आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरनौदलाच्या ताफ्यात 'INS विक्रांत':20 विमाने, 32 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज; 3 सेकंदात फायटर जेट्स करतील टेक ऑफ

आदित्य द्विवेदी/प्रज्ञा भारती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

INS विक्रांत 31 जानेवारी 1997 रोजी नौदलातून निवृत्त झाले होते. आता जवळपास 25 वर्षांनंतर INS विक्रांतचा पुन्हा एकदा पुनर्जन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 2 सप्टेंबर रोजी विक्रांतला भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. 1971 च्या युद्धात, INS विक्रांतने आपल्या सीहॉक लढाऊ विमानांनी बांगलादेशातील चिटगाव, कॉक्स बाजार आणि खुलना येथे शत्रूंची ठिकाणे नष्ट केली होती.

नवीन INS विक्रांत ही भारतातील पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, आज ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घ्या INS विक्रांतच्या पुनर्जन्माची संपूर्ण कहाणी.

ग्राफिक्सः पुनीत श्रीवास्तव

बातम्या आणखी आहेत...