जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • हाजी पंडित यांचे वागणे आज काहीसे वेगळे वाटत होते. अचानक ते सोफ्यावर चढले आणि भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडरच्या समोर जाऊन थांबले. तेथून बाजूला सरकले तेव्हा कॅलेंडरवरील ८ नोव्हेंबर ही तारीख गायब होती. कॅलेंडरवरील ८ तारीख असलेली जागा कापण्यासाठी त्यांनी कात्री घरूनच आणली होती. काम झाल्यानंतर कापलेला कागदाचा तुकडा माझ्या हातात देऊन त्यांनी कात्री खिशात घातली. मला काही कळत नव्हते. आश्चर्याने मी त्यांच्याकडे पाहिले. काही विचारण्याआधीच ते म्हणाले, ८ नोव्हेंबरची तारीख कापली जाणे ठरलेले होते....
  November 12, 07:54 AM
 • हा अाहे वाद-अयोध्येत वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याची मागणी पुन्हा एकदा हाेऊ लागली अाहे. गत महिन्याच्या शेवटी सर्वाेच्च न्यायालयात झालेली सुनावणी, हे त्यामागील कारण अाहे. त्या वेळी न्यायालयाने सुनावणीसाठी पुढील तारीख देऊन टाकली. प्रकरण पुन्हा पुढे ढकलल्याने राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा बनवण्याची किंवा अध्यादेश काढण्याची मागणी हाेऊ लागली. ही मागणी राम जन्मभूमी वाद प्रकरणातील प्रमुख पक्षकार महंत धर्मदास यांनी केली. दोन दिवसांनी संघाचे विचारवंत तथा भाजप खासदार राकेश...
  November 11, 09:11 AM
 • ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना वाटते की नरेंद्र मोदी यांनी निवडणूक विजयात विक्रम नोंदवला. त्यांना आपण हरवू शकतो की नाही हे आव्हान विरोधी पक्षांना स्वीकारावे लागणार आहे. अशा विविध मुद्द्यांवर भास्करच्या अनिरुद्ध शर्मा यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत प्रश्न- नरेंद्र मोदी यांना पराभूत करणे सध्या तरी अशक्य वाटते काय? उत्तर- कोणी हरवू इच्छित असेल तर हरवू शकतो. हरवायचे होते म्हणून बिहार-दिल्लीत हरवले. कर्नाटकात खूप प्रयत्न करूनही विजय मिळाला नाही. काश्मीर चालवता आले नाही. गोव्यात कसे...
  November 11, 08:07 AM
 • आयएएसच्या तयारीसाठी शहरात जाण्याची परवानगी न मिळणे व ग्रामीण किंवा अापल्या भागात एकही आयएएस अकॅडमी नसल्याने मुरादाबादच्या एका गावात राहणाऱ्या इल्मा फिरोजने आॅनलाइन कोचिंगची मदत घेत २०१७च्या नागरी सेवा परीक्षेत २१७ वी रंॅक मिळवली. हे असे एकमेव नाही, तर देशात अशी अनेक उदाहरणे अाहेत. देशातील सर्वात माेठ्या व कठीण भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेसाठी अाता आॅनलाइन अभ्यासक्रमच नव्हे, तर अशी अनेक संकेतस्थळे व अॅप्स अाहेत, जे ऑनलाइन ट्युटोरियल्स, व्हिडिअाे अाणि टेक्स्ट मटेरियलच्या...
  November 5, 08:49 AM
 • सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात लक्ष्मीपूजेचा उल्लेख आजपासून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज असा पाच दिवसांचा दीपोत्सव सुरू होत आहे. हा सर्वात प्राचीन सण आहे. सुमारे अडीच हजार ते पाच हजार वर्षांपूर्वीचा... याचा लेखी इतिहास नसला तरी परंपरांचा ओझरता उल्लेख सापडतो. काळपरत्वे यात परंपरा जोडल्या गेल्या आणि हा सण एका उत्सवात परिवर्तित झाला. - पृथ्वीवरील सर्व सण येथील संस्कृती आणि धर्मातून निर्माण झाले. इजिप्तची मेसोपोटेमिया संस्कृती १० हजार वर्षांपूर्वीची आहे. मात्र,...
  November 5, 06:53 AM
 • दिवाळी ताेंडावर आली असतानाच फटाक्यांच्या चर्चेला वेग आला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी दोन तासांचा अवधी दिला आहे. यासंदर्भात सर्व माहितीवरील प्रकाशझोत. वादाचे मूळ फटाक्यांमुळे हाेणारे ध्वनी व हवेच्या प्रदूषणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाची भूमिका कठोर आहे. या वेळी न्यायालयाने देशभरात फटाके फोडण्यासाठी दोन तासांचा अवधी निश्चित केला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने २३ ऑक्टोबरला एका याचिकेच्या सुनावणीत देशात केवळ रात्री ८ ते १०.०० पर्यंतच फटाके फोडले जातील, असे आदेश...
  November 4, 09:43 AM
 • पत्रकार, लेखक, अर्थतज्ज्ञ, माजी केंद्रीय मंत्री व पद्मभूषण पुरस्कारप्राप्त अरुण शौरी हे सातत्याने माेदी सरकारवरील टीकेमुळे चर्चेत आहेत. २०१९च्या निवडणुकीतील चित्रावर भास्करच्या धर्मेंद्रसिंह भदौरियांशी त्यांच्या चर्चेचे अंश.... प्रश्न : मोदींना हरवणे अशक्य आहे? उत्तर : मोदींन हरवणे कठीण आहे खरे, कारण त्यांच्याकडे आयुधे आहेत. ते प्रत्येक आयुध मर्यादेच्या पलीकडे वापरतात. उदा. पैसा, नेटवर्क, इतर पक्षांच्या उमेदवारांना पळवणे, सोशल मीडियाचा गैरवापर, खोटारडेपणा, स्वत:बद्दल अत्यंत खोटे...
  November 3, 08:52 AM
 • काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने हल्ले करत आहेत. ते मोदींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप तर करत आहेतच, शिवाय पंतप्रधान स्वत: भ्रष्टाचार व्यवस्थापन करत आहेत, असे स्पष्टपणे सांगतही आहेत. ते म्हणतात की, सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, माध्यमांसारख्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. दैनिक भास्करचे संपादक आनंद पांडे यांनी राहुल यांची त्यांच्या निवासस्थानी विशेष मुलाखत घेतली. भास्कर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सरकारला १५ वर्षे...
  October 28, 08:22 AM
 • राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी ४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्य मराठीशी विशेष संवाद साधला. या वेळी शेतकरी समस्यांपासून विविध विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. प्रश्न : विरोधी पक्षात असताना अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून सत्तेवर आल्यास त्यांना तुरुंगात पाठवू, असे तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात सांगत होतात. परंतु चार वर्षे झाली तरीही यापैकी कोणीही तुरुंगात गेले नाही. हे फक्त निवडणुकीपुरतेच होते का ?...
  October 28, 07:18 AM
 • देशाच्या संसदीय इतिहासात पाचव्या लोकसभेपेक्षा जास्त चर्चित, वादग्रस्त निवडणूक आणि कार्यकाळ दुसऱ्या कुठल्याही लोकसभेचा झाला नाही. चर्चित यासाठी कारण प्रथमच इंदिरा गांधींनी जोरदार मुसंडी मारली. गरिबी हटावची आतापर्यंतची सर्वात चर्चित घोषणा दिली आणि दोन तृतीयांश जागा मिळवल्या. वादग्रस्त यासाठी की देशातील आतापर्यंतची पहिली आणि शेवटची आणीबाणी लागली. १९७१ ची निवडणूक लोकसभेच्या निश्चित मुदतीच्या एक वर्ष आधी झाली आणि कार्यकाळ निश्चित मुदतीच्या एक वर्षापेक्षा जास्त राहिला....
  October 23, 10:06 AM
 • घरात येता-येताच हाजी पंडित यांनी टीव्हीच्या रिमोटचा ताबा घेतला आणि टीव्ही बंद करत म्हणाले, अरे, मित्रा आजकाल हे सर्व पाहावे वाटत नाही. स्वत:च्या बेजबाबदारपणामुळे असे कधीपर्यंत देश मरत राहणार आहे कोणास ठाऊक? मी म्हणालो, पण हाजी डोळे बंद करून घेणे हा काही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही. समस्या आली की डोळे बंद करून घेण्याच्या सवयीमुळे समाजात सगळीकडे अव्यवस्था पसरली आहे. हाजींनी काही उत्तर दिले नाही. मी शांत न राहता बोलणे सुरू ठेवले, प्रसारमाध्यमे आणि राजकारण या प्रकरणाला दाबू पाहत असल्याने...
  October 22, 08:39 AM
 • जेईई, नीट अशा सर्वाेच्च परीक्षा घेणारी संस्था म्हणजे एनटीए. तिचे महासंचालक विपिन जाेशी यांची विशेष मुलाखत... नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या संस्थेला नाेव्हेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण हाेणार अाहे. एनटीएच्या सूचनेनुसार स्पर्धा परीक्षांच्या पॅटर्नमध्ये अनेक बदल झाले असून, अजूनही काही बदल हाेणार अाहेत. याच सर्व मुद्द्यांवर दिव्य मराठीच्या रत्नप्रिया यांनी विपीन जाेशी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतील मुख्य मुद्दे असे... प्रश्न : जेईईसारख्या इतर परीक्षांच्या पॅटर्नमध्ये काय बदल हाेतील?...
  October 21, 08:49 AM
 • भागलपूर (बिहार) -बरोबर ७५ वर्षांपूर्वी २१ ऑक्टोबर १९४३ ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सेनापती म्हणून देशातील पहिले अस्थायी सरकार स्थापन केले होते. त्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावतील. बिहारच्या भागलपूरच्या रहिवासी ८६ वर्षांच्या भारती चौधरी आशा या आझाद हिंद सेनेच्या सदस्या होत्या. त्यांनी सरकारही पाहिले. नेताजींसोबतचे आपले अनुभव आणि प्रशिक्षण काळातील दिवस आजही भारतींना स्मरणात आहेत. त्यांच्याशी...
  October 21, 08:06 AM
 • द हिंदूचे माजी रुरल एडिटर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या मते २०१९ मध्ये कोणत्याही पक्षाला स्वप्नातही पूर्ण बहुमत मिळू शकत नाही. साईनाथ यांना मॅगसेसेसह ४० पेक्षा जास्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. दैनिक भास्करचे धर्मेंद्रसिंह भदौरिया यांच्याशी झालेल्या त्यांच्या चर्चेचे मुख्य अंश... प्रश्न - मोदींना हरवणे अशक्य आहे? उत्तर - २०१४ मध्ये भाजपला निर्विवाद विजय मिळाला. बहुमत व विजय वेगवेगळे. संसदीय इतिहासात एका पक्षाला इतक्या कमी मतांनी बहुमत मिळाले नव्हते. केवळ...
  October 20, 08:06 AM
 • विजय दर्डा हे १९९८ ते २०१६ पर्यंत राज्यसभेचे खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन आहेत. देशातील सध्याचे राजकीय चित्र आणि शक्यतांवर दैनिक भास्करच्या धर्मेंद्रसिंह भदौरिया यांनी त्यांच्याशी विशेष संवाद साधला. त्याचे अंश... प्रश्न : मोदींना महाआघाडीच हरवू शकते? वा मोदींना हरवणे कठीण आहे? उत्तर : आज महाआघाडी स्थापण्यात खूप अडचणी आहेत. ती काळानुसार जोम धरत असते. मध्य प्रदेश आणि राजस्थानात काय झाले, त्यावरून कल ठरवू नका. यूपी व महाराष्ट्र हेच देशाचे चित्र पालटवतील. मायावतींना...
  October 13, 09:11 AM
 • ज्येष्ठ सर्वोदयी आणि गांधीवादी नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांचे गुरुवारी दीर्घ अाजाराने वसमत येथे निधन झाले. आयुष्यभर महात्मा गांधी यांच्या विचारांवर वाटचाल करणाऱ्या अग्रवाल यांनी हैदराबाद-मराठवाडा मुक्ती आंदोलनात सहभाग नोंदवून निझामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी मोठे योगदान दिले. विनोबा भावे यांच्या भूदान पदयात्रेतही त्यांनी सहभाग घेतला. याशिवाय आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांना साथ देत १९ महिन्यांचा तुरुंगवासही भाेगला हाेता. त्यांच्या कारकीर्दीचा हा...
  October 12, 09:27 AM
 • २००९: यूआयडीएआयसंबंधी आयोगाने अधिसूचना केली जारी २८ जानेवारी २००९ रोजी नियोजन आयोगाने यूआयडीएआयसंबंधीची अधिसूचना जारी केली. नंदन निलेकणी पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त. २०१०: महाराष्ट्रात प्रकल्पाची मुहूर्तमेढ सप्टेंबर २०१० मध्ये महाराष्ट्रातील काही भागात आधार प्रकल्पाची सरकारने सुरुवात केली. डिसेंबरमध्ये सरकारने नॅशनल आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया विधेयक-२०१० मांडले. या विधेयकास अर्थविषयक स्थायी समितीने पारित केले होते. २०११: १० कोटींवर पोहोचले आधार कार्ड धारक, स्थायी...
  September 27, 09:25 AM
 • मंटो... पूर्ण नाव सआदत हसन मंटो. ज्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय उर्दू कथेचा विषय अपूर्ण राहील,असे आपण म्हणू शकतो. मंटो यांनी महिलांप्रति समाजाचा असणारा संकुचित दृष्टिकोन व शोषणाच्या वागणुकीवर तिखट शब्दात हल्ला चढवला होता. विशेष म्हणजे गेल्या शतकातील सुरुवातीच्या दशकातील हा काळ. जिथे कट्टर परंपरा आणि रूढी पाळण्यासाठीचा अट्टहास असे. त्या काळात मंटोंनी केलेले लिखाण जोखमीचे व धाडसाचे काम होते. प्रतिगामी लोकांनी मंटोंना कडाडून विरोध केला. त्यांच्याविरुद्ध अश्लीलतेचे खटले गुदरले. लाहोर...
  September 22, 08:36 AM
 • मातृभाषेला कुठलीही भाषा पर्याय ठरू शकत नाही. हिंदी भाषेच्या बाबतीतही असेच काहीसे आहे. हिंदीबद्दल एकीकडे चिंता व्यक्त केली जात असतानाच ही भाषा देशात वेगाने वाढत आहे. परदेशी कंपन्याही हिंदीला प्राधान्य देत असल्याने या भाषेचे महत्त्व अधोरेखित होते. 43.63% लोक देशात हिंदी भाषा बोलतात २००१ मध्ये हा आकडा ४१.३% वर होता. तेव्हा ४२ कोटी लोक हिंदी बोलत होते. २०११ मध्ये ही संख्या ५२ कोटींवर गेली. नुकत्याच झालेल्या जनगणना आकडेवारीनुसार, २००१ ते २०११ दरम्यान हिंदी बोलणारे लोक १० कोटींनी वाढले. देशात ही...
  September 14, 06:49 AM
 • आज बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे. तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहात ना... मग बाप्पांना खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पनीर मोदक रेसिपी... एकदम स्वादिष्ट आणि बाप्पांना आवडणारे मोदक बनवा. आपला आनंद व्दिगुणीत करा. चला तर मग उशीर कसला करताय... बाप्पांचे आगमन होण्याअगोदर बनवा पनीर मोदक... पनीर मोदकासाठी साहित्य- - दीड वाटी मावा - पनीर आर्धी वाटी - २ वाट्या पिठीसाखर - वेलायची पावडर - थोडे केसर - पाऊण वाटी किसलेले...
  September 13, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात