आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • 170 किमी लांबी तर 200 मीटर रुंदी; दोन्ही बाजूंनी 500 मीटर उंच काचेच्या भिंती

मंडे मेगा स्टोरीसौदी अरेबियाची अनोखी फ्युचर सिटी:170 किमी लांबी तर 200 मीटर रुंदी; दोन्ही बाजूंनी 500 मीटर काचेच्या भिंती

आदित्य द्विवेदी5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारताची राजधानी दिल्ली 1,483 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेली आहे. जर आपण म्हंटले की दिल्लीला केवळ 40 चौरस किलोमीटरमध्ये वसवले जाऊ शकते, आणि तेही लोकसंख्या कमी न करता. तुम्ही म्हणाल की, कल्पना चांगली आहे, पण ती पूर्ण होणार कशी?

सौदी अरेबियाने यावर तोडगा काढला असल्याचा दावा केलाय. जगभरातील शहरी जीवनात क्रांती घडवून आणणारे भविष्यातील शहर ते बांधत आहेत. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्याचे डिझाइन लाँच केले आणि 2030 पर्यंत ते तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

आजच्या मंडे मेगा स्टोरीमध्ये, वाचा जगातील सर्वात अनोखे शहर 'द लाइन'ची कहाणी...

ग्राफिक्स: हर्षराज साहनी

References:-

 • https://www.neom.com/en-us/regions/theline
 • https://www.youtube.com/c/NEOMChannel
 • https://www.vision2030.gov.sa/
 • https://www.haaretz.com/middle-east-news/2022-08-02/ty-article-magazine/.premium/neom-and-the-line-saudi-arabias-futuristic-city-already-belongs-in-the-past/00000182-53b8-d2c3-a5a3-57f802a30000
 • https://edition.cnn.com/style/article/saudi-arabia-the-line-city-scli-intl/index.html
 • https://www.youtube.com/watch?v=41sgRP0G6y4
 • https://www.nytimes.com/2021/01/28/magazine/saudi-arabia-neom-the-line.html
बातम्या आणखी आहेत...