आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिद्दीचे छायाचित्र...:छंद पूर्ण करण्यासाठी वयाच्या 79 व्या वर्षीही ल्यूबाव गोठलेल्या सरोवरात रोज करते स्केटिंग...

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आहेत ल्यूबाव. ७९ वर्षांच्या वयात त्या थंडीत रोज सैबेरियाच्या बायकला सरोवर स्केटिंग करून पार करतात. स्केटिंगच्या मदतीने गायींवरही लक्ष ठेवतात. रोज सायंकाळी त्यांना घरी परत आणतात. त्या ज्या स्केट्सचा वापर करतात त्या लहान असताना त्यांच्या वडिलांनी बनवून दिले होते. त्यांचे कुटुंब सरोवराजवळ राहते.

ल्यूबाव सांगतात, पायात स्केट्स असल्यावर मी काहीही करू शकते. हेच माझे आयुष्य आहे. त्या सांगतात, हा परिसर जगातील सर्वात सुंदर आहे. येथील शांतता आणि सुख मला येथे घेऊन आले आहे. मी आयुष्यात अनेक मोठमोठ्या कारखान्यात काम केले, मात्र ही जागा अद्वितीय आहे.

बातम्या आणखी आहेत...