Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मूलन, संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह आणि सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणारे जाेतिबा फुले यांना११ मे १८८८ राेजी मुंबईकरांनी महात्मा ही उपाधी बहाल केली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी उपाधी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. अाज (दि. ११ ) या घटनेला १३० वर्षे पूर्ण हाेत अाहे. यानिमित्ताने महात्मा या उपाधीची पार्श्वभूमी, जाेतिबांचे अंगभूत गुण...
  May 11, 06:15 AM
 • महाराष्ट्रात १९९४ मध्येच ओबीसी समूहाला तामिळनाडूच्या दीड पट आरक्षण दिलेे. त्याला वैधानिक किंवा घटनात्मक आयोगाची मान्यता घेतलेली नाही. या वाढीव आरक्षणातच मराठा समाजाचे आरक्षण सामावलेले आहे. आरक्षणातील ५० टक्क्यांची एकूण मर्यादा वाढविण्यास मराठा समाजाचा विरोध नाहीच. पण जेंव्हा राज्य घटनेत दुरुस्ती करून ही मर्यादा वाढविण्यात येईल तेंव्हा ओबीसी समूहांचे आरक्षणही वाढेल. पण अशी मर्यादा वाढत नाही, तो पर्यंत ५० टक्क्यांवरील १६ टक्के आरक्षण न्यायालयात टिकू शकणार नाही. म्हणून असे आरक्षण...
  May 10, 04:18 AM
 • तामिळनाडूच्या 69 टक्के आरक्षणाशी महाराष्ट्रातील आरक्षणाशी तुलना होऊ शकत नाही. तामिळनाडूत 76 टक्के ओबीसी लोकसंख्येला फक्त 50 टक्के आरक्षण आहे; म्हणजे एकूण ओबीसी लोकसंख्येच्या केवळ 65 टक्के आरक्षण आहे. तर महाराष्ट्रात 32 टक्के ओबीसी लोकसंख्येला 32 टक्के आरक्षण आहे; म्हणजे महाराष्ट्रात एकूण ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण आहे. याला म्हणतात प्रमाणाबाहेर घटनाबाह्य आरक्षण. ते महाराष्ट्रात राजकीय दबावात सहन केले जाते. येथे मराठा आरक्षणाला ओबीसीतील अगदी एखाद-दोन जातींचाच जास्त विरोध...
  May 9, 06:35 AM
 • केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राजकीय पक्ष म्हणजे एक दुकान आहे. भाजपसोबत त्यांनी केलेली आघाडी ही आघाडी नसून दुकानदारी आहे. स्वतंत्र विचाराचा पक्ष असल्यामुळेच प्रवेश केला होता. पण प्रत्यक्षात आठवले भाजपला पूर्णपणे सरेंडर असल्याचे कळल्यामुळेच आपण रिपाइंला (ए) सोडचिठ्ठी दिली, असे मत सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी व्यक्त केले. काँग्रेस प्रवेशानंतर ते पहिल्यांदाच शहरात आले होते. त्या वेळी दिव्य मराठी प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली खास...
  May 8, 03:00 AM
 • कलेच्या क्षेत्रात अनुकरणाच्या सीमा ढासळवून टाकत, आपली वाट, शैली निर्माण करणे, हे आव्हानात्मक मानले जाते. जे अनुकरणातच धन्यता मानतात, त्यांचा वकुब मर्यादितच राहतो आणि ते कायम कुणाची तरी छाप किंवा ठसा घेऊन वावरत राहतात. पण काही मोजके कलाकार मात्र योग्य वेळी अनुकरणाची सरधोपट वाट सोडून, स्वत:च्या वाटा स्वत: निर्माण करतात, आणि कालांतराने त्या वाटांचे राजमार्ग बनून अन्य कलाकार त्यांचे अनुकरण करू लागतात...अशा मोजक्या कलाकारांमध्ये अरुण दाते हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संगीतमय, कलासक्त...
  May 7, 03:37 AM
 • सात दशकांपूर्वी महंमद अली जिनांनी देशाचे दोन तुकडे केले होते. मात्र त्यांच्या नावाखाली मतांचे विभाजन आजही सुरू आहे. कधी त्यांची प्रशंसा केली जाते तर कधी छायाचित्रावरून वाद होतो. नवा वाद हा छायाचित्राशी संबंधित आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठात ते लावले आहे. भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने ते हटवण्याची मागणी केली आहे. एएमयूला मात्र ते मान्य नाही. जिनांच्या नावाने पूूर्वीही या कारणांनी वाद झाले होते... * मुुंबईच्या लेमिंग्टन रोडजवळ असलेल्या काँग्रेस भवन परिसरात काही...
  May 6, 04:07 AM
 • मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा जमाना ओसरल्यावर आणि बोलपटांचे युग सुरू झाल्यावर ज्या मोजक्या दिग्दर्शकांनी आपल्या कामाने दुरावलेला प्रेक्षक पुन्हा रंगभूमीकडे वळवला, त्यातील दिलीप कोल्हटकर हे महत्त्वाचे नाव. भालबा केळकर, राजा नातू, विजया मेहता, पं. सत्यदेव दुबे..अशा दिग्दर्शकीय प्रभावळीच्या मुशीतून घडलेला कोल्हटकर यांच्यातील दिग्दर्शक मराठी प्रेक्षकांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर अनुभवला आणि त्यांच्या नाटकांना उदंड प्रतिसाद देऊन त्यांच्या दिग्दर्शकीय योगदानाला मनमुराद दाद...
  May 6, 02:20 AM
 • पुढील स्लाइडवर पाहा, इतर कार्टून्स...
  May 5, 03:43 AM
 • * १९०२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दलितांसाठी ५० टक्के आरक्षण जाहीर केले. त्याआधी महात्मा फुले यांनी दलितांसाठी पाणवठे खुले केले होते. * १९३० -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील १९२७ चा महाडचा सत्याग्रह आणि १९३० चा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे जातीअंताच्या लढाईतील मैलाचे दगड ठरले. स्त्री शिक्षणाचे बीज रुजले स्त्री शिक्षणाचे बीज महाराष्ट्रात रुजले. १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली...
  May 1, 08:31 AM
 • पुणे आयटी पार्क: सॉफ्टवेअर निर्यातीत देशात दुसरा क्रमांक पुणे(सुकृत करंदीकर)- बंगळूरू, हैद्राबादप्रमाणेच पुणे हे भारतातले प्रस्थापित आयटी डेस्टिनेशन आहे. सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुण्याने बंगळुरूनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुणे शहर आणि त्यातही हिंजवडी, खराडी, मगरपट्टा सिटी, ताथवडे या परिसरात आयटी उद्योग एकवटलेला आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे संचालक संजयकुमार गुप्ता यांनी सांगितले, महाराष्ट्रातल्या लहानमोठ्या आयटी कंपन्यांची संख्या सातशेच्या...
  May 1, 08:29 AM
 • बलस्थाने महाराष्ट्रात शिक्षणाबद्दलची जागृती प्रचंड झाली. संपूर्ण समाज शिक्षण घेण्यासाठी अभिमुख बनला. तरुण पिढीने चांगले शिक्षण घ्यावे, राहणीमानाचा दर्जा सुधारावा ही वृत्ती समाजात वाढीस लागली. यासह राजकीय जागृतीही वाढली आहे. पूर्वी राजकारण आपला पिंड नव्हे, असे मानत तरुण मागे राहत, पण आता मात्र आपल्या हक्कासाठी शिक्षण घेणारा तरुण रस्त्यावर उतरत आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी नेतेही आग्रह धरत आहेत. दिल्लीतील जेएनयूतील आंदोलनही राजकीय जागृतीचाच एक भाग होता. धोके...
  May 1, 07:23 AM
 • १९१२ राजा हरिश्चंद्र... फाळकेंची निर्मिती चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी नाशिकमध्ये १९१२ मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमा तयार केला. महाराष्ट्र फिल्म कंपनी या देशातील पहिल्या चित्रपट निर्मिती कंपनीने १९२३ मध्ये सिंहगड आणि १९२५ मध्ये सावकारी पाश या चित्रपटांची निर्मिती केली. तेव्हापासून भारतीय सिनेमाचे केंद्रबिंदू बनलेली मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र बनली. १९६५ पासून वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या मराठीतील...
  May 1, 06:53 AM
 • देशाच्या १० राज्यातील अतुलनीय कामगिरी केलेल्या ४२ दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने गाैरवण्यात अाले. उल्लेखनिय म्हणजे एकूण ४५ भारतरत्न ठरलेल्यांपैकी सर्वाधिक २६ पुरस्कारार्थी हे राजकीय नेते अाहेत. त्यापैकी १3 जण उत्तरप्रदेशातील अाहेत. तामिळनाडूतील ९ जण पुरस्कारार्थी अाहेत तर त्यापाठाेपाठ विविध क्षेत्रांशी निगडीत महाराष्ट्रातील ८ जणांचे वेगळेपण अन्य राज्यांच्या तुलनेत ठसठशीत उठून दिसणारे अाहे. अांध्रप्रदेश (१), कर्नाटक (२), अासाम (१), बंगाल (५), बिहार (१), गुजरात (२) ही राज्ये देखील...
  May 1, 06:52 AM
 • इसवी सन पूर्व सातच्या शतकामधील शेवटचा असिरीयन सम्राट असुरबानीपाल याची राजधानी, प्राचीन नगरी निनेवेह येथील भग्नावशेषाच्या उत्खननामध्ये ब्रिटिश पुरातत्ववेता ऑस्टीन हेन्री लेयार्ड याला, इसवी सन १८३९ मध्ये,अज्ञात लिपीमध्ये मातीच्या टॅब्लेटवर लिहिलेले पंचवीस हजार लेख आढळले. या लिपीला क्युनीफार्म हे नाव दिल्या गेले. मानवजातीच्या सुदैवाने असिरीयन भाषांचा तज्ञ रॉलीन्सन याने या लिपीचे संपूर्ण वाचन केले. या क्लेटॅब्लेटसमध्ये डझनभर टॅब्लेटस् ह्या गिलगमेशच्या कथेविषयी आहेत. सर्वात...
  April 24, 06:28 AM
 • टाइम मासिकाच्या वर्ष २०१८ च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत या वेळी विविध क्षेत्रांत बहुमूल्य याेगदान देणाऱ्या चर्चित लाेकांनी स्थान मिळवले. त्यातील ४५ नावे ४० वर्षांहून कमी वय असलेल्यांची अाहेत. यात प्रथमच महिलांची संख्या ४५ एवढी अाहे. या यादीत भारतातून प्रथमच दीपिका पदुकाेण, विराट काेहली, मायक्राेसाॅफ्टचे सत्या नाडेला, अाेलाचे भाविश अग्रवाल यांचा समावेश करण्यात अाला अाहे. समाजावर माेठ्या प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या मी टू अभियान चालवणाऱ्या महिलांना मात्र प्राधान्याने स्थान...
  April 22, 06:42 AM
 • औरंगाबाद-अंतराळविषयक संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने बरीच मजल मारली आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १९ एप्रिल १९७९ रोजी भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता. तेव्हापासून आजवर भारताची उपग्रहक्षमता १७ पटींनी वाढली आहे. १९८० च्या दशकात भारताने तीनच उपग्रह अवकाशात सोडले होते. तर, सध्याच्या चालू दशकामध्ये भारताचे तब्बल ५१ उपग्रह अवकाशात झेपावले आहेत. पहिला उपग्रह सोडण्यासाठी रशियाची मदत घेणारा भारत सध्या अन्य देशांचे उपग्रह अवकाशात नेण्यासाठी लागणाऱ्या...
  April 19, 03:14 AM
 • आंतरराष्ट्रीय स्तरावरील संत बसवेश्वर वचन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक विश्वनाथ कोरणेश्वर महास्वामीजी (उस्तुरी मठ, ता. निलंगा, जि. लातूर) यांनी श्री बसवेश्वर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधला. महास्वामीजी म्हणाले, बाराव्या शतकात संत बसवेश्वरांनी लोककल्याणार्थ समानतेची चळवळ उभारली. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. वचनातून सामाजिक न्याय संकल्पना मांडली. व्यक्तीपूजेचे वाढते स्तोम, मंदिरे-मूर्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अंधश्रध्देला मूठमाती दिली....
  April 18, 10:38 AM
 • अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तसंचार पर्वात वावरताना डेटा-सुरक्षा यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु कुंपणानेच शेत खाल्ले तर तक्रार करायची कुणाकडे? फेसबुकबाबतचे अॅनालिटिका आणि त्याआधीचे काही घोटाळे हेच दर्शवतात. त्यातूनही मार्ग काढत भारतीयांच्या गरजा ओळखून लोकाभिमुख नवप्रवर्तनासह स्वत:च्या सोशल मीडिया निर्मितीची संधी यानिमित्ताने आपल्याला चालून आली आहे. तथापि, आभासी जगात व्यक्तिगत पातळीवर आपण किती व कसे सामाजिक व्हावे, यावर विचार होणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते....
  April 18, 12:40 AM
 • दररोज प्रत्येक १९ व्या मिनिटातून सरासरी ४७ वेळा अमेरिकी नागरिक फोन तपासतात. स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्पर्श करणे अंगवळणीच पडले आहे. दररोज सरासरी ५ तास यासाठी वेळ दिला जातो. ही सवय सोडवण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीत काम सुरू आहे. कारण लहान मुले, किशोरवयीन व प्रौढ मानसिक आजारांना बळी पडत आहेत. हे व्यसनच झाले आहे. अमेरिकी सायकॉलॉजिकल असोसिएशनने दावा केला आहे की, हे व्यसन सोडले तर मानसिक आरोग्य सुधारते. टेक्सास विद्यापीठात गेल्या वर्षी झालेल्या एका अध्ययनात ही बाब सिद्ध झाली. स्मार्टफोनला केवळ...
  April 15, 02:17 AM
 • क्रिस गेल याला संपूर्ण जग जाणते ते धुवाँधार फलंदाजीबद्दल. ते जमैकाचे क्रिकेटर आहेत. पण अांतरराष्ट्रीय पातळीवर वेस्ट इंडीजसाठी खेळतात. भारतात त्यांचे अनेक फॅन्स आहेत. कारण ते वेस्ट इंडिजचे पहिल्या प्रतीच्या फलंदाजापैकी एक अाहेत. सर्वात जास्त धावा आयपीएल सामन्यांमध्ये बनविण्याचे रेकाॅर्ड त्यांच्याच नावावर आहे. क्रिस यांनी आयपीएल सामन्यांत आत्तापर्यंत सर्वात जास्त षटकार मारले आहेत. क्रिसचा जन्म जमैकाच्या किंग्जटन येथे २१ सप्टंेबर १९७९ रोजी झाला. ते लहानपणापासूनच शांत स्वभावाचे...
  April 15, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED