आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे मेगा स्टोरीध्वनीपेक्षा जास्त वेग असणारे पहिले रशियन जेट:तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी इस्रायली एजंटने इराकी पायलटमार्फत केले चोरी

आदित्य द्विवेदी/अनुराग आनंद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक असे विमान ज्याने 7 दशकांपूर्वी ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त गतीने उड्डाण केले. एक असे विमान ज्याचे तंत्रज्ञान चोरण्यासाठी सुंदर इस्रायली एजंटला मोहिमेवर ठेवले गेले. 1971 आणि 1999 च्या युद्धात भारताच्या शिरपेचात विजयाचा तुरा खोवणारे विमान. आम्ही बोलतोय MIG-21 बद्दल. मात्र, याच विमानाने गेल्या पाच दशकात भारतात 400 अपघातांमध्ये 200 पायलट मारले आहेत. 2025 पर्यंत भारताच्या आकाशातून MIG-21 विमानांचे उड्डाण बंद झालेले असेल, याची सुरुवात याच वर्षी सप्टेंबरपासून होणार आहे.

आजच्या मंडे मेगा स्टोरीमध्ये आम्ही MIG-21 च्या निर्मितीपासून ते आतापर्यंतची संपूर्ण कथा सांगत आहोत…

ग्राफिक्स: हर्षराज साहनी

बातम्या आणखी आहेत...