आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघटना पंजाबच्या कोटकपुराची आहे. गुरुवारी सकाळी दोन दुचाकीस्वारांनी प्रदीप सिंह नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली. घटनेत इतर आणखी तिघे जखमी झाले आहेत. आरोप आहे की, प्रदीप सिंह याने 2015 मध्ये गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केला होता.
घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे सिंह जामीनावर बाहेर होता आणि त्याला पोलिसांनी संरक्षणही दिलेले होते. हल्ल्यात सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. या प्रकरणात यापूर्वीही 6 डेरा सच्चाच्या भक्तांची निर्घृणपणे हत्या झाली आहे. पण ईशनिंदेशी निगडीत घटना केवळ एका धर्मापुरत्याच मर्यादीत नाही.
आज दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये ईशनिंदेची सुरुवात, याचा इतिहास, वेगवेगळ्या धर्मातील याची स्थिती आणि याच्या समाजशास्त्राची संपूर्ण कहाणी जाणून घ्या...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.