जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • नवी दिल्ली - झोमॅटोमध्ये डिलीवरीचे बॉयचे काम करणारा दिव्यांग युवक रामू साहू सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चा होत आहे. फूड डिलीवरी सर्व्हिस अॅपने त्याला एक इलेक्ट्रिक सायकल भेट दिली. झोमॅटाच्या या कामाचे इंटरनेटवर कौतूक होत आहे. काही युझर्सनी रामूला एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणत त्याचे देखील कौतूक केला आहे. राजस्थानचा रहिवासी आहे रामू रामू राजस्थानचा रहिवासी आहे. तो व्हीलचेअरवर झोमॅटोसाठी जेवण पोहोचवत होता. एकाने त्याचा व्हिडिओ बनवून ट्विटरवर पोस्ट केला. झोमॅटोच्या संस्थापकांना ही...
  June 2, 03:29 PM
 • नवी दिल्ली -मोदी सरकारने शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थव्यवस्थेबाबत नकारात्मक वृत्त आले आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीमध्ये देशाचा विकास दर ६ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये आर्थिक घडामोडी केवळ ५.८ टक्क्यांच्या दराने वाढल्या आहेत. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) वतीने शुक्रवारी जाहीर करण्यातआलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार मागील पाच वर्षांत कोणत्याही तिमाहीमध्ये विकास दर सहा टक्क्यांपेक्षा कमी...
  June 1, 10:44 AM
 • नवी दिल्ली -वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक, रासायनिक आणि अन्न प्रक्रिया उद्योगात विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी सबसिडी पॅकेज देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या १० सूत्री आराखड्याचा एक भाग आहे. या अंतर्गत पार्ट-टाइम, शेअर आणि फ्री-लान्स नोकऱ्यांना रोजगाराच्या नव्या श्रेणीमध्ये आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रीय रिटेल...
  May 29, 11:36 AM
 • राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येण्यापूर्वी मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना किती निधी दिला जात होता हे एकदा तपासून पाहावे. आपण गेल्या पाच वर्षांत मराठवाड्यातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ८४६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे त्या भागात प्रकल्पांना गती आली आहे. तरीही नदीजोड प्रकल्प राबवून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवल्याशिवाय मराठवाड्याची पाण्याची समस्या संपणार नाही. आमचे सरकार त्यावर भर देते आहे, असे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले....
  May 29, 10:40 AM
 • मराठवाड्याची वाळवंट बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. युनोकडून तशी माहिती येते आहे आणि त्या अनुषंगाने मराठवाड्यातील जनतेला सचेत करण्याची आवश्यकता आहे. तसे होण्याऐवजी ही माहितीच दडवून ठेवली जाते आहे. हे योग्य नाही. मराठवाड्यातला औद्योगिकरणाचा बॅकलाॅग वाढला आहे. त्याकडे ज्या गांभीर्याने पाहायला हवे ते पाहिले जाताना दिसत नाही. उलट नागपूर आणि औरंगाबादमध्ये पक्षपात केला जातो आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. वर्धापन दिनानिमित्तच्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त...
  May 29, 10:29 AM
 • राजकारणात प्रवेश १९८८ मध्ये केला भाजप अध्यक्ष अमित शहा मोदींच्या विजयाचे प्रमुख रणनीतिकार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जिथे त्यांनी उत्तर प्रदेशात भाजप व अपना दलासोबतच्या आघाडीस ८० पैकी ७३ जागा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिकाबजावली होती. दुसरीकडे, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी देशभरात भाजपच्या जागा वाटप, उमेदवार निवड आणि प्रचारापर्यंतची सर्व जबाबदारी पार पाडली. शहा मोदींनंतर भाजपचा दुसरा सर्वात मोठा चेहरा म्हणून समोर आले आहेत. १९८८ मध्ये राजकारणात प्रवेश केल्यानंतर शहा खूप...
  May 26, 09:37 AM
 • गेल्या ४ वर्षांत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांकडे पाठ फिरवून वेगळ्या वाटा शोधण्याचा पवित्रा सातत्याने घेत होते. नोव्हेंबरमध्ये उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा करून हिंदुत्वाला साद घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा या कुरबुरींना आणखी बळ मिळाले. माध्यमांनीही ही नोकझोक उचलून धरली होती. त्यानंतर २-३ महिन्यांत चित्र पालटले व शिवसेना-भाजपने एकत्र यायचा निर्णय घेतला. फेब्रुवारीत उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी दोन्ही पक्षांनी विचारसरणी एक असल्याचे नमूद केले. त्यात राष्ट्रवादाचा व राम...
  May 25, 10:09 AM
 • वॉशिंग्टन -दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी एकमेकाकडे ते आकर्षित होतात. चांगले निर्णयही घेतात. या निर्णयात कोणत्या रेस्तराँमध्ये जेवण घ्यायचे, कोणता चित्रपट पाह्यचा, सुट्ट्यात कोठे जायचे? आदीपासून जीवनातील इतर महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. एका अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे. बोस्टन कॉलेज, जॉर्जिया टेक्नाॅलॉजी आणि वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीतील संशाेधकांना भिन्न स्वभावाचे लोक एकत्र येऊन समाधानकारक निर्णय घेतात का? यावर जाणून घ्यायचे होते. या अभ्यासात त्यांना जोडीदार...
  May 16, 11:18 AM
 • एकीकडे लोकसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वी मोदींशिवाय आहेच कोण?च्या ढोलगर्जना. त्यातच मातोश्रीचे उंबरठे झिजवण्याचा भाजपचा प्रयत्न. आधी मुख्यमंत्री, नंतर खुद्द भाजपच्या शहेनशहांचे नाक घासत मातोश्रीला शरण जाणे. ज्यांनी जाहीरपणे चौकीदारालाच चोर म्हटले त्यांच्याशी, त्यांनी त्यांच्याच अटी व शर्तींवर युती करणे, तेही कोणी तर शत प्रतिशत भाजपचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांनी? बरं हे महाराष्ट्रातच घडले असे नाही, तर बिहारमध्येही तेच. स्वत:च्या सहा लोकसभेच्या जागा नितीशकुमारांना समर्पित...
  May 14, 10:02 AM
 • आईला वेळ द्या, तेच तिच्यासाठी मोठे समाधान आईसाठी सर्व सुख तिच्या कुटुंबांशी संबंधित आहे. आज संपूर्ण कुटुंबाला बोलावून आईसोबत चांगला आणि बराच वेळ घालवा. कारण कुटुंबासोबत घालवलेले हे क्षण आईला खूप समाधान देऊन जातील. आईसोबतचा आपला जुना फोटो अल्बम पाहा आणि आठवणी जाग्या करा. कारण आईचे आईपण हे तुमच्या बालपणात सामावलेले आहे. ते फोटो पाहून ती आनंदित होईल. थोडा वेळ तुम्ही आणि तुमची आई, हवे तर मंदिरात किंवा शॉपिंगला जा. किंवा आईला आवडेल असे काही करा कारण इतर दिवशी आईचा पूर्ण वेळ तुमचा असतो, आज...
  May 12, 08:42 AM
 • भरदुपारी फोर्टमधील एका जुनाट वळणाच्या हॉटेलात बसलो होतो. एका फोनवर बोलत असताना, ते संदर्भ ऐकून वेटर म्हणाला, साहेब, तुम्ही पत्रकार आहात का? मी होकार दिल्यावर म्हणाला, या निवडणुकीत काय होईल असं तुम्हाला वाटतं? मी म्हटलं, अरे, पत्रकारांचे अंदाज हमखास चुकतात. माझं सोड. तुझा अंदाज काय आहे? यावर आनंद नावाचा हा वेटर म्हणाला, बाकी काही होऊ द्या, पण जाती आणि धर्माच्या नावावर ही निवडणूक जाता कामा नये. मग पुढं सांगू लागला, अहो, माझ्याकडं कस्टमर येतात. एकच फॅमिली असते. पण वडील कट्टर शाकाहारी असतात. ते...
  April 27, 07:05 AM
 • यंत्रमागांचा आवाज ऐकू येऊ लागला की ओळखावे, भिवंडी जवळ आलीय. इथे घरोघरी यंत्रमाग. देशभरातून कामगार आलेले. आंध्र प्रदेशातून आलेला इम्रान सांगू लागला, नोटाबंदीनंतर या शहरातले यंत्रमाग अडखळू लागले. दोन-दोन शिफ्ट्समध्ये चालणारे यंत्रमाग एका शिफ्टवर आले. अनेक बंद पडले. हजारो कामगार आपापल्या गावी परतले. या शहरातील असंघटित कामगारांमध्ये आत्यंतिक अस्वस्थता आहे. रोजगार बुडाला, ही खंत आहे. या निवडणुकीचे वेगळेपण हेच की, अर्थकारणावर ही निवडणूक जाऊ पाहते आहे. ती अस्मितेवर आणि भावनिक मुद्द्यांवर...
  April 26, 09:15 AM
 • माढा मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान झालं. त्यासाठी पुण्यातून माढ्याकडे जात असताना वाटेत एक छान ढाबा लागला. हल्ली हे ढाबा प्रकरण देशभर दिसत असतं. नॅशनल परमिट असणाऱ्या पंजाबी ट्रकचालकांनी देशभर ढाबे सुरू करवले आणि पंजाबी जेवणही सर्वदूर पोहोचवलं. अशाच एका ढाब्यावर एक ट्रकचालक भेटला. तो उमरग्याजवळच्या मुळजचा. ट्रकच्या निमित्ताने अवघा देश चाकांखाली घालणारा हा बालाजी सांगू लागला, साहेब, ज्यांना आपण शहाणे म्हणतो ना, त्यांनीच या देशाचा इस्कोट करून टाकलाय. उलट अडाणी माणसं बरोबर निर्णय घेतात....
  April 25, 09:19 AM
 • गुरचरण दास यांचं India Grows at Night हे पुस्तक आलं २०१२ मध्ये. त्यात ते म्हणतात, जागतिकीकरणाचा स्वीकार तर जगातील ६० देशांनी केला. मग भारतच कसा काय असा झेपावला, हा प्रश्न जगभरातील विचारवंतांना पडला आहे. मग तेच याचं उत्तर शोधताना पुढं म्हणतात, राजकीयदृष्ट्या भारत स्वतंत्र आहे. गतिमान आहे. लोकशाही देश आहे. इथे कायद्याचे राज्य आहे. सामाजिकदृष्ट्या हा सर्वसमावेशक, शांतताप्रिय आणि सौहार्दपूर्ण असा देश आहे. या स्वरूपाचा देश अन्यत्र नाही. पाश्चात्त्य देश स्वतंत्र आणि गतिमान आहेत, पण त्यांचे विघटन सुरू आहे....
  April 22, 11:22 AM
 • निवडणुकीच्या धांदलीत एक फोन सुरू असतानाच, दुसरा वेटिंग दिसला. ट्रू कॉलर सांगत होतं, शरद पवारांचा फोन आहे. काही महत्त्वाचं असेल म्हणून फोन घेतला तर, पवारांचा आवाज ऐकू आला ः बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे उभ्या आहेत. त्यांना मत द्या. वगैरे...! रेकॉर्डेड ऑडिओ मेसेज होता. शरद पवारांसारख्या जुन्या-जाणत्या नेत्यालाही या मार्गाचा अवलंब करावा लागतो, याचा अर्थ सुप्रिया सुळेंच्या समोर आव्हान खडतर आहे, हा आहेच. पण, त्यापेक्षाही निवडणुकीच्या प्रचाराचे स्वरूप किती बदलते आहे, त्याचा हा खणखणीत...
  April 21, 09:07 AM
 • पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासह महाराष्ट्राचे अनेक मातब्बर नेते पश्चिम महाराष्ट्रातील. काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रच प्रामुख्याने त्यांच्यासोबत उभा राहिला. २०१४ च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या चार जागा जिंकल्या, त्या याच विभागातील. सहकार, साखर कारखाने यांचे जाळे असणारा आणि तुलनेने समृद्धी असणारा असा पश्चिम...
  April 19, 10:17 AM
 • नरेंद्र मोदींना डोक्यावर घेऊन सर्वप्रथम नाचलात ते तुम्ही. आणि, आता मोदींच्या विरोधात सर्वात जास्त बोलत आहात, तेही तुम्हीच! नेमकं काय घडलं? ... अमरावतीच्या अंबा फेस्टिव्हलमध्ये राज यांची प्रकट मुलाखत घेताना मी विचारलं. राज म्हणाले, हो! कारण आता मला कळून चुकलंय, नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही राष्ट्रीय आपत्ती आहे! मोदी आणि शहा ही राष्ट्रीय आपत्ती असेल वा नसेल, पण राज यांच्यासाठी मात्र ती इष्टापत्ती ठरली आहे! सध्याचं वातावरण बघा. नरेंद्र मोदींची सभा सुरू होते. मोदी महाराष्ट्रात असल्याने...
  April 18, 10:41 AM
 • यूटिलिटी डेस्क - घराची पाइपलाइन ब्लॉक होणे नेहमीच अडचण असते. पाण्यात क्षारचे प्रमाण जास्त असल्यास दर महिन्याला ही अडचण येते. पाण्याची प्रेशर सुद्धा कमी होते. यामुले पाईपलाईन स्वच्छ करण्यासाठी प्लम्बरला पाचारण करावे लागतले. प्लम्बरची फी आणि सफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रोडक्ट्सच्या किमती मिळवून हे काम खर्चिक होते. महिन्यात दोन वेळेस सफाई करण्याऱ्यांसाठी हा खर्च दुप्पट होते. खरं तर या कामाला प्लम्बरची मदत न घेता कमी खर्चात घरबसल्या करू शकतो. यासाठी तुम्हाला 20 ते 40 रूपये किमतीचा...
  April 9, 02:58 PM
 • भोपाळ- अमिताभ बुधौलिया यांची निवडणुकीच्या काळात प्रकाशित झालेली कादंबरी उल्लू का पठ्ठा सध्या खूप चर्चेत आहे. ही कादंबरी, सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी काय आश्वासने देतात, त्याची कथा या कादंबरीत आहे. असे म्हटले जाते की, ही कादंबरी पुर्वनियोजित होती त्यामुळेच आचार संहिता लागू झाल्यानंतर प्रकाशित केली आहे. कादंबरीमध्ये मैं भी चौकीदार आणि चौकीदार चोर है अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ही कादंबरी एक हास्य व्यंग असून, आंतरराष्ट्रीय प्रकाशन नोशनप्रेसने या कादंबरीला प्रकाशित केले आहे....
  April 4, 01:07 PM
 • युटिलिटी डेस्क - पोलिसांनी अचानक गाडी अडवल्यास किंवा चौकशीसाठी बोलावल्यास बरेच लोक घाबरतात. त्यांना काय बोलावे किंवा काय करावे काहीच सूचत नाही. काही जण पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि दुरूनच पळ काढतात. तर काही असेही आहेत जे ओळखी दाखवण्यासाठी लोकांना फोन लावत बसतात. पोलिस आपल्याला अडवतात ते आपल्याच सेफ्टीसाठी. त्यामुळे, अशा परिस्थितीत घाबरण्याचे कारणच नाही. मग, पोलिसांनीशी नेमके कसे बोलावे असा प्रश्न निर्माण होतो. आम्ही आपल्याला अशा काही टिप्स देणार आहोत ज्या अशा परिस्थितीत...
  March 29, 12:40 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात