आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टटीम इंडियाचा पराभव झाल्याने देशावर निराशा:अपेक्षाभंगाचे दु:ख प्रेमभंगाएवढेच; वाचा, कसे जाल सामोरे

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण प्रत्येकजण आपल्या जीवनातून वेगवेगळ्या अपेक्षा ठेवत असतो. आता क्रिकेटबद्दल बोलूया. विश्वचषकाच्या सामन्यात भारत अंतिम फेरीत जाईल अशी पूर्ण देशाला अपेक्षा होती, पण झालं काय. भारत हा सामना हरला. लोकांचा अपेक्षाभंग झाला.

इन्स्टा, फेसबुक आणि ट्विटरवर लोक निराशपणे पोस्ट करत आहेत. क्रिकेटच्या प्रेमाव्यतिरिक्त, आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या क्षणार्धात आपल्या मोठ्या अपेक्षांचा भंग करतात.

अपेक्षाभंग झाल्यावर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कसे आणि केव्हा. हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेले ग्राफिक्स वाचा आणि इतरांनाही शेअर करा-

आता खालील प्रश्नांची उत्तरे पण जाणून घ्या-

प्रश्न- याचा अर्थ आपण कोणत्याही व्यक्तीकडून किंवा परिस्थितीकडून अपेक्षा करू नये असा होतो का?

उत्तर- तसे नाही. अपेक्षा ठेवायला हव्यात, पण आपण किती आणि कोणाकडून अपेक्षा करतोय हेही बघायला हवं. तितकीच अपेक्षा करा ती जर तुटली तर तुम्ही त्याला सहजपणे सामोरे जाऊ शकता. निराश होऊ नका किंवा पराभव पत्करु नका.

प्रश्न- जेव्हा आपण या परिस्थितीवर प्रतिक्रिया देतो तेव्हा त्याचा आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही परिणाम होतो का?

उत्तर- अगदी.

  • पराभवाचा प्रभाव अनेकदा मनात दीर्घकाळ राहतो. याचा फटका कुटुंबीय आणि मित्रपरिवारालाही बसतो.
  • कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होतो. बॉसशी सोबत किरकिर होण्याची शक्यता असते.
  • वैवाहिक जीवनावरही परिणाम होतो. बायको आणि मुले कदाचित तुमच्या प्रमाणे दुःखी राहतात.
  • पती-पत्नीमध्ये भांडणे होऊ शकतात, ज्यामुळे मुलाच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...