आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Divyamrath Survery Childhood In The Corona Period : What Changed In Children During The Corona Period? What Is The Solution?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी सर्व्हे, कोरोना काळातील बालपण:कोरोना काळात मुलांत काय बदल झाला? यावर उपाय काय? या सर्व्हेमध्ये अवश्य सहभागी व्हा आणि दै. दिव्य मराठी वाचकांसाठी करत असलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांना यशस्वी करा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच महिने झाले शाळा-कॉलेज बंद आहेत. मुले, विशेषत: शालेय विद्यार्थी घरातच आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. मित्रांच्या भेटीगाठी, त्यांच्याशी खेळणे-बागडणे बंद आहे. एवढेच नव्हे, जवळच्या नातेवाइकांकडेही जाणे-येणे बंद आहे. यामुळे निश्चितच मुलांच्या स्वभावात सकारात्मक आणि नकारात्मकही बदल झाला असेल. पालकांना मुलांमध्ये कोणता बदल जाणवतो? अखेर मुलांमध्ये तुम्हाला कोणता बदल पाहावयास मिळतो आहे हे दैनिक भास्कर/ दिव्य मराठी या व्यापक सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेऊ इच्छित आहे. या सर्व्हेचे जे काही निष्कर्ष असतील त्याचे मोठ्या तज्ञ पॅनलच्या माध्यमातून विश्लेषण केले जाईल. तसेच या समस्येवर तोडगा काय, हेही पॅनल सांगेल. हे विश्लेषण आणि उपाय सर्व्हेच्या निकालाच्या रूपात वृत्तपत्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. म्हणून कृपया या सर्व्हेमध्ये अवश्य सहभागी व्हा, सर्व प्रश्नांची उत्तरे द्या आणि दै. दिव्य मराठी वाचकांसाठी करत असलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांना यशस्वी करा.

तुम्ही 18002124777 वर मिस्ड काॅल देऊनही फॉर्म प्राप्त करू शकता. अथवा खालील लिंकवर क्लिक करा

https://dbevents.groupbhaskar.in/children_behaviour/marathi_registration.php

सर्व्हे फॉर्मचे निष्कर्ष काढणाऱ्या व विश्लेषण करणाऱ्या तज्ञांच्या पॅनलमध्ये आहेत हे तज्ञ...

1. प्रा. बाळासाहेब भास्कर, सोलापूर. (समाजकार्यशास्त्राचे अभ्यासक) 9881133515 | balbhaskar@gmail.com

2. मुक्ता चैतन्य, पुणे (सोशल मीडिया अभ्यासक) 9823388828, mukta.chaitanya@uniquefeatures.in

3. डॉ. जयंत ढाके, नाशिक, (मानसोपचारतज्ञ) 9822061714| j_dhake@yahoo.com

4. प्रा. डाॅ. अपर्णा अष्टपुत्रे-शिसोदे, औरंगाबाद,

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख, बालक- पालकविषयक अभ्यासक.) 9923800937| sidodeaparna2002@gmail.com

5. डॉ. संजय खडक्कर, अकोला, (शिक्षणशास्त्र व्यवस्थापन विषयाचे अभ्यासक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य) 7276614260 sanjaytkhadakkar@rediffmail.com

6. डॉ. सुचित तांबोळी, अहमदनगर. (बालरोगतज्ञ व बाल विकास अभ्यासक) 9822294550 |tamboli.k@gmail.com

7. डॉ. प्रा. बाळासाहेब सुरोसे, (विभागप्रमुख, बालरोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव) 9518509934/ 9158990007

8. भाऊसाहेब चासकर संगमनेर, अहमदनगर. (प्रयोगशील शिक्षक, शिक्षण प्रक्रियेचे अभ्यासक) 9422855151

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser