आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध व महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नांचा अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. चालू वर्ष जगभरातील अब्जाधीशांसाठी चढ-ऊताराचे राहिले. एकीकडे, जगभरातील बिलेनियर्सच्या नेटवर्थमध्ये 83 टक्क्यांची घट झाली. तर भारतीय अब्जाधीशांना आपली जवळपास 98 टक्के संपत्ती वाचवण्यात यश आले आहे.
विशेषतः यंदा गौतम अदाणींच्या नेटवर्थमध्ये जगात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांच्या वेगापुढे एलन मस्क व जेफ बेजोस सारखे बिलेनियर्सही फिके पडलेत. याचा खुलासा ब्ल्यूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या नव्या अहवालातून झाला आहे.
2022 मधील अब्जाधीशांच्या संपत्तीचा लेखाजोखा जाणून घेण्यासाठी वर जाऊन व्हिडिओ एक्सक्लूझिव्हवर क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.