आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Chief Minister Uddhav Thackeray Himself, Leader Of Opposition Devendra Fadnavis Inspected The Flood Victims Even After Two Months Is Not Enough Help

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केलेल्या अतिवृष्टीग्रस्तांना दोन महिन्यानंतरही पुरेशी मदत नाही

उस्मानाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नशिबी थट्टाच; नुकसान लाखाेंचे, मदत मात्र 14 हजार

ऑक्टोबरमध्ये अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कोणाची जमीन वाहून गेली, पिके पाण्यात गेली, जनावरे मृत्युमुखी पडली तर कुणाच्या घरांची पडझड झाली. या गंभीर परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री, विरोधी पक्षनेते जिल्ह्यात अाले. यामुळे खचलेल्या बळीराजाला थोडा धीरही आला. अनेक वल्गना झाल्या. पण, २ महिन्यांनंतर या नुकसानग्रस्तांच्या पदरात केवळ निराशाच पडली आहे.

काटगावमध्ये पीक वाहून गेलेल्या माळी कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी धीर दिला होता.
काटगावमध्ये पीक वाहून गेलेल्या माळी कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी धीर दिला होता.
सोलापूर जिल्ह्यातून येताना उशीर झाल्याने त्यांनी या भागात अंधारामध्ये पाहणी केली होती.
सोलापूर जिल्ह्यातून येताना उशीर झाल्याने त्यांनी या भागात अंधारामध्ये पाहणी केली होती.
बातम्या आणखी आहेत...