आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे मेगा स्टोरी:चीनचा चंद्र आणि मंगळाच्या संपत्तीवर डोळा? अमेरिका-रशियाला हरवण्यासाठी बनवला अंतराळाचा स्पेशल प्लॅन

लेखक: आदित्य द्विवेदी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी चीनने आपल्या स्पेस स्टेशनचे पहिले मॉड्यूल अंतराळात स्थापन केले. या वर्षी चीनने तीन अंतराळवीरांना आपल्या नवीन स्पेस स्टेशनवर काम करण्यासाठी मोहिमेवर पाठवले आहे. पुढील वर्षी चीन शुनतियान नावाची दुर्बीण अंतराळात स्थापन करणार आहे.

2030 पर्यंत चंद्रावर पहिला अंतराळवीर उतरवण्याची त्यांची योजना आहे. चीनची महत्त्वाकांक्षा मंगळ आणि गुरू ग्रहापर्यंत आहे, जिथे त्यांना माती आणि खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी शोध मोहिमा राबवयाच्या आहेत.

आजच्या मंडे मेगा स्टोरीमध्ये जाणून घ्या अंतराळावर नियंत्रणासाठीचा चीनचा मेगा प्लॅन...

ग्राफिक्सः पुनीत श्रीवास्तव

संदर्भः

1. https://www.bbc.com/news/world-asia-china-61511546

2. https://www.space.com/china-big-plans-tiangong-space-station

3. https://www.thehindu.com/news/national/isros-upcoming-space-missions-in-2022-from-chandrayaan-3-to-aditya-l-1/article65420154.ece

4. https://www.space.com/search?searchTerm=china

5. https://www.scmp.com/news/china/science/article/3100268/china-launches-experimental-spacecraft

बातम्या आणखी आहेत...