तापमानामुळे वेळेच्या आधी या अंड्यांमधून पिल्ले...
  June 7, 02:41 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात