आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनलाही भारताचा हेवा:शूर गोरखांना चिनी सैन्यात घेण्याची इच्छा; जाणून घ्या, भारतीय लष्कराचा अभिमान असलेल्या 200 वर्षे जुन्या रेजिमेंटविषयी

लेखक: सिद्धार्थ शर्मा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"जय महाकाली, आयो गोरखाली" एवढे बोलूनच गोरखा रायफल्सचे सैनिक जीवाची पर्वा न करता रणांगणात उडी घेतात.

आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत शूर गोरखा सैनिकांबद्दल... चीनलाही त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेण्याची इच्छा आहे. वरील फोटोवर क्लिक करा आणि पाहा संपूर्ण व्हिडिओ....