Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • लॅपटॉप, स्मार्टफोन, कॉम्प्युटर सर्किट बोर्ड््स हे जेव्हा निकामी होतात तेव्हा तो ई-कचरा होतो. त्याला ३ डी प्रिंटिंगसाठी सिरॅमिक आणि प्लास्टिक फिलामेंट्समध्ये रूपांतरित करणारा जगातील पहिला कारखाना आयआयटी कानपूरमध्ये शिकलेल्या वीणा यांनी उभारला आहे.त्या ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्समध्ये मटेरियल सायंटिस्ट आहेत. २०११ मध्ये विज्ञानावर काम करण्यासाठी प्रवासी भारतीय महिला आहेत. भारतीय विज्ञान अकादमीचा प्रतिष्ठित ज्युबिली प्रोफेसरशिप हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या...
  April 14, 02:32 AM
 • 14 एप्रिल रोजी जन्मलेल्या या महामानवाने हिंदु धर्मात असलेल्या पण अत्यंत हीन अशी वागणूक मिळणाऱ्या दलित वर्गातील लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. वर्षानुवर्षे जातीच्या नावाखाली होत असलेल्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपल्या समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा देताना बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. या प्रतिज्ञा देण्यामागे धर्माच्या जोखाडातून दलितांची सुटका करणे हा मुख्य उद्देश होता. पण आंबेडकरांनी दिलेल्या या...
  April 13, 10:26 AM
 • आयसीआयसीआयच्या प्रकरणात वेणुगोपाल यांचे म्हणणे आहे की त्यांचे चंदा कोचर किंवा त्यांचे पती दीपक कोचर यांच्याशी काही देणे-घेणे नाही. मात्र, दीपक यांचे भाऊ राजीव यांना ओळखतो. राजीव त्यांचे मित्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव शरद उपासनींचे जावई आहेत. राजीव एव्हिस्टा अॅडव्हायझरी नावाने एक फर्मही चालवतात, जी व्हिडिओकॉन समूहाच्या सर्व कंपन्यांचे काम पाहते. वेणुगोपाल यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील नंदलाल अहमदनगरमध्ये कुटुंबाच्या उसाच्या शेतीचे काम पाहत होते. पुण्यात शिक्षण...
  April 7, 07:25 AM
 • देशात दर ५ पैकी ३ भारतीय वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर करतात. याप्रकरणी उत्तर भारतीय (६२%) दक्षिण भारतीयांच्या (५२%) तुलनेत पुढे अाहेत. ही बाब २० राज्यांतील रोजच्या ड्रायव्हिंगच्या सवयीबाबत २१०० लोकांच्या सर्वेक्षणात समोर आली. पुढील स्लाइडवर पाहा, खडसे-मुख्यमंत्र्यांत रंगला हास्यविनोद.कुटुंबात एकमेकांप्रति किती चिंता ?
  April 7, 07:23 AM
 • आजच्या दिवशीच (31 मार्च) भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरपदाचा मान आनंदीबाई गोपाळ जोशी यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील रूढीवादी ब्राह्मण कुटुंबात आनंदीबाईचा जन्म झाला. बालपणाचे त्यांचे नाव यमुना असे होते. यमुनाचे पालनपोषण तत्कालीन रितीपरंपरेनुसार झाले. त्या काळात मुलींना जास्त शिकवण्याची प्रथा नव्हती. बंदिस्त चार भिंतींच्या आत मुलींचे जग होते. वयाच्या नवव्या वर्षीच यमुनाचे लग्न तिच्यापेक्षा 20 वर्षांनी वयाने मोठ्या असलेल्या गोपाळ जोशी यांच्याशी लावण्यात आले. लग्नानंतर...
  March 31, 02:14 PM
 • परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न ज्यांनी उराशी बाळगले. ज्यांनी सर्वांना स्वातंत्र्याचा मंत्र दिला. ज्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली. त्या प्रेरणेतून निर्माण झालेली स्वराज्याची सोनेरी किरणे या भूमीवर पसरताना त्यांनी पाहिली देखील.. ते हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले होत. वेरूळ हे शहाजीराजे भोसले यांचे मूळ गाव. नुकतीच त्यांची जयंती साजरी झाली, यानिमित्त त्यांच्या कार्यावर अाेझरता प्रकाश टाकणारा हा लेख... वेरूळचे भोसले...
  March 21, 03:00 AM
 • मारे दहाच वर्षांत फेसबुक जगातील सर्वाधिक लाेकप्रिय साेशल मीडिया बनला अाहे. इंटरनेट वर्ल्ड स्टेट्सनुसार डिसेंबर २०१७ पर्यंत देशात २५ काेटींहून अधिक फेसबुक वापरकर्ते अाहेत. म्हणजे, माहितीचे अादानप्रदान, संपर्क वाढवणे व अनेक गेम अादी मनाेरंजनाच्या कामासाठीही लाेक फेसबुकला पसंती देऊ लागले अाहेत. मात्र, तुम्हाला माहीत अाहे का, फेसबुक यापेक्षाही अनेक सुविधा देत अाहे. या मीडियाचा अधिक चांगला वापर करायचा असेल, तर त्यासाठी काही टिप्स अाम्ही अापणास देत अाहाेत. यामुळे तुमचा अनुभव अधिक रंजक...
  March 19, 04:40 AM
 • शभरात सध्या विविध परीक्षा सुरू अाहेत. त्यांची तयारी करत असताना विद्यार्थी तणावाचा सामनाही करत अाहेत. फोर्टिस हेल्थकेअरच्या पाहणीनुसार ७० % विद्यार्थी परीक्षा व त्यापूर्वीच्या काही अाठवड्यांत पूर्ण झाेप घेत नाहीत. त्यापैकी १८ % विद्यार्थी केवळ तीन ते पाच तास झाेप घेतात; परंतु कमी झाेपेचा विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर वाईट परिणाम हाेत असताे. तज्ज्ञांनुसार परीक्षेत चांगली कामगिरी हाेण्याची चिंता व नातेवाइकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या तणावामुळे विद्यार्थी परीक्षेच्या ताणाचे...
  March 19, 02:43 AM
 • हेली स्वीटलँड एडवर्ड- काही दिवसांपूर्वी अलेक्झांड्रोने पत्नी मारियाचा निरोप घेतला. तो आपल्या हिरव्या रंगाच्या पिकअप वाहनाने निघाला. काही अंतरापर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी रोखली. त्याला अटक केले. त्याने फोनवरून पत्नीला घडला प्रकार सांगितला. तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. तिला काय करावे हेच सुचेनासे झाले. कॅलिफोर्नियाच्या बॅकर्सफील्डमध्ये अनेक वर्षांपासून हे कुटुंब वसले आहे. दररोज तो आपल्या पिकअप वाहनात द्राक्ष, संत्री, पिस्ता कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल व्हॅलीमध्ये घेऊन...
  March 18, 02:20 AM
 • मुंबई- १ एप्रिल १९९४ ला खटल्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर १२ वर्षांनी सप्टेंबर २००६ मध्ये १२ दोषींना फाशी आणि २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर गेल्याच वर्षी न्यायालयाने ताहिर मर्चंट आणि फिरोज अब्दुल राशिद खानला फाशीची व अबु सालेम आणि करीमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भा रताच्या इतिहासात प्रथमच १२ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासही घटनेइतकाच २५ वर्षांचा कालावधी लागला. प्रारंभी मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला सीबीआयकडे वर्ग...
  March 12, 06:30 AM
 • ​मुंबई- मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या चौकशीत अभिनेता संजय दत्तला अाराेपींनी शस्त्रे दिल्याची माहिती उघडकीस आली होती. पोलिसांनी संजय दत्तच्या घरातून ३ एके-५६ रायफल, ९ मॅगझीन, ४५० गोळ्या, एक ९मिमी ची पिस्तूल आणि २० बॉम्ब जप्त केले. त्यानंतर १९ एप्रिल १९९३ रोजी संजय दत्तला नाट्यमयरित्या एअरपोर्टवरच अटक करण्यात आली... मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी अनेक महिने आधीच तयारी केली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, आरडीएक्स आणण्यात आले...
  March 12, 06:28 AM
 • याला नशीब म्हणायचं की दुर्दैव म्हणायचं, हे मला ठाऊक नाही, पण अवघा देश हादरवून टाकणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या भीषण घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचा अनुभव मी घेतला. मी त्या वेळी सायंदैनिक महानगरचा फोटो एडिटर होतो. साधारण दोन-अडीच ही माझी ऑफीसला जाण्याची वेळ असे. त्या दिवशी बायकोला चेंबूरला जायचे म्हणून शिवसेना भवनासमोरच्या बसस्टॉपवर तिला स्कुटरने सोडायला गेलो होतो. मला आठवतंय, मी रस्त्याच्या कडेला स्कुटर लावली. बस आली. बायकोला बसमध्ये बसवलं. बस रहदारीतून थोडी पुढे सरकली. मी...
  March 12, 06:18 AM
 • मुंबई-काहीही झाले तरी दाऊद भारतात परतेल असे मला अजिबात वाटत नाही, असे स्पष्य मत १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या खटल्याचे तपास अधिकारी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुरेश वालीशेट्टी यांनी व्यक्त केले. आता २५ वर्षांनंतर खटल्यातील जे आरोपी परत येत आहेत, त्यांच्यावरील आरोप सिद्ध करणे हेदेखील मोठे आव्हान असेल, असे मतही त्यांनी दिव्य मराठीशी बाेलताना व्यक्त केले. बारा बॉम्बस्फोट.. तब्बल २५७ मृत्यू, दहा हजार पानांचे आरोपपत्र, १८९ एकूण आरोपी, २३ जणांची निर्दोष सुटका, १२ जणांना फाशी, २०...
  March 12, 06:13 AM
 • नाशिक- १९९३ च्या बाॅम्बस्फाेटातील २० हून अधिक अाराेपींना फाशीची शिक्षा ठाेठावण्यात विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. सुमारे १४ वर्षे चाललेल्या या खटल्यात त्यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला. तसेच ८ ट्रक कागदपत्रे, ३ ट्रक मुद्देमाल सादर करून १४० आरोपींविराेधात सरकार पक्षाची बाजू मांडली. यातील काही अाराेपींना शिक्षा झाली हे खरे असले तरी या स्फाेटांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करण्यात यश अाले नसल्याचे खंत अॅड. निकम यांची दिव्य मराठीशी...
  March 12, 06:09 AM
 • मुंबई- बारा मार्च १९९३.. दुपारचे सव्वा दोन वाजलेले माहिमच्या अल हुसैनी इमारतीतून तीन गाड्या बाहेर पडल्या. त्यापैकी एक होती मारूती व्हॅन..चिकना, बबलू, बादशहा खान, शेख अली आणि बशीर खान हे सर्व या व्हॅनमधून कॅडल रोडवरून महापालिकेच्या दिशेने निघाले होते. मुंबई महापालिका आणि मंत्रालय परिसरात बॉम्ब पेरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.. ते प्रभादेवी परिसरात पोहोचेपर्यंत सेनाभवनाजवळच्या लकी पेट्रोलपंपाबाहेरचा चौथा बॉम्बस्फोट झाला होता. गप्पा मारत असताना अचानक व्हॅनच्या मागे असलेल्या...
  March 12, 06:03 AM
 • जिटल पेमेंट फर्म पेपालच्या संशाेधनानुसार भारत जगात फ्रीलान्सिंगची सर्वात माेठी बाजारपेठ बनला अाहे. इनसाइट्स इनटू द फ्रीलान्सर्स इकोसिस्टिम नावाच्या या संशाेधनानुसार देशात एक काेटी फ्रीलान्सर्स असून, ते वार्षिक सरासरी १९ लाख रुपये कमावत अाहे. त्यामुळे नाेकरी व उत्पन्नाच्या दृष्टीने हे क्षेत्र एक मजबूत पर्याय म्हणून समाेर आले अाहे. परिणामी, तुम्ही अावडीचे काम साेईनुसार व चांगल्या उत्पन्नासह करू इच्छित असाल, तर फ्रीलान्सिंगपासून प्रारंभ करू शकता. असे मिळते काम -४९% जणांना...
  March 12, 02:00 AM
 • जर नाेकरी शाेधण्यासाठी अाॅनलाइन पोर्टल्सची मदत घेत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी अाहे. फेसबुकही लवकरच एक नवे फीचर अाणत अाहे. त्याच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाच्या आधारे नाेकरी शाेधू शकाल. त्यासाठी फेसबुक थेट नाेकरीचा शाेध व अर्ज करण्यासाठी स्वत:च्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत अाहे. यापूर्वी फेसबुक डॉट कॉम/जॉबवर नाेकरीचे पर्याय अमेरिका व कॅनडासाठी उपलब्ध हाेते. मात्र, अाता फेसबुकने अापल्या या जॉब अॅप्लिकेशन फीचरचा भारतसह ४० देशांसाठी विस्तार केला अाहे. या फीचरचा उद्देश लहान व...
  March 12, 02:00 AM
 • प्रतिभा कधीच वयाशी बांधील नसते. ही बाब प्रसिद्ध संगीतकार आणि डीजे अॅलन वॉकर यांनी सिद्ध केली. अवघ्या २० व्या वर्षीच त्यांनी फेडेड आणि स्पेक्टरसारखी अनेक लोकप्रिय गाणी बनवली आहेत. आज ते तरुण वर्गासाठी आदर्श आहेत. वॉकर आणि त्यांच्या कुटुंबाचा संगीताशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. मात्र, संगीताची आवड आणि ज्ञान त्यांना आहे. अॅलन यांच्या संगीत रचनांमुळे आताच त्यांच्या चाहत्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. अगदी फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्यांची आवड प्रोग्रॅमिंग आणि ग्राफिक...
  March 11, 06:50 AM
 • बिल रिचर्डसन- म्यानमारमध्ये सैन्य आँग सान स्यू की यांच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे. अमेरिकेच्या मते, म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचा वांशिक संहार सुरू आहे. गेल्या १ महिन्यात ६,७०० रोहिंग्या मुस्लिम मारले गेले. देशातून ७ लाख रोहिंग्यांनी पलायन केले. किनारपट्टीवरील राखिनेमध्ये त्यांनी आश्रय घेतला. बांगलादेशाच्या सीमेजवळ हे क्षेत्र आहे. बांगलादेशातील शरणार्थी आता तेथील कामगारांसाठी स्पर्धा निर्माण करत आहेत. अमेरिकी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलर्सन यांच्या मते, ही स्थिती आणखी...
  March 11, 06:48 AM
 • मॉली बॉल / अॅलन मरे- अमेरिकेत पोलाद निर्मितीची सर्वात मोठी कंपनी न्यूकोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फेरिआेला यांना २८ फेब्रुवारी रोजी व्हाइट हाऊसमधून एक फोन आला होता. त्यांना दुसऱ्या दिवशी येथे येण्याचे निमंत्रण देण्यात आले. जॉन तेथे पोहोचले. त्यांना धातुनिर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांचे सीईआे तेथे भेटले. त्यांची गोपनीय बैठक लवकरच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होणार आहे. सर्वच यामुळे चकित झाले आहेत. ट्रम्प यांची बैठक सुरू झाल्यावर कळले की, ते आयात होणाऱ्या...
  March 11, 06:45 AM
 
जाहिरात

RECOMMENDED