आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे मेगा स्टोरीH3N2 महामारीमुळे 10 लाख मृत्यू:इन्फ्लूएंझा व्हायरसची संपूर्ण कथा, जो आता भारतात वेगाने पसरतोय

अनुराग आनंद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात जानेवारी ते मार्च हा काळ फ्लूचा हंगाम मानला जातो. यादरम्यान लोकांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसतात. हा फ्लू हंगाम खूप वेगळा आहे. आता तर रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे, पण त्यांचा खोकलाही आठवडाभर बरा होत नाहीये. आयसीयूमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण दाखल करावे लागत आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरचा असा विश्वास आहे की, याचे कारण H3N2 विषाणू असू शकते, जो भारतात वेगाने पसरत आहे.

मंडे मेगा स्टोरीमध्ये आपण इन्फ्लूएंझा A चे उपप्रकार H3N2 विषाणूची संपूर्ण कथा जाणून घेणार आहोत...

बातम्या आणखी आहेत...