आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Facebook Does Data Theft, How Much Power Is There In The Allegation Of Neeraj Arora, Co Founder Of WhatsApp?

व्हिडिओ एक्सक्लुझिव्ह:Facebook करते डेटा चोरी, व्हॉट्सअ‍ॅपचे सहसंस्थापक नीरज अरोरा यांच्या आरोपात किती तथ्य?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकबद्दल तुमच्या मनात पहिली इमेज काय आहे? एखाद्या पोस्टमध्ये तुमच्या मित्रांना आणि परिचितांना टॅग करणे? फोटो क्लिक करून अपलोड करणे, मजकूर लिहिणे... म्हणजेच पोस्ट करणे. तुमचे मत लिहिणे किंवा कमेंट करणे, लाईक करणे, शेअर करणे. हेच आहे ना. कुणाला माहीत होते की, हे करता-करता फेसबुक आपला डेटा चोरायला सुरुवात करेल. एवढेच नाही तर सरकार पाडणार आणि बनवणार. होय, अगदी तशीच गोष्ट आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे सह-संस्थापक नीरज अरोरा यांनी ट्विट करून हे आरोप केले आहेत.

त्यांनी फेसबुकला डेटा चोरी करणारा राक्षस म्हटले आहे. तर फेसबुक खरोखरच आपला डेटा चोरतो का? या आरोपांमध्ये किती योग्यता आहे? शेवटी, फेसबुकचा पूर्ण गेम काय आहे?

सर्वकाही जाणून घेण्यासाठी, दिव्य मराठीचा विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी वर क्लिक करा...